Тёмный

सावंतवाडीची सुप्रसिद्ध भालेकर मासे खाणावळ 🐟 Sawantwadi's Bhalekar Khanval 🐟 Crazy Foody Ranjita 

Crazy Foody Ranjita
Подписаться 693 тыс.
Просмотров 1,6 млн
50% 1

► Please Email Us below for Any Video-Sponsorship or Donations.
Email: crazyfoodytraveler@gmail.com
Shri Mahalaxmi Bhojanalaya Bhalekar Khanaval
Address: College Rd, Sabniswada, Sawantwadi,
Maharashtra 416510
Phone: 094211 45184
goo.gl/maps/ga...
►►►My Other Channels :
►►►Ovee & Mumma RU-vid Channel Link:
/ @oveeandmumma
►►►Being Ranjita RU-vid Channel Link: / @beingranjita
►►►Ranjita Shorts Official
/ @ranjitashortsofficial...
►►►Facebook : Crazy Foody
/ crazyfoodytraveler
►►►Instagram: crazy foody ranjita
...
►►►My Cameras:
1. Sony ZV1 Camera: amzn.to/2Sm0ZvY
2. Canon 200d : amzn.to/3kMs7QT
3. GoPro HERO9 Black Holiday Bundle
amzn.to/3aG9Hy5
4. DJI Pocket 2 - Handheld 3-Axis Gimbal Stabilizer
amzn.to/2UV5RwP
►►►My Mic :
1. Rode VMGO Video Mic GO
amzn.to/3c9u1K2
2.Rode Wireless Go
amzn.to/2KquGfc
3. Wired Mic
amzn.to/3kF5VZ2
4. Wireless Mic
amzn.to/3jb25GZ
►►►New Mic:
Sennheiser MKE 200
amzn.to/3JjRZR9
🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा.
Mirabel Salon & Spa
Shop No. 114, 1st Floor, Yash Padma Building, Opp. Shivkala Arcade, Near Rlw Station, Boisar(w) 401501
MAHARASHTRA
Ph. No. 7028689920 ( 10 AM To 7 PM )
(Only Salon Inquiry )
गावचे पारंपारीक
तांदळाचे पोळे | Easy Traditional Tandlache pole
• गावचे पारंपारीक तांदळा...
हिरवा मसाला वाटण, व्हेज किंवा नॉन व्हेज भाज्यांसाठी उपयुक्त
• हिरवा मसाला वाटण, व्हे...
►►►Ovee & Mumma Popular Video
Ovee's Birthday Gift 🥰 Ovee & Mumma
• Ovee's Birthday Gift 🥰...
ओवीचे सिल्वर बटन आले हो आले 💃 Ovee Silver Play Button Unboxing Video
• ओवीचे सिल्वर बटन आले ह...
ओवीचे Milky Bar सँडविच😋
• ओवीचे Milky Bar सँडविच...
ओवीने बनवली मँगो कँडी🍭 Mango IceCream Recipe
• ओवीने बनवली मँगो कँडी🍭...
ओवीने बनविली मॅगी 🍜 Easy Maggi Recipe by Ovee
• ओवीने बनविली मॅगी 🍜 Ea...
Thanks For Watching... Crazy Foody Ranjita
#Bhalekar_Khanaval #sawantwadi #sawantwadi_nonveg #seafood
#malvani_khanaval #kokani_Food #malvanifood #malvani
#Crazyfoodyranjita #Oveeandmumma #BeingRanjita
#Easyrecipeinmarathi #Oveevideo
#ovivideo #OverVideo

Опубликовано:

 

1 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 683   
@manalisspecialdish6470
@manalisspecialdish6470 2 года назад
तुमचा vlog बगून आम्ही जेवायला गेलो.. एकदम बेचव जेवण होत.. अगदी मासे पण शिळे होते भारी आहे म्हणतेस तुझा जिभेला काही चव नाही का?
@dattaraikar5289
@dattaraikar5289 2 года назад
सर्वात महागडे..आणि बोलायची अजिबात पद्धत नसलेला मालक...माजुरडा..कॅमेरा समोर गोड बोलतोय फक्त..
