सर्वांभूती भगवद् दर्शन - Marathi Translation of Swami Vivekananda's lecture 'God in Everything' (The Complete Works of Swami Vivekananda - Volume 2) Reading by : Dr. Sameeran Walvekar (c) Copyright Ramakrishna Math, Pune
सर्वांभूती भगवंत आहे मग कोणताही धर्म असो किव्वा जात.... सर्वजण आपलेच आहे... ही शिकवण खूप छान महत्त्वाची दिली आहे स्वामी विवेकानंद यांनी ... मग तो धर्म मुस्लिम असो क्रिश्चन असो किव्वा इतर....