Тёмный

सावंत डेअरी फार्म ची यशोगाथा| biggest dairy farm in maharashtra | dairy farm success story 

sandy n yadav
Подписаться 913 тыс.
Просмотров 1,7 млн
50% 1

त्रिमूर्ती सावंत डेअरी फार्म वाकी, सोमेश्वर, तालुका- बारामती जिल्हा -पुणे येथे आहे .जवळ जवळ 850 पर्यंत गाई आहेत. या गाई प्रामुख्याने जर्शी, होल्सविन फ्रिजन या जातीच्या आहेत .साधारणपणे या गाई दूध 20 लिटरपर्यंत आहे. गोठ्यात एकूण दूध 7 लिटर जाते. त्याचा विक्रीचा दर 35 रुपये पासून 80 रुपयांपर्यंत आहे.
2003 ला या गायींची संख्या फक्त 30होती आता सावंत डेअरी फार्म ची मजल 850 गायींपर्यंत गेली आहे.
गाईच्या खाण्याचे नियोजन करत असताना त्यांना 16 टन इतका चारा लागतो .सावंत डेअरी प्रमुख अभिजित यांनी सर्व माहिती आपल्याला सांगितले आहे. डेअरी कशी चालते ?
किती खर्च येतो?
कामगार किती व कसे सांभाळायचे?
त्याची सर्व उत्तरे घेऊ..
Trimurti Sawant Dairy Farm is located at Waki, Someshwar, Taluka - Baramati District - Pune. There are about 850 cows. These cows are mainly of Jersey, Holswin Friesen breed. Normally this cow has up to 20 liters of milk. The total milk in the barn is 7 liters. Its selling price ranges from Rs 35 to Rs 80.
In 2003, the number of these cows was only 30. Now, Sawant Dairy Farm has grown to 850 cows.
When planning to feed a cow, they need 16 tons of fodder. Sawant Dairy Chief Abhijit has told you all the information. How does dairy work?
How much does it cost?
How many workers and how to handle?
Let's get all the answers.
Connect with me( माझ्याशी जोडण्याठी)
👇👇👇👇👇👇👇
Facebook - / sandy.n.yadav
Instagram - sandy_n_yadav?i...
RU-vid- / @sandy_n_yadav
फेसबुक पेज- / sandy-n-yadav-fb-page-...
Sandyadav24@gmail.com
8652149898
#dudh vyavsay information in marathi
#dudh vyavsay kasa karava
#dudh vyavsay marathi
#dudh vyavsay maharashtra
#dudh vyavsay mahiti marathi
#dudh vyavsay status
#dudh vyavsay mahesh
#dudh vyavsay vishay mahiti
#दूध व्यवसाय
#दूध व्यवसाय माहिती मराठी
#दूध व्यवसाय योजना महाराष्ट्र
#दूध व्यवसाय माहिती
#दूध व्यवसाय प्रशिक्षण
#दूध व्यवसाय कर्ज
#दूध व्यवसाय बद्दल माहिती
#दूध व्यवसाय मराठी
#दूध व्यवसाय लोन
#दूध व्यवसाय विषयक माहिती
#दूध व्यवसायासाठी कर्ज
#दूध व्यवसाय महाराष्ट्र
#गाई पालन व्यवसाय
#गाई पाण्यावर काय म्हणुनी #आल्या कविता
#गाई पालन
#गाई गाई गोठ्यात गाणं
#गाई गाई गोठ्यात बाळाला दूध दे वाटीत गाणं
#गाई के गोबरे महादेव अंगना लिपाई
#गाई के गोबरे महादेव
#गाई tonde free fire
#गाई माजावर येण्यासाठी उपाय
#गाई गाई अंगाई गीत
#गाई गोठा योजना
#गाई गोठा
#गाई चाराया रानात गेला माझा #गोपाल घोंगडी वाला
