ओमकार मलाही खूप वेळा असं घडलं होतं.काजल तु रडलीस तर मलाही रडायला आले. तुम्ही दोघही दोन्ही आई ची काळजी घेता खुप छान वाटतं हे पाहुन . ओमकार काजल खरचं खुप छान आहे .
देव बरोबर असतो त्याचे लक्ष सर्वांकडे असते संकट येण्याआधी सुद्धा तो आपल्याला सावध करतो बस आपल्याला ते समजायला पाहिजे मी मानते कारण माझ्यावर जेव्हा जेव्हा संकट आले त्यातून बाहेर देवानेच काढलं आस्था असावी अंधश्रद्धा नाही
माझाही अनुभव आहे असाच .माझ्या आईचा मृत्यू झाला तेव्हा मी रात्री अशीच जागी होते .आणि मुलीलाही स्वप्न पडले होते आई गेली ,बरोबर स्वप्न पडले त्याच वेळी तीचा मृत्यू झाला होता नुकताच ,नंतरहीपाचव्या. दिवशी मी गावाहून मुंबईला आले रात्री झोपच आली नाही .सकाळी मी ओम चा उच्चार करत डोळा लागलापाच मिनीटासाठी ,तेव्हा आई आत येताना दिसली .
असा अनुभव मला सुद्धा आला आहे ...माझे वडील गेले तेव्हा मी अशीच जागी होते ...अचानक घडला हा प्रकार..मी पुण्यात होते..वडील मुंबईत होते..मुंबईत वडील गेले त्यादिवशी मी दिवसभर बैचेन होते...काजोल ला रडताना बघून माझे डोळे पण भरून आले ...
Mazi aai la pn tichi kaki varli gavala tevha mumbai mdhe aai la feel hot hota intuition yet hote gavi kaitri zala ahe kaki la asa .. ani thodya velat phn ala kaki varli krun..
I don't understand a word but it must be serious because Kajal is crying and now I am crying. I am thinking it has to do with her mother. You all are such kind people and may God bless and protect you 🙏🙏🙏
Seeing kajal crying I too cried.... It's love after all that's why do deeds that r remembered by o ur people around when alive....that is my thinking after all...Omkars thinking is really good he is a good person so is kajal and his mother and kajals mom
रत्नागिरीला आल्यावर तुम्हाला भेटायचे आहे तुमचे विचार बिसणेस बाबत माहिती देतोस ती मला आवडते तु लहान असुन काजल आईला छान संभाळतोस अशीच मला सुन मिळुदेत मी 60 वर्षांची आहे मला तुझ्या ॢआईशी बोलायला खुप आवडेल मला फोन नंबर दे
God takes care of all mam ❤He knows everything and he takes care of us when no one is around He knows our needs and our ❤💞hearts so we should not 😥worry believe and have faith in God that He is there when no one is around....
सगळ काही छान आहे फक्त तुम्ही सगळ्यांनी नाॕनव्हेज खाणे कायम स्वरुपी बंद करावे. कारण ही जीव हत्त्या आहे...... कृपया गैर समज न करता या सांगण्याचा जरुर विचार करावा.
हो ओमकार बाळा खरे आहे हे सगळं काजल रडली तेव्हा मला सुध्दा रडायला आले खरचं जेव्हा आपलं जवळील कोणी गेले की असे आभास होतात काजल तू चिंता करू नको तुझ्या आईला निरोगी दीर्घायुष्य आहे देव सदैव त्यांना आनंदी ठेवो देव तुम्हां सर्वांना आनंदी मजेत सुखी व निरोगी उदंड आयुष्य देवो हीच देवाकडे प्रार्थना देव बरे करो❤❤🤚🤚