खुप खुप धन्यवाद जयंतभाऊ ! याबद्दल पूर्वी फक्त ऐकलेले होते पण आपण स्वतः तेथे भेट देऊन तेथील इत्यंभूत माहिती या व्हिडिओद्वारा आम्हास पुरविली. त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार! आपण सुरू केलेला हा उपक्रम कधी बंद करू नका. शुभेच्छा!
महंत आणि त्याच्या अनुयायी किंवा तेथिल पुजारी संघटनांनी परस्परांत पुढाकार घेऊन स्वच्छता अभियानाचे सहर्ष योगदान करून स्वच्छतेची काळजी घ्यावी. ही एक काशी म्हणून प्रसिद्ध आहे पण निष्काळजीपणा ची घोर विटंबना वाटते. निस्वार्थ सहर्ष दंडवत श्रीमानजी.
छान व्हीडीओ. एक सांगायचं आहे, केशवनायक हे त्या काळातील एक प्रतिष्ठित श्रीमंत व्यक्ती होते व ते श्रीगोविंदप्रभुचे भक्त पण होते . आपण म्हणालात की ते म्हाइंमभटाचे नातेवाईक असावेत हे मात्र खरं नाही. म्हांइमभट व केशवनायक हे नातेवाईक नव्हते . 🙏🙏
या विहिरीचे बांधकाम करणारे ज्ञानी कौशल्यवान माणसे कोण होती ? त्यांच्या बद्दल चा इतिहास अज्ञातच राहिला. मात्र लोकांच्या दयेवर दक्षिणेवर नैवद्यावर जगणारे मात्र खूप मोठे झाले..
Really liking your extremely informative videos Just one thing, if you could give the coordinates or google maps location in the description, it would be great! a lot of these places are not reliably mapped and having a google maps location would help tourists and history enthusiasts locate these places with ease.
I liked your videos.. People want to hunt different famous historical places which are far away...from your video I learnt that first we need to explore our own city our own Vidharbha ...which has beautiful historical monuments.....and has a great and ancient history.... Thank you sir the way you covered the places and make us know about the great history of our own Vidharbha.....