आपण बोलल्या प्रमाणे मासे भेटोत अगर नाय भेटोत पण आपण दाखवलेल्या समुद्र विहंग दृश्य आणि निमुळत्या कड्यावरून पार करून दाखवलेलं दृश्य फार खतरनाक आणि अल्हादायक देखील आहे.आणि हेच कोकणचे शान आहे असं मला वाटतंय.
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास आणि मित्रा तू कोकणातील निसर्ग पर्यटन ठिकाणी स्वच्छातेचा आणि प्लास्टिक प्रदूषणाचा संदेश देत जा तुझे व्हिडिओ अजून एक नंबर होतील आणि तुला चांगला प्रतिसाद मिळेल