#गाई चारा व्यवस्थापन
#dairy farm business
#dairy farm telugu
#dairy farm in punjab
#dairy farm kaise banaye
#dairy farm in maharashtra
#dairy farm shed design
#dairy farm kaise shuru kare
#dairy farm in india
#dairy farm business in telugu
#dairy farm loan
#dairy farm in odisha
#dairy farm success story telugu
#dairy farm kerala
#dairy farm cow
#डेअरी व्यवसाय
#डेअरी फार्म
#डेअरी फार्म माहिती
#डेअरी उद्योग
#डेअरी डिप्लोमा
#डेअरी प्रोडक्ट
#डेअरी फार्म लोन
#डेअरी फार्मिंग
#सोनई डेअरी
#डेअरी फार्म माहिती
#डेअरी फार्म लोन
#डेअरी फार्म
#चितळे डेअरी फार्म
#भाग्यलक्ष्मी डेअरी फार्म मंचर
#आचार्य डेअरी फार्म
#सोनवणे डेअरी फार्म
#महाराष्ट्र डेअरी फार्म
#तनिष्क डेअरी फार्म
#मराठा डेअरी फार्म
#अरविंद पाटील डेअरी फार्म
#गीर गाय डेअरी फार्म
#चोपडा डेअरी फार्म
#चोपडा डेअरी फार्म पंजाब
#cow dairy farm maharashtra
#cow dairy farm malayalam
#dairy cow farm management
#desi cow dairy farm maharashtra
#hf cow dairy farm maharashtra
#10 cow dairy farm marathi
#gir cow dairy farm in maharashtra
#jersey cow dairy farm in maharashtra
#dairy farm cow dung management
#cow mat for dairy farm
#how to make cow dairy farm
#malwa dairy farm cow
#jersey dairy farm
#jersey dairy farm in india
#jersey dairy farm telugu
#jersey dairy farms milk
#jersey cow dairy farm in pakistan
#jersey cow dairy farm in india telugu
jersey cow dairy farm in tamilnadu
#jersey cow dairy farm in maharashtra
#small jersey dairy farm
#jersey cow chopra dairy farm
#jersey gay ka dairy farm
#hf_and_jersey_dairy_farm
#kalwad palan
#hf cow farm in maharashtra
cow gotha design
#go palan maharashtra
#indianagriculture
#greatmaharashtra
#teamgreatmaharashtra
#great maharashtra arvind patil
#dairy farm maharashtra
s#heti sangopan
#जर्शी गाय पालन
#जर्शी गाय
#जर्शी कालवड
#जर्सी
#जर्सी गाय
#जर्सी गाय पालन
#जर्सी गाय कितना दूध देती है
#जर्सी के डिजाइन
#जर्सी गाय का दूध क्यों नहीं पीना चाहिए
#जर्सी की बुनाई
#जर्सी गाय की कीमत
#जर्सी का डिजाइन
#जर्सी गाय का दूध बढ़ाने का उपाय
#जर्सी की डिजाइन
#hf gai palan
#hf गाय पालन
#hf deluxe modified
#hf गाय की पहचान
#hf cow maharashtra
#hf deluxe
#hf deluxe bs6
#hf cow
#hf deluxe status
#hf deluxe bs6 mileage test
#hf गाय बाजार

Развлечения

Опубликовано:

 

19 фев 2021

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 542   
@babulalbhoi1235
@babulalbhoi1235 3 года назад
मला आवडलेला सर्वात छान व्हिडिओ मुक्त गोठा हि संकल्पना मला खूप आवडली खुप चांगली व उपायुक्त माहिती दिली आहे धन्यवाद !
