जुना बंगला घेण्या पूर्वी नीट विचार करा.ही वास्तू योग्य आहे का,२४ तास पाणी आहे का .उत्तम दर्जाचे शाळा,जवळ मार्केट,सुसज्ज हॉस्पिटल , रेल्वे स्टेशन २० मिनिटांवर असेल तर ही प्रॉपर्टी नक्की घ्या पण विचार पूर्वक करून
@@lifeistravel..travelforlif7612Barobr bolta swatachi asli Ki Barobr rate sangnar asle lok.. ani swata la havi ki padun magnar, aslana ubh sudha kru nye