आमच्या गावात काल काल्याचे किर्तन ऐकण्याचा योग आला. खूपच सुंदर किर्तन सेवा. निरुपणाचा अभंग अनंत ब्रम्हांड उदरीं|हरि हा बाळक नंदा घरीं|| नवल केव्हडें केव्हडें| न कळे कान्होबाचे कोडें||
बनपुरी ता खटाव गावांमध्ये गणेश चतुर्थी निमित्ताने हभप प्रकाश महाराज साठे यांचे किर्तन ऐकण्याचा योग आला तेव्हा मला महाराजांनी टाळी देत असल्याचे दाखवत हात मागे घेतला आणि म्हणाले किर्तनात टाळी असती होय😂😂😂😂