Тёмный

सारखे पाय दुखतात, कोणीतरी चेपून द्यावेसे वाटतात, अस्वस्थ वाटणे, यावर उपाय 

Suhasini Yog
Подписаться 61 тыс.
Просмотров 344 тыс.
50% 1

Опубликовано:

 

27 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 541   
@swatishegokar3557
@swatishegokar3557 2 месяца назад
खूपच छान माहिती दिलीत. योगासने आणि आजार दोन्ही बद्दल छान समजावून सांगितले आहे धन्यवाद. . आज पहिल्यांदाच व्हिडिओ बघितला.आता नियमित बघणार.
@purushottamvaidya4409
@purushottamvaidya4409 2 месяца назад
खूप छान! तरुण पिढी योगासने व प्राणायाम चांगल्या प्रकारे समजून सांगते. अभिनंदन!
@PrakashPatil-jq7cm
@PrakashPatil-jq7cm 2 месяца назад
तुमचे ज्ञान खूप च मोठे आहे, आणि ते सर्व साठी देता हे योगदान खूप मोठे आहे, आपल्या टिप्स, म्हणजे योगासन, प्राणायाम यांच्या नेहमी सराव केल्यामुळे माझे पाय दुखायचे कमी झाले आहेत, यांच्या साठी ताई आपणास धन्यवाद,
@kavitadeshmukh4118
@kavitadeshmukh4118 2 месяца назад
खूपच माहितीपूर्ण आणि सुंदर शांतपणे सांगण्याची पद्धत. धन्यवाद.
@Shownature.8895
@Shownature.8895 Месяц назад
धन्यवाद मॅडम 🙏संपूर्ण माहिती ऐकली समाधान वाटले 🙏🙏🙏
@rameshkamble5129
@rameshkamble5129 2 месяца назад
आपले योगासने, प्राणायाम यांचा पूर्ण अभ्यास आहे. आपण डॉ.आहात की योग गुरू आहात.दोन ही गोष्टीत पांरगंत आहात.खूप छान माहिती आहे.
@vaishalichoude336
@vaishalichoude336 Месяц назад
सुहासिनी मी तुझी खुप आभारी आहे मी तुझे video पाहूनच योगासन करते आहे.खुप फरक पडला आहे, व्यायाम केल्याने खुप बरं वाटतं मला . धन्यवाद.खुप आशीर्वाद तुला 🙌
@vilastodkar3398
@vilastodkar3398 2 месяца назад
Excellent and very informative explanation. Thank you so much.
@arunmokashi3727
@arunmokashi3727 2 месяца назад
Very nice useful practical. All hindus have to include this course in life.
@SubhashDhumal-xh5cp
@SubhashDhumal-xh5cp 2 месяца назад
सु प्रभात.मी तुमचे व्हिडिओ नेहमी पाहतो.या व्हिडिओ मुले आरोग्य चांगले राहण्यासाठी खुपच मदत होत आहे.योगासनांची माहिती आनी त्याचे फायदे तुम्ही खुप छान समजाऊन सांगता.❤😅
@MadhukarChaudhari-qu5sr
@MadhukarChaudhari-qu5sr 2 месяца назад
मॅडम जेष्ट नागरीक साठी चांगला उपाय सांगावा जय संताजी
@madhukardharmadhikari297
@madhukardharmadhikari297 2 месяца назад
Utkrushtha....Sundar.....Sahaj....Sadhya.....
@vinaynachane7350
@vinaynachane7350 2 месяца назад
Very good important. Information. Thankyou. So. Much
@vinitapathak3052
@vinitapathak3052 22 дня назад
खुप छान वाटले मी बरीच करते योगासने पण योग्य दिशा मिळाली 🙂धन्यवाद 👍♥️🕉
@prakashkulkarni1731
@prakashkulkarni1731 Месяц назад
मॅडम तुम्ही खूप छान बोलतात आणि ते तुम्ही बोलता ते एकदम समजतं आणि योग्य शब्दात बोलतात आणि ऐकवा असे वाटते ते छान शब्दात योग्य शब्दात व इतरांना समजेल असे बोलतात आणि ते ऐकावेसे वाटते आणि पूर्ण समजल्यामुळे ते कृतीमध्ये आणण्यासाठी पण आता प्रयत्न करण्याची प्रेरणा मिळाली खूप खूप धन्यवाद
@rajaschavathe6399
@rajaschavathe6399 2 месяца назад
खूपच छान.. विशेष म्हणजे पूर्ण योगासने करताना कुठेही धाप लागणे किंवा दम लागला नाही एकदम सहज बोलता बोलता एवढे कठीण योगासने केलीस 👍🏻👍🏻👌🏻🌹🌹
@shrikantmohite1274
@shrikantmohite1274 2 месяца назад
Nice information , fluent & sweet language.
