Тёмный

समृद्धीच्या बोगद्याची भव्यता पहिल्यांदा अनालायजर वर | Sushil Kulkarni | Analyser| Samruddhi Mahamarg 

Подписаться
Просмотров 26 тыс.
% 2 638

माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
-----------------------------------------------------------------------------------------------------
Contact us -analysernewshelp@gmail.com
Social Media
Join Discord and ask your Question to Analyser News
discord.gg/AGWaUEaV8E
Website - analysernews.com
Facebook - Analysernews
RU-vid - ru-vid.com
Instagram - analysernewsofficial
Twitter - analyser_sk
------------------------------------------------------------------------------------------------------------------
To get perk access to Analyser News join this channel
ru-vid.com/show-UCbR8fs6maRb46cjaPoDRjYgjoin
------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Опубликовано:

 

8 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 360   
@rajangurjar2183
@rajangurjar2183 6 часов назад
देशाला प्रगती देणार फक्त भाजपा. प्रगतीलाच मतदान करा. बाकी घराणेशाही , राजघराणी 1947 पासून बोकांडी बसलेली आहेच.
@rajendrakshirsagar5530
@rajendrakshirsagar5530 4 часа назад
राजनजी आपण जे घडल ते वास्तव सांगीतल या खांग्रेस व ईतरांनी स्वतःचा व आपल्या बगलबच्च्यांचा विकास घडवला महाराष्ट्र लूटला विकास काय असतो हे मोदिजी देवेंद्रजीनी दाखवून दिल पण लोकाना भ्रष्टाचारी लोकच आवडत आहेत हे आश्चर्य व दुर्दैवच. खरेच अशा नेत्याचं चिज महत्व जनतेला का कळत नाही हा प्रश्नच आहे .
@dhaneshsawant7803
@dhaneshsawant7803 4 часа назад
सुशिलभाऊ.. हे बघता आता देवेंद्र फडणवीस यांना डेव्हलोपमेंट फडणवीस म्हणावंसं वाटतंय 🙏🏼
@maratha465
@maratha465 6 часов назад
हरियाणाच्या समस्त हिंदू बांधवांचे अभिनंदन आणि धन्यवाद ! 240 पाहून कोमजलेले चेहरे पुन्हा फुलतील आणि हिंदुत्वाचा महामार्ग समृद्ध होईल हीच अपेक्षा ! 🙏🚩 राधे कृष्ण
@kalyanraut3635
@kalyanraut3635 5 часов назад
Great sir ❤❤❤
@Pune122
@Pune122 3 часа назад
फार सुंदर कॉमेंट, अनेक अनेक धन्यवाद !
@anandjadhvrao660
@anandjadhvrao660 5 часов назад
देवाभाऊ एकनाथा असेच सोबती ने महाराष्ट्रची उनती करत राहा शुभआशिवाद .
@madhukarsawant2069
@madhukarsawant2069 5 часов назад
अतिभव्य प्रोजेक्ट (कोठे जिलेबी बनविण्याचा कारखाना) आणि कोठे समृध्दी मार्ग डोळ्याचे पारणे फिटले धन्यवाद सुशील सर 🎉🎉 धन्यवाद महाराष्ट्र राज्य सरकार 🎉🎉
@archanadesai2547
@archanadesai2547 2 часа назад
अगदी मनातलं बोललात.🙏🙏🙏
@narayanvirkar8704
@narayanvirkar8704 5 часов назад
सुशीलजी आम्हास अशीच मोठी विकास कामे सतत दाखवावीत राज्या प्रमाणे देशातलीही दाखवावीत असे पाहणे आम्हास आनंद दायक वाटतव माहिती पुर्ण देखील
@vandanaranade4448
@vandanaranade4448 5 часов назад
गडकरी आणि देवेंद्रजींना खूप खूप शुभेच्छा
@adnyat
@adnyat 57 минут назад
इथे गडकरींच्या खात्याचा संबंध नाही. समृद्धी महामार्ग पूर्णपणे राज्याचा प्रकल्प आहे.
