नमस्कार सर सांज ये गोकुळी हे तुम्ही खूप छान आवाजात बोलून दाखवला आहे आणि नोटेशन ही अतिशय सोप्या पद्धतीने समजावून सांगितला आहे आमच्यासारख्या नवीन शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूपच छान आहे
खूप आनंद झाला. अत्यंत सहज सोप्या शैलीत गाऊनी नोटेशन दिले .धन्यवाद. मुक्त आलाप आणि अंतरा मधील संगीताचे नोटेशन आणि प्रतेक ओळीचे नोटेशन दिल्यास जेष्ठ नागरीक आनंद घेऊ शकतील.
तुलना करणं योग्य नाही परंतु तुमचा आवाज एका प्रसिद्ध गायका च्या आवाजा बरोबर (आबा सोडून) ९९% जुळतो,, पहाडी आवाजात मंजुळ स्वर ही तुमचे कंठात आहे,,,एकुनच छान आवाज आहे तुमचा,,,👌
सर जी नमस्कार! हे गाणं माझे खूप आवडीचं आहे आणि आपण खूपच सोप्या शब्दात नोटेशन्स समजावून सांगितलं खूप आनंद झाला धन्यवाद! आपणास विनंती करीत आहे की आपण सावळ्या विठ्ठला तुझ्या दारी आले गाण्याचे नोटेशन्स पाठविले तर खूपच छान होईल.
मागतो मी पांडुरंग फक्त एक दान या गाण्याचे नोटेशन मिळाले तर बरे होईल सांज ये गोकुळी या गाण्याचे नोटेशन दिले आहे त्याप्रमाणे मी वाजवण्याचा प्रयत्न करत आहे वरील गाण्याचे नोटेशन मिळाले तर बरे होईल नमस्कार