सांजा ची पोळी मऊचं राहते. कुरकुरीत हवी असेल तर वरचे आवरणाचे कणीक मळताना दोन भाग रवा व एक भाग मैदा घालून मळावे लागेल व सारणात गुळ जास्त प्रमाणात घालावे लागेल पण पोळ्या थोड्या वातट होतात सांजा च्या पोळ्या साध्याचं छान लागतात
धन्यवाद तुमच्या अशा प्रतिक्रिया मुळे मला रेसिपी करण्यासाठी प्रोत्साहन मिळते मेतकुट रेसिपी लवकरच पोस्ट करेन रेसिपी सुचविल्या बद्दल धन्यवाद शेंगदाण्याची चटणी ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-xRoF_7P9_k0.html
लिंबू हिरवे म्हणजे पक्व नसतील तर सुरवातीला लोणचे थोडे कडवट लागते पण प्रमाण व्यवस्थीत असेल तर थोड्या दिवसात लोणचे मुरल्यावर कडवट पणा कमी होतो मला लोणचे मुरल्यावर कसे लागले ते सांगायला विसरू नका धन्यवाद