@umeshgawade3197
@umeshgawade3197 2 года назад
भालावळ खानावळ सावंतवाडी मधील जेवण खुप छान आहे, पण रेट जास्त आहे, थोडा रेट कमी केला तर गरीब लोक पण जेवण जेवू शकतील
@madhugunjetkar5576
@madhugunjetkar5576 2 года назад
Great good foods and Malvani
@rajendraalase8427
@rajendraalase8427 2 года назад
रेट च बघा जरा
@ganninanekar6377
@ganninanekar6377 2 года назад
Quality aahe mag rate chi kalji कशाला पाहिजे
@sachindaundkar1836
@sachindaundkar1836 2 года назад
Tyani rate kami kela tr tey garib hotil...
@dineshs7953
@dineshs7953 2 года назад
भालेकर
@ajinkya1232e
@ajinkya1232e 2 года назад
अतिशय वाईट अनुभव . भालेकर फक्त नावाला चांगलं आहे. स्टाफ आगाऊ आहे . मासे पण ताजे नव्हते ,500 रुपये थाळी घेऊन वर रस्सा देत नाहीत एक वाटी रस्सा 50 रुपये ?? वर जेवण थंड . khup mast ani swast घरगुती bussiness आहेत कोकणात . त्यांना सपोर्ट करू.
@rahulkamble5792
@rahulkamble5792 6 месяцев назад
Correct
@Rupaliv5555
@Rupaliv5555 4 месяца назад
हमको यहा हॉटेल खरीदना है हम अच्छा काम करके दिखायेंगे
@Rupaliv5555
@Rupaliv5555 4 месяца назад
भैया आपका नंबर बोलो
@kapilshetverenkar4071
@kapilshetverenkar4071 3 месяца назад
Correct 3rd class hotel taste n high price, prefer Arekar hotel
@abhayjoshi6710
@abhayjoshi6710 2 года назад
यूट्यूब वर पाहिले चांगले वाटले. एकदा चिकन थाळी मागविली . जेवायला सुरुवात केली भ्रमनिरास झाला. चिकन पुर्णपणे भगभगीत होतं.अन्नाची नासाडी होऊ नये म्हणून गुपचूप जेवलो . पैसे दिले पुन्हा कधीही या हाॅटेल मध्ये यायचं नाही हे ठरवून वाटेला लागलो.
@Rupaliv5555
@Rupaliv5555 4 месяца назад
भैया हम खरीदना चाहते है हम अच्छा खाना बनायेंगे
@padmakardeshpande2739
@padmakardeshpande2739 3 месяца назад
हॉटेल चे रिव्ह्यू देताना हॉटेल जसे आहे तसा रिव्ह्यू द्यावा. लोकं रिव्ह्यू बघून येतात पण लोकांनी कॉमेंट्स पण वाचाव्या. हॉटेल महाग आहे...स्टाफ उद्धट आहे..म्हणजे फक्त ह्यांची मोनोपोली आहे का.
@sudeshkochrekar6564
@sudeshkochrekar6564 2 года назад
वीस वर्ष पूर्वीचा मटण मसाला, मोरी मसाला ज्या महिला बनवत ती टेस्ट आता नाही
@swatikulkarni2131
@swatikulkarni2131 Год назад
जेवण छानच पण दर परवडणारे नाहीत . कमी पाहिजे दर
@Rupaliv5555
@Rupaliv5555 4 месяца назад
अभी हम खरीद कर एकदम सस्ता में देंगे भैया चिंता मत करो हम यहा हॉटेल ले रहे है
@deepakacharekar7686
@deepakacharekar7686 2 года назад
येवढ पण भारी नसत इकडे जेवण.... कॉस्टली भरपूर आहे....
