Тёмный

सर्वांसाठी नाचणी सूप आणि लहान बाळांसाठी पेज | शरीरात आयर्न आणि व्हीटामिन्स वाढवण्यासाठी उत्तम रेसिपी 

Anuradha Tambolkar
Подписаться 473 тыс.
Просмотров 170 тыс.
50% 1

नाचणी ही खूप पौष्टिक आहे, हे तर सर्वांनाच माहीत आहे. लोह आणि व्हीटामिन्स असलेले भरपूर पदार्थ नाचणी पासून करता येतात.
ह्या व्हिडिओ मध्ये सर्वांसाठी नाचणी सूप आणि लहान बाळांसाठी नाचणीची पेज कशी करावी, ते दाखवलं आहे.
ह्या दोन्ही रेसिपी करायला अत्यंत सोप्या आहेत आणि सर्वांना आवडतील अशाच आहेत.
ह्या दोन्ही चविष्ट आणि पौष्टिक रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका.
धन्यवाद. 🙏😀
मिलेट सिरिज मधील सर्व व्हिडिओ बघण्यासाठी, खालील लिंक वर क्लिक करा 👇
• मिलेट स्पेशल / Millet ...
--------------------------------------------------------
आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.
ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊
आजच ऑर्डर करा. 😀😀😀
---------------------------------------------------------
Ingredients:-
नाचणी सूप / Nachani Soup:-
- Finely chopped carrot
- Green peas & sweet corn
- 2.5 tsp Ragi flour
- 1 chilli
- Ginger
- Half tsp ghee
- 1 tsp chopped onion
- 2-3 garlic cloves
- 2 chilli pieces
- Salt
- Pepper powder
- Cashew-Almonds powder
नाचणीची पेज / Nachani Pej:-
- 1 cup water
- Salt
- A pinch of sugar
- 1.5 tsp Ragi flour
- Half pinch of Asafoetida
#नाचणी #सूप #पेज #पौष्टिक #मिलेट #nachani #ragi #soup #recipe #millet #healthy
नाचणी सूप रेसिपी, नाचणीची पेज, पौष्टिक पेज कशी बनवावी, नाचण रेसिपी, मिलेट रेसिपी मराठी, पौष्टिक मिलेट रेसिपी, पौष्टिक रेसीपी मराठी, पौष्टिक सूप, नाचणी पेज, पेज रेसिपी, लहान बाळांसाठी पेज कशी बनवावी, पेज कशी बनवतात, nachani soup recipe marathi, ragi soup, healthy millet recipes, millet year special recipes, millet recipes marathi, healthy soup recipe,

Опубликовано:

 

27 июн 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 110   
@elizabethmoses3758
@elizabethmoses3758 Год назад
It is very healthy soup recipe thank you.🙏💐
@neelajoshi5300
@neelajoshi5300 11 месяцев назад
सुप व पेज खावीशी वाटली.आल व मीरची काढून टाकली ते फारच छान.सोप्पआणी मस्त .वेळकाढू नाही.धन्यवाद ताई.
@nishanevse5069
@nishanevse5069 6 месяцев назад
अनुराधा ताई नमस्कार मी पहिल्यांदाच तुमचा व्हिडिओ पाहिला, खुप छान नाचणीचे सुप तयार करून दाखविले
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 6 месяцев назад
खूप धन्यवाद
@anjalipatil4135
@anjalipatil4135 Год назад
Mast recipe nachani is very healthy
@minaraut4817
@minaraut4817 10 месяцев назад
मी पण नाचणीचे सूप बनवले खूप छान झाले धन्यवाद
@pushpanikam9537
@pushpanikam9537 11 дней назад
Khupach chan Soup
@pritijoshi9413
@pritijoshi9413 8 месяцев назад
सूप खुप सुंदर झाले ताई .मी पण करुन बघीन नक्की 🙏🙏👌👌
@sushamasuryavanshi833
@sushamasuryavanshi833 10 месяцев назад
Khup chan healthy soup👌👌😋
@vasudhatamhankar3275
@vasudhatamhankar3275 11 месяцев назад
आवडला हा पदार्थ आणि कृती. 🙏 उन्हाळयात नाचणीचं पीठ रात्री भिजवून दुसऱ्या दिवशी हे सूप बनवलं तर शरीरातली उष्णता कमी होण्यास ही मदत होईल. 🤗
@vishwascharatkar5402
@vishwascharatkar5402 10 месяцев назад
खुपखुप सुंदर भाज्यांचे सुप बनवले.ताई आम्ही घरात नक्तीच बनवू साधीसोपी पद्धति आहेत आणी चविष्ट व शरीराला उपयुक्त असे आहे 👌👌👌👌👌💐👍👍👍👍👍
@pavankumarmahamulkar4717
@pavankumarmahamulkar4717 Год назад
खुप छान आणि अप्रतिम!!!
