Тёмный
No video :(

सर्वात पावरफुल ध्यान, सक्रिय सोहम ध्यान,  

Maulijee Dusane
Подписаться 503 тыс.
Просмотров 422 тыс.
50% 1

१) हे ध्यान डोळे मिटून करा
२) गर्भवती महिलांनी हे ध्यान करु नका
३) मागील ६ महिन्यात पोटाचे किंवा छातीचे मोठे आॅपरेशन झाले असेल तर ६ महिने करू नका
४) उभे राहून किंवा बसून हे करू शकता
५) १०० % भाग शेवटपर्यंत घ्या, त्यासाठी डोळे बंद आवश्यक, नाहीतर डोळ्यावर रुमाल बांधून करा
६) रिकाम्या पोटी करा, जेवल्यावर करू नका
५) शक्यतो सकाळी व संध्याकाळी करा
६) २१ दिवस हे ध्यान रोज न चुकता करा तुमचे सर्व रोग नक्की दुर होतील.
नंतर रोजच करत रहा
७) सहपरिवार व मित्रांसोबत हे ध्यान केले तर अजुन छान
८) या ध्यानात दोन टप्पे आहेत,
© श्वासाचे वादळ निर्माण करा
©आपल्या सर्व नकारात्मक भावनांना बाहेर फेका
९) श्रद्धा, विश्वास व १०० % सहभाग असेल तर अनुभव येईल
१०) काही शंका असल्यास 8830519864, 9021532157, 9834121929 यांना काॅल करा

Опубликовано:

 

6 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 426   
@pramoddeshmukh7902
@pramoddeshmukh7902 6 дней назад
नमस्कार माऊलीजी मी प्राजक्ता देशमुख आम्ही बऱ्याच वेळेला हे सोहम सक्रिय ध्यान करतो. मी 70 वर्षाची असून माझा नातू 21 वर्षाचा आहे. आम्ही मिळूनच हे ध्यान करतो. आणि अत्यंत आश्चर्यकारक असे परिणाम आम्हाला अनुभवायला मिळतात. माझ्या नातवाचे सारे मानसिक आजार दूर झाले आहेत. तू खूप शांत आणि आनंदी राहतो. मलाही हे ध्यान केल्यानंतर भरपूर एनर्जी मिळते. जणू काही हे ध्यान आमच्याकरता परमेश्वराने तुमच्या मार्फत पोहोचवले आहे असे वाटते. तुमची मी अत्यंत ऋणी आहे. तुमच्या संपर्कात आल्यामुळे आमच्या घरात जणू काही स्वर्गच निर्माण झाला आहे,🙏🙏
@jaipuranik5416
@jaipuranik5416 4 года назад
लगेचच केले हे ध्यान.. अनुभव शब्दात सांगू शकत नाही. पण आजपर्यंत ईतके हलके कधीच वाटले नव्हते. प्रणाम माऊलीजी
@vinodjadhav8791
@vinodjadhav8791 4 года назад
*माऊलीजी तुम्ही स्वतःकडे हातचे राखून काहीच ठेवत नाही.* *भरभऱून देता सर्वांना..* *असे ध्यान शिकवण्यासाठी लोक हजारो रुपये घेतात,तुम्ही मात्र आमचा विचार करतात* *तुमच्यासारखे आई चे मन कोणाकडेच नाही माऊली*
@gopinathkeni8609
@gopinathkeni8609 3 года назад
माऊली,शानदार जबरदस्त जिंदाबाद, माऊली
@anitakalkundri9724
@anitakalkundri9724 2 года назад
खरोखर खूप छान वाटले. मी शिबीर करणार आहे.नमस्कार माऊली
@kalpanashingne1858
@kalpanashingne1858 4 года назад
खुप छान आहे हे सोऽहं ध्यान मी करत राहणार. खुप छान पद्धतीने माऊलीजी हे करवून घेतात त्याचा शरीर मनाशी संबंध आहे, तणाव , नकारात्मकता निघून जाते. मन शांत, शुद्ध होते. 🙏जय गुरूदेव, माऊलीजी 🙏धन्यवाद! 🙏
@shantaramthanage196
@shantaramthanage196 3 года назад
फारच छान सोहम ध्यान जय गुरुदेव धन्यवाद माऊली जी
@sanjaykorde9295
@sanjaykorde9295 4 года назад
प्रभावी.. आम्ही घरातील सर्वांनी हे ध्यान केले
@NikhilKadam-yz4gk
@NikhilKadam-yz4gk 3 месяца назад
Sri Gurudev khup chan aahe dyaan
@mrs.dipalidake9407
@mrs.dipalidake9407 4 года назад
खुप हलके आणि प्रसन्न वाटले ... अद्वितीय आहे हे ध्यान माऊलीजी... खुप खुप धन्यवाद...जय गुरुदेव 🙏🙂🙏
@ramnagre5305
@ramnagre5305 4 года назад
जय गुरुदेव माऊलीजी अतिशय सुंदर अनुभूती ध्यानाद्वारे अनुभवायला मिळाली,ध्यान झाल्यानंतर ही काही वेळ शून्यनत्वाची जाणीव होती. शरीर,मन स्थिर झाले आहे पण शरीरात एका वेगळ्याच ऊर्जेचा प्रवाह सुरू आहे.
