कराड कोल्हापूर सात गिरणी सोलापूर देवी ठाण तुळजापुर विठु ठाण पंढरपूर चंद्रभागेत केली आंघोळ तिथे उगवला दत्त दत्ताने सजवला नवा रथ रथात बसले राम लक्ष्मण राम लक्ष्मण राम लक्ष्मण गेले आशोक वनी रडत कुणी ऐका बोरी बाभळी बायका बोरी नव्हे कारी कारी नव्हे केळी केळी नव्हे केळीच पान तेतीस कोटी देव गेले भोजनाला तिकडे माझ ध्यान सटवी लिहीती अक्षर बृहम देतो शाई साजन सर आणि चंदन गुरुजी हे गुरु शिष्याच नात त्रिभुवनात नाही