Sat Namo Adesh Guruji 🚩 Allalakh Niranjan 🚩 Adesh Guruji 🚩 Thank you very much for this live streaming. Wish you a very sound sleep 😊 Sat Namo Adesh Guruji 🚩 Allalakh Niranjan 🚩 Adesh 🚩
Guruji maja ani maja pati vr Kali Jadu keli ahe ani ti gharatli vhyaktich ahe tar ghari basun hey bajrang ban kase karave amhi j karto te sagl virudh hoty tari datt maharajani vachavt ahet tyancha krupnae jivant ahot 7 varsh zale lagnala tari mul hou deinat 4 maj obrotoin zal tech kalt nahi Kay karve
मला खुप आश्चर्यकारक गोष्ट घडली आहे.भुतकाळ बाबा माझे सगळे नातेवाईक घाबरत आहे.आता मला कोणी बोलत नाहीत. मी काय करू.मी माता कालीच पुज्य केली होती.त्यावेळी माझे नातेवाईक आतापर्यंत बोलत नाही.
सत नमो आदेश गुरुजी गुरुजी आमच्या घराच्या जागेत दोष आहे असे म्हणतात आता बजरंग बलीची दीक्षा घ्यायची आहे पण मला गुरुजी गुरुजी या सर्व दोषावर काहीतरी उपाय सांगा भीती वाटतेमला त्रासही होतो
Guruji bajaragban sidha karnyasati 100 kiva 108 pat karava lagto? Jar kami pat kele tar te sidhh hot nahi ka? Karan vel nasel tr plz saga karan shift pramane kam asta tya mule te shqya hot nahi 🙏🙏
Namo aadesh guruji... Naravartri madhe salag 2 devasa bajarang che 108 , 108 che anushthan karavyache asalyasa pahilyadivashi ji puja mandali aahe tich continue theu skato ka? 2 hi divasa mandirat javelagel ka? Diva badalava ka? Jar vat sampali asel tar naveen vat ghyave ka ?? Margadarshan kara plz...
गुरुजी मला पण हनुमान बाण करायची इच्छा आहे पण दीक्षा घ्यायची इच्छा आहे पण माझं मनच लागत नाही मी नवनाथ पोथी अध्याय वाचण्याचा प्रयत्न करते श्री स्वामी समर्थ पोथी वाचायचा प्रयत्न करते पण माझं लक्षच लागत नाही प्लीज गुरुजी उपाय सांगा
ओम नमो आदेश माझे आत्ताधमिक गुरुदेव, मी आपल्याकडून बजरंग बाण दीक्षा घेतलेली आहे, व रोज सकाळी संध्याकाळी 11 वेळा पाठ करतो, काय मला परत दीक्षा घ्यावी लागेल काय, मला लखवा झाला आहे, मला रात्री 8 ते रात्री 12 वाजे पर्यंत 108 दिवस पाठ करायचं आहे, काय मला परत दीक्षा घावी लागेल.
मला सतत काय चांगलं काम करायचं म्हणले की झोप येते डोकं काम देत नाही सगळं अंग दुखतं आणि कशातच लक्ष लागत नाही काय करावे वाटतच नाही याच्यासाठी काय केले पाहिजे याची माहिती सांगा