खूप छान 🎉🎉आमच्याकडे लोखंडी कोथळी आहे प्लीज त्याच्यावर नऊवारी साडी कशी नेसवायची आणि सहावारी पण कशी नेसवायची याच्यावर व्हिडिओ तयार कर लवकर ताई 🎉🎉 प्लीज रिप्लाय करा ना ताई 🎉
खरंच खूप छान प्रकारे साडी वापरली आणखी पण यूट्यूब चैनल आहेत पण ते लोक आहेत कधीच प्रॉपर साडी कशी घालायची हे काही दाखवत नाही एकदम शॉर्ट व्हिडिओ करून दाखवतात तुम्ही खरच खूप छान प्रकारे व्हिडिओ शूट केला आहे😊