Тёмный

सायलीचं थाटामाटात लग्न | Paus (पाऊस) | Episode 17 | Itsmajja Original Web Series |  

Majja
Подписаться 1,4 млн
Просмотров 105 тыс.
50% 1

Опубликовано:

 

14 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 689   
@Prakashborase-tc8zx
@Prakashborase-tc8zx 2 дня назад
विशाल आणि सायली एवरीथिंग क्यूट कपल आणि शेवत परेंत त्यानाच एकत्र दावल पहिजेल, अस ज्याना ज्याना वाटतय त्याणी लाइक करा😊❤❤❤
@vikassonawane1785
@vikassonawane1785 17 часов назад
❤ आज पहिल्यांदा रोहित च काम आवडलं खूप समजूतदार पने आपले मत मांडले मी म्हणतो प्रत्येक मुलींच्या बापला हेचं वाटत की आपली मुलगी नेहमी चांगल्या घरात जावी.जेथे तिला सर्व गोष्टी मिळाव्या विशाल असेल चांगला मुलगा पण रोहित ही कुठे कमी नाही.आणि आजकाल जग आणि संसार नुसता प्रेमावर चालत नाही. सुरवातीला चांगल वाटत मग नंतर संसारात खटके उडू लागतात.असे कोणा कोणाला वाटत त्यांनी लाईक करा.
@SunainaMulmuley
@SunainaMulmuley 16 часов назад
अगदी बरोबर आहे
@Anupamapatil453
@Anupamapatil453 16 часов назад
पण खरं सांगू मला उगीचच असं वाटतय की ha रोहित fake वागतोय
@rohitdevang5503
@rohitdevang5503 15 часов назад
पोरीला पण हेच वाटत हा किती चांगला 😊
@HappyAstrolabe-sm1rh
@HappyAstrolabe-sm1rh 15 часов назад
रोहित मध्ये आणि विशाल मध्ये खूप घरक आहे रोहित फक्त सायली शी लग्न करून बायको म्हणेल बस पण विशाल ने सायली मध्ये आई वडील बघितले होते😢❤
@bapugaikwad7345
@bapugaikwad7345 14 часов назад
मला तर असे वाटते रोहित शेठ चांगुलपणाच नाटक करतोय फक्त,काही काळानंतर त्याचे खरे रुप समोर येईल😮
@yuvrajgarale
@yuvrajgarale 2 дня назад
फेरे घेण्याच्या आत विशाल आला तर ठीक नाहीतर आपण ही मंडपातून न जेवता निघून जाणार परत नाही येणार its mjja la 😂
@SavitaMandle-f1k
@SavitaMandle-f1k 2 дня назад
Evdh ks suchty bhava😂
@muktamali724
@muktamali724 18 часов назад
,😂😂
@sonyakhamgal
@sonyakhamgal 17 часов назад
Mala pn sang jau संगेच 🥰
@goreGamer111
@goreGamer111 17 часов назад
💯
@kiranpowar3081
@kiranpowar3081 17 часов назад
Sweet tevd khaun janar mi tr 😅
@ravindraradhakisanthorat9694
@ravindraradhakisanthorat9694 16 часов назад
आता लग्न झालेय रोहितचे चांगले गुण आजवर पाहिले या नंतर त्याच्या अवगुणांना सुरुवात होणार हे नक्कीच 😊
@बिरसाग्राफिक्स
अगदी मनातल बोलात आपण 👍👍
@Lohar_
@Lohar_ 16 часов назад
खर आहे, अगदी असच होणार...
@Anupamapatil453
@Anupamapatil453 16 часов назад
मलापण सेम वाटतंय
@Anupamapatil453
@Anupamapatil453 16 часов назад
मलापण सेम वाटतंय
@sarveshmahadik656
@sarveshmahadik656 15 часов назад
100%
@vishalsarode9075
@vishalsarode9075 17 часов назад
सगळेच पात्र आपापल्या जागेवर बरोबर आहेत प्रत्येक पात्र हा या मालिकेतला उत्कृष्ट दर्जाचा आहे खास करून सायलीचे आजोबा
@believerchandu8377
@believerchandu8377 14 часов назад
रोहितच सत्य जेव्हा सायलीला कळेल कि रोहितने सायलीची फसवणूक करून तिच्या सोबत लग्न केलं तेव्हा ती कोणाला दोष देईल...त्या पाचंट रोहितला की त्या जन्म दाता आई वडिलांना कि त्या प्रेमाला किव्हा स्वतःलाच...तिच्या पुढील वाटचालीस हार्दिक अभिनंदन...विशाल भावा दुसरी मुलगी बघ आणि लग्न करून टाक त्यासाटी तुलाही पुढील वाटचालीस हार्दिक अभिनंदन आणि episode बंद करून टाका story सुधा बोर होत चालली आहे आवडल्यास लाईक नक्कीच करा
@rushikeshkarad8946
@rushikeshkarad8946 3 дня назад
तीच पन खरच आहे , ज्यानीं लहान पना पासून वाढवले पोसले त्यांचा विचार करणारच ना कि त्या पोराचा की जो 5 महीने झाल contact करत नाही मित्रांना पन सांगू देत नाही , हा विशाल नवीन आला पन घरच्यानी तर जन्म दिलाय 👍
@anvi2224
@anvi2224 2 дня назад
Correct ahe 👍
@VaishanviKate
@VaishanviKate 2 дня назад
🤗☘️​@@anvi2224
@rushikeshkarad8946
@rushikeshkarad8946 2 дня назад
😍😊
@rushikeshkarad8946
@rushikeshkarad8946 2 дня назад
@@anvi2224 hi
@anvi2224