@anjalijoshi2904
@anjalijoshi2904 Год назад
दोन्ही पदार्थ खूप छान आणि पौष्टिक नक्की करून पाहीन
@kalpanapatil9407
@kalpanapatil9407 11 месяцев назад
खूपच छान माहिती सांगितली धन्यवाद
@vishwascharatkar5402
@vishwascharatkar5402 10 месяцев назад
अनुराधा ताई प्रथम तुम्हाला माझा नमस्कार आणी आभार तुमचे कारण मी एवढे विडीयों पाहिले पण मिलेट्स म्हणजे काय माहित नव्हते पण तुमचा विडीयों मी आज पाहिला तेव्हा समजले कि काही प्रकारची तृणधान्य आहेत व काही तृणधान्य माहित होती पण काहि तृणधान्य माहितच नव्हती व पाहिलेही नाही व त्याला काय म्हणतात हे सुदधा समजत नव्हते पण तुमचा विडीयों पाहिला आणी माझी शंका मिटली कारण मिलेट्स म्हणजे काय प्रकार आहे व किती महाग वस्तु असतील अस वाटत होते पण खरचं खुपखुप धन्यवाद तुमचे विडीयों बघून आनंद झाला व शरीरासाठी उपयुक्त असे धान्य आहे त्यात फायबर , आर्यन वैगेरे आहेत हे सुदधा समजाऊन सांगितले एवढेच नव्हे तर त्या वस्तु सुदधा दाखवले तुम्ही कौतुक करावे तेवढे कमीच आहे तुमचे या पुढेही तुमचे विडीयों आम्ही नक्ती पाहू तुम्हाला खुपखुप शुभेच्छा अशीच प्रगती करत रहा ,🙏🙏🌺👌👌👌👌👌👌👌🌺👍👍👍👍👍👍
@vandanakhorate9034
@vandanakhorate9034 Год назад
खुप छान माऊली रेसिपी आवडली
@eshwarpalve2814
@eshwarpalve2814 Год назад
Khup sundar ani healthy recipe aahe nachni soup tehi pavsalychaya divasat khup chhan kaku mi nakki recipe karun pahte
@anushkajadhav3664
@anushkajadhav3664 Год назад
धन्यवाद मावशी खूप छान रेसिपी दाखवली
@deepaliamberkar1157
@deepaliamberkar1157 5 месяцев назад
Khupch khupch Chan Recipe 🙏🙏🙏
@amitashirsat6033
@amitashirsat6033 Год назад
अनुराधा ताई अत्यंत सुरेख आणि सात्विक पाककृती.
@arvindkulkarni1293
@arvindkulkarni1293 11 месяцев назад
Very Healthy Soup Thanks.