@suhasshivane3707
@suhasshivane3707 2 года назад
भावा एक नंबर व्हिडिओ रे भावा जिकलास रे तूजेवढी पहिजित तेवढीच accurate information sidhi baat no bakwas भरपुर व्हिडिओ पाहिले पण असा व्हिडिओ & interview philaynda Phila ,thanks for giving gret video best of luck
@FarmersSon
@FarmersSon 3 года назад
कोई धंधा छोटा नहीं होता और धंधे से बड़ा धर्म कोई नहीं होता ❤👌🙏 *,Proud To Be a Son Of Farmer* 💪🙏😊
@kaushalkokate.30
@kaushalkokate.30 3 года назад
देशातील आणी महाराष्ट्रातील सर्वात मोठा गोठा हा पुणे मंचर येथील भाग्यलक्षमी डेअरी यांचा आहे तिथे 4000 हुन जास्त गाई आहेत
@ganeshshinde2858
@ganeshshinde2858 3 года назад
@सुनिल पाटील yanchya pn jarsi Ch aahet
@ravidandge3117
@ravidandge3117 3 года назад
👌 so
@pravinzaware5991
@pravinzaware5991 3 года назад
भाग्य लक्ष्मी देइरी फ्फुमे
@babushinde575
@babushinde575 3 года назад
@@ganeshshinde2858 म
@jaafzbgmi
@jaafzbgmi 3 года назад
बरोबर आहे 👍
@gayatrispphotos6218
@gayatrispphotos6218 2 года назад
तुम्ही interview घेत असतांना video che 2 भाग ठेवायला पाहिजे..एक side la tumhi दोघे आणि ek side la तिथल्या ghothyachi video continue asali पाहिजे
@krishnayedage8130
@krishnayedage8130 3 года назад
Thanks sir! Khupach bhari questions vicharlet. Literally evadhe proper questions Ani tyache answers mala navhte bhetle aataparyant!
@anpn5109
@anpn5109 3 года назад
अत्यंत संतुलित अणि परिपूर्ण माहिती दिली आहे.. आपल्या दोघांचेही आभार .
@avinashmuley8767
@avinashmuley8767 Год назад
मुलाखत खूपच सुंदर पद्धतीने घेतली आहे, प्रश्न खूपच छान पद्धतीने विचारले आहेत, प्रश्न विचरण्या साठी सुद्धा किती ज्ञान असणे आवश्यक असते ही बाब लक्षात येते, तुमचं कौतुक करावे तेवढं कमी आहे, सर खूप ज्ञान आहे तुमच्याकडे, त्यामुळे सविस्तर मार्गदर्शन मिळालं आहे, अतिशय उपयुक्त माहिती मिळाली सर, खूप खूप धन्यवाद सर.
@declanpen2441
@declanpen2441 3 года назад
खुपच छान आवडीने धंदा करता अभिनंदन🎉🎊
@anilpawar1185
@anilpawar1185 5 месяцев назад
साहेब अतिशय सोप्या भाषेत आणि सविस्तर उपयुक्त माहिती दिली यातुन नवतरुण शेतकरी कष्टकरी मुलांनी व्यवसाय म्हणुन निवड करावी खुपखुप धन्यवाद साहेब ❤
@gauravbhoyar7644
@gauravbhoyar7644 3 года назад
सर्वप्रथम Sandy n yadav आणि सावंत sir यांना धन्यवाद ,,, इतकी चांगली माहिती तुम्ही तरुणांपर्ंत पोचवत आहात,,आणि विशेष म्हणजे व्हिडीओ किती ही मोठा असला तरी तो पाहू वाटतो, आणि सहजच घरी बसलेला प्रत्येक तरुण तो पाहतो ,,,आणि त्याचा मध्ये व्यवसायाची आवड निर्माण होते...त्यामुळे अशेच व्यवसायसंबंधीचे जास्तीत जास्त व्हिडिओ आमच्यापर्यंत पोचवा....🙏🙏
@nitinnidgunde4560
@nitinnidgunde4560 3 года назад
Very informative interview. Thanks to both of you. 🙏🙏🙏
@sanapsantosh1523
@sanapsantosh1523 3 года назад
मी सर्वप्रथम सावंत साहेब व यादव साहेब यांचे मनापासून आभार व्यक्त करतो🙏.💐💐💐 खूप छान व्हिडिओ घेतलेला आहे .व्यवसाय कशा पद्धतीने केला पाहिजे याची सखोल माहिती सावंत साहेबांनी सांगितलेली आहे भविष्यामध्ये तुमच्या मार्गदर्शनाने नक्की चांगले काम करू. आपणाला खुप साऱ्याशुभेच्छा देतो💐💐💐💐
@ajaykudale1721
@ajaykudale1721 3 года назад
Great planning & superb quality milk👍
@sahiljejurkar4063
@sahiljejurkar4063 3 года назад
कडक काम केल आहे आणि छान माहीती दिली🔥🔥🔥🔥🙏🙏🙏
@mahandrashinde9162
@mahandrashinde9162 3 года назад
देशातील सर्वात मोठा गोठा मंचर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे या ठिकाणी आहे 4000 गाई आहे
@user-yb8dj5th3d
@user-yb8dj5th3d 2 года назад
Kude
@vinayakdalvie5618
@vinayakdalvie5618 2 года назад
The best dairy interview I have see. Excellent questions and ideal complete answers.