@Rupaliv5555
@Rupaliv5555 4 месяца назад
भैया हम खरीद कर अच्छा सर्विस देंगे आप हमको आपका नंबर देदो
@dipalikakade7328
@dipalikakade7328 2 года назад
ताई मागे मी तुला राजश्री अरुण मोहिते हिला मदत कर म्हणून मेसेज केला होता तो मेसेज तू वाचला का माहित नाही. पण आज ती या जगात नाही तरीही तू तिच्या मुलीसाठी मदत कर तिच्या भविष्यासाठी काहीतरी होईल तिला आता या जगात आई आणि वडील दोन्ही नाहीत. तू तिच्यासाठी एखादी पॉलिसी काढ ती एक you ट्यूबर आहे 🙏🙏
@sureshbobde1357
@sureshbobde1357 Год назад
महाग फार आहे .
@navinmena9
@navinmena9 2 года назад
Don't go to this restaurant, it's service is very bad and they don't respect costumers and make them wait long time. I had got an good option when I had visited last month, Arekar restaurant, just behind rajwada ask any one or go to google you will find the address. Very nice food clean and cheap and lovely ambience.
@vishnupainaik2088
@vishnupainaik2088 2 года назад
होय. अगदी बरोबर आहे. बांदेकर ही चांगले आहे.
@sandipchavan4678
@sandipchavan4678 2 года назад
भालेकर, थाळी जशी भरभरून देतात तसंच त्याची माहितीही भरभरून देतात.. 👍
@sadanandmalvankar2591
@sadanandmalvankar2591 Год назад
भालावळ साहेब आपल्याकडे किंमत जास्त आहे थोडे कमी करा विनंती
@sharadgawade899
@sharadgawade899 Год назад
कोकणी माणसाचा जर weak point कोणता असेल तर तो आहे......मासे.....❤❤❤
@truefacts5061
@truefacts5061 2 года назад
नावाची खानावळ, एकदम गचाळ आणि अस्वच्छता असलेले ठिकाण ! फुकट वाडले तरी जावू नये, कसे काय जातात लोक देव जाणो ! १० वर्षांपूर्वी एकदाच गेलो होतो, अनेकदा समोरून जातो मात्र परत म्हणून तिकडे वळून पण बघितले नाही !
@vijaycomputercenter7047
@vijaycomputercenter7047 2 года назад
खरे आहे म्हणून तर मार्केटिंग करावे लागतेय
@avaniskitchen
@avaniskitchen 2 года назад
भालेकर कडे जेवण चांगल भेट तुमी जेवण हेचा कडे चांगल भेट मि सांवतवाडी
@surajdamare6919
@surajdamare6919 Год назад
महागडे…तिखट पणा अजिबात नाही…चव तर नाहीच…जे video madhe aahe tashi chav tr aajibat nahi ekdam god …chicken fish quality quantity not good ….
@santoshkotnis7639
@santoshkotnis7639 2 года назад
छान आहे.पण खूपच म्हणजे अती महाग आहे. खूप आधी भाव परवडतील असे होते.
@poojakawale539
@poojakawale539 2 года назад
मस्त भालेकर खानावळ 1 नंबर, खुप छान माहित दिली काकानीं 👌🏻👍🏻आणि ती पाटील परिवार ने आमच्या पर्यंत पोचवली 👌🏻
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 года назад
Thank you 😊
@AjitKadav
@AjitKadav Год назад
भालेकर पेक्षा आरेकर एकदम जबरदस्त
@chimajimengade6825
@chimajimengade6825 2 года назад
आम्ही पण गेलेलो ह्या हॉटेल मध्ये खूप छान जेवण होते?
