Тёмный

सिंह राशीचे सप्टेंबर महिन्याचे भविष्य 2024 | sinha rashifal | September 24 rashifal 

Astroguru Dr Jyoti Joshi
Подписаться 431 тыс.
Просмотров 73 тыс.
50% 1

For podcasting & advertisement contact us on lnjjoshi@gmail.com
सिंह राशीचे सप्टेंबर महिन्याचे भविष्य 2024
simha rashifal September 2024
2024 या सालातील प्रत्येक महिन्याचे राशिभविष्य आपण न चुकता पाहत आलो आहोत. परंतु, येणाऱ्या सप्टेंबर महिन्याचे राशिभविष्य हे अत्यंत महत्त्वाचे ठरते. सर्वात सुंदर नाते हे कोणाचे असेल तर ते आपल्या दोन डोळ्यांचे असते. ते दोन्ही एकाच वेळी उघडझाप करतात. एकाच वेळी रडतात. एकाच वेळी झोपतात. तेही आयुष्यभर आणि एकमेकांना न पाहता. राजा लोकांची व कर्तुत्ववान रास म्हणून सिंह राशीची विशेष ओळख आहे. त्यामुळे भावनिक होणे हे तुमच्या स्वभावात बसत नाही. मात्र ज्यांच्या सोबत तुमची चांगली मैत्री होते त्यांच्यासोबत तुम्ही ती मैत्री आयुष्यभर उत्तमरीत्या निभवता. तेही काही व्यक्त न करता. साक्षात ग्रहांचा राजा रवी हा सिंह राशीचा स्वामी आहे. प्रत्येक व्यक्तीला आपले भविष्य जाणून घेण्याची उत्सुकता असते. खूप लोकांच्या या उत्सुकतेपोटी व आग्रहास्तव आपण सप्टेंबर महिन्याचे मासिक राशिफल पाहणार आहोत. हा व्हिडीओ सिंह राशीच्या लोकांसाठी आहे. सिंह राशीच्या लोकांचे सप्टेंबर महिन्यातील भविष्य आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व आपल्या प्रतिक्रिया कळवा.
सिंह राशीचे सप्टेंबर 2024 मधील राशिभविष्य
Simha rashi che September 24 rashifal
sinha Rashiche sampurna bhavishya 2024
सिंह राशीचे सप्टेंबर 2024 मधील लाभ
sinha Rashi bhavishya 2024
सिंह राशी भविष्यफळ 2024
sihna rashiche arogya September mahinyat kase rahil
सिंह राशीचे वैवाहिक जीवन
simha Rashi education
सप्टेंबर महिना सिंह राशि साठी कसा असेल
2024 मध्ये सिंह राशीचे भविष्य काय असेल
leo Rashi che career 2024
leo rashi dhan labh 2024
सिंह राशी भविष्य 2024
leo prediction 2024
leo September astrology 2024
leo September horoscope prediction 2024
सिंह राशीचे व्यक्तित्व 2024
सिंह राशिचा महिना कसा असेल
सिंह राशी कौटुंबिक सुख 2024
#drjyotijoshi #astroguru #leorashi
विविध ब्रेसलेट प्राप्त करण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करावे.
drjyotijoshi.c...
to perks:
/ @astrogurudrjyotijoshi
#rashibhavishya #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra
9850098688 या नंबर वर G pay किव्वा phone pay करून याचं नंबर वर स्क्रीन शॉट टाकावा.
ॲस्ट्रोगुरु डॉ. सौ. ज्योती जोशी लिखित पुस्तके उपलब्ध आहेत
drjyotijoshi.c...
मराठी
1 ) जे जे ज्योतिष पद्धती: • जे जे ज्योतिष पद्धती
२) आपला जन्म याच राशीत का झाला। जाणून घ्या आयुष्याचे रहस्य: • आपला जन्म याच राशीत का...
३) सर्व राशीचा महिलांचा व पुरुषांचा स्वभाव: • सर्व राशीचा महिलांचा व...
४) ज्योतिष शास्त्र शिका । jyotishshatra shika (भाग 1): • ज्योतिष शास्त्र शिका ।...
