Тёмный

सर DOCUMENT VERIFICATION मधील नावात बदल आहे||SPELLING चुकले ते कसे दुरुस्त करावे||राजपत्र प्रसिद्धी 

TAHSILDAR Nitinkumar Deore - Spardha Pariksha Marg
Подписаться 84 тыс.
Просмотров 71 тыс.
50% 1

Опубликовано:

 

9 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 591   
@sandiphpawar6299
@sandiphpawar6299 3 месяца назад
तुमच्या सारखे तहसीलदार प्रत्येक तालुक्याला भेटले तर..कोणत्याही व्यक्तीला डॉक्युमेंट बाबतीत अडचण येणार नाही.....Proud of Sir....❤❤
@shankarchavhan7561
@shankarchavhan7561 2 месяца назад
🙏🏻🙏🏻खूप खूप धन्यवाद सर 🙏🏻🙏🏻 मी फार दिफ्रेशन मध्ये आलो होतो. आता बर वाट माहिती आयकुन.
@Controversybe
@Controversybe 6 месяцев назад
धन्यवाद सर खूप छान माहिती दिली सोप्या भाषेत सर्व प्रश्न उत्तरे मिळाली धन्यवाद 🙏🏻
@DeeptiGaikwad-gt5uf
@DeeptiGaikwad-gt5uf 15 дней назад
मनापासून धन्यवाद सर खूप छान सांगितल सर खुप tention मध्ये होते.
@जिद्दसरकारीनौकरीची
धन्यवाद सर ही माहिती दिल्याबद्दल खुप टेन्शन आल होत
@sandipangawali8180
@sandipangawali8180 2 года назад
खूप अतिशय उपयुक्त माहिती आहे सर माझ्या वडिलांच्या नावात बदल झाला आहे.अगोदर दत्ता आहे आणि आत्ता दत्तात्रय झाले आहे.या नावाच्या टेंशन मुळे 12 वी मध्ये टक्केवारी खूप कमी पडली सर त्यावेळेस असे मार्गदर्शन मला मिळाले असते ,तर टक्केवारी जास्त पडली असती आता मी राजपत्र काडले सर परंतु असे काही माझ्यासारखी मुल आहेत.त्यांना हे नावात झालेल्या बदलाचे मार्गदर्शन वेळ निगून जायच्या अगोदर मिळाले पाहिजे सर,सर तुम्ही लाखमोलाचे मार्गदर्शन केले आहे. त्याबद्दल तुमच्या या कार्याला सलाम🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻💐💐🌹
@Avdhut818
@Avdhut818 2 года назад
दादा मला इंजिीअरिंगमध्ये admission ghyche ter Gazzete chalte na verification साठी plzz reply 🙏🙏🙏🙏🙏🙏
@junaidahmed2727
@junaidahmed2727 Год назад
Sir... Very informative video. After watching your video I m feeling very relex... Thank you so much sir...
@a2zonlineInformation
@a2zonlineInformation 9 месяцев назад
Very nice info sir..aaplya sarkhe aadhikaryanchi maharshtra khup garaj aahe .
@studyonly2566
@studyonly2566 2 года назад
Kiti Coincidence mhanava... majhya dokyat hach vichar aalela... ani konala vicharav asa manaat aalyavar sarvat aadhi tumchashi Contact karava ase 1st answer manane dile... ani bagha...ha coincidence ki... tumchya channel vr aalya aalya luckily haach video latest upload zalelay... khuppp ch ashcharyakarak coincidence zalay... 😊😊. very very thanks you sir
@balkrushnawakchoure3685
@balkrushnawakchoure3685 Год назад
सर आधार कार्डात बदल झाला पी.एम किसान बंद झाली काय करू
@simapatil8759
@simapatil8759 6 месяцев назад
Very helpful video sir. Thank u so much .
@pathanjawed3900
@pathanjawed3900 Год назад
Thank you very much sir..for such important information and clearing dought about the mistake in name.....thanks a lot of sir.......
