Тёмный

सरकारच्या विरोधात मराठा समाज आक्रमक अजित दादांना सुनावले खडे बोल Manoj Jarange | Maratha Arakshan 

MARATHI MEDIA
Подписаться 1,2 млн
Просмотров 68 тыс.
50% 1

#marathaarakshan #marathareservation #maratha_आरक्षण #manojjarangepatil #manojjarangepatillive #marathimedia
आमच्या लेटेस्ट व्हिडीओच्या अपडेट साठी Subscribe करा - मराठी मिडिया
All rights reserved Ⓒ marathimedia
☛ You tube : / marathimediaofficial
☛ Facebook : / marathimediapage
☛ Website : marathimedia.com/
☛ Write us : marathimediateam@gmail.com
Copyright Disclaimer : Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research
Please Do Like | Share | Subscribe - MARATHI MEDIA

Опубликовано:

 

7 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 152   
@parkashgala2336
@parkashgala2336 Месяц назад
फकत नी फकत मराठा नेते च जवाबदार आहेत ।। जय महाराष्ट्र।।
@user-ry3ft3xu3f
@user-ry3ft3xu3f Месяц назад
एक मराठा कोटी मराठा कुणबी समाज मनोज दादा तुम आगे बढे हम तुम्हेरे साथ है आरक्षण ओ बी सी मध्ये च
@bapumore5533
@bapumore5533 Месяц назад
आता कसं पाटिल म्हणतील तसं ❤❤
@SahebrChatte
@SahebrChatte Месяц назад
मनोज दादांना साथ द्या आरक्षण मिळणारच
@sunilborade8717
@sunilborade8717 Месяц назад
एकच नंबर माझ्या भावानो एक मराठा लाख मराठा
@surykantjadhav2737
@surykantjadhav2737 Месяц назад
सर्व मराठा समाज एकत्र आले मराठा विरोध निवडणुकीत पाडण्यासाठी भूमिका बजावनार.मनोज दादा अभिमान आहे एक मराठा कोटी मराठा जरांगे पाटील यांचा विजय असो जय शिवराय जय शंभुराजे
@shiv.5797
@shiv.5797 Месяц назад
एक मराठा कोटी मराठा ⚔️⚔️🚩🚩
@rahulsabale7921
@rahulsabale7921 Месяц назад
एक मराठा लाख मराठा
@user-qc7pd5eq6k
@user-qc7pd5eq6k Месяц назад
दादा, आम्ही सदैव आपल्या बरोबर...
@madhavsarade6885
@madhavsarade6885 Месяц назад
A Jana weather report ke wife ko jaenge ham kach kach kach
@satishbelhekar8951
@satishbelhekar8951 Месяц назад
पुर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाने सगळ्याना ओळखले आहे फक्त साहेब साहेब करताहेत वेळेवर बरोबर काम दाखवतात एक मराठा लाख मराठा कोटी मराठा
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 Месяц назад
रिक्षावाला शिंदे साहेब हेलिकॉप्टरने शेती करायला लागले. ते मुख्यमंत्री झाले. त्यांचा मुलगा खासदार झाला. गोरगरीब मराठा समाजास न्याय कोण देणार?
@Love4NatureEnterprises
@Love4NatureEnterprises Месяц назад
ते आपल्या धनगर समाजाचे हाके शेंडगे आणि पडळकर कुठे जाऊन बसले आहेत. सुपारी घेऊन बसले का पंतांचा मांडी ला मांडी लाऊन. अणि समाज सोडला वाऱ्यावर. त्या दोघांना पेक्षा jarange बरा निदान त्यांचा समजा साठी सगळ्याना भिडतो. जय मल्हार 💛💛💛💛
@somnathnikam6223
@somnathnikam6223 Месяц назад
एक मराठा कोटी मराठा
@Sanhhhdddys
@Sanhhhdddys Месяц назад
राजकारणातील मराठे पुढारी कधीच मराठ्यांचे नव्हते पुढे गॅरंटी नाही.