@anvi2224 2 дня назад
​@@rushikeshkarad8946changle vichar ahet 😊
@kavitashirsat2102
@kavitashirsat2102 17 часов назад
कदाचित हे सायलीला पडलेले स्वप्न असू शकतं, की आपलं रोहित सोबत लग्न होत आहे असं 🎉🎉🎉
@yogeshnikam3902
@yogeshnikam3902 16 часов назад
😂😂
@sarveshmahadik656
@sarveshmahadik656 15 часов назад
Tila vishal sobt lgn zalel swapn padel..karan tich pahil prem vishal ahe..rohit brobr kas padel😂😂 & he real mde zalay swapn nahi
@trendingshots580
@trendingshots580 12 часов назад
स्वप्ना मध्ये पूर्ण कार्यक्रम होतो... फक्त लग्न नाही...😂😂😂😂😂
@jyotimali6345
@jyotimali6345 8 часов назад
Ho na😊
@ashokbarbande
@ashokbarbande 16 часов назад
नितीन सर सायली चे लग्न लावून दिले, तसेच विशाल चे पण एखादी चांगली मुलगी बघून लग्न लावून द्या आणि मालिकेला पूर्ण विराम द्या 🙏
@archananavare9288
@archananavare9288 16 часов назад
Vishal che lagn chakuli barobar hinar
@ashokbarbande
@ashokbarbande 16 часов назад
@@archananavare9288 हो का 😀
@deeps6568
@deeps6568 15 часов назад
Barobar. Nko aslya gosti
@Its_sakshu_2024
@Its_sakshu_2024 15 часов назад
😂😂😂😂😂😂😂😂😂
@SonaliDhotre-il4uo
@SonaliDhotre-il4uo 14 часов назад
Barobar ahe
@ajitwaghmaredotcom
@ajitwaghmaredotcom 15 часов назад
सगळ्यात मोठे आणि खरे विलन नितीन पवार सर आहेत या सगळ्या वेब सिरीज मधील 😂😂😂
@Shivraj-he1sg
@Shivraj-he1sg 12 часов назад
कुणाकुणाला वाटतंय की रोहितला विशाल संबंधित मागच्या दोन एपिसोड पूर्वी फोन आला होता. जेव्हा ते सहकुटुंब सहलीला फिरायला गेले होते. पण त्यांनी मुद्दामून सायलीला सांगितले नाही. मला असं वाटते की लग्नाच्या अंतिम टप्प्यात विशाल येईल. पण तेव्हा सायली म्हणेल की आता सर्व संपले आहे. आणि रोहित सोबत निघून जाईल. पण नंतर रोहित तिला त्रास देईल. आणि विशाल नंतर पुन्हा सोडवून तिला आपल्या सोबत येईल.😂
@abhijitkambli1533
@abhijitkambli1533 6 часов назад
Rohit ne khara game kela ahe
@DyaneshwarGhumnar
@DyaneshwarGhumnar 16 часов назад
आता पर्यंत ही वेबसिरिज विशाल आणि सायली यांच्या साठी bgt होतो
@kunalsathe1773
@kunalsathe1773 День назад
डायरेक्टरने खूप मोठा धोका खाल्ला आहे वाटते त्या मुळे कोणला एक होऊ देत नाही web series मध्ये शाळा या web series मध्ये पण हेच केले आणि आता इथे पण 😂😂😂
@PavanGite-x6j
@PavanGite-x6j 16 часов назад
हो यार डोक्यावर परिणाम झाल्या सारखं करतय 😅
@gauravgdt
@gauravgdt 16 часов назад
😂😂
@ravindradamdhar1489
@ravindradamdhar1489 15 часов назад
हो भाऊ नक्की, आणि 10 वी अ ही वेब सिरीज पण बघायची असेल तर त्यामधली स्टोरी पण success होणार नाही, या अपेक्षेने 10 वी अ बघा नाही तर प्रेक्षकांचा अपेक्षा भंग करतात डायरेक्टर 😂😂😂😂😂
@muktaaai3249
@muktaaai3249 15 часов назад
😂😂😂
@sarveshmahadik656
@sarveshmahadik656 15 часов назад
😂😂😂
@atharvjadhav440
@atharvjadhav440 3 дня назад
बस झालं.. इतुन पुढे तुमची वेब सिरीज बघणं बंद. 💯
@manojjain4885
@manojjain4885 3 дня назад
जास्त वेदना झाल्या वाटते रोहित आणि सायली चे लग्नाचे फोटो पाहून
@akashsuroshe5903
@akashsuroshe5903 2 дня назад
मी bagt नाही या पुढे
@PritiLohar-og7dg
@PritiLohar-og7dg 2 дня назад
​@@akashsuroshe5903barobar bhau nko bagu mi pn nhi bagnar karn vishal aani sayli chi jodi chan aahe
@atharvjadhav440
@atharvjadhav440 16 часов назад
​@@manojjain4885आधी मी continue एपिसोड बघत होतो 💯आता फालतुगिरी चालू आहे
@gauravgdt
@gauravgdt 16 часов назад
😂😂😂
@sahiljamadarsj6205
@sahiljamadarsj6205 14 часов назад
गल्यात मंगलसुत्र कोणाच पण असु दे पण आपण बायको कोणाची आहे हे फक्त आपल्या मनाला माहिती असत या साठी एक लाईक 👍
@akashpolphotography932
@akashpolphotography932 13 часов назад
💯✔️
@premsagar02482
@premsagar02482 9 часов назад
ज्याच मंगळसुत्र घालतो त्याला कधी अंधारात ठेवू नये...स्वतःच्या स्वार्थासाठी...