@madhavraoshinde909
@madhavraoshinde909 7 месяцев назад
सर प्राथमिक शाळेत प्रवेश घेतला त्यावेळी माझे नाव दिपा माधवराव शिंदे असे आहे, परंतु दहावी नंतर मार्कमेमो वर दिपाली माधवराव शिंदे म्हणजे फक्त दिपा ऐवजी दिपाली "ली"लागले आहे, 12वी ते बीए, एम.ए सर्टिफिकेट वर दिपाली बदल आहे तर याची दुरूस्ती कशी करावी. प्राथमिक शाळेतील पटावर दुरूस्तीत दिपाली हा नावात बदल कसा करावा कृपया मार्गदर्शन करावे.
@umeshdongare22
@umeshdongare22 Год назад
खूप खूप धन्यवाद सर अतिशय उत्तम माहिती खूप खूप. आभार बऱ्याच जणांची अडचण दूर होईल
@Nikhil_padvi_
@Nikhil_padvi_ 11 месяцев назад
सर एक व्यक्ती 9वी पर्यंत शिकलेला आहे आणि त्याची LC वर Aonkoj या प्रकारे नाव आहे,आणि आता त्या व्यक्ती चे आधार कार्ड आणि दोन मुलांचे आधार कार्ड आणि रेशन कार्ड याच्यावर Ankesh अस नाव आहे तर काय करावं लागेल ....
@BHUPESHBAGDE123
@BHUPESHBAGDE123 Год назад
Sir माझ्या मुलाच्या जन्म पत्रिका मध्ये त्याचा आई च्या नावात बदल करणाऱ्याची प्रक्रिया सांगावे hi विनंती. नगरपरिषद कामठी तिल जन्म आहे. पुष्पा हे नाव बदल करून कल्पना करायचे आहे. कल्पना हे original नाव आहे.महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात नाव मी बदल केला आहे.
@TheRebel.no1
@TheRebel.no1 2 года назад
सर माझं अगदी असंच आहे तीन सर्टिफिकेटवर वेगवेगळी नावे होती. हा व्हिडिओ पाहल्यावर जरा बरं वाटलं. 👍👍👍
@studyonly2566
@studyonly2566 2 года назад
Same here bhava....👍
@atharvkadam300
@atharvkadam300 Год назад
Kay kele tumhi mag majha pan hach problem aahe
@shrikrishnakanade6115
@shrikrishnakanade6115 7 месяцев назад
सर माझ्या 10 वी मार्क seat & शाळेचा दाखला shrikrushna आहे तर कास्ट व्हॅलिडीटी वर shrikrishna आहे स्पेलिंग मिस्टेक आहे compter ल घेणार नाही तरी मिस्टेक कासी दुरुस्तकरावी
@DrSandeepPatil-mazirachana
@DrSandeepPatil-mazirachana 2 года назад
उपयुक्त माहितीबद्दल धन्यवादसर . काही documents वर नावाची सुरुवात आडनावाने होते; तर काहींवर प्रथम नावाने . अश्या कागदपत्राने काही अडचण येऊ शकते का ?
@sunilghansawant2277
@sunilghansawant2277 Год назад
Nahi sir
@littlearadhya8701
@littlearadhya8701 Год назад
सर माझ्या प्रमाण पत्रात वय वाढवून घातलेले आहे. सुरवातीपासून वय वाढवले आता नोकरीच्यां वेळेला फार समस्या होत आहे. आई वडील आडानी असल्यामुळे त्यांना नोंद ठेवता आली नाही. काय करता येइल की माझी जन्म तारीख कमी करुन मिळेल.