@user-kr8wb1io8c
@user-kr8wb1io8c Месяц назад
यहां पर मैने खाना खाया है बहुत ही स्वादिष्ट भोजन था। २०२३ मे ❤
@rohannirmale09
@rohannirmale09 2 года назад
काय नाही ओ, जे तिथे मिळतना ते तर खायला जातात लोक, लूट मारी आहे सगळी किती पैसे घ्यायचे लोकांच्या कडून 350/400 थाली मच्छी काय हे फालतू आहे ओ
@Miyashkini
@Miyashkini 2 года назад
*मी अस पहिल्यांदाच पाहिल की अशा एका WOMEN स्री ला जी आपल्या स्वतःच्या पायावर खंबीरपने उभी राहून जे नाव रोशन करते , उज्ज्वल करते, यश प्राप्त करुण सुखाची साथ मिळवते, तिच्या बोलण्यातुन नेहमीच आनंद मिळत असतो असा तिचा LIFE TIME नवरा **#रोहनदादा**# तिला नेहमीच साथ देतो... तिची मनसोक्त काळजी घेतो... हे तर खुप मोलाच आहेच त्याहुंन जास्त हृदयात कोरुन ठेवण्यासारख आहे ताई दादा✨✨🥰🥰❤️❤️😍😍✨✨*
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 года назад
मन :पूर्वक धन्यवाद 🙏
@samirapatel6034
@samirapatel6034 2 года назад
करी मध्ये मिरची वापरली त्या मिरचीचे नाव काय सांगा प्लीज
@manoharadhav2632
@manoharadhav2632 2 года назад
ताई छान व्हिडिओ बनवला आहे.श्री. भालेकर बंधू यांनी सर्व सांगितले .कोविड19 च्या 15-20 दिवस अगोदर आम्ही चार कुटुंबं सिंधुदुर्ग पहाण्यासाठी आलो असताना यांच्या खानावळी विषयी समजले ते परतीच्या प्रवासास सुरूवात करण्या अगोदर त्यामुळे कोकणातील जेवणाचा येथील आस्वाद घेणे राहून गेले. पुन्हा येऊन आस्वाद घेऊ .धन्यवाद सर्वांचेच 🌷💐🌷👌💐👋
@meenalk3568
@meenalk3568 2 года назад
आम्ही येथे जेवणाचा आस्वाद घेतला आहे... अप्रतिम असते जेवण 👍👍 पोट भरते पण मन नाही भरत 🙄 वेटींग खूप छान प्रकारे manage करतात 👍👍 पुन्हा नक्की भेट देऊ 😊😊
@shriramnabar3308
@shriramnabar3308 2 года назад
Avdhut chintan..shree gurudev datt...Tai mangon.tembhe swami datt mandir vidio banava...Tai naredra dongar hangman mandir khup sunder
@archanaferreira3305
@archanaferreira3305 4 месяца назад
आम्ही २०१० पासून येथे मे महिन्यात जेवायला जातो. कधीच जेवणाच्या बाबतीत, service बाबतीत निराशा झाली नाही. आम्ही veg, आणि nonveg अगदी तळलेले खेकडे , कोंबडी,मटण , सौंदाळ जवळ जवळ सर्व try केले आहे ,आमची कधीच निराशा झाली नाही. फक्त शुध्द शाकाहारी लोकांना जरा जेवणात options limited आहे. बाकी एक नंबर ❤आहे
@nileshgadre968
@nileshgadre968 2 года назад
रनजीता तु कधी पुण्यात आल्यावर आमच्या येथे सासवड जवळ मल्हार गडाच्या पायथ्याशी सोनोरी गाव आहे तेथे कळे फार्म शेतात हाॅटेल त्या ठिकाणी मटन भारी मिळते ते दिवसाला 200किलो मटन बनवतात व 150 किलो चिकन बनवतात तु एकदा आवश्य भेट हे ते पुणे जिल्ह्यातील फेमस आहे
@nilimajadhav2546
@nilimajadhav2546 Год назад
भालेराव म्हणजे मासे कमी खोबरं जास्तं. शेंडी लावतात
@trgfilmyextra
@trgfilmyextra 2 года назад
कोथरूड ला जेवलोय तुमच्या खानावळीत अप्रतिम जेवण 👌👌
@sonalisuryavanshi4827
@sonalisuryavanshi4827 2 года назад
जय सद्गुरू गुडमॉर्निंग ताई आच विडिओ खुप खुप छान होता मला मजा आली बघायला खुप
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 года назад
Thank You So Much😊
@saagrsalunkhe6450
@saagrsalunkhe6450 Год назад
मी सांगलीचा आहे ..आमच्या इथं भिलावे खानावळ ची कोणी माहिती दिली तर त्याला खुळ्यात कडतात ..कारण हे हॉटेल कोणाला माहिती नाही असा नाही ❤️
@aanadasamudre956
@aanadasamudre956 2 года назад
Tai amhala pan pathva machhi mala far avadato aamcha hikade milat nahi machhi aamchakadhe fakt matan milate Maz jara english kach aahe Aai na nsmaskar
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 года назад
🙏🙏
@hendndhdndksk3877
@hendndhdndksk3877 Год назад
हो खुप छान आहे. इथले जेवण.