@dr.rajeshsabu1375
@dr.rajeshsabu1375 4 года назад
*माऊलीजी प्रणाम* *दुसरीकडे हे कोणालाच देत नाही, त्याचे पैसे घेतात, तुम्ही मात्र सर्वांना तसेच देतात* *खुप कृतज्ञ आहे मी*
@sahebraojadhav3642
@sahebraojadhav3642 Месяц назад
खूप सुंदर ध्यान आहे
@sharadagavan613
@sharadagavan613 Месяц назад
माउली जी एक नंबर ध्यांन होत मी रोज करणार
@dr.kanchanshinde5809
@dr.kanchanshinde5809 4 года назад
||🌸जय गुरुदेव माऊलीजी🌸|| ✨✨✨✨✨ सोहम ध्यानाची फारच सुंदर अनुभूती आली. शरीर आपोआपच मोकळे होत होते. अगदी मनातून खळखळून हसले आज.. शरीर आणि मनही सकारात्मक ऊर्जेने भरून आले. आता केवळ सुखमय स्थिरता जाणवत आहे. धन्यवाद माऊलीजी..🙏🏻🙇🌸 हे अतिशय प्रभावी ध्यान करण्याचा योग् आपल्यामुळे आला..😌🙌
@roshansuradkar5718
@roshansuradkar5718 4 года назад
केले.. अनुभवले.. रोज करणार.. शतशः नमन
@ShobhaVikasDeore
@ShobhaVikasDeore 14 дней назад
अप्रतिम अनुभव . छान वाटलं.
@dipakbhansali5162
@dipakbhansali5162 4 года назад
माऊली गुरू पौर्णिमेच्या हार्दीक शुभेच्छा मी असे हे सोहम ध्यान पहिल्यांदा केलं आहे खूप छान, आल्हाद आणि सुखद अनुभव आहे मनाची शुन्य अवस्था पहिल्यांदा अनुभव मी मला हे ध्यान करताना अंगावर शहारे आलेत माऊली आपले खुप खुप आभार, परमेश्वर आपणास उदंड आयुष्य देवो, चांगले आरोग्य देवो; आपल्या सहकार्याने माऊली आपण सर्वांचे उद्धार करो ही प्रभु चरणी प्रार्थना.
@shailabhendeyes237
@shailabhendeyes237 2 года назад
खूप छान आहे.
