Тёмный

साधीभोळी आई अंगाई गायी - निशिगंधा वाड यांचे पॉप्युलर मराठी गाणं - Bala Jo Jo Re Marathi Song 

Shemaroo MarathiBana
Подписаться 2 млн
Просмотров 6 млн
50% 1

Опубликовано:

 

23 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 610   
@shemaroomarathibana
@shemaroomarathibana Год назад
सुपरहिट चित्रपटांसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-mujcHX00QBA.html ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-31vmPRYudxw.html
@sarikabhalerao1677
@sarikabhalerao1677 Год назад
Gvcc
@rameshjadhav9370
@rameshjadhav9370 Год назад
😊
@priyankakhade330
@priyankakhade330 Год назад
​@@sarikabhalerao1677 iiiii7 koi kki ayuij∅íui5
@suyogdhomse6935
@suyogdhomse6935 Год назад
😊
@rushikeshmule5784
@rushikeshmule5784 Год назад
​ e62
@sambhajib11
@sambhajib11 2 года назад
जो जो रे बाळा जो जो रे साधी भोळी आई अंगाई गाई बाळा उगी राही जो जो रे बाळा जो जो रे जो जो रे बाळा जो जो रे जो जो रे बाळा जो जो रे || धृ || स्वप्न पिसांची नाजूक शय्या मऊ मऊ दुलई ममता माया लडिवाळ कान्हा चिमुकला जाणा बाळ माझा तान्हा जो जो रे बाळा जो जो रे ... || १ || थांबव आता अवखळ चाळा रुणूझुणू वाजे घुंगूर वाळा सारी वनराई शांत शांत होई बाळा झोपी जाई जो जो रे बाळा जो जो रे ... || २ || जाऊळ कुरळी भुरुभूरु उडती गोऱ्या गोऱ्या गाली खळी ही पडते झाकल्या मुठीत लपले गुपीत बाळा या खुशीत जो जो रे बाळा जो जो रे ... || ३ || कधी देवकी मी कधी मी यशोदा जोजविते वेडी लाडक्या मुकुंदा कसा लळा लागे आईपणा जागे एकरुप दोघे जो जो रे बाळा जो जो रे ... || ४ ||
@NidhiSisodia12
@NidhiSisodia12 2 года назад
Aapka bahut bahut dhanyawad...aapne apna kimti samay nikal kar lyrics post kiye khub khub aabhar
@ravitalekar5130
@ravitalekar5130 Год назад
Nice
@vrushalimante6380
@vrushalimante6380 Год назад
Thank u
@virajamanpanchabhai7524
@virajamanpanchabhai7524 Год назад
Anuj
@baluekhande4499
@baluekhande4499 Год назад
👌🏻👌🏻 sundr
@sharadasagat8897
@sharadasagat8897 2 месяца назад
माझं पहिल बाळ झालं आणि 5 दिवसात गेलं तेव्हा मी पूर्ण वेडी झाले होते आणि हे गाणं सुद्धा म्हणायचे. जुने दिवस आठवले की डोळ्यात पाणी येते. आता देवाने कन्या दिली आहे. आणि तिला ही अंगाई आवडते. ती सुद्धा माझ्यासोबत म्हणते. 😢😊
@SiddhiRaut-t3q
@SiddhiRaut-t3q 25 дней назад
😢
@subhashpawar9154
@subhashpawar9154 5 месяцев назад
हे गाणं ऐकल्यावर मला खूप माझ्या आईची आठवण येते . गाणं खूप अप्रतिम आहे . गाण्याचे बोल अगदी हृदयाला स्पर्श करून जाते ❤❤❤
@Naruto_Uzumaki458
@Naruto_Uzumaki458 4 месяца назад
Kharch
@jyotifakatkar9711
@jyotifakatkar9711 Месяц назад
ही अंगाई ऐकून माझ्या डोळ्यात रोज़ पाणी येते, आणि तरीही मी रोज ऐकते, माझा नातु ४ वर्षाचा आहे तो खुप छान शांतपणे ऐकूनच झोपतो खुप सुंदर आहे ही अंगाई 👍🙏
@bharatbondre2588
@bharatbondre2588 6 месяцев назад
Khup chan song aahe
@RakhiPatil-o1f
@RakhiPatil-o1f 7 дней назад
Khupach sundar geet ahe mja mulila zopayla mi hech angai geet lavte
@rohibk712
@rohibk712 3 месяца назад
Heart touching song...love this song. माझ्या परीला खूप आवडते अंगाई ..लगेच झोपी जाते .3 महिन्याची असताना पासून ऐकवते मी तिला..रडत असेल तरी शांत होते ऐकुन..❤❤❤मला पण खूप आवडते..