@pallaviredij1334
@pallaviredij1334 2 года назад
Hii dee Uparalkar Maharaj devach darshan ghyayla hav hot ......bhalekar khanaval chya aadhi aahe
@mayurisathe1133
@mayurisathe1133 2 года назад
आम्ही पण गेलो होतो भालेकर खाणावळ जेवायला
@umeshwaghmare624
@umeshwaghmare624 6 месяцев назад
सावंतवाडीला आल्यावर नक्की ट्राय करणार इकडे जेवण
@ameetaprabhavalkar2941
@ameetaprabhavalkar2941 2 года назад
आम्ही गोवायला जाताना भालेकर कडे जेवायला जातोच आणि तिकडे चाणक फिश खाऊप छान लागतो एन्जॉय फूड
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 года назад
👌👌
@neetanavkar
@neetanavkar 2 года назад
Sunderwadi aamchi Sawantwadi... Thank you Ranjita for sharing information about Sawantwadi...Must visit Moti Talao and Balkrishna falooda,😋😋
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 года назад
🙏🙏
@shubh.g2288
@shubh.g2288 2 года назад
Falooda nahi cocktail icecream
@adsatishsatpute1239
@adsatishsatpute1239 Год назад
खोटे बोलतात खूप रेट लावून इतके लुटू नका....जास्त काळ कांहीही कोणाला लुटू शकत नाही...
@anandbarve1604
@anandbarve1604 2 года назад
At one time bhalerao used to serve free unlimited soul kadi niw he is very costly I have stopped going there and don't recommend anybody to vgo there
@NarayanNaik-px6gs
@NarayanNaik-px6gs 10 месяцев назад
Same here
@gauravhajare5397
@gauravhajare5397 Год назад
Jyana mashyatle kahich kalat nahi tech bhalekar la jevtat,, khup gardi mule jevan gu ghan kelay tyani
@Rupaliv5555
@Rupaliv5555 4 месяца назад
हमको आपका हॉटेल खरीदना है का भाव बोलो
@abhaykambali9603
@abhaykambali9603 2 года назад
Rate is too much of each and every items for non veg as per plate wise which is not suitable for poor people and they cant purchase all items because of high rate.
@NarayanNaik-px6gs
@NarayanNaik-px6gs 10 месяцев назад
Your right
@sasahasa5065
@sasahasa5065 2 года назад
mi shahkari aahe ...pn tumche vlogs aavdtat ...
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 года назад
🥰🥰🥰
@anwarhakim2211
@anwarhakim2211 6 месяцев назад
गर्दी असेल तर तिथं किंमत नसते कस्टमर ची...
@shravangidge4472
@shravangidge4472 2 года назад
Wow nice.. मस्तच..hi Ovee.. मला तोंडाला पाणीच सुटलेलं..👍🙏🌷
@sayalishete9806
@sayalishete9806 2 года назад
Ranjeeta aata paryant khup khanavali dakhvlya, pan Bhalekar Khanaval is the best 👍 Khanaval.
@ImranShaikh-cr3lx
@ImranShaikh-cr3lx Год назад
एवढी रितसर माहिती कुठलाही हॉटेलवाला देत नाही. परंतु तुम्ही छान माहिती दिलीत तसेच उत्तम प्रकारे आणि भरपूर प्रमाणात व्हरायटी आहेत तुमच्याकडे.