@marutipawar2387
@marutipawar2387 2 месяца назад
खूप मनापासून माहिती,योगासने प्राणायाम प्रत्याहार,झोप वेळापत्रक. इ.आभार
@arunamahale8984
@arunamahale8984 Месяц назад
Good morning. Really very very informative. Thanku
@chitrabhave3786
@chitrabhave3786 Месяц назад
खूपच छान पद्धतीने करून दाखवलं आणि निवेदन देखील अतिशय उत्तम
@santoshposture1912
@santoshposture1912 Месяц назад
खूपच छान प्रकारे आणि सविस्तर शांतपणे माहिती दिली. अप्रतिम आरोग्यविषयक माहिती
@nikhilshivajipawara9954
@nikhilshivajipawara9954 Месяц назад
Khupach chhan mahiti dili dhanyavad mam.
@dattatraygaikwad1956
@dattatraygaikwad1956 Месяц назад
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आपले मनापासून आभार आणि अभिनंदन देखील
@anjalidesai290
@anjalidesai290 Месяц назад
खूप चांगली शास्त्रीय माहिती, योगासने आणि प्राणायाम यांची प्रात्यक्षिके.. अतिशय उपयुक्त व्हिडिओ..
@varshapawar7789
@varshapawar7789 2 месяца назад
अत्यंत महत्वपूर्ण माहिती. पद्धतशीर समजावले.. तुमच घर पण सुंदर आहे. Hill station वर आहे वाटतं.
@anilpotdar2540
@anilpotdar2540 2 месяца назад
Best remedies suggested by you madam. I hope many viewers might follow your tips.
@ramdaskhandvi2422
@ramdaskhandvi2422 21 день назад
आरोग्यं धनसंचय छान माहिती 🙏
@ashokbhawar7064
@ashokbhawar7064 Месяц назад
अतिउत्तम आरोग्याविषयी माहिती सांगितली सोबत योगासनाविषई विश्लेषण केले, हे सर्व खूप उपयोगी आहे.
@shrikanttawade2199
@shrikanttawade2199 2 месяца назад
सुंदरच माहितीपूर्ण क्लिप! सर्व शास्रांचा उल्लेख करून स्पष्टीकरण!आहारशास्र,विज्ञानशास्र,योगशास्र इ.
@ujwalagharge5272
@ujwalagharge5272 22 дня назад
ताई तुमचा व्हिडिओ मी पहिल्यांदा पाहिला. मला तुम्ही सांगितलेली माहिती खुप आरोग्यदायी, महत्वाची वाटली.तुम्ही मला वाटले डॉ.आहात की काय? इतकी प्रभावी माहिती वाटली.तुमच्यामध्ये मला डॉ.,योगप्रशिक्षक यांचा संगम दिसून आला.खुप , खुप धन्यवाद...!! मी कोल्हापूरहुन आहे.ओके.
@SuhasiniYog
@SuhasiniYog 21 день назад
🙏🙏🙏🙏🙏
@revatithakur8999
@revatithakur8999 Месяц назад
किती छान समजाऊन सांगत आहात . स्वामी आशिर्वाद आपल्याला .😊🙏🌹🎉
@medhadikshit8766
@medhadikshit8766 2 месяца назад
Thanku Madam ! Nice information given by u ! God Bless U !❤🙏🏽
@dattatraygaikwad1956
@dattatraygaikwad1956 2 месяца назад
दीदे, प्रथम तुझे मनापासून आभार, तू खूप चांगल्या प्रकारे आसने आणि प्राणयन शिकवले.
@vaishaliwaral3033
@vaishaliwaral3033 2 месяца назад
खूप छान आणि सोप्या पद्धतीने माहिती सांगितली आहे, सर्व वयोगटातील व्यक्तींना करता येऊ शकतो, धन्यवाद 👍👏👍
@shailendramhatre4503
@shailendramhatre4503 Месяц назад
Very nice knowledge, Thanks God Blessed
@anilnevaskar4888
@anilnevaskar4888 Месяц назад
Very nice & informative, thanks
@manjuchimote1356
@manjuchimote1356 2 месяца назад
खूप छान माहिती दिली आहे, अगदी व्यवस्थित भाषा,समजावून सांगण्याची पद्धत आणि सकारात्मकता यामुळे vdo उत्तम वाटला👍🏻🙏🏻🙏🏻
@arunamasaraguppi1308
@arunamasaraguppi1308 Месяц назад
Dhanyawad Mam! Khup chhan mahiti dilit ! dhanyawad dhanyawad dhanyawad 🙏🙏🙏
@sujataambekar1980
@sujataambekar1980 Месяц назад
Good morning... U always give very good explaination... 🙏🏻
@savitahormale1590
@savitahormale1590 2 месяца назад
खूप खूप छान माहिती दिली 🎉🎉 तुमचे मनःपूर्वक धन्यवाद मॅडम
@surekhathoke7330
@surekhathoke7330 25 дней назад
खूपच छान माहिती दिली धन्यवाद बेटा
@sanjanapawar9481
@sanjanapawar9481 Месяц назад
Khupp chan mahiti... thankyou mam😊
@ravindrathanage9450
@ravindrathanage9450 2 месяца назад
Thanks dear didi, you given me very nice information, again thanks 🙏🙏🙏
@vrushalijagtap1555
@vrushalijagtap1555 24 дня назад
तुझे खुप आभार मानले पाहिजे. छान व्यायाम आहे
@anilshah5138
@anilshah5138 2 месяца назад
सहज सोप्प्या भाषेत आभ्यासू माहिती! छान मार्गदर्शन. तुंम्हाला शुभेच्छा.
