हाय पप्पू भैया नाइस वीडियो आपका काम खूब बड़े आप लोगों को हिम्मत दे भगवान आप लोग डॉग्स को कितना प्यार करते हो आप सबको गॉड ब्लेस यू आपकी मेड लोगों को भी आप लोगों के चार होमस्टे हो जाए गॉड आप लोगों को बहुत शक्ति ऐसे ही हंसते मुस्कुराते काम करते रहे
Kajol. Pan khup kam krte khup खंबीर पणे तुला सत देते तुमचा संसार सुखाचा hoao आम्ही पण येणार आहे तुमच्या कडे मो no milala tar khup cjan hoil vidio chya varti kopryat no skrol karat ja saglyana changle
काजल जेवणं बनवायला भारी शिकली आहे. आम्हाला वाटलं की ही कसली शिकते जेवण. पण साॅरी काजल... तु पण शुभांगीताईंसारखी सुगरण झाली आहेस. आता ताईंना थोड्या आरामाची गरज वाटते. पण तुम्ही पण ही सर्व कामे केल्यावर आराम करणं खूप गरजेच आहे. 👌👌👌🙏🙏🙏