Тёмный

सह्याद्रीच्या पाऊलखुणा दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर विशेष कार्यक्रम 23.01.2019 

Doordarshan Sahyadri
Подписаться 912 тыс.
Просмотров 509 тыс.
50% 1

विशेष कार्यक्रम सह्याद्री पाऊलखुणा २३ जानेवारी २०१९ रोजी प्रसारण झाले..आपण काही कारणास्तव पाहू शकला नसाल तर या व्हिडिओ द्वारे आपण पुन्हा पाहू शकता....सह्याद्री पाऊलखुणा
Sahyadrichya Paulkhuna - 23 January 2019 - सह्याद्री पाऊलखुणा
DD Sahyadri
Doordarshan Mumbai
Sahyadri Marathi
Show : ' सह्याद्री पाऊलखुणा ' (२३ जानेवारी २०१९)
Parti : बाळासाहेब ठाकरे, शिवसेनाप्रमुख
Anchor : प्रदीप भिडे
Social Media Operator : वनिता राऊत - मांजरेकर
Producer : जयु भाटकर

Развлечения

Опубликовано:

 

23 янв 2019

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 386   
@realgigantic9737
@realgigantic9737 3 года назад
मुलाखत कशी घ्यावी हे या मुलाखतीवरून सध्याच्या खांडेकर आणि त्या कट्ट्यावरच्या अर्धवट मंडळींनी थोडं शिकून घेतलं तर बरं होईल.
@radheshyamkarpe
@radheshyamkarpe Год назад
माझ्या मनातील शब्द बोललात...
@yuktapingale910
@yuktapingale910 Год назад
tumi kontya Chanel che pratinidhi ahat
@user-ku4gk7hn2k
@user-ku4gk7hn2k Год назад
Barobar. Tya kattyavar fakt bashkalpana ani chatugiri chalu aste!
@umagokhale5171
@umagokhale5171 Год назад
Kharay
@medharane470
@medharane470 Год назад
@@yuktapingale910 g
@balkrishnajoshi1383
@balkrishnajoshi1383 4 года назад
भिडे साहेबांचं अभिनंदन! खुप छान मुलाखत. आणि बाळासाहेबांबद्दल काय बोलावं! खराच ढाण्या वाघ!
@rutujaransing3883
@rutujaransing3883 3 года назад
प्रश्न विचारताना वापरलेल्या शब्दांची योजना किती अप्रतीम आहे....
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 года назад
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या. Follow us On Facebook@DDSahyadri, Instagram@ddsahyadri, Twitter@DDSahyadri, RU-vid @Doordarshan Sahyadri मोबाइल,कॉम्पुटर,लॅपटॉप,टॅबवर थेट प्रवाह कधीही कुठेही- bit.ly/3mLxpNx
@ashishlalge7848
@ashishlalge7848 3 года назад
दूरदर्शन नावातच सर्व काही आहे.. ।।जय महाराष्ट्र ।।
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 года назад
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या. Follow us On Facebook@DDSahyadri, Instagram@ddsahyadri, Twitter@DDSahyadri, RU-vid @Doordarshan Sahyadri मोबाइल,कॉम्पुटर,लॅपटॉप,टॅबवर थेट प्रवाह कधीही कुठेही- bit.ly/3mLxpNx
@smitasathe192
@smitasathe192 3 года назад
@@DoordarshanSahyadri 77
@mangeshdeshmukh9288
@mangeshdeshmukh9288 Год назад
बाळासाहेब म्हणजे आम्हा मराठी जनांचे पंचप्राण...
@nitinmore-ke2yp
@nitinmore-ke2yp Год назад
,🙏🙏🙏
@vishalbhosale5520
@vishalbhosale5520 Год назад
बाळासाहेब आयुष्याचा सार काय सांगाल..? उत्तर-- आयुष्याची दशा झाली तरी त्यातून दिशा शोधा. 🔥❤️ बाप माणूस 🙏🙏🙏
@indranilmajumder7817
@indranilmajumder7817 3 года назад
जय महाराष्ट्र, जय बाळासाहेब ठाकरे। प्रेम आणि आदर सह- बंगाल मधून.
