साजन दादा माझी मुलगी 8 महिन्याची आहे पण माझं एक स्वप्न आहे तिला मला तुमची शिष्य बनवायची आहे. साजन दादा ...एक विनंती आहे , " माझं मरण येण्या आधी तुमच्या सोबत माझ्या पोरीने एकदा फक्त एकदा तुमच्या सोबत गाणं म्हणावं " म्हणजे माझं जीवन सार्थक झालं .असं मी समजेल . मी 24 तासातील 8 तास तुमचे गाणे wifi वर तिला ऐकवतो. माझ्यासारख्या सामान्य भावनाप्रधान माणसाला तुम्ही एकदा पदरात घ्यावं हीच इच्छा.. साजन दादा बेंद्रे .
Bohat khub bhai master salim sahab ka sher apne bakhubi bohat ache se maa yedeshwari ka nam leke gaya bohat acha laga malik or tarkki de bhai aapko or hamare jo senior artits hai shushil bhai swpnil bhai or avi dada bohat khub
दादा माधव करंजे म्हणजे... नाव नाही असं नाय ओ.. खरं तरं सचिन कुमार Banjo ची शान आहेत ते..🙏🙏🎤🥰 आम्ही तर खूपचं फॅन आहोत माधव करंजे चे... मी अमर Banjo बारामती चा keyboard player आहे.. 🙏🙏🙏🙏