@suchitakamble8947
@suchitakamble8947 3 года назад
Salute... God bless you
@rohitamrutkar595
@rohitamrutkar595 2 года назад
आर्थिक गणित सांगितले नाही…. चारा सोडून इतर पशुखाद्य काय देता ते विचारले नाही.
@farmerprasad723
@farmerprasad723 Год назад
दादा हे video अपलोड करून खुप चांगले केले कारण आम्हाला खुप माहिती मिळाली 👍 अशेच video अपलोड करा धन्यवाद दादा ❤️👍
@fannyvideo274
@fannyvideo274 Год назад
आजपर्यंत खूप विडीओ बघितले पण कोणत्या विडीओ मधुन निट माहीती मिळाली नाही पण हा विडीओ बघुन खुप मस्त समजलं सलाम आहे सर तुम्हा दोघांना 🙏🏻🙏🏻🙏🏻❣️
@truptichavan8206
@truptichavan8206 3 года назад
. सर गाईच्या खांद्यावर शिव पीनडी असते त्या कृष्णा चया गई असतात नंदी पण असाच असतो गावठी गाई सामभाळा
@GURUVARYA.11
@GURUVARYA.11 3 года назад
सगळ्यात मोठा गोठा भाग्यलक्ष्मी डेअरी फार्म मंचर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे 2900 गाईंचा प्लाँट जो गोवर्धन या नावानेही प्रसिद्ध आहे
@Factopedia123-k7c
@Factopedia123-k7c 3 года назад
To mancharla ahe
@anantbenade2983
@anantbenade2983 3 года назад
Hi
@baburaokhedkar1533
@baburaokhedkar1533 Год назад
Me kamala hoto LSS
@kshirsagargurunath8595
@kshirsagargurunath8595 7 месяцев назад
Visit kru detat ka ...??
@rutujakadam5589
@rutujakadam5589 3 дня назад
Ho visit krun detat
@sureshjedhe5125
@sureshjedhe5125 2 года назад
खूप छान व्हिडीओ आहे मुक्त गोठा ही संकल्पना खूपच छान एकंदरीत या व्यवसायाची खूप सुंदर माहिती
@yashpatil7139
@yashpatil7139 3 года назад
Khup chan mahiti dili thank you👍👌❤
@krushnashelke9436
@krushnashelke9436 3 года назад
आपण दिलेली संपूर्ण माहिती clear धिल्या बद्दल धन्यवाद सर.. ❤️❤️
@nikeshdhanawade5926
@nikeshdhanawade5926 3 года назад
Khup chahan aani khup chahan mahiti dili
@govardhanmagar4503
@govardhanmagar4503 3 года назад
खूप छान माहिती सांगितली सर
@hemrajtiple
@hemrajtiple 3 года назад
Hf and jersey gai che dhudhamule diabetes hotat he A1 milk aahe, deshi gai che A2 milk changle astat, Buffalo che pan changle.
@beindianbuyindian9129
@beindianbuyindian9129 3 года назад
@10.47 ला यांच्या दुधाच्या packaging वर तर हे a2 दूध असल्याचं label लावतात.