@sadashivtathe3320
@sadashivtathe3320 8 часов назад
यात काय स्वार्थ आहे भाऊ
@vishalsarode9075
@vishalsarode9075 16 часов назад
आयुष्यात पहिल्यांदा कोणती तरी सिरीज बघताना डोळ्यात पाणी आले😢
@sarveshmahadik656
@sarveshmahadik656 15 часов назад
Tu pn vishal ahes na...tula tuz pahil prem athvl asel mhnun radla asshil...mi pn thoda radlo re..mla pn athvn aali..pn mazi sayli nvti..mazi sarika hoti❤
@dhruvghode
@dhruvghode 15 часов назад
😢😢😢😮
@deepakdesai2931
@deepakdesai2931 8 часов назад
आज 😢 खरं प्रेम 💖 हरल असं वाटतयं 😮. खर्या अर्थाने.
@premsagar02482
@premsagar02482 9 часов назад
खर्या आयुष्यात जो साथ देतो तोच हीरो असतो .. सोडुन जातो तो नाही... खुप चांगले बोली सायली...
@akhatibansode6444
@akhatibansode6444 7 часов назад
Pn vishal tila sodun nahi na gela😢
@vijayshardul2719
@vijayshardul2719 16 часов назад
मला असं वाटत की, विशालच कॉन्टॅक्ट रोहित सोबत झालं असावं आणि म्हणून रोहित नी सायली बरोबर लग्न लवकर उरकून घेतल असावं..... पण तुम्ही काही म्हणा... मला हा रोहित १००% झोलर वाटतो...😊
@rajanikondaskar1796
@rajanikondaskar1796 16 часов назад
Barobar. Tyala srv mahit asnar mhanun ch patapat lagna urkun ghetal
@ganeshjaykar6455
@ganeshjaykar6455 15 часов назад
हो नक्की .. ते फिरायला गेलते तेव्हा हॉटेल मध्ये असताना रोहितला विशालचा कॉल आलता . पण त्यांनी सायलीला सांगितलं नाय😔😔 ..रोहित न विशाल ला त्याच कार्ड दिलत job साठी
@swatigaike2256
@swatigaike2256 14 часов назад
Ho call aalela Vishal cha Rohit sayli kase bagun bolat hota ....
@bhaveshgorivale9029
@bhaveshgorivale9029 13 часов назад
हे अगदी बरोबर बोललात ...काही दिवसांनी विशाल येणार सायली ला भेटणार तो सांगणार की रोहित ला कॉल केला होता म्हणून ..मग सायली आणि रोहित ची ह्या विषयावरून भांडणे होणार...😅
@manishashedage5166
@manishashedage5166 12 часов назад
Ho nkkich
@supriyadhekale1210
@supriyadhekale1210 8 часов назад
Cameraman does a great job. Hats off to shoot. The scene in which Sayali is talking in the mirror is beautiful 💯💯
@shilpaskunte
@shilpaskunte 9 часов назад
हेच बरोबर सायलीचा छान निर्णय
@vijayshardul2719
@vijayshardul2719 16 часов назад
ह्या सिरीज मध्ये पण नितीन सरांनी विशालचा कांबळे सर केला....love you nitin sir❤❤
@Funny_shorts_bysb
@Funny_shorts_bysb 14 часов назад
हे खर हाय 😂
@sheshraokale5351
@sheshraokale5351 16 часов назад
नितीन पवार दिग्दर्शक असल्यावर कोणतीच love story success होऊच शकत नाही
@shritelge2309
@shritelge2309 15 часов назад
ha n rao😂
@va4415
@va4415 15 часов назад
बरोबर आहे.