@vanitapawaskar4901
@vanitapawaskar4901 2 года назад
मी सावंतवाडीची आहे, आम्ही भालेकर खानावलीत जेवायला गेलो तर मी तिसऱ्या मसाला व सुरमई फ्राय घेते, मला फार आवडते
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 года назад
👌👌
@pradeeplpg5951
@pradeeplpg5951 Год назад
कालच भेट दिली महालक्ष्मी खानावळ टेस्ट नंबर वन आवडलं सगळ्या टेस्ट अप्रतिम
@vittalwaske2731
@vittalwaske2731 2 года назад
दर थोडे कमी करा गरीब पण जेवला पाहिजे
@vilasthail1861
@vilasthail1861 2 года назад
भालेकर सरांनी खूप भारी माहिती दिली.. खूप सारे attam दाखवले...तोंडाला पाणी सुटलं ताई......छान व्हिडिओ झाला.....हा पहिलाच व्हिडिओ मी पहिला...ताई आता नवीन सबसक्राईबर मी तुमचा ...
@sanjaykambli7661
@sanjaykambli7661 Год назад
मी सावंतवाडी,शिरोडा(नानोस), माझे गाव. खूप सुंदर, स्वादिष्ट मालवणी खानावळ आहे.💞❤️🎂👌😍
@AjitKadav
@AjitKadav Год назад
सकाळी कचरा गाडीवर काम करणारे संध्याकाळी भालेकर मध्ये वेटर
@pallaviredij1334
@pallaviredij1334 2 года назад
Oveela lakhadi khelani gheun dya ...moti talava kde thod fira ....moti talava kade garden sudda aahe evening la java
@shashiachrekar1653
@shashiachrekar1653 2 года назад
भालेकर खानावळ झकास. मी जेवलो आहे. सुकं मटण आणि कोळंबी खाल्ली होती
@yogeshdongare9763
@yogeshdongare9763 2 года назад
ताई व्हिडिओ छान होता आम्हीसुद्धा गोव्याला जाते तिथे जेवलेला आहे ताई तुम्ही आमच्या विजयदुर्ग गावी या
@jitendrasonawanevlog4862
@jitendrasonawanevlog4862 2 года назад
🙏🙏 रंजीता ताई मी पन युटुब व्हिडिओ बनवायला लागला माझ्या मुली रोज तुमचेच व्हिडिओ पहाता 🙏🙏त्या म्हनतात आमचे पन असे व्हिडिओ टाकत जा
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 года назад
All The Best 👍
@technicalbrother1053
@technicalbrother1053 2 года назад
तीन चार वेळा जेवलो पण नावासारखं काहीही नाही. दीदी तुमच्यासाठी बनवलं असेल स्पेसिअल but मासे fresh नसतात. किंमत घेतात त्याप्रमाणे सुरमई पापलेट ताजा दिला पाहिजे. मी त्यानंतर कित्येक दिवस सुरमई खाऊ शकले नाही. मी मालवणला राहते. त्यामुळे फिश हातात घेतला कि समजते.. नाव कामावण सोपं असतं पण टिकवणं कितीतरी कठीण.
@gajananvhaval448
@gajananvhaval448 2 года назад
हॉटेल मालकांनी चांगली माहिती दिली
@swarachavan7048
@swarachavan7048 2 года назад
Near by me
@shaktimali2855
@shaktimali2855 Год назад
आम्ही पण जेवण केलाय सगळ्या गोष्टींचा भाव ( दर ) खूप आहे
@Rupaliv5555
@Rupaliv5555 4 месяца назад
हम या हॉटेल खरीद कर आपको सस्ता मे देंगे चिंता ना करो
@chetankajave5295
@chetankajave5295 Год назад
Khup third class jevan ahe and rate pn jast ahet
@rasika1813
@rasika1813 2 года назад
Khup chan bhalekar khanaval 😍 fresh fish baghun ch tondala pani sutale mast volg 👌 👌 जय सद्गुरु 🙏 🌹
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 года назад
जय सद्गुरू 🙏
@vitthalmestry330
@vitthalmestry330 2 года назад
Maze gav asun pan mi gelo nahi aata nakhi visit del
@rekhaparekar3918
@rekhaparekar3918 2 года назад
एकदम मस्त वाटलं भालेकर कुटुंबाचं पाहुणचार बोलणं खूप आवडलं व्हिडीओ छान बनवला आहेस आवडला.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 года назад
Thank You So Much😊
@Maharastra555
@Maharastra555 9 месяцев назад
Best... but overrated.... त्या पेक्षा आमचा कोल्हापूरात जेवा... ते पण पोटभर....