५) 2024 निवडणूकीतील भविष्य: • 2024 निवडणूकीतील भविष्य
६) व्यक्ती आणि व्यल्ली: • व्यक्ती आणि व्यल्ली
७) ज्योतिषशास्त्र शिका | Astroguru Dr. Jyoti Josh । ज्योतिष प्रविण संपूर्ण अभ्यासक्रम: • ज्योतिषशास्त्र शिका | ...
८) भविष्य फलादेशाचे नियम | ज्योतिष विशारद अभ्यासक्रम |ऍस्ट्रोगुरु डॉ ज्योती जोशी: • भविष्य फलादेशाचे नियम ...
९) पंचांग असे पहावे: • पंचांग असे पहावे
१०)Advance astrology भाव भावेश आणि भावातील ग्रह: • Advance astrology भाव ...
११) करिअर मॅनेजमेंट: • करिअर मॅनेजमेंट
१२)ज्योतिष मित्र लग्नापूर्वी / लग्नानंतर: • ज्योतिष मित्र लग्नापूर...
१३) वर्ग कुंडली । Varg Kundali: • वर्ग कुंडली । Varg Kun...
१४) शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र: • शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र
१५) कुंडली बदलता येते ?: • कुंडली बदलता येते ?
१६) धनलाभ: • धनलाभ
१७)ज्योतिष अनुभव: • ज्योतिष अनुभव
१८)अष्टकवर्ग: • अष्टकवर्ग
drjyotijoshi.c...
#मेष #वृषभ #मिथुन #कर्क #सिंह #कन्या #तुळ #वृश्चिक #धनू #मकर #कुंभ #मीन
#व्यक्तिमत्व #शुभ दिवस #कुटुंब #परिश्रम #वास्तु #वाहन #शिक्षण #ईस्टदेव #आरोग्य #कर्ज #नौकरी #व्यवसाय #भाग्य #कर्म #लाभ #व्यय #परदेश गमन #उपाय
Aries Taurus Gemini Cancer Leo Virgo Libra Scorpio Sagittarius Capricorn Aquarius Pisces
वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका : www.drjyotijoshi.com
#astroguru #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra

Опубликовано:

 

15 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 175   
@manojwagh8830
@manojwagh8830 18 дней назад
सर्व राशी प्रॉब्लेम सिंह राशी आणू सोडले... राम कृष्ण हरी
@mohinijagtap9379
@mohinijagtap9379 14 дней назад
खुप मेहनती, खडतर प्रवास सुरू आहे. स्वाभिमानी आहे. निरंतर कष्ट सूरू आहेत. प्रामाणिक आहोत. दानशूर आहोत. पण जेवढे यश मिळायला हवे ते अजूनही मिळत नाही. आयुष्यात सहज काहीही मिळाले नाही. Struggle.... संकट, अडचणी खुप आहेत. फक्तं wheel power, self confidence यावर टिकून आहोत...hopes ahet
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 14 дней назад
संयम बाळगावा लवकरच हे दिवस ही बदलतील दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशीभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@RAHULJADHAV-rw6uh
@RAHULJADHAV-rw6uh 11 дней назад
Same situation ahe
@akshaynikam8710
@akshaynikam8710 8 дней назад
200% barorbr
@meenakshipatil4322
@meenakshipatil4322 21 день назад
माझे नाव मीनाक्षी अनेक वर्ष झाले सिंह राशी फक्त वाट बघण्यात जातंय चांगले काही घडत नाही तुम्ही सांगता की शुंभ होईल पण नाही होत काहिच
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 21 день назад
दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशीभविष्य उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@madhurichitale5145
@madhurichitale5145 20 дней назад
@@meenakshipatil4322 Khara ahe. Tumhi mhantai te. Mazya mulach ch hi asach ahe.