@altafmakandar5500
@altafmakandar5500 2 года назад
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धनयवाद
@mansikangane8365
@mansikangane8365 2 года назад
Khup chan mahiti dhili.. धन्यवाद
@santoshwalwadkar5332
@santoshwalwadkar5332 2 года назад
महत्त्वपूर्ण आणि योग्य माहिती दिली
@sanskar1496
@sanskar1496 3 года назад
नंतरचा व्हिडीओ सुमन डेअरी बनपुरी ता. खटाव जि. सातारा
@ashokwayal5334
@ashokwayal5334 3 года назад
महाराष्ट्र मधील मोठं गोठा आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे आहे देवेंद्र शेठ शहा गोवर्धन डेअरीच्या मालकाचा
@letslearn5061
@letslearn5061 Год назад
नाव फक्त गोवर्धन शेठ च आहे ,खरे मालक कोण
@dnyanobayamgar1072
@dnyanobayamgar1072 Год назад
@@letslearn5061 ङङङ
@RajBuchude
@RajBuchude Год назад
@vk29869
@vk29869 3 года назад
Video टाकायच्या आधी सांगत जा..!! जेणे करून आमचे प्रश्न आम्ही सांगू....!!! Nice video..👌
@anildeshmukh4183
@anildeshmukh4183 3 года назад
Sarvat mhatvachi prtekbhagatil Deshi gay tiche dudh No. 1
@bharatsawant5050
@bharatsawant5050 2 года назад
खूप छान माहिती दिलीत.
@ranjanaction699
@ranjanaction699 3 года назад
खूप छान आहे माहिती
@ashwinipatil4506
@ashwinipatil4506 3 года назад
Khupch Chan
@bhauraodawle8703
@bhauraodawle8703 3 года назад
खुप सुदंर माहीती दिली
@ramchandrapatil5368
@ramchandrapatil5368 2 года назад
उत्कृष्ट प्रकल्प आहे शुभेच्छा
@omakrwalke9267
@omakrwalke9267 3 года назад
महाराष्टातील सगळ्यात मोठा नाहीये हा सगळ्याता मोठा मच्चार भाग्यश्री डेरी फार्म आहे 3500गाई
@shivanandhonmute4918
@shivanandhonmute4918 3 года назад
Khot boltai
@user-zm8to6bh7j
@user-zm8to6bh7j 3 года назад
@@shivanandhonmute4918 😂😂😂😂
@farmatech2283
@farmatech2283 3 года назад
खूपच छान माहिती पोहोचवली आमच्या पर्यंत धन्यवाद sandy भाऊ 🤟
@baliramsalunkhe499
@baliramsalunkhe499 3 года назад
Beautiful farm,good hybrid cows,good feeding, clean surround, hygienic milking, modern systems. Every body visit farm before starting their dairy.
@bhimraonimkar3351
@bhimraonimkar3351 3 года назад
Khupchan.project.
@gorakhgadhave331
@gorakhgadhave331 3 года назад
Sandya sir tumache video jabardast asatatat mnje ekdam inspire Ani ideological rol model type very very nice sir
@dayamadane6515
@dayamadane6515 3 года назад
Super.sir
@issacina32
@issacina32 3 года назад
नमस्ते। अतीशय सुंदर व्यवस्थापन आहे साहेब ।सबंध देशात नंबर १ चा गोठा होईल त्या दृष्टि ने प्रयत्न करण्यास हरकत नाहीं. 🙏🇮🇳🙏👍✌️👌
@vaibhavsawant510
@vaibhavsawant510 3 года назад
Khupch chan
@sachindhavle5383
@sachindhavle5383 3 года назад
खरच मस्त आहे
@yashsurange4961
@yashsurange4961 3 года назад
सर सावंत डेरी फार्म मधील सर्वात जास्त दूध देणारी गाय कोणती व त्या गाईचं डेली अवरेज काय............. 🙏सर हे तर तुम्ही सांगितलं नाही व्हिडिओ मधून. 🙏🙏🙏🙏
@gajanandharkar4879
@gajanandharkar4879 2 года назад
Bhanval kiti v nafa kiti he sangitle nahi
@akashkakade3152
@akashkakade3152 3 года назад
Nice Information 👍👌
@anilpatil8987
@anilpatil8987 3 года назад
Great..