@vishaleditz92
@vishaleditz92 Месяц назад
Sir maze ANM markshit var vadilanche nav spelling mistake ahe Ani caste certificate domacikal var nav chukale assel tar kay karave
@KalidashKorde
@KalidashKorde 15 дней назад
सर माझ्या कडे राज पत्र आहे नावात बदल केलंय तरी सुधा आमचे गावचे सर शाळा सोडण्याचा दाखला देत नाही त्याच्या साठी माहिती द्या सर हर्सूल चा आहे मी
@prathmeshsuple100
@prathmeshsuple100 2 года назад
thank you so much sir tumchyamule adhar midala
@amol.jivan..2793
@amol.jivan..2793 2 года назад
🙏सर, माझ्या अडनावात (10th, CTET certificate "KHADASE खडसे" अस आहे पण त्या पुढील सर्व कागदपत्रावर "KHADSE" आहे. ) Gazate कराव लागेल की Affidavit कराव सर. Affidavit ची काही validity असते. महाराष्ट्र आणि केंद्र शासन दोन्ही बाबत सांगावे सर. हि आपणास विनंम्रतापूर्वक विनंती.🙏
@minato4211
@minato4211 Год назад
Same Maz Asch Aahe Only One letter
@dineshshedge7114
@dineshshedge7114 Год назад
Maj pan asach problem ahe
@minato4211
@minato4211 Год назад
@@dineshshedge7114 ky zalay
@dhavalya7267
@dhavalya7267 Год назад
माझा पण 10वी dhakvlyavr अस आहे
@nehagaikwad1259
@nehagaikwad1259 Год назад
Same😐
@adagaleabhishek8148
@adagaleabhishek8148 2 года назад
अतिशय उपयुक्त माहिती
@ashwinijadhav3064
@ashwinijadhav3064 6 месяцев назад
sir बारावी सर्टिफिकेट वर माझं नाव Ashwinee असं नाव आहे तर ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट वर Ashwini असं नाव आहे आणि माझं लग्नानंतर Ashwini असचं नाव सगळ्या documents वर आहे. मग काय करावं लागेल . सर मार्गदर्शन करा.
@rahulchakre8224
@rahulchakre8224 Год назад
Thank you so much sir khup chan srl n sopya bhashet smjvun sangitli ahe 🙏🙏
@xyzxyz8356
@xyzxyz8356 Год назад
शाळेच्या दखलयावर माझी जात चूकीची लागली आता क़ाय करायचे,शाला सोडली आहे मि 8 वर्ष झाले
@PRC12
@PRC12 Год назад
Sir माझ्या T.c आणि marksheet आई चे नाव विद्याबाई आणि विद्या झाले आहे तर काही फरक पडणार का?
@vaibhavsuryawanshi2460
@vaibhavsuryawanshi2460 8 месяцев назад
Nhi
@ashwinipawar3676
@ashwinipawar3676 Месяц назад
Same problem Laxmi aiech nav ahe pan majya documents var laxmibai nav ahe😢😢😢 tumhala kahi problem ala ka
@attuking9312
@attuking9312 5 месяцев назад
सर माझी 1998 मध्ये डेट ऑफ बर्थ चुकीची लागली आहे त्यानंतर मी आर्मीची 17 वर्षे सर्विस केली परत आता गव्हर्मेंट नोकरीला ट्राय करतो तर डेट ऑफ बर्थ चा प्रॉब्लेम येतो आहे डेट माझी चुकीची लागली होती आता चेंज करता येईल का? खूप वर्षाचा गॅप आहे मध्ये
@sanjubethekar5547
@sanjubethekar5547 2 года назад
सर माझा एक problem aahe,,, माझा पुर्ण documents वर आई चा नाव मीना बाई आहे,,आनी त्यांचा डॉक्यूमेंट्स वर डोडे ha नाव आहे,,tar documents verification मधे problem होईल का,,,plz rply me सर 🙏🙏
@Extremists007
@Extremists007 11 месяцев назад
Sir tumchyasarkha same problem maza pan ahe.......kumar extra add zalele ahe aani kahi document var nahi......tar fakt affidavit asala tar chalel ki ajun kahi options ahet??
@rishabhkapoor7138
@rishabhkapoor7138 6 месяцев назад
लग्न झालेल्या नावाने cast निघत नाही कारण लग्न सेम cast मधे हिनारच अस नाही.. Cast फक्त वडिलच्या नावने नीघते...
@pavankamble7999
@pavankamble7999 Год назад
सर, माझ्या एज्युकेशनल सर्टिफिकेट्सवर 'कांबळे पवन शिवराज '(Kamble Pavan Shivraj) असे नाव आहे,पण कास्ट सर्टिफिकेट, पॅन कार्ड, आधार कार्ड या डॉक्यूमेंट्स वर 'पवन शिवराज कांबळे'(Pavan Shivraj Kamble) असे नाव आहे. स्पेलिंग मिस्टेक वगैरे कांही नाही,तर मला कांही अडचण येईल का? प्लीज,रिप्लाय द्या 🙏🙏🙏🙏🙏
@pravin7928
@pravin7928 4 месяца назад
hello ...Very good information..Mumbai university accept karel ka verification sathi. tyani mala degree marksheet varcha naav change karnyasathi 12th marksheet change karayla sangitla aahe.