@kamble_vinod6744
@kamble_vinod6744 15 часов назад
💯
@meenukamble224
@meenukamble224 13 часов назад
😂😂😂
@sheethalkangale5986
@sheethalkangale5986 10 часов назад
Hon bhava khr bolaa
@prajaktasutar3600
@prajaktasutar3600 День назад
I think पुस्तकी ज्ञान असलेल्या माणसापेक्षा profesional माणूस च life partner म्हणून चांगला असतो चांगल आहे त्या विशाल chya Nadat कित्येक दिवस सायली दुःखही आहे तिच्या घरचे दुःखही आहेत तिन तिच्या आई वडिलांचं ऐकून लग्न करत आहे चांगलच आहे
@mumbai-indian21
@mumbai-indian21 День назад
हे correct vatla
@InspireandLearn_
@InspireandLearn_ 12 часов назад
या मालिकेचा, लेखक हाच या मालिकेचा खरा विलन निघाला 😂
@amith.6563
@amith.6563 12 часов назад
Best Comment
@uniquec306
@uniquec306 11 часов назад
😂😂
@ganeshjaykar6455
@ganeshjaykar6455 15 часов назад
ते फिरायला गेलते तेव्हा हॉटेल मध्ये असताना रोहितला विशालचा कॉल आलता . पण त्यांनी सायलीला सांगितलं नाय😔😔 ..रोहित न विशाल ला त्याच कार्ड दिलत job साठी
@bhaveshgorivale9029
@bhaveshgorivale9029 13 часов назад
हे अगदी बरोबर बोललात ...काही दिवसांनी विशाल येणार सायली ला भेटणार तो सांगणार की रोहित ला कॉल केला होता म्हणून ..मग सायली आणि रोहित ची ह्या विषयावरून भांडणे होणार...😅
@MonaliJoshi-p4c
@MonaliJoshi-p4c 7 часов назад
An mg rohit saylicha divorce ani vishal saylich lagn😂
@goreGamer111
@goreGamer111 17 часов назад
Series chi aai vizavli purn 😂
@Buddhainspirational-u4q
@Buddhainspirational-u4q 16 часов назад
🤣🤣
@atuldeshmukh488
@atuldeshmukh488 16 часов назад
😂
@Mickeyy0156
@Mickeyy0156 16 часов назад
😂😂😂😂😂
@navnathwarpe95
@navnathwarpe95 16 часов назад
मुलगी होणे सोपं नव्हे एकतर आई वडिलांना नाराज करावं लागतंय नाही तर स्वतः ला नाराज करावं लागतंय सगळं अवघड होऊन जातंय गणितच कुठे तरी सहन करावंच लागतंय वरून जोडीदार कसा भेटतो याची पण खात्री नसते अरेंज मॅरेज मध्ये दिसणं आणि आयुष्य भर कस वागतो यात खूप फरक असतो.. मग आयुष्य भर अड्जस्ट करत जगावं लागतं तो म्हणील तसं
@sundarthombe6530
@sundarthombe6530 15 часов назад
सायली ने आजुन थोडी वाट पाहायला हवी होती. बिचारा विशाल एक पोरगा झाल्यावर ये आता😢💔
@SachinGhawte
@SachinGhawte 15 часов назад
खर आहे आई-वडिलांचं ऐकव लागत रोहित पण छान मुलगा आहे सायली साठी❤❤❤❤
@crzpatilmh0953
@crzpatilmh0953 15 часов назад
आजूनही वाटलं होत विशाल ची एन्ट्री होईल पण . ते काही झाल नाही . . Vishal gela aani वेब सिरीज ची मज्जा पण घेऊन गेला 😢 . By by it's majja . . Like plzz vishal sathi . Last episode .
@Madhav___borse__211
@Madhav___borse__211 3 дня назад
कोण कोणाला वाटत सायली आणि रोहित चं लग्न नाही झालं पाहिजे त्यांनी लाईक करा❤❤❤
@Prakashborase-tc8zx
@Prakashborase-tc8zx 2 дня назад
Mla pn vatatay bhava❤❤
@vishalmore3140
@vishalmore3140 День назад
Bhadaji mi ahe nko tension gheu mi lagn lavatch nahi...vishal yeiparyant..
@pratikshachandankhede6920
@pratikshachandankhede6920 17 часов назад
@@vishalmore3140😂😂
@yogeshkunnurkar
@yogeshkunnurkar 16 часов назад
Jaal ata lgn khi kru shkt nhi koni 😂
@yogeshkunnurkar
@yogeshkunnurkar 16 часов назад
​@@vishalmore3140😂😂😂 tu pn tr Vishal ch ahe na tuch jaych na lgn thambvayla 😂😂
@786success
@786success 12 часов назад
ज्यांना वाईट वाटत आहे त्यांनी एकदा वास्तवात आपली फॅमिली आणि आपण ह्यांना ठेवून बघा ह्या कथेत आपण पण तेच करणार जे सायली नी केले..त्यामुळे वाईट वाटून घेण्यात काही अर्थ नाही विशाल ला चांगली पोरगी भेटेल.
@gauravgdt
@gauravgdt 15 часов назад
एवढा पुस्तकी माणूस आणि नंबर कोणाचा लक्षात नाही.. कोणताही कसाही व्यक्ती काहीतरी करून निरोप कळवतो.. ह्यांनी तर काही ही हा विशाल दाखवलं आहे..😂😂
@neelimakadu9716
@neelimakadu9716 14 часов назад
Aani aapan jyachyavar prem karato tya vyakticha contact no.tr agdi zopet hi vicharl koni tri sangu shkto aapan
@sunildive556
@sunildive556 3 часа назад
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा...... सायली आणि रोहित..... आता विशालचा विचार करू नकोस सायली
@deepakdesai2931
@deepakdesai2931 3 дня назад
विशाल जर सांगून गेला असता job ला तर ही वेळ आली नसती 😢
@ajinkyaghorpade5491
@ajinkyaghorpade5491 2 дня назад
वर मित्रांना सांगून गेलाय.... माझी शपथ तीला नोकरी विषयी काही सांगाल तर, मीच तीला सांगणार 😅😅 आता मामा बनून सायलीच्या पोराला संगायला ये म्हणाव नोकरी लागली म्हणुन 😅😅😅😅
@deepakdesai2931
@deepakdesai2931 2 дня назад
मोबाईल पाडला रेल्वे मधून आणि नंबर पण पाठ नाही.आता सरप्राइज सायली ला नाही विशाल ला भेटणार.
