I am gujrati and living in London from 30 years missing this delicious varan bhat , tup (ghee). When I was child we use to stay Maharatrian (specially from pune) Society call Daxini Society Maninagar Ahemadabad and grown up with them so have many marathi dishes. Also remember in dinner first we eat "Apposan" with tup/ ghee. Then rest of dishes Modst remember dish Fresh Garam jalebi and dip in Taak (butter milk). What a wonderfull day we had it. We love it.
Harry bond,such a pleasant memories .we call jilbi- mathha means jalebi and masala butter milk.ghee means lot to us.thank u for appreciation .wish u happy deepawali .
या विडियो चा सर्वात उत्तम क्षण म्हणजे त्या काकूंनी आपल्या हाताने भरवलेला घास, किती तरी प्रेमळ आणि मातृत्व त्यांच्या कृतीने दर्शविले.. भारतीय सात्विक भोजन हे शरीराला फारच आरोग्यवर्धक, आणि त्याच्यात हा सादा वरण भातला तोडच नाही. कृपया कोकणस्थांचे विविध घरगुती पाक कलेचे विडियो शेयर करावे, विनंती..
खूपच छान. खरंच लोक म्हणतील त्यात काय साधं वरण भात तर आहे पण या पद्धतीने केला तर वरण भात , लिंबू आणि साजूक तूप काय मजा येईल. व्हिडिओ खूप आवडला. लाईक आणि सबस्क्राईब केले आहे.
I am a Jain from central India, it very much resembles our way of cooking (except the jaggery part), which is simple, healthy, and satvik, and you get the taste of the dal and the rise and not of the gravy and masala that otherwise people add to dal and other vegetables.
Nice, mast sadha varan bhat for happy morning breakfast and delicious beautiful royal food cooking for healthy life style for everyone lunch and dinner. 🌷🌹🌾💐🌳🌼🌲🌺🌸🌿🏵️🌳🌷🌹
ताई तुम्ही वापरलेले साहित्य व त्याची कारणे सांगितली नाहीत जसे तांदळात तूप टाकणे तसेच डाळीत हिंग हळद आधीपासून का घातली हे सांगणे आवश्यक आहे व त्यामागची शास्त्रीय कारणे खाली देत आहे 1. तांदळात तूप टाकले असता भात मोकळा व शुभ्र होतो. 2. डाळीत आधीपासून हळद व हिंग टाकल्यास त्याचा स्वाद खूप छान येतो 3. तसेच डाळीत तेल टाकले असता ती लवकर शिजते ही ती करणे आहेत
Wow, Kiti maayene Ghaas bharav laaas,, Beautiful Woman and a Classic Recipe. I can clearly see Happiness and Satisfaction on her face after feeding her with her own hands, Thats the true indian womans care and dedication towards her family and guests. Good Luck Tai, Rohit
मृणालिनी मॅडम आणि अर्चना मॅडम , तुम्हा दोघींचे खूप खूप आभार. मी या पद्धतीने वरण भात केला काय सांगू खूपच छान झाला होता. वरण तर खूपच चवदार लागले. आपल्यासारख्या सुगरण देवी आहेत म्हणून पुरुषांची पोट भरतात.
हा विडिओ बघितला आणि डोळ्यातून अश्रू वाहु लागले , माझी आजी अगदी असच जेवण बनवून मला भरवायची , आज ती या जगात नाही पण मला प्रत्येक सुख दुखात तिची खूप आठवण येते 😭 मिस यू सो much आऊ 😭
You are very lucky that Madame fed you the rice.. I'm sure it added the extra sweetness to the recipe. Besides that I came to know the original varan Bhat today. Being a maharashtrian I love n have been making it for long now, but this wasn't the recipe I followed. I'll make it this way and post. It looks very tempting. Thank you very much Mam 🙏👍
Anitaji you wrote in a beautiful manner .I am really lucky that archana madam taught me real recipe of bramhin style varan -bhat.same like you I made it thousand times but never had that flavour .but now I am expert because of archana madam.love.
नमस्कार. आपल रोज च आवडत वरण भात सह साजुक तूप .मस्त. माझा आई ची आठवण करून दिली.फळ फळीत सुद्धा व्यवस्थित करून दाखवल. खर हे लहानांना विशेष करून भाताला पाण्या चा प्रमाण व फळफळीत करण्याचा योग्य प्रात्यक्षिक मार्गदर्शन ठरेल. आमचा कडे पण वरणात साखर ऐवजी गूळ घालून केल जात.गुळात भरपूर तत्व असतात आणी चव ही नक्कीच वेगळी येते.पूर्वी जेव्हा कुकर नव्हते तेव्हा भात असाच आणी साजूक तूप मेतकूट सह खायला,विशेष त्याला गाळून खालील पेज" तर तूप मीठ घालून खूप आवडीने प्यायचो.त्यात कालीमूंछ तांदूळाच्या मस्त सुंदर सुवास असायचा. आपण तांदूळ शिजण्या ची छान परीक्षा सांगीतली कि कण वर आल कि शिजल समजावे. धन्यवाद
वरण भात खास करून महाराष्ट्रीयन पद्धती अनेक आहेत फोडणी चे वरण बिगर फोडणी चे हिंग हळद मीठ घालुन किंवा लसुन कडीपत्ता जिरे मोहरी हिंग हळद सह फोडणीचे वरण सोबत साजुक तुप व लिंबू आंबेमोहोर तांदूळ चा भात.अशी माझ्या बालपणी ची आठवणी आहेत.
दोघींनाही thanks ...एकदम lovely recipe!! Must have been very tasty. मॕडम channel वर content मध्ये विविधता असते आणि it makes things very interesting . Keep it up.!!💐👍
खूप आभार. सरळ कुकर मधे ( उपसा नव्हे)मोकळा मऊ मसाले भात पण केला जातो.तो ही कृपया वेळ काढून दाखवाल.जेणेकरून पाण्याचा मसाल्या चा योग्य मोज माप कळेल. thik salt म्हणजे समुद्री मीठ किवा पहाडी घरी कुटून तयार केलेल मीठ का. पहाडी म्हणजे बहुतेक भुई तून खणून काढलेल जे बाजारात ठिसूळ पिंक/पांढर दगडा चे तुकडे मिळतात.ते का?ह्याची पावडर ला सेंधा" नमक ही म्हणतात ह्यात भरपूर मिनरल्स असल्याने औषधे आणी उपवासाचे वापरलं जात.
आमच्याकडे किमान 22 लोक घरात आहेत त्यांना वरण आवडतेच पण सगळ्यात जास्त गुठे आवडते, कुस्करून खायला, तब्बेतीला चांगलं असत, त्याने खांदे रुंद होतात उडीद डाळी मुळे, किमान 30 भाकरी लागतात, वरण किती पुरणार म्हणून