@rohitjamdhade1419
@rohitjamdhade1419 Год назад
सर माझं आडनाव जमदाडे आहे .... पण शाळा सोडल्याचा दाखला जमधडे नावाने झाला आहे .... आणि तिथून पूढे सगळे शालेय कागदपत्रे जमधडे (चुकीच्या नावाने) झालेलं आहे ... तर मी आता राजपत्र बनवून घेतलं आहे आता इथून पुढं कुठल्याही स्वरूपात अडचण येणार नाही ना सर ?? किंवा सर मला शालेय कागदपत्रे बदलून मिळतील का राजपत्र दाखवून ?
@rakeshmohite7328
@rakeshmohite7328 Год назад
सर माझया दहावीचा शाळा सोडल्याचा दाखल्यावर हिंदू मराठा जात आहे तसेच माझा जातीचा दाखल्यावर ओबीसी जात आहे तर मला दहावीचा दाखल्यावर ओबीसी जात करायची आहे त्यासाठी मार्गदर्शन करावे सर🙏
@tushardukare7002
@tushardukare7002 9 месяцев назад
sir baba ch naav mazya Domecile, 10th,12th document var "Anilrao" aahe aani ITI,cast,non creamylayer var Fakt "Anil"aahe. me kay karu
@sandipnighade7523
@sandipnighade7523 2 года назад
सर माझ्या सात बाऱ्या वर आडनावात चूक झालेली आहे तर दुरुस्ती कशी करावी .माझे मूळ आडनाव निघडे असून ऑनलाईन सतबाऱ्यात निधडे असे आहे .हस्तलिखित सातबारा बरोबर आहे
@kumarakshay3261
@kumarakshay3261 8 месяцев назад
फॉर्म भरताना चुकी झाली पदवीधर अर्धवेळ कर्मचारी आहात काय विचारल No च्या जागी yes झालं काय पर्याय सर????
@gkraut107
@gkraut107 2 месяца назад
Sir mazi नॉनक्रीमिलियार aani इन्कम काढण्यासाठी 1 महिन्या अगोदर दिल पण सेतूवाला म्हणतो की तहसीलदार यांची सही व्हायची आहे , sir sahi करायला एवढं वेळ लागतो का , काय करावे दोनच चार दिवसात फॉर्म भरणे सुरू होणार आहे.
@gangadharvaidya1116
@gangadharvaidya1116 4 месяца назад
सर माझ्या 10,12 वी च्या टीसी आणी 12 वी ची सनद व marksheet var आईच्या नावापुढे सौ आहे आणि बाकी सर्व डाक्युमेंट वर फक्त नाव आहे तर यासाठी काय करता येते ते सांगा सर प्लिज
@dipaisal1743
@dipaisal1743 2 месяца назад
Thnk u so much sir.. Mazya domicial madhe problem aahe v cast validity madhe aahe mg kahi honar nahin Please reply 🙏🙏
@dattatrayasalekar8183
@dattatrayasalekar8183 Год назад
नमस्कार सर माझे document मध्ये काही ठिकाणी आडनाव,काही ठिकणी स्वतःचे नाव,काही ठिकाणी वडिलांचे नाव असे स्पेलिंग mitake आहे तर gazzet कसे करावे आणि multipal प्रत्येक document साठी चालते का Multiple gazzet चालते का?
@minakshisonone8746
@minakshisonone8746 2 месяца назад
Sir, लग्नानंतर caste badla nahi....mg pati cya navane caste certificate kase काढणार आणि noncreamilayor certificate pn माहेरच्या नावाने काढावं लागते.... कारण त्यावर पण caste चा उल्लेख असतो....