@user-bz8qz5er3p
@user-bz8qz5er3p 4 года назад
जय गुरुदेव माऊलीजी खुप तळमळीने सांगितलेला सत्संग आहे माऊलीजी
@vinayapawar9115
@vinayapawar9115 2 года назад
खूप खूप दिवसांपासून हे मी शोधत होते पण समाधानकारक असा व्हिडीओ मिळाला नाही.... रोज झूम मीटिंग च्या वेळी नेमकी बिझी असते ....त्यामुळे हे हवं होतं....खूप खूप धन्यवाद माऊली🙌🙌🙌🙌
@vandanaprakshale8018
@vandanaprakshale8018 Месяц назад
जय गुरुदेव माऊलीजी 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹 सोहम ध्यान करून मनाला खूपच प्रसन्न वाटले ,मन अगदी प्रसन्न,आनंदी निर्विकार झाले. खरच मन निकोप आणि मोकळे झाले मनातले सगळे विचार शुन्य झाले . डोळ्यासमोर फक्त प्रकाश होता. मन , शरीर एकदम हलके झाले .हे ध्यान करून खूपच छान वाटले मी शब्दात व्यक्त करू नाही. येवढं छान वाटले. साक्षात परमेश्वर अनुभुती आली. कोटी कोटी प्रणाम गुरुवर्य परमपूज्य माऊलीजी जय गुरुदेव माऊलीजी🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹♥️
@mansidatar6154
@mansidatar6154 4 года назад
ज्ञानयोग शिबीर करुन जीवन जगणे एवढे सोपे आहे हे कळाले
@rupchandthale2170
@rupchandthale2170 3 года назад
Jay gurudeo mauliji 🙏🌹👏💐
@madhuridukare8594
@madhuridukare8594 2 года назад
खुप छान आहे,सोहम् ध्यान 🙏🏽😀😀😀😀😀😀😀😀😀
@madhuridukare8594
@madhuridukare8594 2 года назад
श्वास नियंत्रण,सोहम् 👌👌आवडले
@shailabhendeyes237
@shailabhendeyes237 2 года назад
माऊली कोटी कोटी प्रणाम.
@user-xy4ts8bc1g
@user-xy4ts8bc1g 4 года назад
रामक्रुष्ण हरी माऊली मी या आगोदर कधीच ध्यान केलेले नाही पण आत्ता आपल्या आदेशाप्रमाने केले व खुप सुंदर वाटले माऊली आपण जगाची आई आहात आपणास भेटायला नक्की आवडेल
@dhananjaymangrulkar3345
@dhananjaymangrulkar3345 4 года назад
खूपच छान वाटले धन्यवाद माऊली
@kailaskhanzode3695
@kailaskhanzode3695 3 года назад
अजपा जपने उलट प्राण्यांचा तेथेही मनाचा निर्धार असे जय गुरुदेव प्रभू 🌹🙏🏼🌹🙏🏼🌹
@santoshjaikar3420
@santoshjaikar3420 4 года назад
Tears in my eyes.. Happiness is overflowing through my eyes.. Grattitude for u
@nayanasapkal4234
@nayanasapkal4234 2 года назад
Manavrcha taan aani mankyavracha taan nighun gela kup kup chan vatay🙏🏻🙏🏻 Jay Gurudev🙏🏻🙏🏻 Yes 👍👍
@pratiklokhande2016
@pratiklokhande2016 4 года назад
Jai Gurudev.. Mi he dyaan maaulijeen chy sanidyaat aaplya chaitanya vanat khup veles keley.. Ani tyacha anubhav hi ghetalaay.. Yache fayada hi anek aahe, Man shaant Ani stir hote, ek navin urjaa sharirat nirmaan hote, sakaratmak jivan feel hote., sharir suddh hote Ani khup Kai.. Ata mi hi punha aaple he dhyaan karanar Ani punha tich anubhuti ghenaar.. Jai gurudev Maaulijee.. 🌷🌷🌷😊😊😇😇
@prajaktadeshmukh6574
@prajaktadeshmukh6574 4 года назад
Khup Chan dhana
@laxmanchavle7488
@laxmanchavle7488 4 года назад
जय गुरूदेव माऊली
@praveenlohar4952
@praveenlohar4952 3 года назад
मनाचा चंचल पणा गेला . आणि मन शांत झालं धन्यवाद माऊली जी 🙏
@madhuridukare8594
@madhuridukare8594 2 года назад
माऊलीजी , येणार एकदा चैतन्य वनात,फारच शक्तीवर्धक आहे सर्वच ,🙏🏽🙏🏽