@nilc7836
@nilc7836 5 часов назад
फक्त आणि फक्त भाजपाच देशाला समृद्धी मार्गांवर नेत आहे हे सर्वश्रुत आहे 👌👌🙏🙏
@ashokgosavi9086
@ashokgosavi9086 6 часов назад
सुशील भाऊ पूना महायुतीचं सरकार येणार नक्की
@pratimakulkarni7925
@pratimakulkarni7925 6 часов назад
हरियाणाच्या विजयाच्या सर्वांना शुभेच्छा🇮🇳🚩
@sudhirogale1687
@sudhirogale1687 2 часа назад
बोगदा तयार करण्यासाठी किती परिश्रम करावे लागतात हे तुमच्यामुळे कळले - अशा इंजिनिअरला सलाम !!! मला टनेल कव्हर ही आयडिया पण छान वाटली तुम्ही अगदी सुंदरपणे ह्या बोगद्याची सफर घडवलीत त्याबद्दल धन्यवाद
@rajeshkadam9872
@rajeshkadam9872 6 часов назад
सुशील जी नमस्ते तुम्ही जबरदस्त माहिती तुम्ही लोकांपर्यंत पोहोचविले आहे
@RupaliNimbalkar-wc7gh
@RupaliNimbalkar-wc7gh 6 часов назад
जे काँग्रेस लां जमले नाही ते BJP करते तर आपले मत विकासाला जय महाराष्ट्र
@rajangurjar2183
@rajangurjar2183 2 часа назад
@@RupaliNimbalkar-wc7gh 😀👍
@salilphatak7792
@salilphatak7792 6 часов назад
सुंदर..!!धन्यवाद team देवेंद्र महायुती आणि मोदी सरकार...!!
@SushmaShahasane
@SushmaShahasane 5 часов назад
आजचा तुमचा vdo खुप वेगळा आहे.हा टनेल बघून मन भरून आलं. 'विकास'हा शब्द किती छोटा पण तो प्रत्यक्षात आणण्यासाठी लाखो लोकांना प्रचंड मेहनत असते.आणि त्यासाठी लागणारी राजकिय इच्छाशक्ती असावी लागते. हा समृद्धीचा मार्ग दाखवणार्या आपल्या युती सरकारला पुन्हा जर संधी दिली नाही तर महाराष्ट्रातील ही जनता नालायक ठरेल.
@MaheshSuvare-n7v
@MaheshSuvare-n7v 5 часов назад
तुमचे म्हणणे खरे आहे ! जनतेने विरोधकांच्या खोट्या प्रचाराला आणि खोट्या आमिषाला बळी पडू नये !
@Vijay-G.
@Vijay-G. 2 часа назад
मराठी माणूस हा मुळचा कल्पक आणी धाडसी आहे. फक्त, कोणीतरी " पाठीवर हात लढ म्हणणारा योग्य नेता हवा !
@swatiathavale4012
@swatiathavale4012 5 часов назад
खऱ्या अर्थाने समृद्धी कडे नेणारा महामार्ग आहे.मागच्या रविवारी शेगावला जाताना समृध्दी महामार्गावरून गेलो होतो. धन्यवाद गडकरी साहेब
@shivrajsalgar7581
@shivrajsalgar7581 5 часов назад
वा खुप छान दाखवून मन प्रसन्न झालं सुशील कुलकर्णी साहेब फडणवीस साहेब यांनी महाराष्ट्र राज्य हे अगदी खरं आणि ओरजीनल बनवले आहे फडणवीस साहेब यांना किती ही धन्यवाद अभिनंदन शुभेच्छा दिल्या तरी कमी आहेत हेच काम नाही सर्व महाराष्ट्रातिल कामे असेच आहेत खुप छान खुप सुंदर खुप मस्त अभिनंदन अभिनंदन अभिनंदन दाखवल्या बद्दल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
@ksbginfinit
@ksbginfinit 2 часа назад
नावातच समृद्धी असल्यामुळे बाकी काय बोलायचं धन्यवाद सर तुम्ही एक समृद्ध महाराष्ट्राचे दर्शन घडवल्याबद्दल
@subhashthakar5458
@subhashthakar5458 6 часов назад
खूप अप्रतीम काम केले आहे आपल्याला या कर्मचाऱ्यांना salut करायला पाहिजे
@dhananjaydekhane1387
@dhananjaydekhane1387 6 часов назад
🎉१ च नंबर 🎉 कुलकर्णी सर नशीबवान आहात 🎉 जय श्री राम 🎉
@daskumarjoshi9836
@daskumarjoshi9836 6 часов назад
खूप भव्य काम आहे , धन्यवाद आपण हे महाराष्ट्राला दाखवले
@contactrustling3884
@contactrustling3884 6 часов назад
हर हर मोदीजी घर घर मोदीजी भारताला मोदी जी नेहमी लाभो जनतेला त्या अफाट व्यक्तीमत्वाच्या महत्तेची जाणीव होवो
@vivekanandghate
@vivekanandghate 6 часов назад
खूप आणि खूप सुंदर❤❤❤ सलाम सर्व तंत्रज्ञांना आणि सलाम आमच्या दूरदृष्टी देवा भाऊंना ❤❤❤❤ फक्त एकच विनंती निवडणुकीमध्ये ठाकरे यांच्या टोमण्याना उत्तरे देण्यापेक्षा या कामांना लोकांसमोर ठेवा.........!