@aruntambe5337
@aruntambe5337 2 года назад
आम्ही एक महिन्यापूर्वीच गोव्याला जाताना इथे आलो होतो. एक नंबर जेवण आहे. न चुकता इथे थांबायलाच हव.
@priya260
@priya260 2 года назад
आम्ही पण गेलो होतो पण waiting मुळे नाही जमल
@Rupaliv5555
@Rupaliv5555 4 месяца назад
हम हॉटेल खरीत रही है आपको वेटिंग करने की जरूरत नही
@archanas8992
@archanas8992 3 месяца назад
खर आहे भालेकर खानावळ यांनी सर्वसामान्य नागरिकांचा विचार करून रेट कमी करून ग्राहकांना आकर्षित करा तेवढेच आशिर्वाद चांगले मिळतील व सर्वसामान्य जनता खुश होऊन चार गिराहीक मिळतील व धंदा आणि तेजीत चालेल
@savisawant4181
@savisawant4181 2 года назад
बुधवार रविवार आम्ही तयसरच जेवक असतु
@savisawant4181
@savisawant4181 2 года назад
आम्ही सावंतवाडीकर
@shraddhamondkar3651
@shraddhamondkar3651 2 года назад
Khup chan thali 😋😋😋
@rajendrabobade3776
@rajendrabobade3776 7 месяцев назад
आमचे आवडीचे ठिकाण‌ आहे. अतिशय सुंदर टेस्ट.. खवय्यांचे हक्काचे ठिकाण.. आपुलकीची सेवा..
@shamharmalkar
@shamharmalkar 7 месяцев назад
ITS TOOO COSTLY!!!… Bandivadekar khanawal is much better and affordable than this.
@mayaborkar5234
@mayaborkar5234 2 года назад
Hii tai Kasha aahat MLA tumchi family khup avadtat 👌👌 Jay Sadguru tai and patil family
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 года назад
जय सद्गुरू 🙏Thank you 😊
@businessswot1003
@businessswot1003 2 года назад
Sindhudurga kokan is heaven
@shree8139
@shree8139 2 года назад
Very nice ranjita kiti Chan Chan place made tumhi zaata ,any nice food explore kartat ,,je Amala mahiti nastat,,very good keep it up ,, we want more more ,,❤️❤️❤️❤️❤️🤘🤘🤘🙏🙏🙏
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 года назад
Thank you 😊
@prajupowar5639
@prajupowar5639 2 года назад
Dada vahini tumhi savantvadit aalatch aahat tr aadivare gav aahe tithe suprasidh aai mhakalich mandir aahe tithe tumhi darshn ghevun ya tumhala nakkich aavdel
@vsksatara20
@vsksatara20 2 года назад
Overpriced आहे...Rate कमी केलं तर आम्ही सर्व सातारा, सांगली कोल्हापूर, पुणे, सोलापूर, रत्नागिरी, रायगड, मुंबई येथील सर्व पर्यटक तुमच्या हॉटेल मध्ये येऊ नाहीतर येणार नाही... कारण कमी दरात चांगल्या चवीची अनेक हॉटेल सावंतवाडी व कोकण मध्ये आहेत. काहीच उपयोग नाही एवढं महाग जेवण करून.. कोकणात यापेक्षा स्वस्त हॉटेल व चांगली चव असणारी आहेत. इतर हॉटेल Try करू या आपण सर्व youtubers.
@Kamble98
@Kamble98 Год назад
Jevan chan ahe pn rate khup ahet
@ऊर्मिलागायकवाड
जय सदगुरू आई ताई दीदी रोहन दादा प्रतीक दादा ओवी नवलेश दादा तुमच्या व्हिडिओ बघून महाराष्ट्रातील सर्व माहिती मिळते
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 года назад
Thank you 😊
@vijayavaghade5796
@vijayavaghade5796 Год назад
! धन्यवाद!खुपच अति स्पेशल व्हीडीओ! 👌! !🙆‍♀️🕺🌹👌❤😂👍🌹👌❤😂🕺🙆‍♀️!
