मला migrane problem आहे डोके फार दुखते वेदना असहय होते चार दिवस हा त्रास सुरू राहतो कशात मन लागत नाही,अशावेळी मी काय करावे श्री,माताजी,plz,मला काही तरी उपाय सांगा
मला एक प्रश्न विचारायचा आहे तो असा की पाण्यात पाय ठेवून भूमी तत्वात आणि आकाश तत्वात दोष का खेचून घ्यायची विनंती करायची जलतत्वत का नाही🙏🏻 जय श्री माताजी
भूमि तत्व इड़ा नाड़ी के दोषों को दूर करता है, आकाश तत्व पिंगला नाड़ी के दोषों को दूर करता है, जब की जल तत्व हमारे नाभी चक्र को संतुलित करता है, जय श्री माताजी🙏🙏
एका टोपल्यातील पाण्यामध्ये एका जणाने मीठ पाणी करावे ते पाणी टाकून देऊ नंतर दुसऱ्याने करावे किंवा सोबत एकत्रित तीन-चार टोपले असेल तर एक दोन जणांनी सोबत मीठ पाणी करावे परंतु एका टोपल्यात एकदाच मीठ पाणी होते पाणी टाकून दिल्यानंतर ते टोपल्या तील पाणी टाकून देऊन टोपले स्वच्छ धुऊन घेऊन मग पाणी मीठ पाणी करावे त्या टोपल्यात दुसरे पाणी घेऊन मीठ पाणी करावे 👍🤲 जय श्री माताजी