Тёмный

सांगलीमध्ये बघा कश्या बनतात रोज ४०००० हजार इडली वडा,सामोसे Making 40000 Idli Per Day At Idli 

chaitanya food vlog
Подписаться 369 тыс.
Просмотров 288 тыс.
50% 1

#khakikha #foodvlog #sangli
Address :सांगली मार्केटयार्ड समोर चांदणी चौक धामणी हायस्कुल पलीकडे सांगली
सांगलीमध्ये बघा कश्या बनतात रोज ४०००० हजार इडली वडा,सामोसे Making 40000 Idli Per Day At Idli

Опубликовано:

 

9 авг 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 124   
@sushilnikam8023
मराठी तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता अशा काहीतरी व्यवसायाकडे वळावं तरच आपल्या समाजाची प्रगती होणार आहे नाहीतर शिक्षणासाठी 20 लाख रुपये खर्च करायचे आणि 20 हजार रुपयांच्या नोकरीसाठी फिरायचे
@meghatetambe9977
दुसरीकडे कुठेतरी काम करण्यापेक्षा दुसऱ्यांना काम देणारं बनावं हा त्यांचा विचार खूप चांगला आहे..प्रेरणादायी... असा विचार मराठी मुलांनी केला तर पुढे जातील
@anuradhajoshi9005
plastic tray tub hyginic naahi tithe burashi disate .badalayache garaj aahe
@vijaykumarmangure4806
आता पर्यंतच्या व्हिडीओ मध्ये सर्वोउत्कृष व्हिडिओ, कारण आपल्या बरोबर इतरांना काम देताना आनंद होतो हा मेसेज महाराष्ट्रातील जनते पर्यंत पोहचवणारा व्हीडीओ आहे 👌👌👌👍
@dineshavachat
सगळे जैन बिगर कांदा लसूण आश्चर्य आहे 😮 इथे आचारी बोलतात बिगर कांदा लसूण होतच नाही 😢
@sunitasutar712
👍ग्रेट मानसिकता खूप चांगली आहे म्हणुनच यश आहे आणि ते टिकून आहे!व्वा!
@marathasamrajya-jn8iu
@marathasamrajya-jn8iu 7 часов назад
मानुस कुठला ही कोणी ही असो आवडलं आपल्याला
@LegalRights88
खरच खूप छान विचारसरणी आहे त्यांची.
@narayanphad3415
@narayanphad3415 28 дней назад
Parbhani chi panipuri recipe dakhva ani golden bakery cha puffs pan khup famous aahe parbhani madhe .Krishna vadapav ani french vada ,goli vadapav,station che khichadi bhajje,radhika badam shake evdhe mala mahit aslele thikana aahet.Ya tumhi parbhani la aani kadam mamanche poche
@Ashish-S
पुण्यामध्ये पण अशी होलसेल खाद्य पदार्थ देणारे या वरती पण व्हिडिओ बनव ना भावा.
@ks7153
A man with great thought process..! त्यांनी spray painting machine चा वापर केलाय... वाट्यांना तेल लावण्या साठी...!
@nvadgave
खूप मोलाचा सल्ला मिळतो... काम करणे गरजेचे आहे शिक्षण आणि नोकरी ढोंग करण्यापेक्षा.....
@maheshjadhav8701
हा व्हिडीओ प्रेरणा देणारा आहे आवडले
@santoshgondhawane1186
खुप च छान विचार आहे श्रीकृष्णा च उदाहरण छान दिले 👌👍🙏
@Sneha01096
Khup sunder video ahe ha kharch sir khup chan bolale ani te niswarthi bhavana ahe. Pranam ahe tyachya kamala
@GKKnowledgeMarathi
भाऊ तुमचे विडीओ खुप छान असतात.
@rajanikantsankhe42
@rajanikantsankhe42 14 дней назад
Dada pranam. Khup mehnat keli ani aaj changley diwas aaley. Hard work & consistency pays in the long run.
@kabratanisha568
Dada tumhi khup chan video aanta ani recipe pan mast aahe pan ek request hoti ki sambar chi recipe half hoti kai takla teh samaj la nahi.. Please ek sambar recipe dhakva.. Thanks in advance
@rushikeshkatkar424
One of the good motivational videos..!!Thanks
@munirmaner4194
@munirmaner4194 7 часов назад
खुपच छान माहिती.❤❤
Далее
Мой инстаграм: v1.ann
00:13
Просмотров 93 тыс.
Пиратские котики
00:50
Просмотров 55 тыс.
Ulhasnagar Khau Galli | @Cofsils  | #Ulhasnagar #Bha2Pa
17:45
Мой инстаграм: v1.ann
00:13
Просмотров 93 тыс.