@bajiraodeshmukh2066
@bajiraodeshmukh2066 Месяц назад
Ekadam khare bolala bhau
@krutikadhas2759
@krutikadhas2759 Месяц назад
त्यांचीच जिरवणार मराठा येणाऱ्या विधानसभेत
@AjayBadade-nr5sf
@AjayBadade-nr5sf Месяц назад
ग्रेट मराठा मावळे 🚩🚩
@The_Grate_Maratha
@The_Grate_Maratha Месяц назад
🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏
@PrakashPatil-wq8il
@PrakashPatil-wq8il Месяц назад
🚩होय मी मराठा 🚩
@user-fi3zb2lz3c
@user-fi3zb2lz3c Месяц назад
मराठा भावानो आता जागे व्हा आता सगळ्या नेत्याने आपल्याला फसवल आहेत आता विधानसभा ला सार्या नेत्याला पाडा आनी गरीब मराठ्याला विधानसभा ला ऊभे करा एक मराठा लाख मराठा जय शिवराय
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 Месяц назад
एकनाथ शिंदे आणि देवेंद्रपंत फडणवीस हे दिशाभूल करीत आहेत.
@santoshgodase1093
@santoshgodase1093 Месяц назад
🚩ओन्ली पाटील 🚩आपल्या नेत्यांना पडायचं पाटील म्हणतील त्याला निवडायचं 🚩चलो मुंबई 🚩
@user-kv1pv9nm8k
@user-kv1pv9nm8k Месяц назад
Only jarange patil🚩🚩
@parshurampatil5674
@parshurampatil5674 Месяц назад
सगळाच मराठा समाज जरागे पाटील सोबत आहे आरक्षण मिळाले पाहिजे
@dattatrayapawar7245
@dattatrayapawar7245 Месяц назад
आता फक्त मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करणारे यांना येत्या विधानसभेमध्ये पाडायचे आहे. हेच मराठा समाजाचे मिशन आहे.(जय शिवराय जय शंभूराजे जय भीम जय सावित्री ज्योतिबा.)
@BhosalePatil-id2ny
@BhosalePatil-id2ny Месяц назад
Ek Maratha koti Maratha ❤❤
@PandurangPole-fz9mb
@PandurangPole-fz9mb Месяц назад
जय भीम जय संविधान
@rajarambhosale7031
@rajarambhosale7031 Месяц назад
एकच मिशन मराठा आरक्षण
@bapuraodhembre6298
@bapuraodhembre6298 Месяц назад
कीती ही कोणही येऊ द्या जरांगे फॅक्टर पुढे सुफडा साफ. डाव वर डाव टाकत आहे पण जणता समजते स्वरथा साठी आहेत. जय शिवराय
@AshokPawar-pf8qq
@AshokPawar-pf8qq Месяц назад
एक मराठा लाख मराठा ❤
@rajudengale7819
@rajudengale7819 Месяц назад
भावांनो माघार आता कोणत्या परिस्थितीत घ्यायची नाही,, निवडणुकीमध्ये इतकी ताकतीने धडक द्यायची की, विरोधक असो की सत्ताधारी, मुळासकट उपसून फेकायचे, सुपडा साप म्हणजे सुपडा सापच झाला पाहिजे, एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय, मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है,,🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@sonalijagtap9424
@sonalijagtap9424 Месяц назад
Ek no. Dada
@dattatrayapawar7245
@dattatrayapawar7245 Месяц назад
पायाकडून आल्यावर डोकं काही करू शकत नाही. हे सर्व पक्षातील राजकारणी नेत्यांनी लक्षात ठेवावे.(जय शिवराय जय शंभूराजे जय भीम जय सावित्री ज्योतिबा.)
@prakashronge4408
@prakashronge4408 Месяц назад
आजित दादा व एकनाथ शिंदे साहेब ह्या दोघांनी मिळून मराठा समाजाला न्याय देऊन एक मुसी सरकार स्थापन करावं कारणं मराठा मुस्लिम लिंगायत हे समाज तुम्हाला 200आमदार निवडून देतेल
@bhausahebjagadale5115
@bhausahebjagadale5115 Месяц назад
शाब्बास भावांनो,एक मराठा लाख मराठा.