@renukabaraskar4455
@renukabaraskar4455 6 дней назад
तुम्ही खूप छान शिकवतात सर
@manoharahirrao939
@manoharahirrao939 Год назад
जय हरी माऊली जय हरी जय हरी माऊली जय हरी जय हरी माऊली जय हरी
@YOGESH-hu4tq
@YOGESH-hu4tq 10 месяцев назад
जय श्रीपाद बाबा रामदास बाबा
@vandanaprakshale8018
@vandanaprakshale8018 Год назад
खूपच सुंदर आहे हे ध्यान मन शांत प्रसन्न होऊन गेले आणि चैतन वनातच आहे असे जाणवले खरचं लगेच अनुभुती येते या ध्यानातून खूपच समाधान वाटते जय गुरुदेव माऊलीजी🙏🙏🌹
@sunilpund7787
@sunilpund7787 Месяц назад
Khup chan anubhav aala mauli ji... Ram krushna hari
@kailaskhanzode3695
@kailaskhanzode3695 3 года назад
हेच ध्यान शोधत होतो हे मला मिळाले जय गुरुदेव प्रभू 🌹🙏🏼🌹🙏🏼🌹
@digavijaypandit5195
@digavijaypandit5195 2 года назад
साधकांना पाहिजे ते माऊली जी ना बरोबर कळतं आणि ते वेळेला देतात.🙏🙏
@sahebraosingarwad367
@sahebraosingarwad367 4 года назад
जय गुरुदेव माऊली छान
@Aarohidrawingandotheractivity
@Aarohidrawingandotheractivity 4 года назад
मन प्रसन्न, शांत आणि आनंदी झाले सोहम ध्यानाचे महत्व खरंच खूप मोठं आहे हे धयान मानसाला आतून शांत करते आणि नकारात्मक विचार पूर्ण संपवून टाकते जय गुरुदेव माऊलीजी
@shobhasonawane390
@shobhasonawane390 3 года назад
जय गुरुदेव माऊलीजी खुप खुप छान वाटते हे ध्यान केल्यानंतर 🙏🙏🌷🌷🌷🌷🌷
@digavijaypandit5195
@digavijaypandit5195 2 года назад
सुंदर ध्यान संपूर्ण शरीरांत ऊर्जा प्राप्त झाले प्रसन्न होते
@Rajkanodje
@Rajkanodje 3 года назад
माऊली जी खूप छान झालं ध्यान खूप हलकं हलकं वाटतय धन्यवाद
@subhashpolebelorakar4124
@subhashpolebelorakar4124 4 года назад
सोऽहं गुरु माऊली फारच चांगले आहेत शरीर फारच डोलू लागते आहे
@suryabhankakde3087
@suryabhankakde3087 4 года назад
जय गुरुदेव माऊलीजी हे ध्यान आत्ताच केले,मन व शरीर ऐवढे हलके व शांत झाले कि ते शब्दातीत आहे... ज्या प्रमाने एखाद्या भांड्यातील पदार्थ काढुन घेतल्या नंतर जसे ते रिकामं होतं बस तसेच वाटायला लागलंय... खुप खुप धन्यवाद माऊलीजी
@suchitagharat3510
@suchitagharat3510 4 года назад
Akdam refresh jalay sarkh vatla...jai gurudev mauli ji🙏🙏
@satishmahajan8025
@satishmahajan8025 3 года назад
लाईव्ह दाखवले तर बरेच हाईल
@sangitakundojwar9954
@sangitakundojwar9954 3 года назад
खुप छान वाटल,माऊलीजी
@jeevanaher9890
@jeevanaher9890 4 года назад
माऊली तुम्ही खरंच आई आहात, तुमच्यासाठी शब्द कमी पडताय, बस खूप खूप आभारी ,धन्यवाद,💐💐
@rajendraawaghade3448
@rajendraawaghade3448 3 года назад
जय गुरूदेव गुरूजी खूप सुंदर ध्यान लागतय आणि खूप रिलॅक्स पण वाटतय. तुमचे मनापासून आभार
@sangitakale6300
@sangitakale6300 4 года назад
आजचं ध्यान खरचं खूप पावरफुल होत आज सकाळ पासुनच शरीर खूप हलक वाटत आहे ध्याननातुन बाहेरचं यावंस वाटत नवत
@sameershah875
@sameershah875 4 года назад
यही ध्यान मुझे चाहिए था. Thanks sir
@gajananjadhav8380
@gajananjadhav8380 3 года назад
माऊली... खुप खूप समाधान वाटले
@HarischandraShankarMhatreMhatr
@HarischandraShankarMhatreMhatr 3 года назад
Jay Gurudev mauli khup khup chan ty