@prajaktapavangadkar3497
@prajaktapavangadkar3497 11 месяцев назад
ताई, खुपच छान रेसिपी. पावसाळ्यात तर प्यायला मजाच येईल 👌👌
@anita2068jagirdar
@anita2068jagirdar Год назад
खूप छान .. नक्की करेल
@achalaanilsahasrabudhe2426
@achalaanilsahasrabudhe2426 10 месяцев назад
खूप छान आहे रेसिपी
@anupamajagade4589
@anupamajagade4589 Год назад
Chan recipe dakhavali kaku dhanyavad
@vinayabhosale9250
@vinayabhosale9250 Год назад
Khupach chhan
@ranjanajagtap1928
@ranjanajagtap1928 3 месяца назад
खूपच छान बनवले ताई सूप
@sushamashukla5583
@sushamashukla5583 5 месяцев назад
खूपच छान आहेत तुमचे सगळे पदार्थ.
@sulekhanagwekar2459
@sulekhanagwekar2459 10 месяцев назад
Khup chhan mahiti thanks mam
@neelamambekar2502
@neelamambekar2502 Год назад
Khup chan nakki karun baghen thanks
@MukulKadolkar
@MukulKadolkar 10 месяцев назад
Khoob Chhan Tai
@malatikulkarni4157
@malatikulkarni4157 9 месяцев назад
खूप chhan tai .thanks
@urmiladeshmukh2394
@urmiladeshmukh2394 Год назад
छान मस्त
@athangdeshpande5912
@athangdeshpande5912 6 месяцев назад
खूप छान माहिती.
@govindapatil6803
@govindapatil6803 9 месяцев назад
खूप छान 👌👍
@ushakumbhare5092
@ushakumbhare5092 10 месяцев назад
Supchi padhat khup chan sangitali tai
@ArchanaAlavani-yr6pw
@ArchanaAlavani-yr6pw 5 месяцев назад
ताई आपण खूपच छान रेसीपी सांगितलीत .नाचणीचं सत्व करते मी .
@gautami4923
@gautami4923 Год назад
Khup Chan
@ramakhalikar8758
@ramakhalikar8758 Год назад
खूप छान
@sheelajinralkar1669
@sheelajinralkar1669 Год назад
Khupch chan
@anuradhabogur3291
@anuradhabogur3291 11 месяцев назад
Khupach postik ahe
@ashakanitkar1880
@ashakanitkar1880 11 месяцев назад
अनुराधाताई रेसिपी मस्तच पण मका मटार टाकल्यावरचा आवाज,पाणी घेतल्याचा आवाज! अगदी तुमच्या बरोबर स्वयंपाक घरात आहे असे वाटले. खुप आवडता व रेसिपी फण
@manasiapte4537
@manasiapte4537 10 месяцев назад
खुप छान. माझ्या नातीला द्यायला सुरुवात केली आहे.
@aparnaupasani6596
@aparnaupasani6596 Год назад
Healthy food
@arundhatisuhasK
@arundhatisuhasK 8 месяцев назад
Very useful recipe
@eggbond0078
@eggbond0078 Год назад
😋😋😋😋👌👌👌👌 नाचणीचे सूप खूपच मस्त झाले आहे . Mam , कुळथाचे सूप कसे करायचे त्याचा पण १ विडियो बनवाल का ? कुळथाचे सूप खुप पौष्टिक असते . आणि आता पावसाळ्याच्या दिवसात नाचणी , कुळीथ यांचे सूप आणि टोमॅटो चे सार हे पोटभरीचे होते . धन्यवाद. 🙏🙏
@smitakulkarni6774
@smitakulkarni6774 10 месяцев назад
मी हि केले होते ताई मस्त zale होते कधी आपली रेसिपी पाहिली किं करून पहावी असे वाटते 😊
@anjaliauti5174
@anjaliauti5174 2 месяца назад
Mastch
@monikahmankar6983
@monikahmankar6983 Год назад
First to comment and like ❤ khup chaan recipe....Thank you
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel Год назад
खूप धन्यवाद
@vaishalilale3350
@vaishalilale3350 Год назад
👌🏻
@sumanjoshi7535
@sumanjoshi7535 11 месяцев назад
Thank You 🙏🏻
@MJ-qr3bq
@MJ-qr3bq Год назад
Chaan
@SangitaGopal-ps7wz
@SangitaGopal-ps7wz Месяц назад
Thanku Aunty ❤🎉
@aparnaamriite8155
@aparnaamriite8155 Год назад
Khupch delicious
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel Год назад
धन्यवाद
@prathameshkamble4482
@prathameshkamble4482 7 месяцев назад
very nice
@jyotiamolik4044
@jyotiamolik4044 Год назад
Khup chhan..after delivery ahar kasa asawa, daily routine mdhe kay khaw Ani te kas banwaw yawr video kela tr khup helpfull hoil and your peaceful sweet voice is really Amazing ❤ u ma'am...