@nitinmore-ke2yp
@nitinmore-ke2yp Год назад
🙏🙏🙏
@rajeshlatpate
@rajeshlatpate 3 года назад
दूरदर्शनचे कार्यक्रम स्पष्ट आणि रोखठोक असतात तसेच सोबत शांत मोकळे बोलण्यामुळे ऐकावे वाटतात... खूप काही शिकण्यास मिळत असत दूरदर्शन च्या या आणि अश्या अनेक कार्यक्रमामुळे👌👌
@raghunathnikam5862
@raghunathnikam5862 9 месяцев назад
जय महाराष्ट्र दादा 🚩
@shubhamsawarkar670
@shubhamsawarkar670 3 года назад
दूरदर्शन सह्याद्रि हे एक मराठी जपनारी कलाकृति आहे ते कौशल्य सह्याद्रि मध्ये आहे... जय महाराष्ट्र
@dineshborkar9634
@dineshborkar9634 Год назад
फारच रोखठोक मुलाखत. सालसुद्र प्रदीप भिडे आणि दिलखेचक बाळासाहेबांची उत्तरे मन वेधून घेते.धन्य ते व त्यांचे शिलेदार.जय महाराष्ट्र
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri Год назад
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@bhujangkamlakar6145
@bhujangkamlakar6145 Год назад
या दुनियेत मराठी माणसात एक छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे बाळासाहेब ठाकरे साहेब पुन्हा होणे नाही... जय महाराष्ट्र.जय हिंद....
@shiva.4861
@shiva.4861 3 года назад
बाळासाहेबांची सर्वात छान मुलाखत वाटली मला ही.👍
@omkarthorat4083
@omkarthorat4083 Год назад
खरंच किती विद्वान होते वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ❤
@anandmurumkar5190
@anandmurumkar5190 3 года назад
खर सांगायचं तर बाळासाहेबांच्या एक दोन वादग्रस्त विधानावरून मी बाळासाहेबांच मोजमाप करायचो पण त्यांच्या अश्या मुलाखती पाहून आणि कालच ठाकरे चित्रपट पाहून बाळासाहेब ठाकरे समजले. माणसाच वरून वरून निरीक्षण करून माणूस समजतं नसतो त्याला अभ्यासावा लागतो. Great Balasaheb.
@pratikrasal6802
@pratikrasal6802 2 года назад
मराठी दूरदर्शन ही एकमेव वाहिनी आहे की, समाजाच्या सर्व लोकांचे मन स्थिर, मानसिकता चांगल्या स्थितीत ठेवते. दूरदर्शन ची सर्व बातम्या किती शांत स्पष्ट छान सांगतात. माथी भडकवत नाही, हे विशेष. नाही तर आज काल ची news channels TRP च्या मागे पळणारे.
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 года назад
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@bold36523
@bold36523 Год назад
हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन....खूप गोड आठण जातन करून ठेवली आहे. अभिमान आहे सह्याद्री वाहिनीचा
@shrutinigudkar2471
@shrutinigudkar2471 3 года назад
खूप सुंदर विचार दिले आहेत. आजवर बघितलेल्या सगळ्या मुलाखतीतून मा. बाळासाहेब यांच्या विचारांचा सच्चेपणा नेहमीच जाणवतो. 🙏🙏🙏
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 года назад
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@saurabhshinde3540
@saurabhshinde3540 2 года назад
खूप प्रसन्न वातावरणात मुलाखत घेतली गेली आहे....
@vinayrashivadekar5654
@vinayrashivadekar5654 Год назад
19:56 खर तुमचे विचार 36 व्या व्याच्या तरुणासारखे आहेत साहेब तुमची आठवणं अजून येते 🏹⛳😞
@user-kv4ct6dg4h
@user-kv4ct6dg4h 7 месяцев назад
Shivsena sthapan kelya nantar javal javal 36 varsh zali hoti tevha he mulakhat ghetli aahe Tevha Balasaheb Thakare nch Age 76 yrs asel 2002 salchi interview aahe
@pratikrasal6802
@pratikrasal6802 2 года назад
वंदनीय, मा. बाळासाहेब ठाकरे यांची सर्वात छान, मुलाखत. खूप छान पद्धतीचे विचार शिकण्यास मिळतात. दोन्ही व्यक्ति म्हणजे आदरणीय, बाळासाहेब अणि भिडे सर, खूप छान जुळून शांत पणे संवाद आहे.