@sharayughadigaonkar4360
@sharayughadigaonkar4360 20 дней назад
माझं पण बाळ हे गाण ऐकल्याशिवाय झोपत नाई ❤
@sayalipatil1897
@sayalipatil1897 6 месяцев назад
माझं बाळ 3 महिने च आहे अंगाई गीत ऐकून झोपतो❤
@ganeshgore5614
@ganeshgore5614 18 дней назад
❤❤खूप खूप छान आहे गाणं मला पण आणि माझ्या बाळा ला पण आवडते माझं बाळ 1 वर्षी च आहे
@manishasontakke3385
@manishasontakke3385 8 месяцев назад
अप्रतिम गाण आहे ❤❤माझ्या बाळाला...हे अंगाई गीत खुप आवडते😊😊❤
@vaishnavithakur2277
@vaishnavithakur2277 10 месяцев назад
माझी मुलगी ८ महिन्याच्या आहे आणि तिला हे गाणं ऐकल्यावरच झोप लागते ❤ 😊 very nice song this stanza is sooo nice 4:07
@yogitasuroshe3937
@yogitasuroshe3937 Год назад
कोण हे आंगाई गीत २०२३ मध्ये ऐकत? माझं बाळ १ month च ahe ani to he गान ऐकुन झोपतो ❤
@dipakbirhade744
@dipakbirhade744 Год назад
🙋
@PriyaAwale-yv9dy
@PriyaAwale-yv9dy 11 месяцев назад
@shubhadatambe9570
@shubhadatambe9570 11 месяцев назад
माझं बाळ पण 4 महिन्याच आहे हे गाण ऐकून झोपत
@dipakingle4916
@dipakingle4916 11 месяцев назад
Aamipn
@RohiniTodkar-v1n
@RohiniTodkar-v1n 10 месяцев назад
माझं बाळ तर नाही झोपत पण मी नक्कीच झोपते 😊😊
@pravinkulkarni1086
@pravinkulkarni1086 Год назад
हे गाणं लावलं की माझं बाळ लगेच झोपतं. त्याला हे गाणं खूप खूप आवडतं...❤❤...
@shilpabirajdar8452
@shilpabirajdar8452 Год назад
Mazi girl 5 month chi aahe ata tila he song tichya janmapasun avghya 10 days pasun lavte ti khup patkan zopi jate,aata he song lavle nahi tar chidchid hote tichi,tiche favourite song aahe he, thanks❤
@PriyaMane-m8l
@PriyaMane-m8l 7 месяцев назад
Mi dararoj he gan laun mazya balala zopvte ti lagech zopte he gan aikun thanku so much
@VasantDhangar-r2v
@VasantDhangar-r2v 2 месяца назад
Heartouching song. Khup chhan Gana aahe. Real experiance
@vikaspatil4690
@vikaspatil4690 11 месяцев назад
आमच बाळ हें गाण एकत आणि गाण झाल्यावर वापस उठत
@santoshpawar2
@santoshpawar2 6 месяцев назад
वा मस्तंच
@ShilpaPathak-s8m
@ShilpaPathak-s8m 7 месяцев назад
Very nice song........Lovely.....💞
@vaishnavikarambat7243
@vaishnavikarambat7243 Год назад
हे गाणं मी गेली 4 वर्षे शोधत होते you tube वर मिळालेच नाही. आता माझी मुलगी मोठी झाली. तरी मी दिवसातून दोनदा तरी ऐकते हे गाणं आवडत मला🙏
@thakujichandekar2090
@thakujichandekar2090 Год назад
😅
@AshwiniBhosale-mr9ne
@AshwiniBhosale-mr9ne Месяц назад
हा चित्रपट मि 2001ला कराडला बघीतला होता खुप छान आहे मी बीड चा आहे
@amrutapardeshil979