@ravindrajadhav9802
@ravindrajadhav9802 6 часов назад
सुशील जी फुकट पाहिजे त्यांना काय याचे मोल जय श्रीराम सर जी धन्यवाद देवेंद्र जी नमस्कार ❤❤❤
@balasahebpatil3254
@balasahebpatil3254 3 часа назад
अप्रतिम छान..सुरेख कलाकृती..अभिनंदन हे सर्व इंजिनिअर्स आणि सहकारी कामगार तथा इतर सर्व सहकारी यांचे..नमन या उल्लेखनिय कार्यास.. कौतुकास्पद...आदरणीय उप मुख्य मंत्री फडणवीस आणि मुख्यमंत्री शिंदे साहेब यांचे पण अभिमानास्पद कार्यास अभिनंदन..जबरदस्त प्लॅनिंग..महाराष्ट्रास प्रगत करणारा महामार्ग..त्रिवार वंदन सर्व मान्य वीरांचे ज्यांचा सहभाग व हातभार लागलेत..💐💐🙏 जय श्री राम🌹🌹 💐💐 ऊँः नम शिवाय💐💐 💐🌹हरे राम हरे कृष्ण 💐🌹
@snehaldeshpande5478
@snehaldeshpande5478 5 часов назад
🙏खरखरं अविश्व्सनीय, स्वप्नवत, सुरक्षित आणि कौतुकास्पद असं प्रचन्ड काम!🚩सुंदर आणि समृद्ध महाराष्ट्र दर्शन. महाराष्ट्र सरकार, आर्किटेक्ट्स, इंजिनियरस, सर्व कामगार आणि सबंधित मंडळी यांच्या प्रकल्प उभारणीत दिलेल्या योगदानाला विनम्र अभिवादन!🇧🇴🙏🚩जय हो 🚩🚩🚩💐💐💐🤭
@ushajoshi4339
@ushajoshi4339 5 часов назад
खरोखर खूपच कौतुकास्पद व अभिनंदनीय कामगिरी झालेली आहे.
@ganeshkapse4842
@ganeshkapse4842 2 часа назад
अद्भूत,धन्यवाद गडकरीजी,देवाभाऊ.सॅल्यूट इंजिनियर्स पासून येथे काम करणा-या मजूरांपर्यत सर्वांना.
@BalasahebKurhade-y2l
@BalasahebKurhade-y2l 5 часов назад
महायुती चा विकास खरोखरच उल्लेखनीय आहे
@amitjadhav1027
@amitjadhav1027 6 часов назад
Salute to Devendrajis vision for this beautiful Samrudhi Mahamarg Sry Hindu Rudhay Samrat Samrudhi Mahamarg
@thakajijagtap4793
@thakajijagtap4793 5 часов назад
खूपच छान सादरीकरण सुशील भाऊ आपला मला गर्व आहे
@svk664
@svk664 6 часов назад
Deva Bhau, Proud of You !!!! Maharastra is lucky to have leader like you !!!