@abhijeetparse4926
@abhijeetparse4926 3 года назад
स्वातंञ्यवीर सावरकरानंतर हिंदूहद्यसम्राट ही उपाधी जर कुणी सार्थ केली ती फक्त शिवसेनाप्रमुखांनीच.हिंदुत्वाचा झेंडा बाळासाहेबांनी आपल्या समर्थ खांद्यावर घेऊन हिंदूमध्ये आत्मसन्मानाची आणि चैतन्याची भावना रूजवली.जयतु हिंदू राष्ट्रम
@pianomusiclover4545
@pianomusiclover4545 2 года назад
दूरदर्शन शिवाय मजा नाही..great
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 года назад
दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो. कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा. ru-vid.com ------------------------------------------------------------------------------------------------------------------------ आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@khanderaobhange7006
@khanderaobhange7006 4 года назад
खुप छान मुलाखत होती साहेबांची... ऐकून मन भरून आलं, हिंदुहृदयसम्राट यांच्या विचारातून प्रेरणा मिळाली
@netajikharade1551
@netajikharade1551 Год назад
बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत प्रदिप भिडे सर सुद्धा ग्रेट होते दोघेही जय शिवराय जय महाराष्ट्र
@rajupatel1094
@rajupatel1094 3 года назад
खुपच सुंदर मुलाखत बाळासाहेबांची.......👌👌🌷❤
@kartikmadhekar3541
@kartikmadhekar3541 Год назад
"परखड प्रश्न आणि त्यास दिलेले सडेतोड उत्तरं!"स्वतःच्या कर्तुत्वावर आणि व्यक्तिमत्वावर असलेला अफाट असा आत्मविश्वासच म्हणावा लागेल!👍
@AK-nl1et
@AK-nl1et 4 года назад
I can watch this interview 100 times. This is lessons for life.
@khandare_vicky
@khandare_vicky 3 года назад
I'm also
@rajeshkalesirsir412
@rajeshkalesirsir412 3 года назад
Yes brother great persons always teach us great lessons
@suryakantnivalkar5201
@suryakantnivalkar5201 Год назад
@@rajeshkalesirsir412 . .
@renylopes422
@renylopes422 Год назад
20:27 20:27 20:28
@dasharathsawant7975
@dasharathsawant7975 Год назад
​@@khandare_vickyqq
@vyasinfotechvs9200
@vyasinfotechvs9200 2 года назад
हिंदू ह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपलं नाव हे या महाराष्ट्रात सुवर्ण अक्षरात नाही तर मराठी माणसांच्या ह्रदयात कोरलं गेलंय.... जय हिंद जय शिवराय जय महाराष्ट्र
@mg3926
@mg3926 4 года назад
बाळासाहेब ठाकरे - प्रभावी आणि जाज्वल्य अनुभवातून व्यक्तिमत्व विकास आणि राष्ट्रीय सेवा प्रबोधक अभ्यासक संघटक शब्द ज्ञानापलीकडे अनुभव ज्ञान आणि स्पष्टोक्ती संवाद. या मुलाखतीचा अभ्यास सर्व क्षेत्रातील व्यक्तीनं साठी दीपस्तंभ ठरेल. प्रदीप भिडे - अभिनंदन
@vishwaspawar4564
@vishwaspawar4564 3 года назад
मुलाकत बघण्यात आणि ऐकण्यात कसा वेळ निघून गेला कळलाच नाही, विचारलेले प्रश्न आणि साहेबांनी दिलेली उत्तरे आपल्याला यातून भरपुर शिकायला आणि विचार करायला लावतात आणि आपल्या ज्ञानात भर घालतात. या मुलाकतीतून भरपूर काही शिकायला भेटलं, मनापासून आभार,
@raghunathdakhore5064
@raghunathdakhore5064 4 года назад