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel Год назад
नक्की करूयात धन्यवाद
@supriyaambike747
@supriyaambike747 11 месяцев назад
Thank u aaji paje dhakvilemule. Maze baby ८monthche aahe tr mi deyuin
@snehadeshpande895
@snehadeshpande895 Год назад
खूप छान आहे
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel Год назад
धन्यवाद
@jyotivora9952
@jyotivora9952 Год назад
Dhanyawaad,Madam
@mdlk602
@mdlk602 Год назад
मस्त 👌
@shobhamukundbhosale
@shobhamukundbhosale 4 месяца назад
👌👌👌👌👌😋
@snehapatil138
@snehapatil138 Год назад
You are 5:50 amazing teacher Sir
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel Год назад
Dhanyvad
@seemabaliga3005
@seemabaliga3005 11 месяцев назад
Khup chaan
@sunilabhise3014
@sunilabhise3014 Месяц назад
@laxmishinde9522
@laxmishinde9522 11 месяцев назад
Madam readymade. ,nachni peeth chlelel kay?
@user-di2wq4dd9u
@user-di2wq4dd9u 11 месяцев назад
Thanks namaskar
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 11 месяцев назад
नमस्कार
@user-fw3fo8vc2h
@user-fw3fo8vc2h 10 месяцев назад
bhaji mixer la laun ghetle tr chalte ka chavnychy sathi .
@devanshu_kadwe
@devanshu_kadwe 3 месяца назад
Weigh Gain karaysathi kay karta yeil?? पातळ सूप घेता येईल का?
@vijaybaraskar8987
@vijaybaraskar8987 11 месяцев назад
ताई आंबिल कशि बनवायाची ते पुडच्या वीडियो मघे जरूर सांगा
@laxmishinde9522
@laxmishinde9522 11 месяцев назад
Ani ata hey pavsalyat soup ghetle ter chlel kay
@arungarud6296
@arungarud6296 11 месяцев назад
Nachanicha parata please recipe sanga
@anaghad1048
@anaghad1048 Год назад
काकू खूपच छान सूप दाखवलेत, त्याला व्हिटॅमिन क ची जोड कशी देऊ शकतो आयर्न पचण्यासाठी.
@sekhe7384
@sekhe7384 11 месяцев назад
ह्यावर जरासं लिंबू पिळून घेतला की C vitamin मिळते आणि चव ही मस्त येते
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 9 месяцев назад
नक्की करून बघेन धन्यवाद
@supriyasane6536
@supriyasane6536 11 месяцев назад
सध्या पाऊस khoop आहे तर या nachnichya pithaaivaji or नाचणी pithabarobar bajricha पिठ ghetla तर कस lagel?
@suhaskand
@suhaskand 11 месяцев назад
नमस्कार ताई, तुमच्या रेसीपी व मिल्लेट्स बद्दल माहिती खूप छान वाटली. लहान मुलांसाठी ताक वापरून अशी पेज तयार करता यईल का? कृपया रेसीपी शेअर करा. धन्यवाद 🙏
@vandanachitre9211
@vandanachitre9211 11 месяцев назад
Very Healthy soup ❤ Thank you 🙏
@ushakumbhare5092
@ushakumbhare5092 10 месяцев назад
Khup chan sangitale tai
@charushilamarrathe9820
@charushilamarrathe9820 11 месяцев назад
Nachani satwa without sugar
@charushilamarrathe9820
@charushilamarrathe9820 11 месяцев назад
Tayar pith vaprle tar chalel ka
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 11 месяцев назад
Ho तयार पीठाचे पण सूप चांगलें होते
@nayanamule7342
@nayanamule7342 11 месяцев назад
खुप छान झालय सुप ताई नचणीच पिठ किती दिवस चांगल राहु शकत?