@dadasahebhingmire5427
@dadasahebhingmire5427 5 часов назад
देवेन्द्र जी धन्यवाद
@sandiptaware5
@sandiptaware5 4 часа назад
महाराष्ट्राला समृद्धीकडे घेऊन जाणार आहे
@bhusmang2
@bhusmang2 5 часов назад
धन्यवाद सुशील जी 🌷 छान दर्शन झाल बोगदा आणि सम्रुध्दी महामार्ग च❤
@vandanaranade4448
@vandanaranade4448 5 часов назад
खूप छान माहिती सह समृध्दी बोगद्याचं दर्शन घडवलेत सुशीलजी
@MohanGiradkar-co3gi
@MohanGiradkar-co3gi 6 часов назад
मला तर असे वाटत आहे की मीच मेरा पॅनल मधून प्रवास करत आहे काय छान अनुभव आहे
@aartideshpande8312
@aartideshpande8312 2 часа назад
🎉प्रथम निवडणुकीतील विजयासाठी सर्वांचे अभिनंदन ऐसे रास्तेपर हमसफरके साथ जरुर जाना है
@MunnalalUke
@MunnalalUke 6 часов назад
हरियाणा चया जनतेचा हार्दिक अभिनन्दन
@vasantkoli680
@vasantkoli680 5 часов назад
फक्त महाराष्ट्रच नाही सर अखंड भारत आपला मिऱ्याकल आहे पण भारतावर प्रेम करण्याऱ्यांच ते दिसतं भारतीय इंजिनिअर यांचा अभिमान वाटतो. ।। जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र।।
@ramdaspatekar3364
@ramdaspatekar3364 5 часов назад
एवढा चांगली कामे करून सुद्धा विकास झालाच नाहीं. जी कामे सुशीलजी दाखवत आहेत. भकास आघाडीची हीच तर पोटदुखी आहे. यांनी तर जातीय वाद आणि भ्रस्टाचार उत्तम केलेला आहे. धन्यडवाद सुशिलजी.
@sohamdamle2160
@sohamdamle2160 Час назад
ग्रेट गडकरीजी आणि फडणवीसजी सलाम तुमच्या जिद्दीला 🙏🏻
@nayanamandke7304
@nayanamandke7304 3 часа назад
खूप छान वाटलं..व्हिडीओ बघून..समृद्धी मार्गावर जाऊन आल्यासारखं वाटलं...खरचं कधी जाता येईल ..ही इच्छा प्रकट झाली. ज्यांनी हा बनवला...घडवला...त्या सगळ्यांना सलाम...
@dhirendhurandhar4934
@dhirendhurandhar4934 Час назад
धन्यवाद तुम्हाला कारण देवभाऊ व एकनाथ भाऊंनी केलेल्या अप्रतिम कार्याची झलक दाखवल्या साठी.
@audesh7792
@audesh7792 2 часа назад
उत्कृष्ट, अप्रतिम असा मार्ग आहे जो आपण दाखविला. धन्यवाद. सर्व अभियंत्यांना सलाम. सरकारच्या दूरदृष्टी आणि इच्छाशक्ती मुळे शक्य झाले. सरकारचे अभिनंदन.
@suhasjoshi966
@suhasjoshi966 2 часа назад
खरोखरच राजकारणाच्या पलीकडचे. नविन विषय हाताळण्यासाठी धन्यवाद.
@ratnadeepsawant1032
@ratnadeepsawant1032 3 часа назад
सुशील जी तुमचे खरोखरच अभिनंदन चांगली अतिशय सुंदर माहिती दिली सरकारचे मानावं तेवढे उपकार कमी होतील ❤❤
@vijaykelkar1954
@vijaykelkar1954 4 часа назад
अप्रतिम काम केले आहे , सर्व कामगार बंधु , इंजिनियर , अर्कितेक यांचे मनापासून अभिनंदन .
@abhaykawale3155
@abhaykawale3155 Час назад
एकच शब्द :अप्रतिम.!!!देवेंद्रजी आगे बढो हम आपके साथ है.!!
@prachia4946
@prachia4946 4 часа назад
सुशीलजी, या समृद्धीच्या समृद्ध मार्गाचं दर्शन आणि उद्घाटन आपणासमवेत करण्याची आणि संपूर्ण माहिती देतांना आम्हालाही सहभागी करुन घेतलंत आभार. महाराष्ट्रात असण्याचा आणि विशाल दृॺ्टीकोन असणाऱ्या संयमी नेत्याबाबत असणारा अभिमान द्विगुणित झाला. पुन:श्र्च या अनोख्या सफरीसाठी मन:पूर्वक धन्यवाद !