@mangeshgavhale7112
@mangeshgavhale7112 17 дней назад
@@meenakshipatil4322.Hii
@kajaljadhav7942
@kajaljadhav7942 11 дней назад
@@madhurichitale5145 same maz pn kahich chagl hot nhi ayushat maza
@gemtutorial8804
@gemtutorial8804 10 дней назад
Maza pan nav Meenakshi ahi
@madhurichitale5145
@madhurichitale5145 22 дня назад
सिंह राशी वाल्यांसाठी सगळे संकेत , योग निर्माण झाले आहेत , योग आहेत , पण योग जातात कुठे? सिंह रास वाल्यांना कसलेही लाभ आणि योग पटकन किंवा लगेच का जुळून येत नाहीत ?
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 21 день назад
संयम बाळगावा लवकरच हे दिवस ही बदलतील दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशीभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@advrupalikhare5618
@advrupalikhare5618 20 дней назад
Very true
@vinayakkkusurkar6657
@vinayakkkusurkar6657 12 дней назад
सिंह राशी संदर्भात सगळीकडे चांगल लिहतात अनेक विडिओ पहिले आहेत या आधीच पण दुर्दैवाने कोणीच असं ठाम पणे सांगत नाही की ज्या हव्या असणाऱ्या गोष्टी कधी आणी कशा घडतील?? केवळ ठोकताळे असतात पण एक constructive उत्तर त्यावर मिळत नाही... संघर्ष, सातत्य हे नेहमीच आहे सिंह राशीला पण मोठया संधी, नाव, पैसा, प्रसिद्धी आणी एक भारदस्त कारकीर्द कधी घडणार हे कोणीच तेवढं सांगत नाही उपाय,स्तोत्र,साधना, हे तर चालूच आहे पण अपेक्षित गोष्टी आणी घटना अजूनही घडत नाहीये हि खंत आहे!!
@akshaytalikhede4545
@akshaytalikhede4545 20 дней назад
Me software engineer ahe ..gele 2 years pasun depression mdhe hoto..job chya vishyaat ani kahi personal goshtimule pn ..it was leading towards depression day by day..but now am experiencing bit good days From this month ... thank you ..
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 20 дней назад
दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशीभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@mangalkalange7241
@mangalkalange7241 19 дней назад
बरोबर आहे वाट बघण्यातच जातो आहे
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 18 дней назад
जय ज्योतिष
@sadanandshende4420
@sadanandshende4420 9 дней назад
जयज्योतिषताई धन्यवाद प्रणाम
@mayakapse8318
@mayakapse8318 День назад
जय ज्योतिष 🙏🏻
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi День назад
जय ज्योतिष
@umeshdhargalkar2239
@umeshdhargalkar2239 15 дней назад
Super bhavishvani.❤🌼👏
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 14 дней назад
धन्यवाद जय ज्योतिष
@RamdasWare-vc5kw
@RamdasWare-vc5kw 22 дня назад
माझे नाव मीरा देवराव शिरसाठे माझी राशी आहे खरंच सांगते तुमचं तुम्ही सांगितलं राशिभविष्य माझं 99% नाही 100% खरंच निमित्त खरंच मला 2020 वर्ष खूप चांगले धन्यवाद मला खूप तुमचा व्हिडिओ आवडतो धन्यवाद स्वामी समर्थ
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 21 день назад
धन्यवाद जय ज्योतिष
@avadauthpatil4455
@avadauthpatil4455 21 день назад
मॅडम प्रेम विवाह योग आहेत म्हणता पण विवाह योग नाही असेही म्हणता मग काय आम्ही समजावे 🙏🙏
@poojatekale2509
@poojatekale2509 20 дней назад
Jay jyotish
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 20 дней назад
जय ज्योतिष
@rohinidhopavkar2728
@rohinidhopavkar2728 13 дней назад
Jài jyotish
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 13 дней назад
जय ज्योतिष
@Samikshafashioncreation
@Samikshafashioncreation 22 дня назад
Khup chan video😊😊
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 21 день назад
धन्यवाद
@NehaBhat-zh9lp
@NehaBhat-zh9lp 20 дней назад
जय जोतिष मी पण नियमित पहात असते विडिओ अनुभव तर येतातच चांगले आन वाईट ग्रहस्तितीचे थोडक्यात तुमचे भविष्य चे ठोक टाले जवळपास बरोबर येतात
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 20 дней назад
धन्यवाद जय ज्योतिष
@MB-rp4vw
@MB-rp4vw 19 дней назад
जय गुरुवे नम:
@vipulmudalgikar5540
@vipulmudalgikar5540 18 дней назад
वडिलोपार्जित मालमत्तेतून उत्पन्न मिळेल का धन्यवाद जय ज्योतिष शुभम भाऊ
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 18 дней назад
दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशीभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@mtc8372
@mtc8372 20 дней назад
जय ज्योतिष
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 18 дней назад
जय ज्योतिष
@jadhavsumedh4154
@jadhavsumedh4154 17 дней назад
जय जोतिष ❤
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 17 дней назад
जय ज्योतिष
@dr.anjaliupadhye7676
@dr.anjaliupadhye7676 19 дней назад
माझे सगळे life चांगले stable होण्याची wait करण्यात गेले Not useful at all.
