😮😢😮😢 बाबुराव सिरपतराव बकुळाताई अमोल स्वाती कदम भास्कर नाना तुमची कोमडी सुपरहिट जोडी जमली आहे भारी बाबुराव आणि बकुळी यांना सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा असेच भाग पहात राहो खास करून कामे डी चा बादशहा बाबुराव आणि बकुळी यांना आमचें आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि असेच हसवत ठेहो हीच सदिच्छा तुमची कोमडी सुपरहिट आम्हाला आवडते पुन्हा एकदा दिपावली चया हादीक सुभेछया