@digambarbobade3015
@digambarbobade3015 Месяц назад
एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩
@Umesh-u7c
@Umesh-u7c Месяц назад
288 उभे करा.. प्रचार चालू करा.. मराठा सेना.. 288 आमदार फक्त मराठा.. सीएम मनोज दादा होणार.आणि आरक्षण घेणार
@SanjayPawar-fu8ko
@SanjayPawar-fu8ko Месяц назад
बिचारे या मराठा समाजाला सगळ्या समाजाचे आरक्षण देऊन टाका ते खरोखर गरीब आहे. त्यांच्याच शाळा. कारखाने. दुकाने.बँक मंत्री. आमदार खासदार. मुख्यमंत्री तरी बिचारे गरीब आहे त्यांना आरक्षण हवे
@pandupowar5399
@pandupowar5399 Месяц назад
नाही तुमच्या गरीब पुजा खेडकरला जास्त गरज आहे😅😅😅😅
@LaxmanBhawar-fz2rc
@LaxmanBhawar-fz2rc Месяц назад
Are aaighlya 2 take lok aahe te😊
@shreyashgaikwad025
@shreyashgaikwad025 Месяц назад
🚩🚩एक मराठा कोटी मराठा🚩🚩
@shashikantrajpure5791
@shashikantrajpure5791 Месяц назад
खरच, आहे
@bhausahebdarekar8871
@bhausahebdarekar8871 Месяц назад
बरोबरे या लोकांच एक मराठा कोठी मराठा
@user-cv5ev5cr3z
@user-cv5ev5cr3z Месяц назад
फक्त मनोज जरांगे पाटील एक मराठा कोटी मराठा
@rahulmane210
@rahulmane210 Месяц назад
आता आरक्षण जर भेटले तर जरांगे पाटील यांच्यामुळे भेटेल.नाही तर परत कधीच भेटणार नाही खरेच पाटील एव्हडी निष्ठा असणारा माणूस मी माझ्या आयुष्यात कधी पाहिला नाही .
@saxirannavara5211
@saxirannavara5211 Месяц назад
एक नंबर
@devidasmunjal5781
@devidasmunjal5781 Месяц назад
देविदास मुंजाळ परीवार हिरापूर बाजार तां गेवराई जिल्हा बिड एक मराठा कोठी मराठा
@rdgaming4506
@rdgaming4506 Месяц назад
Ek maratha lakh maratha
@user-rk6dc1it3i
@user-rk6dc1it3i Месяц назад
आता एकच नारा आरक्षण विरोधी आमदार खासदार मंत्री पाडा मोहीम राबविण्यात यावी एक मराठा लाख मराठा दाखवून द्या मराठा ताकद
@NavnathBarbade
@NavnathBarbade Месяц назад
👌👌
@vikasshinde9652
@vikasshinde9652 Месяц назад
जय जरांगे जय महाराष्ट्र 🇮🇳
@vvijayg
@vvijayg Месяц назад
288 घेऊन उतरा
@nandkumarmedhane4216
@nandkumarmedhane4216 Месяц назад
नेते काहीच करत नाही,आता फक्त दादांच्या आदेशाची वाट बघा आणि लगेच तोडा फोडीला सुरवात करा, रक्त सांडल्या शिवाय आपल्या मराठ्यांना न्याय मिळणार नाही असं चित्र दिसतंय एकुण, सावध रहा? जय शिवराय
@rameshdighe8938
@rameshdighe8938 Месяц назад
❤❤❤❤❤
@dnyaneshwarlimbhore9462
@dnyaneshwarlimbhore9462 Месяц назад
🎉🎉🎉
@pravinnaikwade5507
@pravinnaikwade5507 Месяц назад
Yes
@satishbelhekar8951
@satishbelhekar8951 Месяц назад
एक मराठा लाख मराठा कोटी मराठा
@sundarwagh1227
@sundarwagh1227 Месяц назад
फक्त आणि फक्त पाटील
@dhanajidethe4504
@dhanajidethe4504 Месяц назад
फडणवीस यांनी स्वतःची इमेज डॅमेज कंट्रोल करावी अन्यथा त्यांचं राजकारण संपेल
@Rudraksh-7v
@Rudraksh-7v Месяц назад
मराठ्यांच काळीज ❤ पाटील
@pravinnaikwade5507
@pravinnaikwade5507 Месяц назад
समाज मराठा असो किंवा इतर मी तुम्हा सर्वांना जागा दाखविणार आहेत आणि त्याचीच तुम्ही वाट बघा राजकारणी लोकांनी सगळ्यात जास्त जर नुकसान कोणी केली आहेस देशाचे तर फक्त आणि फक्त ते राजकारणी लोकांनी देशाचे नुकसान केलेले आहे
@kapiljadhav3784
@kapiljadhav3784 Месяц назад
Only manojdada
@maheshbhosale4027
@maheshbhosale4027 Месяц назад
Sebc च्या दाखल्या सोबत आता कास्ट certifikit आणि नॉन creamy लेयर ची अट घालुन मराठा मूलींच्या ऐडमिशन चे वाटोळे करण्याचं सरकार ने ठरवलं आहे त्या बद्दल पण आवाज उठवावा समाजाने
@RizwanShaikh-fb7tu
@RizwanShaikh-fb7tu Месяц назад
Ek marat lakh marat
@user-cv1yu4pu9n
@user-cv1yu4pu9n Месяц назад
आता एकच पक्ष मनोज दादा च
@vijayshinde8884
@vijayshinde8884 Месяц назад
उमेदवार पाडु कशे आरक्षण देत नाही ते पाहू आरक्षण मिळेपर्यंत राजकारण नाही करायचं नंतर पाहु
@ashokchoudhary8226
@ashokchoudhary8226 Месяц назад
Only jarange patil ❤
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 Месяц назад
महायुती सरकार फक्त सरकारच्या मोक्याच्या जमिनीच वेळेत कवडीमोल किमतीत विकते.