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 18 дней назад
दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशीभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@deepakgadkar3067
@deepakgadkar3067 17 дней назад
Om Shree Swami Samarthay Namo Namaha
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 17 дней назад
जय ज्योतिष
@manilalpatel7733
@manilalpatel7733 22 дня назад
जय ज्योतिष में एक मध्यम वर्गीय व्यापारी हूँ। व्यापार में बहुत मेहनत और वो भी पुरी ईमानदारी से करने के बाद भी जितना रिजल्ट चाहिए उतना नहीं मिलता है। कब तक अच्छा समय आयेगा। 🙏
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 21 день назад
दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशीभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@deepakgadkar3067
@deepakgadkar3067 17 дней назад
Jai jyotish
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 17 дней назад
जय ज्योतिष
@Science.1972
@Science.1972 3 дня назад
Jay jotish
@sanikajangam-c8q
@sanikajangam-c8q 22 дня назад
Nice
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 21 день назад
जय ज्योतिष
@deokarvandana5019
@deokarvandana5019 22 дня назад
Namaste 🙏 guru mauli
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 21 день назад
जय ज्योतिष
@arvichalke393
@arvichalke393 13 дней назад
❤ मारुती चाळके❤ माझी रास सिंह आहे मी पण वाट पहात आहे जय जोतीश❤😅😅
@Science.1972
@Science.1972 3 дня назад
My health problem var remedies pahije madam
@sanjayvarpe6604
@sanjayvarpe6604 21 день назад
Ram krishna hari
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 21 день назад
जय ज्योतिष
@amrutamuley2172
@amrutamuley2172 17 дней назад
Pratyaksh yog nhi mhnje ky vivah che?? Nakki ki kay bolych madam??
@manojmagdum8491
@manojmagdum8491 21 день назад
मिही बरेच दिवस चांगल्या दिवसांची वाटपाहत होतो. ते आता येत आहेत.😊
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 21 день назад
जय ज्योतिष
@kaushlyagaikwad7934
@kaushlyagaikwad7934 18 дней назад
Aapake jivha par saraswaty baitho Jai hind.
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 17 дней назад
जय ज्योतिष
@SaiprasadTelwane
@SaiprasadTelwane 19 дней назад
Mazi Ras-Simha, lagn- kark, nakshtra Magha2 ahe. Eka sabdat sanga konti adchan ahe te???
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 18 дней назад
WhatsApp msg only 9850098688 charges applicable
@priyankasawant7968
@priyankasawant7968 15 дней назад
Jay jotish❤❤❤
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 14 дней назад
जय ज्योतिष
@ashaguruji732
@ashaguruji732 13 дней назад
महिलांनी गायंत्री मंत्र म्हणावा का?हे कृपया सांगा.
@MyMrudul
@MyMrudul 17 дней назад
ही सिंह लग्नाची कुंडली आहे ना???