@ashwinighodke939
@ashwinighodke939 2 года назад
Sir maze adhar vril navachya spling mdhe mistek zaliye ,Ani te durust karun ghenyasathi mazyakde kontahi proof nahiye .ky kru shkto yasathi
@ankushthakre8339
@ankushthakre8339 4 месяца назад
सर माझ्या कास्ट सर्टिफिकेट मध्ये वडिलांचे दोन नाव आहे अशोक उर्फ भोजराज असे आहे तर याचा काही त्रास होणार का,,
@Samyekwarghat
@Samyekwarghat Год назад
Sir, mera 10th main name correct Hain but 12th and open University graduation ka certificate per incorrect hai kya pcs exam ke liye problem ayega plz reply me sir
@neelamzade-u3k
@neelamzade-u3k 15 дней назад
Sir mazya caste certificate madhil jo number asto tyat maza number 628 ayvaji 620 zala ahe mala llb admission madhe problem hota ahe tar kay karyacha. Reply dya please
@AJ-wy7ut
@AJ-wy7ut 26 дней назад
Birth certificate mazi khari date of birth ahe....ani LC vr ani 10th 12th marksheet vr LC nusar date of birth ahe tr mla government nokari sathi pudhe problem yeil ka... Karan mi jevha passport kadhla tevha date of birth certificate nusar nighala....LC 10th 12th marksheet chya date nusar nahi nighala
@PratikGawai-xr8gl
@PratikGawai-xr8gl 6 дней назад
Thank you sir 😊
@Dixitfotolgn
@Dixitfotolgn 7 месяцев назад
सर माझ्या मुलीचे 10 आणि 12 च्या सर्टफिकेट वर स्पेलिंग मिस्टेक आहे नंतरच्या पदवीकेच्या सर्टफिकेट वर स्पेलिंग मिस्टेक आहे
@vilaschougule7811
@vilaschougule7811 Год назад
Sir माझे आधार card वरिल आडनाव हे बरोबर आहे. परंतू pancard आनी शाळेचा दाखला वर स्पेल्लींग mistake आहे. Office मधे pancard वरिल नाव लागले आहे. ते मला आधार card वरिल नावाप्रमाने बदलून घ्यायचे आहे तर काय करावे लागेल. कृपया सांगा.
@Nice_420
@Nice_420 8 месяцев назад
Sir mi ata 12th madhe aahe ani mala SC category caste validity kadhaychi aahe pan majhya father kade pan caste validity nahi aahe . Mi aata college madhun form 15a aanla aahe pan ajun kon konte form laagtil mala mahiti nahi 😭😭 . Plz help 🙏🙏
@aksharaN.Kvideo
@aksharaN.Kvideo Месяц назад
Sir EWS certificate काढले आहे पन online check केल्यावर ते pending dakhwat aahe approval दाख्वत नाही काय करावं लागेल please
@aakash7938
@aakash7938 Год назад
Very nice information sir... Thank you so much..
@surendrasingh-ry4pz
@surendrasingh-ry4pz 2 месяца назад
Sir, I'm from Mumbai , Malad Facing problem for surname change of child in government aided school. Documents having : Gazette Maharashtra , notarized Affidavit. Aadhar card with new surname . Require help from you .
@Aaarya299
@Aaarya299 Год назад
Hello sir Mi eka post sathi apply kel Ani ata tyachya interview la ahe Apply krtanna education madhe compulsory subject taklyashivay apply hot nvt... Ata mazya kde tyach proof nhiye.. Verification la problem yeil ka ani safe side mhnun kahi document mi college kdun gheu shkte ka ? Sir please answer
@music-praful
@music-praful 24 дня назад
Maharashtra ch gazeet central la chal ka sir plz reply
@BasweshwarBhure
@BasweshwarBhure 2 года назад
सर दहावी बोर्ड सर्टिफिकेट वर जन्म तारीख वेगळी आणी टी सी (leaving certificate) जन्म तारीख वर वेगळी असेल तर काय करावं लागेल यावर पण माहिती हावी आहे.
@tahsildarnitinkumardeore
@tahsildarnitinkumardeore 2 года назад
Lc वरील गृहीत धरले जाईल
@mani...3886
@mani...3886 2 года назад
@@tahsildarnitinkumardeore sir mazya caste certificate aani Aadhar card vr vadilanchya surname mde spelling mistake ahe tr affidavit certificate kel tr problem Nahi genar na?? Plzz reply sir....
@onkar-e2b
@onkar-e2b Год назад
सर ऑनलाईन फॉर्म भरताना पोटजात चुकली आहे काय करावे Mumbai cp ला फॉर्म भरला आहे माझ्याकडे cast ची सर्व ओरिजनल document आहेत
@liku7978
@liku7978 Месяц назад
सर माझा १० वी सर्टिफिकेट वर माझा नाव प्रथम नावाने सुर वात आहे वा caste var caste validity ya var आडनावाने सुरावत आहे काही प्रोब्लेम येईल का
@भोपळेमहेश
@भोपळेमहेश 8 месяцев назад
Sir माझ्या सनद वर आडनाव bhopale आहे आणि कॉस्ट सर्टिफिकेट वर bhople अस आहे. तर आता काय करायचे?