@amrutapardeshil979 7 месяцев назад
Khupach bhare ❤❤
@adityadesai3943
@adityadesai3943 7 месяцев назад
माझा मुलगा 10 years cha ahe to pan he song ekto ani mag zopto ❤😊
@UjavalaKhamkar
@UjavalaKhamkar 6 месяцев назад
आमचे बाळ एक महिण्याचे आहे ते हे गाणे लावल्यावरच झोपते ❤️❤️
@sandipmahant8654
@sandipmahant8654 7 месяцев назад
हे गाणं ऐकलं कि माझी मुलगी लवकर झोपते खुप खुप छान आहे ❤
@aparnajadhav3661
@aparnajadhav3661 Год назад
Fantastic..🤗najuk,premal..apratim...🤗🙌🙏👍👍👍jo jo re bala..,jo jo re..👌👌👌👌he khup chang vatat odhun mhantana taal maddhe aani music suddha..! Aani maz khup fav song aahe he..😊😊✌👆
@RakhiKarad
@RakhiKarad 3 месяца назад
Khup chan ahe song ❤❤
@ishwargurfule4017
@ishwargurfule4017 5 месяцев назад
खूपच सुंदर आहे ही अगाई माझा मुलगा आठ महिन्याचा आहे ही अगाई ऐकला की लवकर झोपतो खूप सुंदर आहे
@poojachormare1153
@poojachormare1153 Год назад
Khup chhan ahe song mazi mulgi 3 mahinyachi ahe he song yeklat patkan zopte
@nishantpatil9858
@nishantpatil9858 7 месяцев назад
माझ्या बाळा आठ महिने चे आहे त्यालाही हेच गाणं आवडतं मला पण खूपच आवडते
@uttamgangurde1630
@uttamgangurde1630 Год назад
छान अंगाई गीत आहे. आमचा बाळ स्वताः रोज झोपताने सांगतो अंगाई गीत लावायला.❤
@omkarlande3995
@omkarlande3995 Год назад
chtrapati khup mast ahe....gana tar mi roj yakto
@jyotifakatkar9711
@jyotifakatkar9711 Месяц назад
माझा नातु ४ वर्षाचा आहे, जन्मल्यापासूश मी त्याला हीच अंगाई गाते, आणि आज ही तो हीच अंगाई ऐकूनच झोप तो, आंम्हा सगळ्या आज्ज्यांसाठी ही एक सुखाची संधी आहे की आमची नातवंड त्या निमित्ताने आमच्या मांडीवर झोपतात धन्यवाद दादा 🙏🙏 ,
@AnantPendharkar
@AnantPendharkar 2 месяца назад
Khup must aahe angai❤
@mudgalsonam7544
@mudgalsonam7544 Год назад
Khup Chan Gan ahe he Kharche jehwa me aai jhal na tehwa pasun he Gan Khushi aavdt mla
@bhimeshbhakare2771
@bhimeshbhakare2771 4 месяца назад
माझी मुलगी 1 महिना 5 दिवसाची आहे हा सॉंग लावला की ती झोपून जाते❤
@SachinBhoyar-p7o
@SachinBhoyar-p7o 7 месяцев назад
माझी मुलगी 10 महिन्याची आहे हे गाणं लावताच शांत होऊन झोपी जाते...
@drharkaremaheshgurunathapp6265
Khup chan mazya natula zopnya sathi
@rupalinigade798
@rupalinigade798 3 месяца назад
Khup chaan ahe angai❤
@Marathwada1234
@Marathwada1234 9 месяцев назад
माझा मुलगा आता 3 महिन्याचा झालं तो दिवसभर झोपतो रात्री झोपत नाही पहाटे 4 5 ला झोपतो मग आम्ही दोघे pn त्याला झोपवण्यासाठी हे अंगाई गीत रोज ऐकवतो... खूप छान गीत .... मराठी असलच्या गर्व वाटतो अश्या कलाकृती ऐकून ...