@snehasonawane7985
@snehasonawane7985 7 дней назад
Maze jamnawa Mokhasada ahe mam pn on record sarika ahe tar mi konte nwachi rashi manu please maargdarshan karave mam
@mohansurana8572
@mohansurana8572 17 дней назад
Jaijotish
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 16 дней назад
जय ज्योतिष
@rupalikekan1393
@rupalikekan1393 21 день назад
ताई माझी pregency चालू आहे आणि माझी प्लॅननिंग डिलीवरी आहे मी september मधे माझ्या बाळाला कोणत्या दिवशी जन्म द्यावा असा शुभ दिवस सुचवा कृपया
@rupalikekan1393
@rupalikekan1393 21 день назад
कृपया रिप्लाय द्यावा
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 21 день назад
WhatsApp msg only 9850098688 charges applicable
@rupalikekan1393
@rupalikekan1393 21 день назад
k
@madhavgupchup5027
@madhavgupchup5027 13 дней назад
Jai Jotish
@archanapatil94
@archanapatil94 4 дня назад
सिंह आणि वृश्चिक ची जोडी कशी असेल
@falkemanoj6477
@falkemanoj6477 14 дней назад
JAI JYOTSH
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 14 дней назад
जय ज्योतिष
@mansikaisary1562
@mansikaisary1562 16 дней назад
Mam tumhi patrikesandarbhat margdarshan karta ka consultation fee kiti
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 15 дней назад
WhatsApp msg only 9850098688 charges applicable
@GaneshPawar-yx2sr
@GaneshPawar-yx2sr 21 день назад
❤❤❤❤
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 21 день назад
जय ज्योतिष
@mayurgadade9677
@mayurgadade9677 14 дней назад
Jai jotish 🙏🏻
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 14 дней назад
जय ज्योतिष
@vishakhagokhale5643
@vishakhagokhale5643 13 дней назад
मुलीचे लग्न जमत नाही सिंह रास, मघा नक्षत्र शिक्षण भरपूर आहे, पण वय वाढतेय
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 13 дней назад
दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशीभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@user-noob_gaming37
@user-noob_gaming37 19 дней назад
Please mam mala Kahi tri sanga, khup tention yete jagavese vatat nahi 😢
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 18 дней назад
दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशीभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@rupakalyanshetty1197
@rupakalyanshetty1197 4 дня назад
Mazya mulichi Sinha ras ahe birth day 7/1/1999 Sakali 12.45am. Lagnache yog kadhi ahe arrange marriage asel na Please reply 🙏🙏
@rupakalyanshetty1197
@rupakalyanshetty1197 4 дня назад
Birth place Gadhinglaj district Kolhapur ahe 🙏🙏
@shamkapse9770
@shamkapse9770 21 день назад
जंगल का राजा.....??? शेर अकेला घुमता हैं...हाथ में आया खा लीया, मुहं मे आया बक दिया...कहॉ...जा रहे है पता नहीं.... भटकती आत्मा.😂😂😂
@NishaMhatre-l8m
@NishaMhatre-l8m 18 дней назад
Namaste mam majhi dob 2.5.1982 ahe 11 am plj majhi patrika baghun mam mala kahi upay sanga
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 17 дней назад
WhatsApp msg only 985009866 charges applicable
@AmitPrabhavalkar
@AmitPrabhavalkar 21 день назад
माझी रास सिंह आहे मला चांगला अनुभव येत आहे
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 21 день назад
धन्यवाद जय ज्योतिष
@user-noob_gaming37
@user-noob_gaming37 19 дней назад
Mi Minakshi,mala tr savat ahe kahich sukh nahi 😢😢
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 18 дней назад
दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशीभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@MandarChaudhari-px4jk
@MandarChaudhari-px4jk 17 дней назад
जय Jyotish
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 17 дней назад
जय ज्योतिष
@mangeshparanjape9767
@mangeshparanjape9767 21 день назад
Jay Jyotish.Jay Shri Ram
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 21 день назад
जय ज्योतिष
@NeelamGoregaonkar
@NeelamGoregaonkar 10 дней назад
Kai pan kara aamcha nashibat sukh nahi aani sukh aal ki panvate pan mage yeti kai na kai
@rupahande3832
@rupahande3832 15 дней назад
Mazya mulachi ras sinh aahe tr tyachi janm tarikh 26/6/2009 vel-12/43gav-airolijanm tyane polse madhe jave ka yash aahe ka
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 14 дней назад
WhatsApp msg only 9850098688 charges applicable
@rupahande3832
@rupahande3832 14 дней назад
@@AstroguruDrJyotiJoshi ok
@SiddhiDeshmukh-nh7sy
@SiddhiDeshmukh-nh7sy 16 дней назад
Me law sathi apply kru ka...