@navnathwarpe95
@navnathwarpe95 16 часов назад
😂😂😂 yz असतात काही असली शाहानी शान खातात ​@@ajinkyaghorpade5491
@pallavighorpade6420
@pallavighorpade6420 16 часов назад
Right
@pallavighorpade6420
@pallavighorpade6420 16 часов назад
🎉
@vikassonawane1785
@vikassonawane1785 День назад
❤ विशाल पण खूप येडी घालत होता.जाऊन बसला तिकडे 6 महिने झाले.त्याला म्हणा ये आता लग्नात जेवायला. असं कोणा कोणाला वाटत फक्त आणि फक्त त्यांनीच लाईक करा.😂
@me_punekarrr
@me_punekarrr 17 часов назад
कोणा कोणाला वाटतं विशाल आणि सायलीच एकत्र हवेत त्यांनी लाईक करा❤❤❤
@priyaingle2270
@priyaingle2270 16 часов назад
सिरीयल हम दिल दे चुके सनम करण्यात येते वाटते😂
@shubhamrajepawarsaheb9940
@shubhamrajepawarsaheb9940 3 дня назад
सायलीला पोरग होणार मग विशाला मामा मनार 😂😂😂😂
@swatibhagawat3382
@swatibhagawat3382 2 дня назад
😂😂
@Sonali-Chandanshive.
@Sonali-Chandanshive. 2 дня назад
😂😂😂😂
@yogeshkunnurkar
@yogeshkunnurkar 17 часов назад
😂,,
@ShivaniBalte-b3w
@ShivaniBalte-b3w 16 часов назад
Right😂😂
@PallaviDesai-g8u
@PallaviDesai-g8u 16 часов назад
😂
@omkartarate9498
@omkartarate9498 2 дня назад
इथून पुढे तुमची एकही web series बगणार नाही
@Taslim2420
@Taslim2420 2 дня назад
I m agree with you
@mysonata9466
@mysonata9466 19 часов назад
I am not 😂
@DyaneshwarGhumnar
@DyaneshwarGhumnar 16 часов назад
Ha bhau 😔
@sarveshmahadik656
@sarveshmahadik656 15 часов назад
Nko bghu mg😂 aapn dusri banvu ya series😂😂
@vardad999
@vardad999 15 часов назад
नका बघू 😂😂... काय फरक पडणार आहे 😅😅
@NishaPalde-f6r
@NishaPalde-f6r 3 дня назад
😢😢😢 सायलीने वाट बघायला लागत होती थोडी अजून विशालची आता ज्यावेळेस विशाल रिटर्न येईल त्यावेळेस काय होणार खूप त्रास सहन करावा लागतो त्या सायलीची चुकी नाहीये तिच्या वडिलांनी तिला थोडक्यात पण खूप छान समजावून सांगितलं आजी बाबा खूप सपोर्ट करतात तिला
@a.k.policelover7668
@a.k.policelover7668 3 дня назад
Ti sadi mulgi ahe tila kahi ch samja nahi ahe ki vishal yeil ki nahi
@AnantDhoble
@AnantDhoble 3 дня назад
शेवटी विलेन ने डाव साधला सगळा मुड गेला😢😢😢😢😢😢
@kavitawankhade8846
@kavitawankhade8846 15 часов назад
सिरीज पेक्षा कमेंट्स जास्त मनोरंजन करीत आहेत😂😂....
