Hii didi , बाही जोडन्याची पद्धत खूप आवडली. मला बाही जोडन्याची पद्धत माहित नव्हते.पण दिदी तुमच्या मुळे मला हि पद्धत माहिती झाली आहे.आणी ब्लाऊजला दीड इंचाचे पूर्ण पट्टी अशा पद्धतीने बसवतात हे पहिल्यांदाच बघितले.मनापासुन धन्यवाद🙏🙏
Khup chan 👌🏻👌🏻 detail madhe explain kela aahe, tumche video he actually navin blouse shikanarya sathi khup helpful aahet .karan navin shikatana jya mistake hotat tya kashyamule zalya aahet te lawkar samajt nahi pan tumchya video madhe tumhi khup detail explain karta tyamule mistake kami hotat aani blouse chan hoto Teva mala khupch samadhan aani aanand hoto thank you mam 🙏🙏 bless you 🎊
ताई मी तुमच्या पद्धतीने 36 इंच कटोरी ब्लाऊज कट करून शिवले पण काय होतेय समोरचा पार्ट खूप कमी होऊन जातो ... शक्य झाल्यास कटोरी ब्लाऊज वर video बनवा.... कटोरी कट करताना आणि शिवताना चा व्हिडिओ बनवा❤