लेखणी जबरदस्त विशेष कौतुक गायत्री शेलार चे साजणा म्हणताना अक्षरशः तुझ्या अंगावर शहारे येत असतील मी 100 टक्के विश्वास देऊन सांगतो......आईकयलाच इतकं अंगावर काटा येतो तर तुला म्हणतात कसे होत असेल याचा विचार करू शकत नाही.....लेखक गीतकार आणि संगीत जबरी......गायत्री all the best.... भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा...... हे गाणं तयार झाल्यानंतर तुला खरच विश्वास बसला नसेल की खरच असे गाणं झाले...इतकं वाजणार आणि गाजनार पण.....मापच नाही.....तुझं यावर काय मत आहे नक्की उत्तराची वाट बघतो आहे....
वेळ असल्यावर किंमत करायची असते मेल्यावर काय फायदा ... शहाजान ने ताजमहाल बांधला आज दिवसाला लाखभर लोक जगातून त्याला बघायला येतात पण ज्या मुमताज साठी बांधले तिनेच नाही पाहीला