शिवरायांचा इतिहास हा नेहमीच प्रेरणादायी असतो.. तुमच्या नजरेतुन दाखवलेला सिंधुदुर्ग म्हणजे पर्वणीच.. उत्तम व्हिडिओग्राफी, मधुर आवाज, संदर्भासहित वर्णन आणि परफेक्ट ड्रोन शुट या video ला वेगळ्याच उंचीवर घेऊन जाते.. खुप खुप आभार असा मास्टर पीस घेऊन आल्या बद्दल आणि भविष्यासाठी खुप खुप शुभेच्छा💐💐🚩🚩🙏
शिवलंका जंजिरे सिंधुदुर्ग आणी तोही तुमच्या अप्रतिम नजरेतून म्हणजे दुग्धशर्करा योग. खूप सुंदर video. इथे कितीही वेळा गेलो तरी प्रत्येक वेळी काहीतरी नवीन बघितल्यासारखे वाटते. ड्रोन शॉट्स तर निव्वळ अप्रतिम. धन्यवाद सोमनाथजी 👍👍👍👍👍
छान.... खरं तर आपल्या सरकारने आणि लोकांनी महाराष्ट्रातील किल्ले जोपासले पाहिजे होते, जेणेकरून किल्ले छान टिकले असते आणि सरकारची तिजोरी पण भरली असती, पण लोकांनी आणि सरकारने फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा दिल्या पण काही किल्ले जोपासले नाही... आता आपल्या मुलांना फक्त ढासळलेली बुरूज दाखवायची बास्स....
छान माहिती. कालच गडावर जाऊन आलो. पण आता गडाची पुरती दुरावस्था झाली आहे. समुद्रात शिवस्मारक बांधायच्या गोष्टी करणार्या सरकारला सिंधुदुर्गाची साधी देखभाल करता येवू नये याची खुप खंत वाटते.
Excellent video with photography and explanation. Thanks too much. Please make video on current work status of Kolhapur Vaibhavwadi rail line work status. This route is mostly important for development of Konkan. This route is sanctioned in February 2016 Indian railway budget and hounourable former rail minister Mr SURESH PRABHU Saheb has sanctioned Rs 250 crore to this project but this project is not completed yet. People from Konkan and RAILWAY OFFICERS should pay attention to this matter so that this project would be completed in target time 2023-2024.Thanks once again for informative video. God will bless you certainly.
Visited this fort pre covid era January 2020.Its been always a pleasure to watch again even the seen places through eyes of somnath Nagwade's camera. Excellent....2022 begins with a bang👍🙌👍
छान व्हिडिओ केला अपलोड केला.मीपण हा किल्ला पाहिला आहे." आयुष्यात आपण प्रत्येक ठिकाणी खूप कमी पडतोय, असं वाटेल, तेव्हा आपल्यातल्या कणखरपणा तुम्हाला इथेच सापडेल. सह्याद्री हा नेहमी प्रत्येक ट्रेकरसाठी मार्गदर्शक म्हणून त्यांच्या पाठीशी उभा असतो. त्याच्या हातात छडी नसली, तरी त्याचं सगळे ऐकतात. आणि त्याचं ऐकायलाच हवं. आणि तो साद देतो, तेव्हा त्याचं ऐकून आम्ही घराबाहेर पडतो, ते नव्या प्रवासाला.
Happy New Year Somnath & Family. Videos are very informative. Picture quality is very good. Can you please do a Video of Pune City & place to see, what to shop & eat etc.
आपल्याला व सर्व कुटुंबीयांना नाव वर्षाच्या शुभेचछा! खूप सुंदर माहिती दिली आपण Sir, पण किल्याची अवस्था खूपच खराब झाली आहे. आपण जेव्हा युरोप मधले castle बघतो आणि ज्या परिश्रमाने त्यांनी ते जतन करून ठेवले आहेत त्याच्या पुढे आपले किल्ले हे उंच्च दर्ज्याचे असूनही आपण त्या किल्ल्याचे जतन करण्यास फारच कमी पडत आहोत. महाराजांना फक्त राजकारणासाठी वापरले जाते पण वेळ अशी आली आहे की प्रत्येक किल्यासाठी चांगले स्पॉन्सर शोधून परत जुना इतिहास जिवंत केला पाहिजे म्हणजे पर्यटन सुध्दा वाढेल व लहान मुलांना महाराजांचे पराक्रम ऐकला मिळतील.