सह्याद्री वाहिनीचे मनपुर्वक आभार जर साहेबांच्या अजुन काही मुलाखती असतील तर जरूर दाखवावी 🙏🙏jay Maharashtra 🙏🙏
@shivajithorat2772
@shivajithorat2772 3 года назад
मला थोडासा पहिल्यांदा राग यायचा परंतु मी त्यांच्या काही मुलाखती पाहिल्या आणि ऐकल्या नंतर मला कळाले आणि समजले बाळासाहेब फक्त हिंदू वादी नव्हते तर ते मानवतावादी पण होते ते प्रत्येक प्रत्येक समाजातील माणसांची तेस चांगले वागत होते ते फक्त माणसात समाजातील फूट पाडणाऱ्या माणसांशी विरोधात होते
@FirozKhan-rr3dc
@FirozKhan-rr3dc 3 года назад
Saheb kharch changla boltay mi far mis kartoy Feroz Khan
@anandaugale5904
@anandaugale5904 Год назад
मराठी माणसांचे पंचप्राण...बाप माणूस.👏👏👏
@SandeepShinde-ef7fi
@SandeepShinde-ef7fi 17 дней назад
साहेब त्रिवार वंदन 🌺🌺 आपण काल ही होता... आज ही आहात..... आणि उद्या देखील असाल...... आपल्या विचारांची मशाल ही अखंड जळत राहणार हे वैश्विक सत्य आहे.... सविनय जय महाराष्ट्र 🌹🌹👏🏻👏🏻👏🏻
@mandargurav1543
@mandargurav1543 3 года назад
मुलाखत कशी असावी याच उत्तम उदाहरणं... 👌👌जबरदस्त.. जय महाराष्ट्र साहेब🙏.. मिस यू.. ♥️
@nileshjadhav1347
@nileshjadhav1347 3 года назад
एक खूप वेगळा आवाज होता साहेबांचा.... जादू होती आवाजात
@hemantjangam7798
@hemantjangam7798 5 месяцев назад
आजची परिस्थिती बगता बाळासाहेब पाहिजे होते
@rajeshbhalerao-ep5uu
@rajeshbhalerao-ep5uu 4 месяца назад
आत्ता पर्यंत पाहिलेला बाळासाहेबांचा अप्रतिम इंटरव्ह्यू...धन्यवाद
@secularhumanitybasedindian7772
@secularhumanitybasedindian7772 3 года назад
मुलाखतकार भिडे साहेब खूप सुंदर मुलाखत घेतली .. बाळासाहेब तर एकमेव एक था टायगर..! उद्धव ने लाज आणली सर्व चिवचेनेला..! जय जिजाऊ..!
@draniketmayekar4988
@draniketmayekar4988 Год назад
काय माहित आपल्याला
@shiva.4861
@shiva.4861 3 года назад
वीर सावरकरांचे विचारपुढे नेणारा एकमेव हिंदुत्ववादी नेता. साहस, बुद्धिमत्ता, तर्कशीलता आणि पुरोगामी राष्ट्रीयत्व असणारे बाळासाहेब नेहमी मला सावरकरांची आठवण करून देतात.आज bjp ला सावरकर आणि बाळासाहेबांचे हिंदुत्व प्रचार करण्याची गरज आहे, अन्यथा दीर्घकाळ टिकणे अशक्यच...
@vitthalshirgire4267
@vitthalshirgire4267 Год назад
अतिशय छान अनुभव आहे मुलाखत पाहण्याचा. सह्याद्री वाहिनीचे आभार.
@abhimanyugaykar5885
@abhimanyugaykar5885 Год назад
खरच खांडेकर ने शिकायला पाहिजे. स्वताला स्वतानेच महान समजायचा गैरसमज त्यांनी करुन घेतलाय, दाढी व अॅपाीयरंन्स वाढवन्यापेक्षा सखोल ज्ञान वाढवल तर बर होईल
@sudhakarbhimraojarag4284
@sudhakarbhimraojarag4284 5 лет назад
Manasane kas apla astitva rakhav an tikvav yach utam udaharan Agdi preranadayi DD Sahyadri Vahiniche khup khup abhar...... Jay Bhavani Jay Shivray.... Jai Hind Jay Maharashtra.....
@kailaspatil3917
@kailaspatil3917 4 месяца назад
असा नेता पुन्हा जगात होणे नाही👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍
@prathameshhegade3076
@prathameshhegade3076 3 года назад
ही मुलाखत खूप छान आहे.
