#Waterfall
सहस्रकुंड धबधबा पाहण्यासाठी जाण्याचा मार्ग
#waterfall
विमानाने
डॉ. बाबासाहेब आंबेडकर अंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर हे जिल्हा मुख्यालयापासून १५१ कि.मी. अंतरावर आहे.
रेल्वेने
सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन नांदेड येथे मध्य रेल्वे लाईन वर आहे जे १४० कि.मी. अंतरावर आहे.
रस्त्याने
नांदेडपासून अंदाजे १२५ कि.मी. दूर असलेला हा धबधबा नांदेड-किनवट मार्गावर ’इस्लापूर पाटी’पासून ५ कि..मी., तर किनवटपासून सुमारे ५० कि.मी .अंतरावर आहे
उमरखेड पासून ७० किलो मीटर वर.
5 окт 2024