@shankarhandava
@shankarhandava 4 часа назад
अप्रतिम कामाचा नमुना 👍👌👌👌👌👌👌👌सर्व प्रोजेक्ट team महाराष्ट्र युती सरकार चे धन्यवाद 🙏🙏🙏🙏
@suhasinidhuri1115
@suhasinidhuri1115 25 минут назад
सुशीलजी खुप महत्वाची माहिती दिलीत.you have very lucky.
@sunitazende5558
@sunitazende5558 Час назад
आणि महाराष्ट्रा चे माननीय देवाभाऊ,एकनाथभाऊ.यांनासुध्दा मानाचा मुजरा.❤
@SadashivGokhale-z9r
@SadashivGokhale-z9r 2 часа назад
देवेंद्रजीचे अभिनंदन 👏👏सर्व इंजिनिअर मंडळीचे देखील हार्दिक अभिनंदन 💐💐किती मेहनत घेतली आहे. या मंडळींनी. Hats Off 👏👌👍
@abhaylonkar9127
@abhaylonkar9127 4 часа назад
सुंदर अप्रतिम प्रेम आहे स्वामी समर्थ महाराज आपल्या कडून सेवा करवून घेत आहेत. सर्वं युनिट ला uncoutable सल्यूएट आहे. पुणे
@vijayjoshi5302
@vijayjoshi5302 4 часа назад
जय श्रीराम, जय श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏 कुलकर्णी साहेब खूप खूप आभार आणि धन्यवाद. तुमच्या मुळे आमची पण बोगद्यातून सैर झाली. खूप छान वाटले. 🙏
@madhukarpurnekar
@madhukarpurnekar 3 часа назад
वा सुशील जी फार छान दाखवले दाखवल्याबद्दल आपले अभिनंदन❤❤
@pallavisulgekar6195
@pallavisulgekar6195 6 часов назад
अभिमान🚩
@somnathranpise9004
@somnathranpise9004 4 часа назад
अनेक राजकीय व्हिडिओ करून देखील जे साध्य होणार नाही ते एका व्हिडिओने साध्य झाले असेच नवनवीन प्रगतीचे व्हिडिओ दाखवा
@sambhajibhise9684
@sambhajibhise9684 5 часов назад
सुशिलजी ड्रिष्ट लागण्यासारखी हा समरधी महामार्ग बनवलाय!हे फक्त महायुतचे सरकार करू शकते!अभिनंदन देवाभाऊ व एकनाथाचा नाथ चे!
@shirishkulkarni9982
@shirishkulkarni9982 2 часа назад
एवढं सुंदर बनविणा-यांना सलाम आणि साष्टांग दंडवत.
@rupeshchaudhari5092
@rupeshchaudhari5092 49 минут назад
या कामी ज्यांचा ज्यांचा हातभार लागला आहे अशा सगळ्यांचे खूप खूप अभिनंदन. बरेच वर्षांनंतर आज सर एम्.विश्वेश्वरैय्या यांचा ऊर अभिमानानं फुलला असेल. पुनश्च एकदा अभिनंदन आणि शुभेच्छा.
@archanadesai2547
@archanadesai2547 2 часа назад
सुशीलभाऊ, अभिमानास्पद समृद्धी महामार्ग सफर घडवली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏😊 तुमची गाडीही लई भारी.. 👍👍👍😃😃😃👌👌👌
@sunitazende5558
@sunitazende5558 Час назад
खूपच सुंदर व किती कल्पकता माननीय नितीनजी यांना व माननीय मोदीजीं ना खूप खूप धन्यवाद.ही खरी प्रगती.❤❤
@machindrakawade-tg7dz
@machindrakawade-tg7dz 5 часов назад
सुशीलदा अप्रतिम, अद्वितीय अभिमानाने उर भरून आला
@sushamaapte7268
@sushamaapte7268 45 минут назад
सुशीलजी, आजचा दिवस खरंच चांगला निवडलाय.दिवसभर हरियाणा आणि जम्मू/काश्मीर घ्या निवडणूक निकाल पाहून गेल्या जूनपासून आलेली मरगळ झटकली गेली आणि त्यातच आपल्या विकासाचा मार्ग पहायला मिळाला.आनंदान The oar is full 🎉🎉
@parvatisharma4443
@parvatisharma4443 Час назад
खूप सुंदर सर पुन्हा एकदा सलोट सर खूप आनंद झाला बघून आपला भारत पुढे जात आहे मला खूप आनंद झाला आहे खूप सुंदर अतिसुंदर पुन्हा एकदा अभिनंदन🎉🎉😂😂😂
@bhimraosonawane6416
@bhimraosonawane6416 4 часа назад
अभिनदन नमस्कार सर छान आहे सर छान माहिती दिली सर धन्यवाद जय महाराष्ट्र जय छत्रपती शिवाजी महाराज जय सनातन धर्म जय हिंद छान महा मार्ग आहे
@satishkale9422
@satishkale9422 2 часа назад
अप्रतिम, विरोधक फक्त एकमेकांच्या टांगा ओढायला आहेत. पहा ही प्रगती म्हणावं
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 Час назад
आणि जातीभेद करून जाती जातीत आरक्षणावरून भांडणे लावायला आहेत फक्त हे विरोधी पक्षनेते.