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 15 дней назад
WhatsApp msg only 985098688 charges applicable
@mayabari3282
@mayabari3282 13 дней назад
ताई माझे सर्व कामे होतील का मला खुप ताण आला आहे
@MandarChaudhari-px4jk
@MandarChaudhari-px4jk 17 дней назад
Jay Jyotish
@ShreyaYelve-js2uw
@ShreyaYelve-js2uw 22 дня назад
माझे नाव श्रेया येलवे माझी धनु राशी आहे मला माझ्या राशी बदल सांगा ना
@varshabidwai2793
@varshabidwai2793 15 дней назад
Mazha Mulaga Akash Narendra Bidwai 12.9.96 Nashik janm gav Dindori Nashik. 3.34pm Govt.nokari v lagna kadhi hoil
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 14 дней назад
WhatsApp msg only 9850098688 charges applicable
@user-wl8dq9ci8g
@user-wl8dq9ci8g 12 дней назад
Tai tumhi sagata tas jar zal n tar mi je mhatal te karato tai sagadh khoth ahe
@smitaraut1745
@smitaraut1745 21 день назад
जन्म दिवस : २०/०३/२००८ जन्म वेळ : १७. २० मि माझा मुलगा सिंह राशीचा आहे. भविष्यात कोणत्या क्षेत्रात यश मिळेल या बाबत योग्य माहिती कृपया सांगा 🙏
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 21 день назад
WhatsApp msg only 9850098688 charges applicable
@advrupalikhare5618
@advrupalikhare5618 20 дней назад
Charges kiti ahet aple ​@@AstroguruDrJyotiJoshi
@prabhatpillai9802
@prabhatpillai9802 20 дней назад
Prabhat Bhasi Pillai date of birth 27/11/1983,birth time 4:45pm
@prabhatpillai9802
@prabhatpillai9802 20 дней назад
BIRTH PEASE NASHIK
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 20 дней назад
WhatsApp msg only 9850098688 charges applicable
@priyankachaudhari2673
@priyankachaudhari2673 12 дней назад
Maz tr kahich hot nahiye jo mahina yetoy sarkhach nighun jato....
@mukundwaikar3001
@mukundwaikar3001 22 дня назад
एकोणाविस म्हणजे किती
@manjushabhojane6863
@manjushabhojane6863 21 день назад
19
@sadanandshende4420
@sadanandshende4420 22 дня назад
माझेनाव सदानंद शेंडे आहे माझी रास सिंह आहे परंतु मला 2017सालापासुन पॕरालिस सारखा अजार आहे चालताफिरता येत नाही परावलंबी झालो आहे यातुनकधी मुक्तता मिळेल?सांगा प्रणाम ताई धन्यवाद
@nddjdk
@nddjdk 21 день назад
Yoga
@jayachandorkar1406
@jayachandorkar1406 21 день назад
Sadanand dada paralysis sathi scientific ritya vyayam karava lagto , Neuro rehab center Apollo hospital Belapur navi Mumbai yethe ja .kinva kuthlyahi mothya hospital madhe neuro rehab center asel tithe jaun treatment ghya .
@snehamehendale8997
@snehamehendale8997 17 дней назад
माझी वास्तु कधी विकली जाईल . सिंह रास मघा नक्षत्र.
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 17 дней назад
WhatsApp msg only 9850098688 charges applicable
@balasahebpatil6906
@balasahebpatil6906 21 день назад
ताई माझी रास सिंह आहे
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 21 день назад
जय ज्योतिष
@rupahande3832
@rupahande3832 15 дней назад
Police madhe bharti hoil ka
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 14 дней назад
दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशीभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@anandapujari8331
@anandapujari8331 17 дней назад
कुंभ रासी बदल सांगा?