@rajendrakasar5281
@rajendrakasar5281 Месяц назад
आपण योगासने व प्राणायाम या बद्दल कमी वेळेत सुध्दा छान माहिती दिले बद्दलल धन्यवाद.
@preranajadhav2376
@preranajadhav2376 2 месяца назад
अतिशय उत्तम प्रकारे आपण ही माहिती दिली. खूप खूप धन्यवाद.
@bhimraokolekar2587
@bhimraokolekar2587 Месяц назад
सुंदर, धन्यवाद⚘👌
@dhananjaytari594
@dhananjaytari594 Месяц назад
अतिशय सुंदर छान सविस्तर माहीती! नमो नमः❤
@gurukulcommerceclasses4146
@gurukulcommerceclasses4146 2 месяца назад
खूप छान माहिती समजून आणि उमजून सांगितलं धन्यवाद तुम्हाला 🙏
@maniktike7800
@maniktike7800 2 месяца назад
तूला व्हिडिओ आवडला.तुझी योगासने समजावून सांगण्याची पध्दत आवडली.धन्यवाद!❤
@hanumanjadhav3352
@hanumanjadhav3352 24 дня назад
फारच सुंदर प्रदर्शन मार्गदर्शन
@vidhyabudhale9390
@vidhyabudhale9390 Месяц назад
सुंदर च माहिती पूर्ण देतात .खुप छान समजावून सांगतात .धन्यवाद
@nilimabawkar9035
@nilimabawkar9035 2 месяца назад
Excellent, thank you so much
@prakashshinde6745
@prakashshinde6745 2 месяца назад
Thanks it's very good
@rameshchavan2437
@rameshchavan2437 2 месяца назад
छान व योग्य प्रकारे माहिती सांगीतली.धन्यवाद!
@prakashbarmecha3425
@prakashbarmecha3425 Месяц назад
Khupch chan dhanyawad.❤🎉❤🎉❤🎉❤
@sglondhe
@sglondhe Месяц назад
खूपच चांगले स्पष्टीकरण सांगितले.धन्यवाद
@bhagatpujara6875
@bhagatpujara6875 13 дней назад
Thanks suhasini khupach changalan samjhvilas kas kay karavan kay khav vagaire vagaire.
@narayankhatik5944
@narayankhatik5944 23 дня назад
आपल योग नियमीतपणे करतो आहे घन्यवाद
@ravindrabora1819
@ravindrabora1819 2 месяца назад
खूप अभ्यासपूर्ण माहिती सहज सोप्या भाषेत सांगीतली आहे. जेष्ठ नागरिकांसाठी योगाभ्यास सुचवावा......
@vivekvaidya1965
@vivekvaidya1965 2 месяца назад
The best video. Thank you very much madam.
@vijaynimse9870
@vijaynimse9870 Месяц назад
Thanks very. nice
@sanjivaniyogaclasses
@sanjivaniyogaclasses Месяц назад
खूप छान माहिती मिळाली❤🎉🎉धन्यवाद
@baluvelhal3057
@baluvelhal3057 Месяц назад
खूपसुंदर आणि सहज. अत्यंतउपयोगीही
@kailashdeshmukh7317
@kailashdeshmukh7317 Месяц назад
Khup chhan mahiti dili Thanks 🙏🙏 Har Har Mahadev Life Video
@sunandagaikwad5486
@sunandagaikwad5486 2 месяца назад
Khup chhan vyayam prakar. Mala khup upyogi ahet
@dagadugujar1050
@dagadugujar1050 Месяц назад
Thanks Maydam. I am doing but improve my excise.
@शिक्षणआपल्यादारी
अत्यंत उपयुक्त व्हिडिओ. छान माहिती सांगितली मॅडम. मी नक्की याचा अवलंब करेल. 🙏🏻🙏🏻
@mangalnirmal264
@mangalnirmal264 Месяц назад
Very good. Mam. Thankyou. ❤❤
@latajain5181
@latajain5181 26 дней назад
खूप छान रित्या समजावले धन्यवाद
@ashwinisonavane2208
@ashwinisonavane2208 Месяц назад
Khup mattvapurna mahiti sangitali aahe.ani yogasane Chan samjvale 🎉❤😊
@PrakashJadhav-mp4vb
@PrakashJadhav-mp4vb Месяц назад
फारच छान माहिती दिली.