@___pvt.207___
@___pvt.207___ 15 часов назад
@@kavitawankhade8846 😭😅😅
@nileshchoramale2030
@nileshchoramale2030 10 часов назад
😅😅😅😅
@pavanpatil9755
@pavanpatil9755 8 часов назад
ती ट्यून खुप मनाला लगते यार अस वाट जस की मिच तो विशाल😢
@hindustaniitburo3342
@hindustaniitburo3342 16 часов назад
मार्ग भरकटला या वेब सिरीस चा, सस्पेन्स ची वाट लावली, विशाल चा खुळखुळा केला डायरेक्टर नी
@InspireandLearn_
@InspireandLearn_ 13 часов назад
😂
@SurajChavan-i3p
@SurajChavan-i3p 3 дня назад
सायलनी बराबर नाय केल,
@yogeshbodekar5622
@yogeshbodekar5622 5 часов назад
पुढचा भाग या मालिकेला नक्कीच खूप मोठं वळण घेऊन येणार असं मला वाटतंय 😊
@nadekarlaxman8307
@nadekarlaxman8307 5 часов назад
आज ज्या वेळेस सायली विशाल ने त्याच्या आईचे कानातले बघून रडत होती ना रडत सायली होती पण पाणी माझ्या डोळ्यातून येत होत ही लवस्टोरी ह्या वळणावर नको होती जायला खूप वाईट वाटत आहे ज्यांच्यावर अशी परस्तीती येते ❤❤❤❤❤❤ ❤❤❤❤❤❤
@akhatibansode6444
@akhatibansode6444 7 часов назад
Mulinche mnn kitttti emotional aste... Tichya manaavr effect hotoch baakichya ncha.... Sglyancha vichar krtech mulgi...! Pn aplyala kaay aawdte te maage saarte 😢
@amolnarbat4190
@amolnarbat4190 6 часов назад
वाट लावून टाकली सगळ्या वेब सेरीस ची
@abhiforchange
@abhiforchange 16 часов назад
मला तर वाटतं रोहित सायली चं लग्न व्हाला पाहिजे..... त्याच dedication सगळ्यात जास्त आहे❤
@dattashinde5702
@dattashinde5702 7 часов назад
खरोखर विशाल एपिसोड सोडून गेला आहे
@GuddiJ-tr8fc
@GuddiJ-tr8fc 15 часов назад
विचार न करता सुखी संसार करावा दोघांनी
@krushnatchindage1799
@krushnatchindage1799 14 часов назад
सायलीला पडलेलं स्वप्न होत हे...हे पुढच्या भागात कळेल
@AmarGhorpade03
@AmarGhorpade03 13 часов назад
Hi
@jagtapdinesh1313
@jagtapdinesh1313 13 часов назад
Vishal ank sayali chi Jodi kona konala avdali tynne like karra ❤❤❤
@SunitaPawar-gm3kj
@SunitaPawar-gm3kj 17 часов назад
सायली च लग्न व्हायच्या आत विशालने यायला हवं❤❤🎉🎉🎉
@surajkadam6951
@surajkadam6951 16 часов назад
He सायलीच स्वप्न आहे अस दाखवतील आता
@dikshachougule1418
@dikshachougule1418 3 дня назад
सायलिने रोहितच्या मदतीने विशालला शोध्यला पाहिजे पण सायली विषालचीच जोडी कमाल आहे
@patilganesh8984
@patilganesh8984 2 дня назад
rohit muddam kartoy bcz tyala tichyashi lagn karaych tyala sarv mahiti aahe vishal baddal
@deepakschavanpatil100
@deepakschavanpatil100 День назад
हो अगदी बरोबर आहे रोहितला सगळं माहिती आहे विशाल बद्दलचं विशाल चा फोन सुद्धा आला होता रोहितला पण रोहितने सांगितलं नाही तो विशाल चा फोन होता म्हणून
@ShankarSawant-io7mr
@ShankarSawant-io7mr 7 часов назад
वाट लावली वेब सीरीज पूर्ण😂😂
@siddhudombale6054
@siddhudombale6054 6 часов назад
आज खर प्रेम हरल आस वाटतय सर
@s.s.ssonawane9553
@s.s.ssonawane9553 12 часов назад
Kona kona la wattay ki hi bebsirij nasun Dadkan movi aahe aas ho walay ni like toka
@macchindrashinde7920
@macchindrashinde7920 14 часов назад
कुणाला आठवायच अन् कुणाला विसरायचं हे आपल्या हातात असतं तर किस्त भारी झालं असतं....👏👏
@SangitaShinde-yr9mp
@SangitaShinde-yr9mp 12 часов назад
अस वाटतेय मी. धडकन movie पाहतोय
@bhausogawade4244
@bhausogawade4244 17 часов назад
हे बरोबर नाही सायली विशाल ही जोडी छान आहे
@rohitdevang5503
@rohitdevang5503 15 часов назад
एक धोक्याची चप्पल फेकून मारा 😊मालिकेने एक शिकवलं आधी करिअर कारण कोणाचं अडत नाही कोनवाचून...शेवटी तेच दाखवल आमची स्टोरी आठवली😢 प्रेम करणारे पेक्षा घरच्यांनी करून दिलेला चांगल आणि जीव आपोआप लागतो 😢आता तो विशाल वेगळा होता पण बाकी मुलांचं खर असेल त्यांचे हाल किती होतात याचा विचार होत नाही
@CHIRAGAUTO-h9u
@CHIRAGAUTO-h9u 8 часов назад
Kay rav nitin sir sagla mood ghatla series baghay ha😮
@pratibhalokhande3972
@pratibhalokhande3972 15 часов назад
खर तर रोहित आणि सायली ने मिळून विशाल आणि त्याच्या मित्रांना शोधून माहिती मिळवली असती पण विशाल नाही कळाल्यावर लगेच रोहित ची सेटिंग चालू झाली😂😂😂रोहित बरर्याच मोठ्या मनाचा आहे बायकोचं प्रेम आहे हे माहीत असून लग्न केलं तिच्याशी आणि सायली ने पण लग्नात विशालच्या आई चे कानातले घालून उभी राहिली😅आता प्रेक्षक फार सुज्ञ आहे स्वतःचा वेळ देवून सिरीज पाहतो या पुढे निदान पटेल अस तरी लिहीत जा आता शेवटच्या भागात त्या विशाल la सगळ्यांना द्यान देवून हिरो बनवायला आणू नका .