@darkknight4313
@darkknight4313 3 года назад
त्याकाळी मुलाखतकार राजकीय पुढाऱ्यांना "आपण आंबे खाता का?" "आणि खाता तर कसे खाता?" असले राष्ट्रहिताचे महत्वाचे प्रश्न विचारले जात नसत. ५०-५५ मिनिटात साहेब आयुष्याचे तत्वज्ञान सांगून गेले जय महाराष्ट्र!!
@BabasahebJagtap
@BabasahebJagtap 3 года назад
👍👍👌
@anushkadhanavade9859
@anushkadhanavade9859 Год назад
बाला साहेब जिंदाबाद
@ranjitkhose6863
@ranjitkhose6863 3 года назад
आदरणीय वंदणीय ........... साहेब दैवत
@sidheshwarkamble
@sidheshwarkamble Год назад
आम्ही संत आणि महापुरषाना जातीत वाटुन घेतलो पण बाळासाहेब आपण तर सर्वांचे बनुन राहिलात हे आपल्याबाबतीतले वैशिष्ट्य होय!!
@user-oo8zy6wi1r
@user-oo8zy6wi1r 9 месяцев назад
स्वर्गीय प्रदिप भिडे यांचा भारदस्त आवाज आजही कानात घुमतो.
@Rama01238
@Rama01238 Год назад
ग्रेट बाळासाहेब ...
@mangeshdeshmukh9288
@mangeshdeshmukh9288 Год назад
अप्रतिम मुलाखत ... धन्यवाद
@Kiran-nb5xi
@Kiran-nb5xi 3 года назад
Mr Bhide is one of the very perfect news reader
@sushantgogate6520
@sushantgogate6520 5 месяцев назад
घरात जर बाप नसेल तर घरातली मुलं जसा धिंगाणा घालतात ना तस आज महाराष्ट्र च राजकारण झाल आहे आणि सगळयांत दुर्दैव कि ह्यनच मुलगा आणि मित्र हयात पुढे आहेत
@pramoddichwalkar5620
@pramoddichwalkar5620 Год назад
मुलाखत कशी घ्यावी याचं मुर्तीमंत उदाहरण हे आताच्या ऍकरना कोण सांगणार , धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र.
@nileshoz4975
@nileshoz4975 2 года назад
An Execellent interview taken by Pradeep Bhide....RIP. Balasaheb you are our inspiration. Jay Maharashtra
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 года назад
🙏🚩 आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@nad_sharyat_shokin_you_tube
@nad_sharyat_shokin_you_tube 3 года назад
खूप सुंदर मुलाखत (दूरदर्शन नावातच सर्वकाही)👍
@surajmatlemumbai7070
@surajmatlemumbai7070 Год назад
जय हिंद जय महाराष्ट्र ठाकरे साहेब
@ganeshpawar6660
@ganeshpawar6660 2 года назад
संस्कृती जपणे किती गरजेचे आहे आज हे त्या ही वेळी बाळासाहेबांनी ओळखले होते...... आज कोण आहे का आस महाराष्ट्रात......
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 года назад
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. . आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@dadasahebvidhate1808
@dadasahebvidhate1808 Год назад
जय महाराष्ट्र...🚩
@maheshg3055
@maheshg3055 4 года назад
🚩 बाळासाहेब ठाकरे परत या 🚩😭😭😭
@shaktiunboxing6211
@shaktiunboxing6211 4 месяца назад
घरासाठी, घरातल्या प्रत्येका साठी दूरदर्शन❤
@nikhilpatil8735
@nikhilpatil8735 4 года назад
ह्या मुलाखती मध्ये साहेबांची स्पष्ट भूमिका लोकांना समझेल..........
@krishnakumarjoshi771
@krishnakumarjoshi771 Год назад
आज परीस्थिती काय आहे.बाळासाहेबांच्या स्वपनातील शिवसेना आज कार्यरत आहे का?
@nitinmore-ke2yp
@nitinmore-ke2yp Год назад
बाळासाहेब तुमचे उपकार मी तरी विसरू शकत नाही कारण आज मुंबईत जो स्थिरस्थावर आहे ते केवळ माननीय बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्षाची कृपा 🙏 श्री स्वामी समर्थ,जय महाराष्ट्र
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri Год назад
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@sudhirs5458
@sudhirs5458 Год назад
Khara neta ani sundar vyaktimatv... ShivPramukhani sangitalya sarv gosti ya nehmich prernadayi thartil..