@pradeepkarpe3200
@pradeepkarpe3200 2 месяца назад
Very Very nice Information God bless you
@raghunathbane8500
@raghunathbane8500 2 месяца назад
Thanks Lot Mahiti Dilta Baddhal Take Care God Bless you 🌹🙏
@bapuraowankhade83
@bapuraowankhade83 Месяц назад
खूप छान माहिती दिली 🌹🌹
@sumanjagtap1369
@sumanjagtap1369 Месяц назад
Thank you so much ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@lifehacker3810
@lifehacker3810 2 месяца назад
खूप छान अत्यंत महत्वपूर्ण माहिती सांगण्याची पद्धत पण खूप सुंदर
@meenaCholkar
@meenaCholkar 2 месяца назад
Thanku so much for ur lovely inf.
@anuradhasawant4978
@anuradhasawant4978 2 месяца назад
🙏खूपच छान पद्दतीने समजावून सांगता, धन्यवाद,
@allroundersan3718
@allroundersan3718 2 месяца назад
ताई तुम्ही अतिशय उपयोगी माहीती खुप चांगल्या पद्धतीने समजावून सांगीतली आणि स्वतः योगसने करूनही दाखविले. ताई खुप खुप धन्यवाद. 🙏
@dnyaneshwarmane-f1f
@dnyaneshwarmane-f1f Месяц назад
खूप छान माहिती दिली आहे.dhanywad
@pandurangwaingankar7352
@pandurangwaingankar7352 2 месяца назад
फार छान महीती सांगितले तुम्ही उन्हात जर फिरलो तर खुप फायदा होतो.वायंगणकर भाईंदर
@nagaremadam3584
@nagaremadam3584 2 месяца назад
खूप छान माहिती दिली 👌👌👌🙏
@priyamhatre8456
@priyamhatre8456 Месяц назад
खूप छान माहिती आणि सोपी खूप उपयोगी आसने
@ravindrakhot3993
@ravindrakhot3993 11 дней назад
सोप्या भाषेत छान माहिती दिलात धन्यवाद
@dharmrajsonwane4016
@dharmrajsonwane4016 2 месяца назад
खूप छान सांगितले आहे, उपयुक्त आसने,
@pandurangsobale6218
@pandurangsobale6218 2 месяца назад
महत्वपूर्ण माहिती मिळाली धन्यवाद ❤
@SadhanaMahatme
@SadhanaMahatme Месяц назад
खूप छान माहिती दिली बाळा, मला खूपच पायाचा त्रास आहे
@kirankangane3745
@kirankangane3745 Месяц назад
खुप छान माहितीपूर्ण
@madhavifadnavis
@madhavifadnavis 2 месяца назад
खूप सुंदर माहिती आहे.तुम्ही खूप छान सांगितले.धन्यवाद मॅडम.😊
@ushakulkarni3489
@ushakulkarni3489 2 месяца назад
खूप छान योगासने सांगितली.धन्यवाद
@Kaavya1481
@Kaavya1481 2 месяца назад
खुप छान माहिती दिली....अगदी अचूक❤
@pankajmehta9297
@pankajmehta9297 2 месяца назад
Your explanation to good n genius....👆👌🌞🌞
@margeshwarrangari5091
@margeshwarrangari5091 2 месяца назад
Good, very good, I impressed watching your video. Nature may bless u.
@manasiteredesai1427
@manasiteredesai1427 Месяц назад
Good info..thanks
@sushmapande2553
@sushmapande2553 2 месяца назад
Very nice yogas and Pranayam teaching
@balajipuri9606
@balajipuri9606 2 месяца назад
मॅडम खूप उपयुक्त माहिती दिली आहे Thanks
@varshachaudhari1324
@varshachaudhari1324 2 месяца назад
Khupch chhan mi barych divsatun keli aasana👌🌹
@sanjaydabhade396
@sanjaydabhade396 2 месяца назад
Very.good.madem.thanks
@vaishalivaval1804
@vaishalivaval1804 Месяц назад
खूपच छान समजावून सांगितले धन्यवाद ❤
@ushaiyer4112
@ushaiyer4112 2 месяца назад
Nice you are teaching
@vidyawalekar991
@vidyawalekar991 29 дней назад
खुप सुंदर माहिती 👌
Далее
Ванька пошел!!!! 🥰
00:18
Просмотров 681 тыс.
MAGIC TIME ​⁠@Whoispelagheya
00:28
Просмотров 3,7 млн