@dipalidethe8389
@dipalidethe8389 3 месяца назад
Kharch aai honyach sukh sglyat jast apn swata aai zalya vrch kdte❤
@SiddhiRaut-t3q
@SiddhiRaut-t3q 25 дней назад
Mi pregnant hoti tevhapasun zoptana he gan aikun zopaychi aata mazi mulgi 5month chi aahe tevhapasun he gan aikl ki zopte ❤
@SiddhiRaut-t3q
@SiddhiRaut-t3q 25 дней назад
आई होण्याच सुख प्रत्येक स्त्री ला मिळाल पाहिजे आणि नक्की मिळेल❤
@arpitapansare2900
@arpitapansare2900 4 месяца назад
माझ्या बाळ हे गाण खुप आवडते ❤
@VihanRaut-dx9jr
@VihanRaut-dx9jr 4 месяца назад
Kavita Krishnamurthy is super…it’s directly touching to heart ❤️ ❤❤
@UshaLondhe-qh4ys
@UshaLondhe-qh4ys 9 месяцев назад
खरच खुप छान आहे अंगाई
@AartiMhaske-p9m
@AartiMhaske-p9m 29 дней назад
Mast song ahe new mom sati thodi si help ahe ❤😊😅
@Tanmaygadhawe21
@Tanmaygadhawe21 10 месяцев назад
Very nice angai geet &my favorite song❤😍😘👌
@swatibhele36
@swatibhele36 24 дня назад
Khup chan aahe hi angai manala bhidanari aaichi khup athavan yete mla mi pan yeka mulachi aai ahe maz bal 9 monthch ale
@MahendraBhadane-g9i
@MahendraBhadane-g9i Месяц назад
Maji mulgi 9 mahinyachi aahe ti pan he git yekhun lagecha zopte❤
@AnilRathod-j5c
@AnilRathod-j5c 3 месяца назад
Very nice ❤
@prajaktasawant597
@prajaktasawant597 Год назад
माझी मुलगी आठ महिन्याची आहे ती ही अंगाई ऐकून लगेच झोपते आणि मला पण खूप आवडते ही अंगाई 👌👌👌
@RaniGavhane-n2i
@RaniGavhane-n2i 4 месяца назад
ംश्रीर्
@mahadevkanse1402
@mahadevkanse1402 25 дней назад
खुप छान आहे
@AVDHUTGHADI
@AVDHUTGHADI 6 дней назад
मी ऐक वडील आहे पण माझ्या लाडक्या 2 मुलींना हे गाणं लाऊन झोपवतो
@vitthalgoskewar3392
@vitthalgoskewar3392 2 года назад
खूप छान संगीत आवाज गीत रचना व कला रसपूर्ण गीत आहे
@sachinshinde-cx2nw
@sachinshinde-cx2nw 3 месяца назад
मी पण माझ्या नातीसाठी नेहमी लावते हे हे अंगाई गीत खूप छान वाटतं ऐकायला
@sonalisonwane4157
@sonalisonwane4157 2 месяца назад
खूप छान अंगाई आहे ही मी रोज लावते माझ्या बाळाला 😘
@pranaypatharde1268
@pranaypatharde1268 3 месяца назад
माझा मुलगा आता 5 month चा झाला आहे कारण त्याची आई त्याला डिलिव्हरी झाल्यावर त्याच्या दुसऱ्या दिवशी त्याला नी मला सोडून देवा घरी निगुन गेली आता मीच त्याला पाहते तर हेच गीत त्याला ऐकविते आणि तो शांत झोपतो सुधा..... मला पण खुप आवडते हे गाणं..
@ravinaghode7690
@ravinaghode7690 2 месяца назад
Tumhala Ani tumchya baby la khup blessings.