@amarpatil6693
@amarpatil6693 3 года назад
Mulakhat kashi asavi hyach sundar udaharan.... 👌
@yogeei9214
@yogeei9214 4 года назад
पु लं च नाव एक्सप्रेस वे ला किमान पुणे कडील अर्ध्या भागाला तरी द्यायला पाहिजे होत
@pranavchavan333
@pranavchavan333 3 года назад
Barobar bolallat👍
@vedantmali6309
@vedantmali6309 Год назад
Best mentor in Life: Balasaheb Thackeray 🧡
@shrutinigudkar2471
@shrutinigudkar2471 3 года назад
माननीय. बाळासाहेब यांना विनम्र अभिवादन आणि श्रद्धांजली. 🙏🙏🙏
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 года назад
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@user-hk2vs2so3j
@user-hk2vs2so3j 3 года назад
खूप सुंदर अप्रतिम मुलाखत . आताच्या नवीन पत्रकांसाठी सिखाण्यासाठी आहे . खूप भारी
@Maheshj9
@Maheshj9 3 года назад
खूपच छान मुलखात झाली ...
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 года назад
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या. Follow us On Facebook@DDSahyadri, Instagram@ddsahyadri, Twitter@DDSahyadri, RU-vid @Doordarshan Sahyadri मोबाइल,कॉम्पुटर,लॅपटॉप,टॅबवर थेट प्रवाह कधीही कुठेही- bit.ly/3mLxpNx
@tanishqshinde6388
@tanishqshinde6388 9 месяцев назад
प्रदीप भिडे आणि बाळासाहेब दोघांनी कान डोळे आणि मन तृप्त केले . ही मुलाखत किमान 10 वेळा पहिली . दर वेळी हिंदुहृदयसम्राट हे पद मनात दृढ होत गेले
@ganeshgund4412
@ganeshgund4412 3 года назад
बाळासाहेब ठाकरे यांना स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन
@user-dg5wr1he7e
@user-dg5wr1he7e 3 месяца назад
साहेबांचा आवाज सह्याद्री रांगा सारखा
@CuriousRang
@CuriousRang Год назад
मार्गदर्शक असाच..... ग्रेट साहेब
@santoshjoshi8722
@santoshjoshi8722 4 года назад
Best interview. DD is much better than other channels. Jai Maharashtra!
@globalvoice...
@globalvoice... Год назад
प्रदीप भिडे यांनी फार अप्रतिम मुलाखत घेतली आहे. कठीण प्रश्न ही सहज समोर आणून माननीय बाळासाहेब यांच्याकडून स्पष्ट उत्तरे मिळवली.
@sandeepbankeshwar
@sandeepbankeshwar 3 года назад
I really miss Saheb...when he passed away, almost everyone (including my family) in Maharashtra felt like their close family member had passed away. Zero percent deceit in his conversations with everyone, hundred percent all heart...He must be really happy and smiling watching Uddhav doing such a fab job with Maharashtra ..Rest in peace, Balasaheb !!
@Excl-vids
@Excl-vids 3 года назад
fab job😅🤣🤣
@user-je8nb4sr4x
@user-je8nb4sr4x 3 года назад
Agree sir
@adventureisland7049
@adventureisland7049 3 года назад
no offense to u but lavdyacha fab job..
@ameypathak4012
@ameypathak4012 2 года назад
@@adventureisland7049 😂😂😂🤝
@dangerousdan6666
@dangerousdan6666 Год назад
@@adventureisland7049 🤣🤣🤣🤣🤣🤣
@vijaypowar6972
@vijaypowar6972 Год назад
Old is gold bhide sir and shivsenapramukh💪
@raghunathnikam5862
@raghunathnikam5862 9 месяцев назад
एकच ढाण्या वाघ, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे 🚩
@santoshphale1593
@santoshphale1593 Год назад
PRABODANKAR TAKHARE SAHEB 🚩🚩
@maniklalpardeshi5573
@maniklalpardeshi5573 3 года назад
जपाव्या अशाच पाऊलखुणा...🙏🙏
@santoshphale1593
@santoshphale1593 Год назад
SHIVSENA MAHARASHTRA 🚩 SHRI BALASAHEB TAKHARE SAHEB 🚩🚩🚩🙏
@sumitathalye
@sumitathalye 3 года назад
हल्लीच्या सो कॉल्ड मुलाखत घेणार्यांनी कशी मुलाखत घ्यावी हे भिड्यांकडून शिकावं👌
@struggler.