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 17 дней назад
लवकरच व्हिडिओ अपलोड करण्यात येईल
@user-pc7vx7kw5j
@user-pc7vx7kw5j 20 дней назад
माझी रास शिह आहे मी Konter
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 18 дней назад
जय ज्योतिष
@jeevankaware6903
@jeevankaware6903 12 дней назад
Fakt wat ch bagha😅😂
@pavanbharsakale7292
@pavanbharsakale7292 22 дня назад
ताई माझे नाव पवन माझी जन्म दिनांक 28-04-1988 जन्म स्थान - अमरावती महाराष्ट्र जन्म वेळ - सकाळी 5 वाजून 32 मिनिट मी खासगी नोकरी करतो आणि मी सरकारी नोकरी साठी स्पर्धा परीक्षा देत आहे पण खूप थोड्या मार्क्स ने माझ selection राहत आहे कृपया मला सरकारी नोकरी लागेल काय याबद्दल मार्गदर्शन करणे
@nddjdk
@nddjdk 21 день назад
Business kr
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 21 день назад
WhatsApp msg only 9850098688 charges applicable
@akashrasal9861
@akashrasal9861 17 дней назад
ताई माझी रास सिंह आहे मी गेल्या दीड वर्षांपासून खूप तणावपूर्ण व मानसिक त्रासात आहे माझी कोणतीच कामे होत नाहीत यातून माझी सुटका होण्याचे योग आहेत का
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 17 дней назад
दरमहा आम्ही उपाय करावे आम्ही आपल्या चॅनेलवर राशीभविष्य व उपाय देखील देत असतो
@ManishaPatil-px2di
@ManishaPatil-px2di 20 дней назад
मॅडम माझी रास सिंह आहे मनिषा नाव माझ्या मुलांच माझ पटत नाही खुप कलंश करतो शिव्या देतो मर बोलतो मला माझ्या मुलाला माझ्या शिवाय कोणाची साथ नाही तरी माझ्या बरोबर वैर आहे .सगळया काही शांती विदया ऊतारे केलेत.
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 18 дней назад
WhatsApp msg only 9850098688 charges applicable
@SachinPatil-ei6lz
@SachinPatil-ei6lz 17 дней назад
❤kahi hot nhii mam
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 17 дней назад
दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशीभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@vinayedke614
@vinayedke614 18 дней назад
Misleading
@ravindradeshpande5136
@ravindradeshpande5136 20 дней назад
Madam phone karu echhito .no dyava
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 20 дней назад
WhatsApp msg only 9850098688 charges applicable
@mohanirajmulay4979
@mohanirajmulay4979 11 дней назад
आपला मोबाइल नंबर काय आहे
@ranikamble2636
@ranikamble2636 20 дней назад
Lagna hot nhiye
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 18 дней назад
दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशीभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@snehamehendale8997
@snehamehendale8997 17 дней назад
😂
@MandarChaudhari-px4jk
@MandarChaudhari-px4jk 16 дней назад
Jay jyotish
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 16 дней назад
जय ज्योतिष
@RamdasWare-vc5kw
@RamdasWare-vc5kw 22 дня назад
जय ज्योतिष
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 21 день назад
जय ज्योतिष
@aparnarajwade2675
@aparnarajwade2675 18 дней назад
जय ज्योतिष🙏🌹
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 18 дней назад
जय ज्योतिष
@mohandassonawane4612
@mohandassonawane4612 21 день назад
जय ज्योतिष!
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 21 день назад
जय ज्योतिष
@vilasbidkar8518
@vilasbidkar8518 11 дней назад
जय ज्योतिष
@ManagalKhandagale-tk6gr
@ManagalKhandagale-tk6gr 11 дней назад
जय ज्योतिष
@jagdishgaikwad5920
@jagdishgaikwad5920 19 дней назад
जय ज्योतिष
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 18 дней назад
जय ज्योतिष
@maheshshinde5230
@maheshshinde5230 18 дней назад
जय ज्योतिष
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 18 дней назад
जय ज्योतिष
@seemateli314
@seemateli314 22 дня назад
जय ज्योतिष🙏
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 22 дня назад
जय ज्योतिष
@anuradhakolhe8837
@anuradhakolhe8837 22 дня назад
Jay jyotish
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 21 день назад
जय ज्योतिष
Далее
# funny#daily#vlog#family#prank
00:12
Просмотров 6 млн