@artikotare8463
@artikotare8463 2 года назад
शुभ सकाळ ताई विडीओ खूप छान 👌👌👌
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 года назад
शुभ सकाळ 😊
@sandeshgawade7406
@sandeshgawade7406 6 месяцев назад
जेवण काही खास नाहिये. सोलकढी म्हणजे तिखट मसाला होता. त्यापेक्षा बाजूला असलेले Chaitanya हॉटेल अणि बांदेकर हॉटेल छान आहेत.
@BalajiKadam-ku1ng
@BalajiKadam-ku1ng 7 месяцев назад
Tumi.pase.kamvnasati.vividha.testi.parakar.banavata.tumi.melayanatr.yemraja.aaple.kitiparkar.karil Yachi.pan.kalji.ghaya
@rajeshjadhav00
@rajeshjadhav00 8 месяцев назад
रेट्स जास्त आहेत. यापेक्षा सावंतवाडी येथील सामंत खानावळ चांगला पर्याय आहे. ५० रुपयांत पोटभर जेवण ...
@vjsince
@vjsince 2 года назад
आज अखेर तीनचार वेला गेलो आहे त्यांच्याकडे परंतु पहिल्या सारखी नाही टेस्ट आता यांच्याकडे,आणि सर्व्हिस तर खूप वाईट आहे यांची, एकतर लवकर जेवण देत नाहीत आणि एकदा ताट दिले की कोणी तुमच्याकडे फिरकत नाही आता ठरवलं की नाही जायचे यांच्याकडे.
@prasadjangam7262
@prasadjangam7262 Год назад
Helo Didi Tumchya channel var 1 st video pahile, khup Chan prakare explain kelay tumhi ya hotel baddal. Khas karun tya hotel chya owner yani khup clearly sagla samjun sangitlay.ani tumche tyana question vicharnyachi paddhat khup Chan ahe.ashyach New videos gheun ya. Dhanywad Mam
@anushkamalgaonkar1424
@anushkamalgaonkar1424 Год назад
किती खोटं बोलतोय दादा.म्हणे १३००/- rs ला छोटा पापलेट.मुंबई पुण्यात ८००-९०० ला मिळतं आणि कोकणात इतकं महाग असेल का?किती थापा मारतोय
@mrspranalisuryaji1793
@mrspranalisuryaji1793 2 года назад
Non veg thali/ veg thali apratim aamhi gelo hoto
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 года назад
👌👌
@vikasgupta2041
@vikasgupta2041 2 года назад
Me bhi yahan gaya hoon matton masala order kiya tha me agra uttar pradesh se hoon aj bhi unka khana yaad h
@pranshunimakar3803
@pranshunimakar3803 2 года назад
Tai Tu Kerala la ja
@chetanapatil3377
@chetanapatil3377 2 года назад
जय सद्गुरू ताई
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 года назад
जय सद्गुरू 🙏
@sunshines4303
@sunshines4303 5 месяцев назад
खानावळ म्हटले तर घरघुती जेवण परंतु रेट मात्र महागड्या हॉटेलचीं असल्याचे दिसून येते. साधारण माणसाला रेट न परवडणारे आहेत. 😔
@Vishwaskamble0013
@Vishwaskamble0013 2 года назад
इथे फसवले जाते मी जेवायला गेलो एगदा सोडुन चार वेळा मी पाॅपलेट मागीतलो तर सुरमई दिले मी विचारलं तर मला मालक भेटले नाहीत वेटर म्हणाले त्यांनी दिले ते मी तुम्हाला दिले सुकट तर वास मारत होती जेवन एगदम फालतु यांना वाटतं आपण जे दिल ते खातात खरं जो खाणारा आहे माहिती वान त्याला लगेच कळतं ना
@rajashreepilankar9693
@rajashreepilankar9693 2 года назад
Information is good but kindly don't speak wrong language.first confirm the proper sentence and then upload.
@avikamble605
@avikamble605 Год назад
bad service ahe yachi
Далее
БАГ ЕЩЕ РАБОТАЕТ?
00:26
Просмотров 44 тыс.