@hanumantnimbalkar8143
@hanumantnimbalkar8143 3 года назад
माऊलीची प्रणाम खूपच ध्यान छान आहे
@sachinjadhav1215
@sachinjadhav1215 3 года назад
विचार शुन्यमय होऊन जातात आणि हे ध्यान केल्यावर ब्लड सरक्युलेशन खुप चांगलं राहतं व आपल्या शरीरातील तापमान नियंत्रित ठेऊ शकतो आपल्याला यातून ईतका आनंद मिळतो कि कोट्यावधी रुपये खर्च करून पण कुठेच मिळणार नाही. माऊली सांगतात तो मंत्र प्रत्येक जणांनी दररोज म्हणत चला आयुष्याचं कल्याण नक्कीच होणार. हा मंत्र तुकाराम महाराज म्हणत होते . मी पण हे ध्यान खुप वर्षे झाली करत आहे मला ईतका आनंद होतो की डोळ्यातून आनंदाश्रू ओघळतात. मित्रांनो आपण हा व्हिडिओ बघून असं समजा की आपण गोट्या हुडकायला गेलो आणि हिरा सापडला. माऊलीजींचं मनापासून धन्यवाद
@priyankachede8070
@priyankachede8070 4 года назад
Jai gurudev mauliji .khup ch chhan anubhav ala.thanks mauliji.🤗😊
@sonalkapse8636
@sonalkapse8636 4 года назад
जय गुरुदेव माऊली.... आत्ताच हे ध्यान केले. आज सकाळची झूम साधना करणे पॉसिबल झाले नाही.....म्हणून सपत्नीक आत्ता केले..... खरच तुमच्या शब्दांमध्ये जादू आहे.खरच खूप भारी आणि हलके वाटत आहे....मन प्रसन्न आणि प्रफुल्लित झाले...... सुरवातीला प्रयत्न पूर्वक करावे लागले पण नंतर सहजता येत गेली. येवढ्या थंड वातावरणात(आमच्याकडे काल खुप पाऊस झाला) देखील आंग घामाने भिजले..... काही लोक येवढे मोठे ज्ञान स्वतःपाशीच ठेवतात.... फक्त आपल्याच शिबिराथी लोकांनाच देतात.....त्यांना पण शिबिरात च शिकवतात... त्याना त्याची ऑडियो क्लिप पण देत नाहीत....पण माऊली मात्र एकदम निस्वार्थी भावनेने हे सर्वांना देत आहेत..... हे विश्व ची माझे घर आशी सकल्पणा घेऊन चालत आहेत.... खुप खुप आभारी आहोत माऊली आम्ही .... आणि नशीबवान देखील की आम्हाला तुमचा एवढ्या जवळून सहवास लाभला....पूर्व जन्माची काही भाग्य असेल अमचे.....सोमेश कापसे जय गुरूदेव
@vinayapawar9115
@vinayapawar9115 2 года назад
अगदी माझ्या मनातलं बोललात दादा आपण🙌🙌🙌
@manisharakshe7770
@manisharakshe7770 Год назад
जय गुरूदेव माऊलीजी खूप खूप धन्यवाद शब्दात व्यक्त करने आवश्यक माऊली गुरू माऊली माझी ज्ञानेश्वर माऊली जय गुरूदेव माऊलीजी 🌺🙏🌺🤗🤗👌👌
@saritaparate7267
@saritaparate7267 2 года назад
Khup sunder anubhav aala dhanyawaad mauliji 🙏🙏
@sahebraoborude1107
@sahebraoborude1107 3 года назад
सोह़ ध्यान करण्याच्या करण्याच्या पद्धतीतून अद्वीतिय समाधान मिलाले.श्रीगुरुदेव.
@deepakbondre3580
@deepakbondre3580 4 года назад
जय गुरुदेव माऊली खूप छान वाटत होतं खूपच सुंदर आनंद झाला
@kailaskhanzode3695
@kailaskhanzode3695 3 года назад
जय गुरुदेव प्रभू🌹🙏🏼🌹🙏🏼🌹
@jayantkatkar963
@jayantkatkar963 4 года назад
आनंद झाला ..
@pournimashelar9445
@pournimashelar9445 2 года назад
Khup chhan dhyan Guru Mauli , 🙏🙏🙏🙏
@nirmalasaid7631
@nirmalasaid7631 2 года назад
छान वाटले हे ध्यान केल्यावर Nice 👍
@shubhangizhade3443
@shubhangizhade3443 Год назад
खुपच शोधत होते, आता मिळाले, धन्यवाद माऊली ,🙏🙏🌹🌹
@vijaykulkarni7719
@vijaykulkarni7719 4 года назад
अप्रतिम अनुभव देणारे हे हो हम ध्यान आजच्या काळात खूप आवश्यक आहे.माऊली मनापासून आभार व प्रणाम.