@santoshjadhav1258
@santoshjadhav1258 3 года назад
खूप छान
@sureshjedhe5125
@sureshjedhe5125 2 года назад
गाईंचे शेण खत व्यवस्थापन व गायींची नियमित शरीर स्वच्छता बाथ कशी होते याबाबत माहिती मिळावी
@dilipbhandarge7113
@dilipbhandarge7113 3 года назад
Very nice information bhau
@alitiafernandes553
@alitiafernandes553 2 года назад
Good presentation thanks
@declanpen2441
@declanpen2441 3 года назад
खुप छान
@dmbansode4792
@dmbansode4792 2 года назад
Very good 🌹🌹🙏🙏
@rajashreewani8030
@rajashreewani8030 3 года назад
Deshi gayee v mhashi asane far uttam seva hotel desh v manav samajasathi
@eakdeshbhakt1731
@eakdeshbhakt1731 3 года назад
Nice work. Best of luck sir. What is brand name of your bottle milk.?
@sushantmorevlogs8968
@sushantmorevlogs8968 3 года назад
👌👌
@Hvikas701
@Hvikas701 3 года назад
Khup chagli mahiti details rao
@brs5767
@brs5767 3 года назад
A2 milk-बद्दल जनजागृती करा । १९८० नंतर जन्म झालेल्यानां,भारतीय वंश असलेल्या गाई व जर्सी गाई यां मधला फरक सांगा .
@bhauraodevre8177
@bhauraodevre8177 3 года назад
Dodd mead and top picky eater on my way home from this is
@ashishkale4707
@ashishkale4707 3 года назад
Bhau Tumhi Khup Chan prashan Vi4le ani Sampurn Vishay Cover Karnyacha Prayatna kela. Ani Savant Sahebani Pn atishay Uttam prakare Tumchya Prashnanna Pratisad Dilay. Dhanyawad Sandy Bhau ashech navin vdo anat raha. Amhi Subscribe kela tumcha channel ani share hi kela. We support such kind of deep knoledge.
@dhanajidevekar4731
@dhanajidevekar4731 3 года назад
Big business,milk industry main business good information
@vijayvbarde7954
@vijayvbarde7954 3 года назад
धन्यवाद खूब छान माहिती दिली
@psj1001
@psj1001 3 года назад
👍👍👍
@pundlikpawar4201
@pundlikpawar4201 3 года назад
Good dairy man ! Best of luck , go ahead ,; God will help U !!
@charanjadhao1959
@charanjadhao1959 9 месяцев назад
1 नंबर आहेत हा video जबरदस्त आहेत धन्यवाद भाऊ 🙏🙏🙏
@RajMoreYASHMORE
@RajMoreYASHMORE 3 года назад
Good work
@narayandhanawade1548
@narayandhanawade1548 2 года назад
लय भारी आहे आपला डेरी फार्म..... 🙏🙏
@farminglovers3725
@farminglovers3725 3 года назад
पावसाळ्यात मुक्त गोठ्याचे व्यवस्थापन कसे करता हे विचारायला हवे होते
@priteshpg9849
@priteshpg9849 3 года назад
Ho. ...
@umeshpathade7739
@umeshpathade7739 9 месяцев назад
👌🏿👌🏿अतिशय सुंदर नियोजन आहे सर
@prasadshevade8547
@prasadshevade8547 3 года назад
ग्रेट 👌👌👍👍👍👍👍
@sarjeraoangaj1051
@sarjeraoangaj1051 3 года назад
I like to visit for management of marketing and maintance of Dairy
@prashantgogawale3713
@prashantgogawale3713 3 года назад
Deshi gayi cha asa sangopan kela asta tar motha kaam aahe. Paisech kamwatchet tar mhashi kara pan jersey karun vish viku naka
@sachinaher7419
@sachinaher7419 3 года назад
Khup Chan
@sachinnalawade732
@sachinnalawade732 2 года назад
खरच खूप माहिती मिळाली
@prashantyewalepatli4515
@prashantyewalepatli4515 3 года назад
Great information
@varshathombare9522
@varshathombare9522 3 года назад
👍👍
@swapnilpawar8805
@swapnilpawar8805 Год назад
Veterinary Doctor च नियोजन कसं करता.