@VinyakNavalgi
@VinyakNavalgi 2 дня назад
विशाल सायली साठी कामं करत आहे आणि सायली लग्न करून घेणार आहे काय असं वाटल नव्हत मला र सोडून जाशील अर्ध्यात 😢😢😢
@sarveshmahadik656
@sarveshmahadik656 15 часов назад
Pn sayli la mahit nahi na ki to tichyasathi job la gelay..tyat tyacha mobile padlay to cl kru shkt nahi..tyat no.ny athvt..ky krel bichara..& yaych boll tr sodun pn job yeu shkt ny...sayli ch swapn kharab hoil..to pn adklay tikde & ikde sayli ne gairsmj karun ghetlay..mla tr vattay yamde sgli chuk vishal chya mitranchi ahe..jyaveli sayli tyachya mitrana shodt hoti tevha jagdish bhetla hota pn tyane bghun pn n bghitlyasarkh kel tithe sgla satyanash zala...nahitr pudhe he ass ghadlch nast..vishal sayli chi love story chaluch rahili asti kashipn
@amrutatantak6013
@amrutatantak6013 9 часов назад
Sayali la tr kuthe athavat ahe ki, exam madhe pass zalyavar pudhe bengalor la training la janar hota te😅
@MonaliJoshi-p4c
@MonaliJoshi-p4c 7 часов назад
Mg kay tr an tyane sangital pn hot tith khup divas rahav lagel tr hi ho bolali an ata visarun geli
@21swapnil
@21swapnil 16 часов назад
सर, समाप्त लिहायचं राहील का? अजून भाग येणार आहेत?
@wildhunter1090
@wildhunter1090 14 часов назад
आता विशाल च्या एन्ट्रीची वेळ झाली आहे भाव आमचं लग्नात येणार डायरेक्ट पंगत वाढायला
@navnathwarpe95
@navnathwarpe95 16 часов назад
लय वास्तव दाखवील आहे... पण याने भविष्यात विशाल वरून त्रास देऊ नये म्हणजे झालं
@Buddhainspirational-u4q
@Buddhainspirational-u4q 14 часов назад
पण वास्तव मध्ये सुद्धा असं होऊ शकत नाही कारण मुलगा कामाला लागल्यावर मुलीला सांगतो ह्यात भलताच काही पण दाखवलंय राव 😂🙆🏻‍♂️
@chaitralifilms
@chaitralifilms 11 часов назад
रोहित मध्ये कायतर घोळ वाटतोय 😢
@deepaksawant5237
@deepaksawant5237 9 часов назад
लग्न विशाल बरोबरच झालं पाहिजे होत😢
@vishalyede1762
@vishalyede1762 День назад
तुमाला विनंती करतो विशाल आणि सायली चे लग्न दाखवा रोहित सोबत नका दाखवू..... 🙏🙏🙏🙏
@Its_sakshu_2024
@Its_sakshu_2024 16 часов назад
विशाल जरा दुसऱ्या मालिकेत काम करतोय समजून घ्या थोड 😂😂😂
@ishwarpilore1790
@ishwarpilore1790 7 часов назад
खुप छान पाऊस सिरीज
@aishwaryanawale2088
@aishwaryanawale2088 16 часов назад
Girl friend cha no. Path nahi asa pahila boy friend asel ha😂 Love marriage peksha arrange marriage bhari ast... sayli❤
@Ashvini-1994
@Ashvini-1994 16 часов назад
Ho na Ani mhane Vishal खूप हुशार आहे साधा एक नंबर पाठ nhi त्याचा
@786success
@786success 16 часов назад
पुढील भागात काय होईल सांगू का ती झोपितून उठेल आणि नंतर अस दाखवतील की स्वप्न पडले आहे..कारण जर लग्नच झाल तर वेब सिरीज आजच शेवटचा भाग असता.
@VinayakSurve-ll3ec
@VinayakSurve-ll3ec 10 часов назад
बरोबर भाऊ
@SunainaMulmuley
@SunainaMulmuley 7 часов назад
मला तर सिरीज पेक्षा कमेंट्स वाचण्यात मज्जा येते
@sagarpagale1464
@sagarpagale1464 14 часов назад
हो 100% फासून लग्न करतोय रोहित शेवटी विशालच प्रेम खर आहे
@MonaliJoshi-p4c
@MonaliJoshi-p4c 2 дня назад
Tya rohitla tya divashi vishalacha call aala hota pn tyane kuthe sangital saylila mg to fasvunch lagn kartoy na
@patilganesh8984
@patilganesh8984 2 дня назад
hotel madhe toch call hota aata tyane fayda uchalun ghetla
@yogeshkunnurkar
@yogeshkunnurkar 16 часов назад
@@MonaliJoshi-p4c ho mla pn asch vatty tyani sangitl nhi cll ala hota te
@aapliaaikitchen8847
@aapliaaikitchen8847 12 часов назад
@@yogeshkunnurkar Ho Mla pan asch vatat,, rohit ne Vishal la bhetayla gela tevha card dil hot te tyane pocket madhye thevl hot,, Sayli cha number lakshat nahi mhnun tyane Te card varun rohit la call kela asel
@alnaazkiduniya99
@alnaazkiduniya99 13 часов назад
हम दिल दे चुके सनम मूव्ही स्टोरी रोहित घेवुन जाणार सायलीला विशाल कडे 😊
@InspireandLearn_
@InspireandLearn_ 12 часов назад
😂
@YTcreation1478
@YTcreation1478 3 дня назад
यामधे काहि नवीन असे नाहीयेच. 99% स्टोरी चा एंड हा अरेंज मॅरेज ने होत. आनी असाही प्रेमात तो स्वीकाराव लागत.