@balasahebhavale2832
@balasahebhavale2832 4 года назад
जय गुरुदेव माऊलीजी
@sujatapekam
@sujatapekam 3 года назад
Atishay sundar 👌👌👍👍💐💐 jay gurudev mauliji 🙏💐
@vishalgadakh3952
@vishalgadakh3952 2 года назад
खूप छान माऊली जी जय गुरूदेव
@saylidumbre7301
@saylidumbre7301 4 года назад
Jay gurudev. Aj sadhna keli ani tynanr he dhayn kela. Adhi shwas gyava lagat hota nantr apopa soham sobat jodle gele. Asgla apoap hot hota. Sagle vichar nighun gele ani man agdi halka ani arshasarkha swacha vatat ahe. Sagla baher kadhun takla ahe. Kup powerful ahe dhayn. Kelya shivay samjnar ahe. Anubahv ghyla lagel. Maja sobat tumhi ahet asa feel zala parat. Kup kup chan 😀😀😀
@rekhanatu1718
@rekhanatu1718 2 года назад
खूपच सुंदर अनुभव आला,मन प्रसन्न वाटू लागले.
@suvarnashevade7486
@suvarnashevade7486 3 года назад
खूप छान वाटलं माउली🙏
@sudarshanbare5943
@sudarshanbare5943 4 года назад
खुप सुंदर आहे हे ध्यान माऊलीजी👌जय गुरूदेव 🙏
@rupaligaikwad9116
@rupaligaikwad9116 4 года назад
गुरूजी‍ हे ध्यान केल्यावर खुपच छान वाटले. मनावरचा सर्व ताण निघून गेल्यासारख वाटले. मन आणि शरीर हलकं वाटायला लागले आहे. धन्यवाद माऊलीजी.🙏🙏👌👌
@hanumantnimbalkar8143
@hanumantnimbalkar8143 3 года назад
माऊली मी आपल्या आदेशाप्रमाणे आदेशाप्रम ध्यान केले व ते खूप सुंदर प्रसन्न वाटले हे ध्यान अद्वितीय आहे जय गुरुदेव
@anilkambleacupressurethera6252
@anilkambleacupressurethera6252 17 дней назад
खुप छान 🙏
@shriyashinde5429
@shriyashinde5429 4 года назад
मन शांत झाले
@sagargodse7923
@sagargodse7923 10 дней назад
Khup chan mauli
@dilipinamke11
@dilipinamke11 3 года назад
सोहम् आत्मा स्वानंद घन अजन्मा तो तूचि जाण ऐसे हे संतांचे वचन सुदृढ जीवी धरावे ।।
@snehalghule6773
@snehalghule6773 4 месяца назад
Vithal सक्रिय ध्यान खूपच छान वाटले maulijiee प्रत्यक्ष पांडुरंगाची अनुभूती आली माऊली जी चरणी कोटी कोटी प्रणाम 🌹
@shubhanginimahajan8853
@shubhanginimahajan8853 Год назад
खूपच सुंदर अनुभूती मिळाली आतून आनंद मिळाला जय गुरुदेव
@sanjaybhavsar8272
@sanjaybhavsar8272 3 года назад
फार छान वाटलं
@artandcrafttag6538
@artandcrafttag6538 2 года назад
खुपच सुंदर आनुभव आहे माऊलीजी धन्यवाद i love
@ShobhaVikasDeore
@ShobhaVikasDeore 14 дней назад
अप्रतिम अनुभव
@suvarnasalunke2984
@suvarnasalunke2984 3 года назад
खुप खुप छान 👍 धन्यवाद 🙏
@anujarane470
@anujarane470 4 года назад
🙏🙏🙏 जय गुरुदेव माऊली शतशः प्रणाम 🙏 सुंदर ध्यान सुंदर अनुभव 🙏
@mantrid225
@mantrid225 4 года назад
बढ़िया ध्यान,चांगला अनुभव 🙏धन्यवाद mauliji 🙏
@poojawalavalkar2721
@poojawalavalkar2721 2 года назад
Sundar Jai Gurudev 🙏🏻🙏🏻🙏🏻
@pranavkolhetablaartist4476
@pranavkolhetablaartist4476 4 года назад
जगातील सर्वात महान साधना आहे.जी आजपर्यंत गुप्त ठेवण्यात आली होती ती आपण सर्वजणांसाठी प्रगट करुन अनेकांना साधनारत केल करत आहात त्या बद्दल अभिनंदन धन्यवाद. ! श्री अनिल कोल्हे गुरुजी चांदवड.