@roshanmore2926
@roshanmore2926 3 месяца назад
माझ्या मुलाला आज पहील्यांदा अंगाई लावली आणी तो लगेच झोपला खुप छान आहे 👌👌👌
@krushnakadam4990
@krushnakadam4990 Год назад
मी तर आई नाही होऊ शकत मला पण हे सुख अनुभवायचं होतं की आई काय असतं जेव्हा एक आई मुलाला जन्म देते तिची तिची तिला स्वतःचा बालपण आठवत असेल ना पण हो म्हणतात ना की आई होण्यासाठी प्रत्येकीने स्वतःच्या पोटातून जन्म द्यावा असं काही नाही तर ठीक आहे पण बाहेरच्या मुलांना मी सोशल वर्क करून चेक करतीये त्याच्यातून मला काही पण खूप जाणवत तरी पण माझं मला देवाचे खूप आभार मानवास वाटते.,....
@kanchansanap9818
@kanchansanap9818 Год назад
🥺👍
@ankushpowar4594
@ankushpowar4594 Год назад
❤️
@surajmasurkar6655
@surajmasurkar6655 Год назад
Movie konti ahe
@rajaneepatil9423
@rajaneepatil9423 Год назад
Right
@snehatayade5193
@snehatayade5193 Год назад
@@surajmasurkar6655 bala jo jo re
@sonuvairale6228
@sonuvairale6228 5 месяцев назад
माझ बाळ दीड वर्षांचं आहे हे गाणं ऐकून लगेच झोपते
@yogeshgolesar7877
@yogeshgolesar7877 8 дней назад
खुप छान गाने आहे
@manishagadekar2939
@manishagadekar2939 16 дней назад
Wow very nice
@digambarnimbalkar8750
@digambarnimbalkar8750 Год назад
कविता कृष्णमूर्ती यांचा आवाज अप्रतिम, नाजुक आणि प्रेमळ आहे. अप्रतिम गायन.😍🧡 निशिगंधा वाड यांचा उत्तम अभिनय 😊
@rahuljadhav4869
@rahuljadhav4869 Год назад
😅
@rahuljadhav4869
@rahuljadhav4869 Год назад
.G.KGB t😢pa❤ 😢
@NirmalaShinde-vx8sk
@NirmalaShinde-vx8sk 5 месяцев назад
Swami samarth 🙏🏻 mauli🙏🏻🙏🏻🙏🏻
@pradnyagaikwad963
@pradnyagaikwad963 11 месяцев назад
Maje Bal janmlelya divsachya ratri khup radht hoty so he song lavl Teva pasun aaj te 1 year 1 month che ahe he song lavlya shivay jhoptch nai lavl tr tas bhr jhoka halvla tri nai jhopt nd song laun only 2 times repeat Kel ki jhopte toprent khup Chan song ahe maiya rajya la khup avdhte khup God ahe ti pn ❤
@BhagyashriRaskar-bl7mu
@BhagyashriRaskar-bl7mu 4 месяца назад
हे अंगाई गीत खूप खूप छान आहे .माझी मुलगी दोन महिन्याची आहे .ती हे अंगाई गीत एकल्याशिवाय झोपत नाही. 😊😊
@vaishalidalke9657
@vaishalidalke9657 5 месяцев назад
माझा मुलगा 5 महिन्याच आहे ही अंगाई ऐकून लगेच झोपतो खूप छान आहे 😊
@SwapnaliPatil-xc6on
@SwapnaliPatil-xc6on 5 месяцев назад
Mazya mulgi la khup awadat he song 2 muli na pn
@ANGADLONKAR-bz2jt
@ANGADLONKAR-bz2jt Год назад
हि अंगाईगीत मला खुप आवडते माझं बाळ लगेच झोपी जाते
@madhurimuli2377
@madhurimuli2377 Год назад
खूप छान अंगाई आहे . माझा मुलगा 9 महिण्याचा आहे आणि मुलगी 3 वर्षाची हे गाणं लावल की दोघ लगेच झोपतात .