@gauravsonawane6074
@gauravsonawane6074 7 месяцев назад
Sir mi mahavitaran junior assistant cha form bharla aahe Cyber valani maza form Capital madhe bharla aahe maze purn nav capital madhe takle aahe GAURAV SHIVAJI SONAWANE ase chalel ka sir plz replya
@sushilghatol2176
@sushilghatol2176 2 месяца назад
Sir माझ्या D.pharma Mark sheet आणि pharmacist licence वर Surname मध्ये एक spelling mistake आहे माझं d.pharma होऊन 8 वर्ष झाले तर मी काय करू
@amoltechsupport5277
@amoltechsupport5277 Год назад
Sir majhya hall ticket var alag dob ahe and baki documents var alag ahr tar verification madhe successful hoil ja
@nirajvnagmote4015
@nirajvnagmote4015 24 дня назад
सर exam देताना माझे नाव neeraj आहे परंतु document वर niraj आहे तर माझा अर्ज बाद होईल का
@priyankabharti6003
@priyankabharti6003 Год назад
सर माझ्या 10 च्या प्रमाणपत्र आनी मार्कलिस्ट वर आईचे नाव चुकिचे म्हंजे छाया लागल आहे.अनि सर्व documents वरती खरे नाव शोभा लागलेले आहे.माला आता राज्यसेवेचा pre form भरायच आहे.plz sir सांगा मी आता kay Karu plz
@sanjaysawant515
@sanjaysawant515 Год назад
Sir..affidavite jahiratichya agodarche lagte ka nantar che sanga please.
@mahesh00122
@mahesh00122 2 года назад
Hi sir ji Majh 10+2 madhye surname he sable ऐवजी sabale jhalel aahe aani मी केंद्र सरकारच्या job chi tayari kartoy tr documents verification la kahi problem yeil ka please help me......sir Jr problem yet asel tr tyasathi kahi upay sanga
@satishande3907
@satishande3907 Год назад
Sir माझ्या 10th बोर्ड certificate madhe जन्मतारीख 1 वर्ष 2 महिन्यानी वाढलेली आहे 10th board certificate madhe बदल करिता येते का sir आणि त्वरित होईल का?
@mannanshaikh3423
@mannanshaikh3423 2 года назад
खूप छान माहिती दिलीत सर, धन्यवाद . या समस्या खूप उमेदवारांना येतात .
@savancharavande
@savancharavande 22 дня назад
Sir mazy cast certificate v domocil var gavachy nav madhe fakt a jast ahe police bharti la verification la problem yeil ka sir please🙏🙏😢 reply sir sanga please🙏
@rushikeshbodke7301
@rushikeshbodke7301 9 месяцев назад
सर माझे आडनाव बोडके आहे पन अडचण अशी आहे की दहावीच्या गुणपत्रिका वर bodake असे आहे पन 12 वीच्या आणि graduation च्या गुणपत्रिका मध्ये आणि सगळ्या इतर documents वर bodke असे आडनाव आहे काय प्रॉब्लेम नाही येणार ना सर plz सांगा सर
@harshadasharma3231
@harshadasharma3231 11 месяцев назад
Hello Sir , I have spelling mistake on all my educational marksheet but on all my government I'd my name is correct and I have made affadavit for the same...so is it enough or I should make gazette as well ??
@keshavshinde3286
@keshavshinde3286 9 месяцев назад
I have also same problem
@rushikeshjadhav1947
@rushikeshjadhav1947 11 месяцев назад
सर माझ्या degree certificate वर माझ english मध्ये नाव बरोबर आहे पण मराठी मध्ये ऋषिकेश ऐवजी ऋषिकेष असे आले आहे, इतर सर्व डॉक्युमेंट वर ऋषिकेश असे नांव आहे तर काही problem येईल का documents verification ला?