@pravinkale2734
@pravinkale2734 Месяц назад
मनोज दादा जरांगें पाटील म्हणतील तस
@tanajidumbre4362
@tanajidumbre4362 Месяц назад
महाविकास आघाडीला काय विचारयचे. तुमचे सरकार आहे. द्या ना आरक्षण. मराठा समाजाला मुर्ख समजतात काय?
@pradipsatre8363
@pradipsatre8363 Месяц назад
सरकार वेळ करते कारण त्यांना नविन प्लॅन करता येईल आपल्या विरुदात उबे करता येईल
@bhagwatbhosale1731
@bhagwatbhosale1731 Месяц назад
Only जरांगे पाटील
@user-rf2xz8jn4c
@user-rf2xz8jn4c Месяц назад
एकच नंबर एक मराठा लाख मराठा
@popatraowarkhade6406
@popatraowarkhade6406 Месяц назад
विधानसभेला 288 उभे करू नका मराठा विभाजन होईल जनसेवक आरक्षण प्रामाणिकपणा एकनिष्ठता मराठा समाजाचा आदर स्वाभिमान ठेवणाऱ्या उमेदवाराला विजयी करा 7:48
@ashokshinde8740
@ashokshinde8740 Месяц назад
या सरकारला धडा मिळणार आहे.भाजपा ०
@birdsland8823
@birdsland8823 Месяц назад
आता एकच पर्याय मराठा आरक्षणातील चांगले नेतृत्व असलेला उमेदवार उभा करने विधानसभेत 60 ते 70 आरामात येतील तेच दबाव टाकण्यात फायदा बाकी साथ देणारा समाजाला नेतृत्व करण्याची संधी द्यावी आता सरकार शोभत आरक्षणाचा विषय मांडणे वेळ खाऊ पणा आहे
@user-ng9ro4iq9u
@user-ng9ro4iq9u Месяц назад
मनोज रंगे पाटील यांना साथ द्या सरकार झोपी गेलेला आहे
@navnathshinde3630
@navnathshinde3630 Месяц назад
झोपेचे सोंग घेतलेले सरकार त्यांना मराठा समाज बरोबर वेळी उठवेल
@lohakaredp8366
@lohakaredp8366 Месяц назад
साहेब मराठा समाजाचे 288 आमदार
@vikramtanawade778
@vikramtanawade778 Месяц назад
Koni kahi bola...aamhi marathe...fakta...manoja Dada sobat...ek maratha...ek koti maratha...Jay jijauu...Jay shivray....Jay shambhuray...
