मनापासून मुजरा ह्या स्रियांना खरच आता वाटते की पूर्ण महाराष्ट्र दुष्काळ मुक्त होईल आपले काम काय आहे फक्त you tub पहायचे व कॉमेंट्स करायचे थू आपल्या आयुष्यावर की आपण काहीही करू शकत नाही मला संधी मिळाली तर मी माझे भाग्य समजेल जय शिवराय
फ़क्त महिला म्हणत जा, वेश्या हा त्याचा मजबुरीचा व्यवसाय आहे ज्यास पुरुषप्रधान ब्राह्मणी व्यवस्था आणि गरीबी कारणीभूत आहे. सर्वच समाजातील महिला कमी अधिक प्रमाणात या व्यवसायात आहेत. अगदी ब्राह्मण महिला देखील. खुप चांगले काम केले या महिलानी ☘️🙏🙏
स्त्री ही स्त्री असते. नंतर ती भारतीय आहे. अशा सुंदर कामामध्ये सहभाग दाखवत तिने आपल्या नवदूर्गा शक्ती पिठाचे दर्शन घडविले आहे. आजची स्त्री् पुरुषाच्या बरोबरीने जगातील कोणतीही अवघड काम सहजरीत्या करू शकते हे यातून सिद्ध होते. तुम्हा सर्व स्त्रीयांना पुढील वाटचालीसाठी मनापासून सलाम व शुभेच्छा. जय हिंद जय महाराष्ट्र. 🌹🌹🌹🌹....ऐक जुटीन पेटलं रान ....आभाळ आल या....🌹🌹🌹
महिलानी श्रमदान केले याबद्दल आभिनंदन करतो,वेश्या व्यवसाय काम बंद ठेऊन लोकाच्या बद्दल मनामध्ये प्रेम दाखऊन दिले आहे. यामुळे लोकांच्या वाईट नजर बंद होईल,धन्यवाद.
साहेब तुमी बातमी सांगताना जे काही शब्द वापरत आहत ते थोड जपून वापरा. अहो त्या वेश्या व्यवसाय करन्या पाठीमागे असणारे सत्य जानून घ्या आज तुमी त्या महिलांनी पाणी फाउंडेशन साठी केलेली बातमी देवून अर्थातच खूप चांगले काम केले पण ही बातमी देत असताना त्या ऐशोआरामात जीवन जगतात ये शब्द चुकीचे वापरले अहो तुमी तुमच्या बातमी मदे त्यांच्या घरांचे देखील चित्रीकरण दाखवले, साहेब तुमिच सांगा अस एकतरी घर तुमाला दिसले का की ज्यावरून असे वातावे की त्या ऐशोआरामात जगत आहेत? . अहो त्याना काय हौस नाही शरिराचे लचके तोडून घेवून वेश्या व्यवसाय करायची टिचभर पोटाची खळगी भरण्यासाठी नाइलाजास्तव करावा लागतो हा व्यवसाय. अहो की तुमी सहज रीत्या बोलता की त्या ऐशोआरामात जगत आहेत, अहो बोलण खूप सोप असत ओ पण प्रत्यक्षात जगण खूप अवघड असत अहो वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांसाठी काय केले समाजाने नेहमीच अपमान,अवहेलना या शिवाय काय दिले आपण त्याना कधि सुधारायची संधि दिलित कधि कोणी काम करण्याची संधि दिलित अहो हे तर सोडाच पण कधीच त्याना चांगली वागणूक देखील दिलि गेली नाही या समाजाने पण आपण मात्र नेहमीच ताठ असतो. या महिलांच्या पुर्वसनासाठी काहीतरी समाजाने देखील किवा सरकारने तरी काहीतरी केले पाहिजे तुमी जे शब्द वापरले तितक सोप आयुष्य नाही त्याना जगता येत अहो हा व्यवसाय त्या करत असताना हप्ता द्यावा लागतो आणि हे काय सांगायची गरज नाही अर्थात मला या विषयावर नाही बोलायचे, बोलन्यासारखे भरपूर आहे पण इतकच पुरेस आहे सध्या. मला इतकच महणायच आहे की कुनाच्याही भावना दुखवतील असे शब्द पुन्हा कधि वापरू नका. नोट:-हे फक्त माझे विचार मी मांडले आहेत कोनाचेही मन दुखविन्याचा हेतू नाही आणि जर तसे कोणाला वाटल्यास क्षमस्व🙏🙏 धन्यवाद
आक्षेप फक्त या न्यूज चॕनल आणि एँकरचा आहे की यांनी प्रथम त्यांचा उल्लेख घाण म्हणून केला आणि दुसरा की नेहमी ऐशो आरामात जगणा-या.. ती काय माणस नाहीत का..काय भाषा वापरता रे..त्यांनी एवढ चांगल काम केल ते तरी धड दाखवा.. video like या महिलांच्या कामाला केलय..न्यूज चॕनलला नाही..
They are always respectful ! Shameful for hypocrisy of intelectuals who pretends with many dimensions and avoid real problem of women and common peoples.