@vaibhavkolhe422
@vaibhavkolhe422 Год назад
Sir mazya vadilanchya dc mdhe ankush ahe ani mazya 10, 12 bcom marksheet mdhe nav ankushaji ahe tr govt form bhartani vadilanche nav kay takayche
@cskfans4ver415
@cskfans4ver415 Год назад
Sir माझ्या 10 वी सनद मध्ये जन्म दिनांक चुकला आहे.तर कसे बदली करावे. मी 2014 ला 10वी पास झालो आहे.
@matsagarrajendra4006
@matsagarrajendra4006 Месяц назад
Sir maza mulacha school madhe father & mother name in correction kara che aahe tya sathi affidavit kase banva che saga pls
@technicalrnmasala8244
@technicalrnmasala8244 Год назад
Sir janmdakhala baddal sangave sir please Maza juna record nhiye police bharti sathi notification madhe dil ahe Please sir
@dnyaneshwardole8677
@dnyaneshwardole8677 8 месяцев назад
माझं नाव ज्ञानेश्वर असून स्पेलिंग dnyaneshwar अशी आहे. काहीठिकाणी dyaneshvar अशी तर काही ठिकाणी dnyaneshvar अशी आहे. काय करता येईल सांगा
@archanaghusale4551
@archanaghusale4551 Месяц назад
Sr maze surname GAIKWAD ahe pn 10,12 vi GAIKAWAD ase zale ahe K nantr A extra add zala ahe tr kay karave lagel, affidavit ki gazate plz sanga,mi mpsc chi tayari karat ahe
@nameduniya7702
@nameduniya7702 2 года назад
सर माझ्या 12 वी च्या टीसी वर वडिलांचे नाम रमेश ऐवजी रामेश झाल.. काय करू सर plz reply..मला अभ्यास करतांनी नेहमी वाटते काही प्रॉब्लम आला तर..काय करावे सर plz सांगा।।
@PournimaKorade
@PournimaKorade 2 месяца назад
Hii sir mala ek vicharaych hot maj anm sathi selection jal aahe zp la pn maje gnm sathi pude addmission ghetly tyamule mala majya clg ch LC nahi milatye tr mala dv sathi tya clg ch bonfied chalel ka ki tya sobat konta arj dya lagel ...sir plzz reply dya
@vaishnavimeshram
@vaishnavimeshram Месяц назад
Sir maz 10 th marksheet nd board certificate wr aaiche naav sangitabai ah nd other documents wr sangita ah tr documents verification la problem yeil ka
@zarashaikh3623mirza
@zarashaikh3623mirza Месяц назад
Thank u sir mazya 12th TC madhe majhe name jaitun aiwaji jaitunbi aale aahe kahi problem tar honar nahi na
@sahilmahanwar3199
@sahilmahanwar3199 6 месяцев назад
10 th certificate वर नाव वेगळं आहे आणि बाकीच्या document वर वेगळं म्हणजे स्पेलिंग मिस्टेक आहे Police भरती Document verification वेळेस गॅझेट होइल का ?
@deepalijamdade7343
@deepalijamdade7343 Год назад
Sir maze nav Dipali /Deepali spelling ase gayzet karun ghetle aahe te calel na job sathi kahi problem nahi na please sanga
@saurabhkatait7382
@saurabhkatait7382 7 месяцев назад
Sir please reply.... Mazya MSCIT CERTIFICATE var SAURABH chya jaagi SOURABH zala ahe.. please reply kahi problem yenar kaa
@NSP2357
@NSP2357 3 месяца назад
सर माझं नाव nandini ahe pan te Nandinee😢zale आहेत kahi problm tar nahi yenar na??