@adityakarhale5040
@adityakarhale5040 Месяц назад
शासन वेळ मारून नेतय हे १००% खरे वाक्य
@surekhabadak6346
@surekhabadak6346 Месяц назад
अगदी बरोबर दादा मराठे नेते षंढ आहेत
@user-ie9wi9bw5i
@user-ie9wi9bw5i Месяц назад
ओन्ली वंचित ओबीसी आदीवासी धनगर मुस्लिम दलीत जयभीम
@vijayshinde8884
@vijayshinde8884 Месяц назад
चुकून उमेदवार उभे करायचे नाही पाटील
@harishchitale5203
@harishchitale5203 Месяц назад
AK mradha lakh mradha 🔥🔥
@user-ie9wi9bw5i
@user-ie9wi9bw5i Месяц назад
अहो सीएम आपलेच मराठा आहेत मग सततेतुन बाहेर का पढत नाहीत
@shrikantyadav8281
@shrikantyadav8281 Месяц назад
अजित दादा ला फोडल्यामुळे तुतारी मुकादमाने हा धिंगाणा लावलाय श्रीमंत मराठा राजकारण्याबद्दल पण बोला विनाकारण गरीब OBC समाजाला त्रास देऊ नका तुम्हाला सत्ता पाहिजे का आरक्षण ते एखादा स्पष्ट बोला उगीच दुसऱ्या समाजाच्या नेत्यांना बदनाम करू नका पहिल्यांदा तुमचे श्रीमंत मराठा राजकारणी पकडा उदा. तुतारी मुकादम
@user-cy7wt5uz7i
@user-cy7wt5uz7i Месяц назад
प्रत्येक मराठी माणसानी आपल्या घरच्यांना सांगून टाका कोणत्याही पक्षात हिंडा पण मतदान दादाच्या उमेदवारालाच झाले पाहिजे
@ganeshkolase428
@ganeshkolase428 Месяц назад
जय शिवराय 🚩
@saxirannavara5211
@saxirannavara5211 Месяц назад
पाटील म्हणतील तस
@tsunil5484
@tsunil5484 Месяц назад
एकच मिशन ओबीसी तुन मराठा आरक्षण
@pravindeshmukh2827
@pravindeshmukh2827 Месяц назад
Maratha khada to Sarkar se Bada Jarange Patil aage badho hum tumhare sath hai
@user-dx7vq1jf2v
@user-dx7vq1jf2v Месяц назад
Jay bhvani Jay mjp
@mukundlondhe2860
@mukundlondhe2860 Месяц назад
कुठला दादा य हेव लैवडया आज्या
@sachinshirke8712
@sachinshirke8712 Месяц назад
288 पाडायचे आता भाजप सरकारचे
@LalaYevle
@LalaYevle Месяц назад
मनोज दादा उपोषण करू नका
@sanjaymohol4826
@sanjaymohol4826 Месяц назад
संजय पवार साहेब सगळेच मराठी पैसेवाले नाही आहेत काही मोजके छपरीत बाकीची गरीब लोक आहेत भाऊ जा तूच हे त्यांचे पैसे आणि खान मोठा हो
@krishnatshipugade6398
@krishnatshipugade6398 Месяц назад
Maratha jaga ho 😡😡 only manoj patil ❤❤❤
@prashantchikane1430
@prashantchikane1430 Месяц назад
मराठा समाज हिंदुत्ववादी आहे, ऊगाज जरांगेच्या व पवारांच्या नावाने मराठा समाजाचे नाव खराब करू नका. हा जरांगे मशीदीत जातो पण छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधी कडे कधी गेला आहे का. हिंदू व हिदुत्व या वर कधी बोलतो का.
@shivajikejbhat6238
@shivajikejbhat6238 Месяц назад
मा.एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी कोणत्याही दबावाला बळी पडू नये कारणं केंद्रातील सत्ता तुमच्याच हातात आहे त्यामुळे तुम्ही केन्द्राचे भय सोडा आणी मराठ्याच्यां कल्याणासाठी निर्णय घ्या. तुम्ही निर्णय घेतल्यास सर्व समाज बांधव आपल्या सोबत राहील.
@satishjadhav4388
@satishjadhav4388 Месяц назад
एकनाथ शिंदे, अजित पवार दिल्लीचे गुलाम गुजरात धार्जिणे आहेत यांच्या हातात काही नाही एकनाथ शिंदे सांगकामे आहेत राजकारणीआहे समाज गेला उडत एकनाथ शिंदे, अजित पवार मराठा समाजासाठी आपल्या पदाचे राजीनामा देणार नाहीत
@deepakmane6116
@deepakmane6116 Месяц назад
जो नेता मराठा समाजाला न्याय देउ शकत नाही त्यांना का खुर्ची उबवायला पाठवायचे का विधानसभेत
@dilipdhamal7198
@dilipdhamal7198 Месяц назад
Pudharlele ,shrimant marathe garib maratha samajala koltat samajane garib marathe ubhe karun nivdun aanavet.
@SurajDeshmukh-qg8lm
@SurajDeshmukh-qg8lm Месяц назад
Pudhchya pidhi sathi ladha dya
@suvarnabokare2186
@suvarnabokare2186 Месяц назад
Vishalgadawarun pan jara dhamkawa Sarkarla ghabarte Sarkar..
@murlidhargangane8064
@murlidhargangane8064 Месяц назад
Manoj dada ataparyant maratha samajala milalela tarankarta ahe niswart facket samajasati zatnara eyakmev dev manusch ahe
Далее
Fixing Plastic with Staples
00:18
Просмотров 1,3 млн
IT'S MY LIFE + WATER  #drumcover
00:14
Просмотров 14 млн