@lalasahebbarge8126
@lalasahebbarge8126 2 года назад
खुप सुंदर अप्रतिम आहे फार छान वाटलं आहे
@sheetalpakhan3787
@sheetalpakhan3787 3 года назад
Mauli ji aaplyala khup khup dhanyavad
@user-bz8qz5er3p
@user-bz8qz5er3p 4 года назад
जय गुरुदेव माऊलीजी खुपच सुंदर ध्यान आहे माऊलीजी
@deepakbondre3580
@deepakbondre3580 4 года назад
Khup Chan mauliji Dhyan khup positive vatatay,,,
@shashikaladhanve8526
@shashikaladhanve8526 4 года назад
*जय गुरुदेव माऊलीजी....😊🙏🏻* *🧎🏻‍♀️😌🦚🦜सकाळची साधना आणि आज योगनिद्रा झाली खुप दिवसांनी योगनिद्रा केली खुप छान हलकं 🧚🏼‍♂️🧚🏼‍♂️शरीर झालं, लागेच माऊलीजींनी टाकलेले सक्रिय सोहम ध्यान केले आणि ते एवढे सहज झाले की😌 अजिबात जडपणा जाणवला नाही, 😌🧖🏻‍♀️याअगोदर पण हे ध्यान केले होते तेव्हा तरी जोरात श्वास घ्यायला अवघड वाटायचे पण आज खुपच सहज झाले असे डोळे मिटून तसच बसून राहावे अस वाटत होते. खूप खूप छान वाटतय....👌🏻🙏🏻*
@hanumantnimbalkar8143
@hanumantnimbalkar8143 3 года назад
या ध्यानाने मन प्रसन्न आनंदी आणि हलके हलके वाटत आहे
@sudhakarmunde3922
@sudhakarmunde3922 4 года назад
जगातलं सर्वात प्रभावी ध्यान! जय गुरुदेव माऊलीजी🙏
@dnyaneshkolpe968
@dnyaneshkolpe968 4 года назад
Soham Jap mi Nitya kartoo Mauli...Mantra Haa Shivachha...Pan Chhan Parniti Vishad Kelit Mauli...Parmeshwar Udhand Aaushy Dhevoo Tumhala...🙏🙏🌹🌹👌🏼👌🏼
@vasantsawant7233
@vasantsawant7233 3 года назад
अद्भुत व अद्वितिय मार्गदर्शन कल्याबद्दल धन्यवाद
@dpatil3787
@dpatil3787 4 года назад
🙏जय गुरु देव माऊली जी 🙏अप्रतीम ध्यान खरच खूप छान वाटल
@vikasnaik8545
@vikasnaik8545 Год назад
आज पर्यंत मी you tubevr meditation chyakhup vidio पाहिल्या पण या meditation सारखे व्हिडिओ आज पर्यंत पाहिले नाही मला लगेच अनुभूती आली .बेस्ट व्हिडिओ in allvidio dhanyad mauli ji
@gajanansavarkar5600
@gajanansavarkar5600 4 года назад
Very nice Gurudev maulijee खूप खूप छान आहे ही ध्यान साधना
@vivekkadu3626
@vivekkadu3626 4 года назад
Jay Gurudev Mauliji
@akshtajadhav7948
@akshtajadhav7948 3 года назад
Mi he dhyan gele 7 divas maja familysobat kart ahe. Kup chan ani effective ahe. Tumche abhar kase manu tech samjat nahe ahe. Thaks mauliji. Ata me roj dhyan karnar ahe.
@user-vn7gu5xj4s
@user-vn7gu5xj4s 3 года назад
खूप ऊर्जा आली
@manishabade2301
@manishabade2301 3 года назад
Jai Gurudev mauliji🙏 Khupch Chan
@mangalpatole9364
@mangalpatole9364 3 года назад
जय सदगुरू जी
Далее
How to get Spongebob El Primo FOR FREE!
01:36
Просмотров 15 млн
Friends
00:32
Просмотров 250 тыс.
3d printed demon core vs real
00:24
Просмотров 7 млн
How to get Spongebob El Primo FOR FREE!
01:36
Просмотров 15 млн