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 9 месяцев назад
महिनाभर
@nayanamule7342
@nayanamule7342 9 месяцев назад
@@AnuradhasChannel 🙏
@diptibhosale1198
@diptibhosale1198 9 месяцев назад
काकू खूपच छान रेसिपी दाखवली तुम्ही. माझी जुळी बाळं आता 7 महिन्यांची झाली आहेत त्यांना नाचणी सत्व देते मी पण डॉक्टर बोलतात बाळांना मीठ आणि साखर देऊ नको. मी साखर देत नाही त्या ऐवजी सेंद्रिय गूळ देते पण बिना मिठाच बाळं खायला मागत माहीत आणि डॉक्टर बोलतात मीठ एक वर्षाचे व्हायच्या आधी दिले तर बाळाच्या किडनी ला त्रास होतो. नक्की काय करावे बाळाला मीठ द्यावे की नाही. Plz reply
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 9 месяцев назад
अगदीं चिमुट भर घालाव
@jyotijadhav6881
@jyotijadhav6881 11 месяцев назад
मावशी मला एक विचारायचं आहे नाचणी गिरणीतून दळुन आणायचं का मिक्सरमध्ये बारीक करायचं
@vaidhyanathanbalasundaram1224
@vaidhyanathanbalasundaram1224 11 месяцев назад
अगदी लहान मुलांना , नाचणीच्या पेजे मध्ये दूध साखर घालून , बाटलीतून पण देता येते
@ushapathak8747
@ushapathak8747 11 месяцев назад
Aaji mazi natu 2 varsha chi aahe tari te kahi khat nahi. Te sharkhe kagd khato ticha shadi kay karv .
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 9 месяцев назад
माझी सून पुण्यात लहान मुलांची dr आहे तिला मी विचारले तीने तिला आयर्न ची कमतरता असेल, तसेच कागदाची शाई पोटात जाऊन तिला त्रास होण्याची शक्यता असते लहान मुलांच्या dr ना दाखवावे असा तिचा सल्ला आहे धन्यवाद
@aparnasurve3785
@aparnasurve3785 11 месяцев назад
🙏🏻 नमस्कार माऊशी मोड आलेल्या नाचणी चे पीठ किती दिवस टिकत ?
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 9 месяцев назад
पंधरा दिवसांच्या वर टिकते
@santoshgujare7142
@santoshgujare7142 7 месяцев назад
आलीव चे रेसिपी
@smitat2444
@smitat2444 8 месяцев назад
Pregnant सूने ला दिले तर चालेल का?
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 8 месяцев назад
Ho
@anaghayadwad4974
@anaghayadwad4974 Год назад
काकू रेडीमेड नाचणीपीठ चालेल का हो?
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel Год назад
Ho चालेल,
@vasantbagul6226
@vasantbagul6226 11 месяцев назад
पुस्तकाची किंमत काय आहे. कृपया पाठवा.
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 11 месяцев назад
९८२३३३५८९० ला what's up कराल का धन्यवाद
@snehalkhatkul4931
@snehalkhatkul4931 11 месяцев назад
खूप छान
@suchitachaudhari530
@suchitachaudhari530 10 месяцев назад
Khup chan
@meerachaudhari3094
@meerachaudhari3094 Год назад
मस्त 👌
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel Год назад
Dhanyvad
@vaishalipotdar8738
@vaishalipotdar8738 11 месяцев назад
खुप छान माहिती दिली🙏🙏🙏🙏
Далее
Crazy Girl destroy RC CARS 👩🤪🚘🚨
00:20
Просмотров 3,6 млн