@nitingore3738
@nitingore3738 Час назад
मा.सुशीलजी आपण समृध्दी महामार्ग दाखवला खरच स्वप्नवत आहे, त्याचे शिल्पकार मा. देवेंद्र फडणवीस आहेत, शतशः आभार.
@rameshdeshmukh4388
@rameshdeshmukh4388 4 часа назад
खुप छान माहिती दिली कुलकर्णी साहेब.
@MedhaVaidya-p7y
@MedhaVaidya-p7y 4 часа назад
वाह वाह सुशील जी, खूपच सुंदर एक अद्भुत सफर घडवली.धन्यवाद. ।। जय श्री कृष्ण ।। 🌹🙏🌹
@anantaborkar4626
@anantaborkar4626 4 часа назад
हे खूप छान सुशील जी आज एक अद्भुत अनुभव दिला... विकास पुरुषांची गाथा
@Smitabhagwat-y2h
@Smitabhagwat-y2h 5 часов назад
कमाल आहे भाजपची आणि सूशिलजी तुमचे आभार
@PrakashShahane-m4g
@PrakashShahane-m4g 4 часа назад
मा.देवेद्रजी है तो मुमकीन है! घराणेशाही जातीयवाद आणि भ्रष्टाचार पासून दूर असलेले अभ्यासू सुशिक्षित प्रामाणिक सज्जन विद्वान निष्कलंक चारित्र्य असलेले सर्वांना घेऊन जाणारे संयमीत अजातशत्रू निर्भिड हजरजबाबी पण नम्र कर्तृत्ववान महान आदर्श देशभक्त व्यक्तीमत्व!
@Vishal-zb1jg
@Vishal-zb1jg 2 часа назад
अद्भुत आहे सगळं. जय महाराष्ट्र वंदे मातरम् ❤
@rameshkulkarni8074
@rameshkulkarni8074 5 часов назад
खूप सुंदर. अभिमानाची गोष्ट 🎉🎉🎉
@Hemantj1986
@Hemantj1986 2 часа назад
दादा हा मार्ग आता निवडणूक येताच विरोधकांच्या डोळ्यात खुपणार
@rajendragokhale1962
@rajendragokhale1962 5 часов назад
Keval Apratim ! Sushilji Thank You very much. Aaj me Maharashtrat rahatoy hyacha Abhiman vatatoy. Uti Sarkar aani Gadkari saheb aamhala tumcha Sarth Abhiman aahe. 🙏
@popatgadadhe7267
@popatgadadhe7267 6 часов назад
विकास पुरुष देवा भाऊ जिंदाबाद सुशिलजी खुप छान
@kalpanamorankar9264
@kalpanamorankar9264 2 часа назад
खूप छान. प्रत्यक्ष जाऊ तेव्हा जाऊ. पण बघतांना खूप छान वाटले. महाराष्ट्राचा गर्व वाटला. ज्यांनी हे काम केले त्यांना मनःपूर्वक धन्यवाद व तुम्ही आम्हाला एवढ्या छान पद्धतीने दाखवले त्याबद्दल तुमचेही धन्यवाद.
@sangeetachopde3687
@sangeetachopde3687 6 часов назад
अभिमान आहे BJP चा ❤
@ushajoshi4339
@ushajoshi4339 5 часов назад
नक्कीच फारच मस्त काम केले आहे
@rahulsukale4389
@rahulsukale4389 5 часов назад
अप्रतिम कलाकृती महायुती सरकार.