@shyamkurhade5674
@shyamkurhade5674 3 года назад
Dada ikd marathvadyatlya pn success stories varati video krr n...karan ki dada ikd khup kami farmers chya success stories bagayla miltat kami Pani aslyamule
@sandy_n_yadav
@sandy_n_yadav 3 года назад
Vishay suchava
@shyamkurhade5674
@shyamkurhade5674 3 года назад
@@sandy_n_yadav yekhadya farmer chi ki jyane samja kamii panyamadhe changali phalbag fulvali kinva dusar konat pic, kinva kahitari joddhanda Karun changal income kamaval
@dadakorhale2015
@dadakorhale2015 3 года назад
छान
@SP-kk7hv
@SP-kk7hv 3 года назад
👉👉👉Gai la jar khond zala tar tyala matimadhe jivant gadun taktat kahi mothya gothya wale lok. Ha khup amanush prakar ahe. Asa injection shodhayla hav ki gai la 100% kalwad hoil. Kahi injection ahet .pn tyacha success rate itka jast nahi. Ani dusri gost mhanje gai jeva mhatari hotat ani dudh dyaych band hotat teva tya khatik lokana viklya jatat. Te lok gai chya leather sathi tyanchi katadi jivant pane kadhtat. Jivant pane katadi kadhtana kiti vedana hot astil gai la. Mhanun plz gai la khatik lokana viku naka. Ani dusr mhanje leather chi kadhich konti vastu vapru naka . Jase ki leather belt..leather jacket..leather shoes..leather cha seat cover. Jar leather kas tayar hot he pahaych asel tr he search kara 👉 ( truth behind leather industry )😥😢
@nitinshahasane5315
@nitinshahasane5315 3 года назад
तुमचा मुलाखत घेण्याचा दर्जा खुपच चांगला आहे .
@ShindeAjay8639
@ShindeAjay8639 Год назад
Thanks you sir🙏🏻
@dd-uz2jj
@dd-uz2jj 2 года назад
Best dairy farm video in Maharashtra
@krushnakolhe155
@krushnakolhe155 3 года назад
Great
@suchitshinde3629
@suchitshinde3629 3 года назад
भाग्यलक्ष्मी ला जाऊन ये एकदा मंचर च्या जवळ आहे तो
@sumantwahadane3881
@sumantwahadane3881 3 года назад
Khup chan.... 💣
@lahumalik4936
@lahumalik4936 2 года назад
जय शिवराय जय महाराष्ट्र
@ramchandrakadam8690
@ramchandrakadam8690 2 года назад
खुप छाण
@user-vi3fp6tr9y
@user-vi3fp6tr9y 3 года назад
राम राम तुम्ही एका गाईला साधारण रोज किती किलो चारा देतात
@mahendrapawar9765
@mahendrapawar9765 2 года назад
मस्त
@aqsamughal9615
@aqsamughal9615 3 года назад
Woah
@sarangmahajan2269
@sarangmahajan2269 3 года назад
Supper number 1 brother
@MrScalpertrading1996
@MrScalpertrading1996 Год назад
Jabardast planning ahe Bhau 🥳
@ankushpatilsultane5378
@ankushpatilsultane5378 3 года назад
कडक
@rockdesh9302
@rockdesh9302 3 года назад
1.25 timing la gai la udaun dile aahe🤨 video kadayachya nadat gai var tractor chalavala .
@sandipdhande123
@sandipdhande123 3 года назад
Thanks
@prashantmodak9422
@prashantmodak9422 3 года назад
मित्रा छान व्हिडिओ बनवलास
@pranavkashid4968
@pranavkashid4968 3 года назад
Mast 👍🔥
Далее
Smart Sigma Kid #funny #sigma #comedy
00:26
Просмотров 7 млн
Камень, ножницы, нейронка
00:33
Просмотров 711 тыс.
I meet Mr.Beast
0:15
Просмотров 19 млн
МИША ПЛИТОЧНИК
0:19
Просмотров 10 млн