अण्णा भाऊ साठे हे महान साहित्यिक होते.. ते मातंग समाजाचे होते हे खर आहे पण समस्त मातंग समाजाला माणसात आणण्याच काम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केल हे मान्य करा.
आनंद शिंदे यांनी शिष्य तयार केले पण घडविले नाहीत फक्त आपला आणि आपल्या कुटुंबाचा विचार केला पण चंदन गुरुजीनीं शिष्य तयार केले त्यांना घडविले आणि टॉप ला पण घेऊन गेले...
Jay lahuji.... Jay bhim.... तुम्ही गायक खूप महान आहेत. परंतु अण्णाभाऊ, लहुजी साळवे यांचे जबरदस्त गाणे का गात नाही. आसे पांचट गाणे मला आवडलेच नाही. अहो बाबासाहेबांसारखे चांगले मधुर आवाजात गीत म्हणा.
हे मांग मांग काय लावलं.... लहुजी, अन्नाभाऊ शिवाय मस्तक कुणापुढेच झुकणार नाही असं म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना कमी लेखण्याचा प्रकार आहे.. हेकधी सुधरतील?
तुम्ही फार मोठे गायक आहोत, पण अण्णाभाऊ साठे व लहुजी साळवे यांचे गीत गाता वेळेस चाल मात्र देव, देवीच्या गाण्याच्या गोंधळासारखे गाऊन समाजाची अस्मिता नष्ट करू नका, तसेच समाजाची भावना दुखाविन्याचा प्रयत्न करू नये कृपया मधुर आवाजामध्ये व चांगल्या चालीवर महापुरुषांचे गाणे गावावे ही विनंती🙏🙏🙏