@bablupote987
@bablupote987 11 часов назад
विशाल आता तू सन्यास घेउन हिमालयात निघून गेला तरी चालेल
@rameshphatkare4847
@rameshphatkare4847 8 часов назад
छान, एपिसोड 🌹🙏
@RameshSul-or8qh
@RameshSul-or8qh 10 часов назад
विशालने रोहितला फोन केलेला होता पण रोहितने सायलीला सांगितलं नाही ...त्याला मुद्दाम तेच करायचं होत..सायलीला हे माहीत होऊ दिलं नाही .. रोहित frod हाय..
@Mohinisvlog
@Mohinisvlog 16 часов назад
Kay vishal vishal kartay sagle jan .to jatana sangun gela asta tr saylichi hi awastha zalich nasti .5mahine zale ek phn pn nay mg bichari sayli aatun khup tutli ahe.rohit tichya sathi navra mahnun yogya ahe.sayali ne to gelya pasun ekda pn smile keli nahiye bichari sayali 😢
@gauravgdt
@gauravgdt 16 часов назад
विशाल ला घेऊन सातारचा देवदास बनवणार वाटते आता... 😂😂
@spy5876
@spy5876 3 дня назад
वेबसेरीज वास्तवावर आहे अभिनंदन लेखकाचे🎉🎉🎉🎉
@swapnilz7313
@swapnilz7313 17 часов назад
हे प्रेम वगेरे काही नसते लग्न झाले वर घरात जी भांडे वाजतात त्याची मज्या भारी असते😂😂
@AthviA474
@AthviA474 4 часа назад
लवकरच रोहित त्याचे खरं राग रूप दाखवील हे मात्र खरं आहे
@tejashrimalusare7996
@tejashrimalusare7996 12 часов назад
रोहितचं पात्र खूपच आदर्शवादी दाखवलय..त्यामुळे ते सध्याच्या सामाजिक वास्तवाशी विसंगत वाटायला लागलंय..
@archananavare9288
@archananavare9288 16 часов назад
Vishal murkh aahe phone padala,,mitrana pan sangayla parwangi dili nahi, swath pan phone karat nahi ...😅
@Ajay_video_editor2505
@Ajay_video_editor2505 12 часов назад
आयुष्यात असच होत पोरी पहिले प्रेम करतात आणि नंतर विसरून जातात आता बघा ना तो मुलगा तीला खुश ठेवण्या साठी काम करतोय आणि ईकट मुलगी ते विसरून दुसर्या मुला सोबत लग्न करतोय😢😢😢😢😢
@jyotichavan2291
@jyotichavan2291 15 часов назад
Mast❤❤❤❤❤ kadak episode hota aata ya daghachi love story continue Kara
@sachinshinde5555
@sachinshinde5555 Час назад
रोहित नक्कीच एक चांगला मुलगा आहे.... पण विशाल चा call आला होता रोहित ला तो त्याला काहीच बोलला नाही.... शेवटी त्याने ही त्याचा स्वार्थ किंवा स्वतःच प्रेम पाहिलं असावं... पण लग्न हे खूप लवकर दाखवलं...... जे सुरवातीला पाहायला भारी वाटायचं ते आता नाही वाटतं....
@santoshmane1638
@santoshmane1638 3 дня назад
विशाल गोट्या खेळत राहिला आणि सायली लग्न करून मोकळी 😅
@dnyaneshwarpande4422
@dnyaneshwarpande4422 9 часов назад
ढोलकी फिल्म मधील हिरोईन सारखा आवाज आहे सायलीचा
@ACTIVE_COMPONENT
@ACTIVE_COMPONENT 9 часов назад
Khup chan episode❤❤❤❤❤
@swap-0707
@swap-0707 10 часов назад
Rohit chhan ch ahe....but Vishal ekta padel punha...yach vait vatat ahe...Ani sayali ch pn barobr ahe...5 mahine kahich n sangata kahich n bolta achanak nighun gelyavarti sayali tari Kay karnar😢
@nitinjankar961
@nitinjankar961 3 дня назад
ईसल्याचा संत्या झाला एखदाचा
@Mickeyy0156
@Mickeyy0156 16 часов назад
Ho na 😂
Далее
这到底是怎么做到的 #路飞#海贼王
00:10
Просмотров 4,3 млн
Это было очень близко...
00:10
Просмотров 919 тыс.
Panjabrao dakh || Panjab havaman andajtoday
Просмотров 1,1 тыс.
这到底是怎么做到的 #路飞#海贼王
00:10
Просмотров 4,3 млн