For More Properties Visit Our Website : www.propertymaharashtra.com
सातपूर- अंबड लिंकरोडवर नविन रोहाऊस | Row House For Sale Near Trimbak Road Nashik | Nashik Property
Property Details :
सातपूर अंबड लिंक रोड, दत्त मंदिर स्टॉप जवळ
2 बिएचके चे रो हाऊस
सातपूर अंबड लिंक रोड पासून फक्त सातशे मीटर
पाटील पार्क जवळ हा प्रोजेक्ट आहे
प्रोजेक्ट बालाजी व्हिलेज
प्रोजेक्ट बाय बालाजी ग्रुप
30 मीटर रोड फ्रंट प्रोजेक्ट
कमर्शियल व रेसिडेन्सियल प्रोजेक्ट
शॉप्स available आहेत
थोडेच रो हाऊस शिल्लक
टू बीएचके चे रेडी पझेशन रो हाऊस
रो हाऊसच्या समोर भरपूर जागा
प्रशस्त पार्किंग
प्रोजेक्टसाठी 8000 sq फूट। गार्डन स्पेस आहे
33 रो हाऊस भव्य प्रोजेक्ट
सोलर लाइट्स । सीसीटीव्ही सर्व्हिलिअन्स
सर्व रो हाऊस हे नॉर्थ फॅसिंग आहे
सुंदर असे एलिवेशन
रो हाऊस चा बिल्टअप एरिया 1065 व 1201 Sq.Ft.
सर्व रो हाऊस हे वास्तुशास्त्रानुसार आहेत
बांधकामासाठी ब्रँडेड कंपन्यांचे मटेरियल वापरण्यात आले आहे
समोर रो हाऊसेस असल्यामुळे भरपूर प्रकाश व खेळती हवा
हा परिसर अतिशय झपाट्याने विकसित होतो आहे
रोहाऊस ची ऑफर 38 लाख 51 हजार पासून पुढे सर्व खर्चांसहित
अधिक माहितीसाठी व साईट विजिट साठी संपर्क
बालाजी व्हिलेज 9860717173
-----------------------------------------------------------------------------------------------------------
व्हिडिओ,ऑडिओ आणि डिस्क्रिपशन मधील माहिती जागा मालकाने दिलेल्या माहितीवर आधारित असते प्रत्यक्ष थोडाफार बदल असू शकतो
व्हिडिओ तयार करतांना नजर चुकीने काही चूक हि होऊ शकते याची नोंद घ्यावी
प्रॉपर्टी महाराष्ट्र हे चॅनल फक्त प्रॉपर्टी विषयी माहिती देते
कोणतीही प्रॉपर्टी खरेदी करण्याआधी त्या प्रॉपर्टी संदर्भातील टायटल व सर्व कागदपत्रे पडताळून घ्या
#nashikproperty
#propertymaharashtra
#nashik
#propertyinnashik
#rowhouseinnashik
#flatinnashik
#rowhouseinnashik
#rowbungalow
3 окт 2024