@struggler. 2 года назад
Lot of knowledge of life in conversation... Salute balasaheb thakarey
@shindeprashant5966
@shindeprashant5966 3 года назад
खूपच जबरदस्त मुलाखत
@AK-nl1et
@AK-nl1et 5 лет назад
Miss you Saheb...I saw you first and last at your funeral and I’m lucky u were alive and got to see you when I was in Mumbai.
@sharadkadam2149
@sharadkadam2149 Год назад
उबम
@dineshbarmecha8601
@dineshbarmecha8601 3 года назад
दोघांना साष्टांग नमस्कार
@miakash_07
@miakash_07 11 месяцев назад
Saheb is great.
@jayrajbachhav7190
@jayrajbachhav7190 2 года назад
Jay Maharashtra shivsena zindabad🚩🚩🚩🚩 🚩
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 года назад
🙏🚩🚩 आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@pralhadphalke7397
@pralhadphalke7397 5 месяцев назад
अशी मुलाखत आणि अशी माणसं पुन्हा होणे नाही... आजकाल अशा मुळखती होतच नाहीत.
@vijaydeshpande6348
@vijaydeshpande6348 4 года назад
Such a clarity in mind, he was real hero, n Guruji for learning..🙏🙏🙏🙏🙏
@akashpargave6865
@akashpargave6865 Месяц назад
दुरदर्शन सह्याद्री वरील मुलाखती २०२४ मध्ये सुद्धा खुप अप्रतिम वाटतात.दर्जा काय असतो ते समजत
@sagarjangam5339
@sagarjangam5339 3 года назад
pradip bhide hyancha voice over neharu tarangan madhla nostalgic moment
@avtech774
@avtech774 3 года назад
Truly inspiring... Really valuable advices for life... On how to face all the challenges of life and win... Balasaheb Thackeray was GR8... Have already seen it 100s to times and will continue to watch it...
@cheetababar4263
@cheetababar4263 Год назад
रामराम आमचे आदर्श आराध्य आवडते लाडके नेते नायक आम्ही बालपणापासून त्यांच्या कडे आकर्षित झालो ते आजतागायत त्यांच्या प्रभावाखाली आहोत त्यांचा रूतबा पगडा आजही कायम होता आहे आणि राहणारच गहिवरून आले आज त्यांना पाहून ऐकून समजून त्यांच्यामुळे आम्ही आणि महाराष्ट्रातील जनता आज सुरक्षित आहे. या महान चांगल्या व्यक्ती आहेत म्हणून त्यांच्या मुलाखती वारंवार दाखवाव्यात आपल्या सर्वांचे आभार धन्यवाद
@devidasborkar2760
@devidasborkar2760 3 года назад
Simply very clear with his principles. And never adjusted with them.Extremely loved him, always...wish we have more like him..
@onkarkulkarni4483
@onkarkulkarni4483 3 года назад
Khup sunder mulakhat
@chinmayshetye3
@chinmayshetye3 2 года назад
Doordarshan today, RS TV, Loksabha TV channels as well as Times NOW, Republic world, all the bootlickers of government please look at this interview! Even if you patronize the leader still you MUST ask hard-hitting questions We miss such a good leader and a good interviewer.
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 года назад
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@user-dn4co5np3m
@user-dn4co5np3m 5 лет назад
🚩जय हिंद जय महाराष्ट्र🚩
Далее
श्री.निळूभाऊ फुले
55:13
Просмотров 944 тыс.
Я читаю переписки сына
00:18
Просмотров 518 тыс.
Sharad Pawar - Part - I -  Ep.01
55:09
Просмотров 935 тыс.
ЖВАЧКИ!!!
0:47
Просмотров 4,1 млн
Детство злой тётки 😂 #shorts
0:31
ЧУТЬ НЕ УТОНУЛ #shorts
0:27
Просмотров 9 млн