ताई आपण ऑनलाईन चालू कारावे हि विनंती आम्हा मराठवाडा तील लोकांना ही याची चव.घेता येईल इकडे पण भेटते पण चव आणि खमंग पणा सांगली कोल्हापूर भागातच भेटतो, आपण ही नेस्टले सोलापूर शेंगदाणा चटणी सारखी प्रगती होवो हिच सदिच्छा 🙏🏻🙏🏻
*फार ही खमग वीडियो बनाया भाई तुमने अब पक्का दाते के चकली खाते रहना चाहिए...बहुत ही रूचकर... झनझनित...खमखमित...रगरगीत...व्लॉग लगा मुझे...दिल और ब्रेन को छू गया.*
Date tai tumhi khup great aahat Punyat chakli far mahag milate tymhi kashi kg detat? Punyat milel ashi soy kara Shkya aslyas bhajaniche praman sanga mhanji ghari karta yeil pl You tub var dakhava
I am a regular customer of 'Vandana Gruh Udyog'. Home made, Excellent quality products. Taste of product awesome 👌. I will definitely recommend to try this.
वंदना ताई, तूमचा व्यवसाय खूप चांगला आहे. क्वालिटी टिकवण्यासाठी तूमचा प्रयत्न उत्तम आहे. महिलांना रोजगार मिळवून देणारा, लोकांची खवय्येगिरी वाढवणारा तूमचा हा व्यवसाय अविरत चालू रहावा त्यासाठी देव तूम्हाला उदंड आयुष्य, बळ देवो. तूमचा व्यवसाय खूप वाढो. तूम्ही इतर शहरांच्या दुकानात तूमच्या फराळाचे पदार्थ विक्रीसाठी ठेवत असतात का? आम्हाला ते कसे मिळू शकतील? आम्ही पूण्याचे रहिवासी आहोत.