@INSTGram-r5i
@INSTGram-r5i 8 месяцев назад
Sir mazhy cast certificate vr Ani validity "ARATI" as nav ahe Ani mazhy baki saglya documents " AARATI " ase ahe tr sir me kay kru nakii ..mla guidance kra please
@nitinphapale5124
@nitinphapale5124 3 месяца назад
Sir maze nav education documents var adhnav pahile ahe.adhar .pan .voter I'd var adhav nav sevti ahe tar mla documents varil nav changekaraychi garaj aheka Sales document phapale nitin balu Adhar card pan .voter I'd bank pass book Nitin balu phapale ase ahe Tar Mala education/geverment job sati change karaychi garj ahe ka
@priyashelke7624
@priyashelke7624 8 месяцев назад
Hello sir information chan dili mazya 10 chya certificate vr papa che navat ek A jast ahe mpsc profile create krtani sevtu kendratil affidavit chalel ka
@mangeshpatil5224
@mangeshpatil5224 Год назад
सर माझी खरी जन्मतारीख जन्म प्रमाणपत्र नुसार 12/9/1991 आहे .परंतु इयत्ता पहिलीची ऍडमिशन घेता वेळेस जन्म दाखला न देता तोंडी सांगण्यानुसार सर्व शालेय डॉक्युमेंट वर 15 /5 /1989 टाकली गेलेली आहे तरी ती टीसी आणि बोर्ड सर्टिफिकेट आणि सर्व डॉक्युमेंट वर कशी बदलावी याची माहिती द्यावी
@sachinohol6749
@sachinohol6749 3 месяца назад
सर माझ्या मुलीच्या नावात देवयानी ऐवजी देवयाणी झाले आहे ती अत्ता पाचवी मध्ये आहे नाव दुरूस्त करायचे आहे
@sudhirbhamre8917
@sudhirbhamre8917 Год назад
सर मुलींसाठी IIT, NIT साठी सेंट्रल काॅस्ट सर्टिफिकेट आवश्यक आहे. तरी लागणारी कागदपत्रे कोणती असावी.
@sunilkarajgavkar3221
@sunilkarajgavkar3221 2 месяца назад
सर माज़े पहिली पासून आडनाव karajgavkar असे आहे पन family मधे Karajgaonkar असे spelling mistake आहे. त्या साठी मला काय करावे लागेल
@muktai7053
@muktai7053 Год назад
माझ्या वडिलांच्या tc vr अरविंद नावाऐवजी देवानंद झाले आहे बाकी सर्व अरविंद नाव आहे त्यात बदल कसा करू plz reply anyone 🙏
@AK-pi2sp
@AK-pi2sp 2 года назад
सर माझा एक छोटा प्रॉब्लेम आहे ... सर माझ्या सर्व मार्क शिट वर आईचे नाव SHESHEKALA अस आहे व TC वर SHESHEKALABAI अस आहे तर फक्त बाई नाव जोडून आल्यामुळे डॉ्युमेंटर व्हेरिफिकेशन ला प्रॉब्लेम येऊ शकतो का.... जर आलाच तर काय करावं लागेल.... सर तुम्हाला काय वाटत येवढ्या छोट्याशा नावाला प्रॉब्लेम येयील का कारण बाकी सर्व डॉक्युमेंट वर सेम नाव आहे फक्त टीसी वरच BAI जोडून अल आहे ..प्लीज कळवा 🙏 खूप खूप आभार होतील सर ♥️🙏
@tahsildarnitinkumardeore
@tahsildarnitinkumardeore 2 года назад
Nahi
@AK-pi2sp
@AK-pi2sp 2 года назад
@@tahsildarnitinkumardeore मंजे काही प्रॉब्लम नाही येणार ना सर...
@pulsarnslover2924
@pulsarnslover2924 2 года назад
@@AK-pi2sp bhava ala ka kahi problem
@rahulghayawat1521
@rahulghayawat1521 Год назад
Mazh pn aas zhaly Mitra kay kels ya sathi tu
@AmolJadhav-sk7tt
@AmolJadhav-sk7tt Год назад
Sir माझ्या आईच्या नावामध्ये बदल आहे अन माझी 12 वी झाली आहे sir दुरुस्त असे करावे 😮 सांगा please
@amoluikey6449
@amoluikey6449 Год назад
सर माझ्या कास्ट आणि डोमेशियल मधे आडनावची स्पेलिंग चुकीचे आहे आणि मी तलाठीचा फाम भरला आहे तर काय करावे
@Funny_parth_1111
@Funny_parth_1111 Год назад
Sir mi Tait exam denar aahe. Mazya aadhar card mdhe aani pan card mdhe naavat mistake aahe. Tr exam chya divshi kahi problem hoyil ka. Sir jr mi aadhar card update krayla gele aani tyani dileli pavti mi sobt theu shkte ka. Sir Plz kahi tri reply dya plz.
Далее
No money for Pre workout ?? 😱😱
00:37
Просмотров 2,6 млн