@KishorDanke
@KishorDanke 2 месяца назад
Awesom song
@vimalpawar1452
@vimalpawar1452 Год назад
ऐकतच रहावे असे हे गीत आहे
@DnyaneshwarBopulkar-nm2rf
@DnyaneshwarBopulkar-nm2rf 5 месяцев назад
Khup ch Chan Mazi mulgi pan he song yekal ki zopun rahte
@manishadhas9528
@manishadhas9528 Год назад
खूप सुंदरआहे हे अंगाईगीत माझ्या 1 वर्षांच्या मुलीला खूप आवडते हे गीत ,ऐकून लगेचच झोपते .
@DilipWarane
@DilipWarane 3 месяца назад
फारच छान गाणे
@krishangandule
@krishangandule 10 месяцев назад
खूप छान ❤❤❤❤❤❤
@chhayawagh5835
@chhayawagh5835 Год назад
माझी नात दिड वर्षांचीच आहे हे अंगाई गीत लावले की लगेच झोपी जाते. खुप छान आहे गीत. I love it.
@sachinpokale186
@sachinpokale186 2 месяца назад
Maz bal 10 mahinyache ahe , he angai geet aikata aikata zhopi jate , khup chan ahe he geet
@supriyashinde1367
@supriyashinde1367 22 дня назад
Mazi mulgi 4 years chi aahe aani mulga 9 month doghana pn hi angai aavadte mi kahi Kam karat asli kimulgi he song laun babala zoks dete always like it
@AartiGhodke-nb4gj
@AartiGhodke-nb4gj 25 дней назад
Very nice song
@priyankasomkuwar2468
@priyankasomkuwar2468 Год назад
Khup ch chan aahe❤❤
@priyankaparit6961
@priyankaparit6961 5 месяцев назад
Ha picture khup aavdto mla khup divas zal pahayla milala nhi ❤❤❤❤
@sagarpawar3293
@sagarpawar3293 Год назад
Maza mulga ekansh 8 month cha aahe he song laval ter lagech zopato nice song 🎉🎉🎉
@rupalinigade798
@rupalinigade798 4 месяца назад
Veryy nice❤❤❤❤❤❤❤❤
@harishdhoke7478
@harishdhoke7478 Год назад
Gana sun ke dil bhar gya ....nice song
@markandukey4416
@markandukey4416 Год назад
Tai thanks this mother song. My baby boy only 2month and 8days.kriyansh.
@PoojaThakare-nt2by
@PoojaThakare-nt2by 7 месяцев назад
Mala aani mazya balala hi angai khup aawadte❤
@PrajaktaJagtap-mw3wo
@PrajaktaJagtap-mw3wo Год назад
Mala ase angai gane khup avadtat ani mi te path pan karte mang kontyahi bhasetil asle tari Chan vatate aaikala ,Gayla
@JayshreeKoteswar
@JayshreeKoteswar Год назад
माझी मुलगी पण हेच गाणं लावल्यावर झोपती 😊
@amitshelar9889
@amitshelar9889 Год назад
Mla tr khupAvdt he song khuuuup avdt he song
@Snehafulzalake
@Snehafulzalake 2 месяца назад
मी 2024 मध्ये हे गान ऐकत आहे ❤
@kavitabari5231
@kavitabari5231 7 месяцев назад
Mala he gaan khup aavdate
@niveditagaikwad1311
@niveditagaikwad1311 9 месяцев назад
माझा मुलगा 3 वर्षांचा आहे पण तो रोज हे गाणे एकूणच झोपतो. I like song ❤❤
@shrikantsupekar560
@shrikantsupekar560 Год назад
Maza mulga 3mounth cha ahe tyala he gan khup avdte
@komalgangatire7175
@komalgangatire7175 3 месяца назад
Maz pan balhla he gan khup aavdat ani to sade teen varshacha Ahe
@patareamit3459
@patareamit3459 6 месяцев назад
Mazi pan mulagi he gan yekalyavar lagech zopati.khup chan gan ahe he
@AshokPawar-co2tv
@AshokPawar-co2tv 5 месяцев назад
❤खरच हाय 🌹 गान
Далее
Paint Projects
00:17
Просмотров 4,8 млн
Китайка и Пчелке Холодно😂😆
00:21