@Hemantj1986
@Hemantj1986 2 часа назад
दादा मला तिथे दर्गा असल्यासारखं दिसलं ते जर तर नक्कीच आताच ते अतिक्रमण काढायला हवं नाही तर पुढे काही तरी अनपेक्षित घडेल
@vinayakjadhav5396
@vinayakjadhav5396 4 часа назад
धन्यवाद सुशील जी रात्री ९वाजता मी अंथरुणावर पडून समृध्दी मार्गावर प्रवास केला आहेत.😊
@shriniwasranade6444
@shriniwasranade6444 2 часа назад
सुन्दर माहिती आणि प्रवासाचा छान अनुभव आला आहे. खरोखर वाखणण्या सारखं काम केल गेल आहे.
@shriganeshdate9142
@shriganeshdate9142 Час назад
धन्यवाद सुशिलजी 👌👌👍🙏🍫🍦🍎🙏💐💐💐
@nandiniargade4678
@nandiniargade4678 4 часа назад
अति सुंदर शब्द थांबले धन्यवाद
@jyotitalpade2965
@jyotitalpade2965 2 часа назад
Dhanyawad Sushilji. Asech rajkarnaeivaji Maharashtrachya pragatiche video dakhavave.
@ushajoshi4339
@ushajoshi4339 5 часов назад
या कामात सहभागी झालेल्या सर्वांचे व आपण जी व्यवस्था दाखवून दिली त्या आनंदासाठी आपलेही खूप खूप ... खूप अभिनंदन
@raghunathkatre6515
@raghunathkatre6515 6 часов назад
फार.छान.प्रवास.झाला.सुसिल्लजी.धन्यवाद
@sharaddeshpande
@sharaddeshpande Час назад
प्रगतीचा व उन्नतीच्या नव्या वाटा आहेत सर
@sheelakasbekar5873
@sheelakasbekar5873 3 часа назад
Sushilji, must thank you for showcasing the progress of Maharashtra. Now it is the turn of people to realize this and avoid being divided on caste basis.UNITE AND VOTE FOR HINDUTAVA. ❤
@bhavanavijay1428
@bhavanavijay1428 6 часов назад
यह सब विकास सिर्फ मोदीजी की सरकार में ही होता है। फिर भी हम लालची मानस मोदीजी को वोट नहीं देंगे। अगर सरकार बदल गया तब यह विकास का टाटा बाय बाय खतम हो जायेगा।
@pdkulk
@pdkulk 3 часа назад
Great job मोदीजी and गडकरी 🎉🎉
@drlatabichile9596
@drlatabichile9596 4 часа назад
Proud feeling to be in Maharashtra. Proud of Current Government . Thanks to Analyser team . Thanks to innumerable workers , engineers and all the staff of every dept.involved.
@kavitatorvi3520
@kavitatorvi3520 4 часа назад
महाराष्ट्राचा आणि समृध्दीचा आम्हास अभिमान आहे..🎉
@vijaykumarpitale1874
@vijaykumarpitale1874 2 часа назад
अति सुंदर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद ,सर खरोखर जणू काही आम्ही तुमचे सोबत प्रवास करत करत कधी मुंबईत पोहचलो ते समजले नाही. शासनाचे , सर्व इंजिनियर, व कामगार यांचे अभिनंदन व शुभेच्छा ❤😊
@ulkachavan5886
@ulkachavan5886 2 часа назад
खरंच खूप छान प्रवास वाटतो आहे.
@umagupte184
@umagupte184 3 часа назад
16:26 अप्रतिम सुशिल तुमच्या मुळे हा विकास पहायला मिळाला. वयाच्या 78व्या वर्षी बघायला मिळाला केवळ मोदीसाहेब ,गडकरीसाहेब, फडणवीसजी ,शिंदेसाहेब यांच्यामुळे आणि तुम्ही दाखवल्या बद्दल तुम्हा सर्वांना धन्यवाद. डोळे दिपवणारे काम आहे.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@Ashwinitambavekar11
@Ashwinitambavekar11 4 часа назад
चमत्कार. बोलती बंद.सुरेख. शब्द अपुउरे