Тёмный
No video :(

सिंह राशीसाठी जाणून घ्या वक्री शनीचे शुभाशुभ परिणाम व उपाय - २९ जून ते १५ नोव्हें. २०२४ (१३८ दिवस) 

Jyotish Katta
Подписаться 624 тыс.
Просмотров 8 тыс.
50% 1

वास्तू , ज्योतिष सशुल्क मार्गदर्शन घेण्यासाठी संपर्क ( अपॉइंटमेंट घेण्यासाठी ) : 9892156163
वेळ : सकाळी १० ते २ व संध्याकाळी ५ ते ८ .
टीप : पुस्तके घरपोच मागवण्यासाठी संपर्क नंबर वर " फोन पे " करून त्याचा स्क्रीन शॉट , आपला संपूर्ण पत्ता , पिन कोड नंबर सहित वरील नंबर वर " व्हाट्सअप करावा " .
चैतन्य लहरी - ३३१/- ₹
श्री सप्तशतीगुरुचरित्रसार पोथी - १५०/- ₹ ( जपासाठी रुद्राक्ष माळेसहित पोथी - ३५१/- ₹ )
करिअर व कुंडली ....
१) • आपल्या राशी नुसार कसे ... - आपल्या राशीनुसार कसे निवडावे करिअर अतिशय महत्त्वपूर्ण माहिती
२) • " उच्च शिक्षण व करिअर ... - उच्च शिक्षण व करियर निवडण्यासाठी कुंडली मार्गदर्शन याचा अभ्यास काय सांगतो ?
३) • वास्तुमधील विविध यंत्र... - वास्तू मधील विविध यंत्रांची माहिती कोणती वापरावीत प्रभावित यंत्र .
४) • जून २०२४ महिन्यातील शु... - जून २०२४ महिन्यातील शुभमुहूर्त - साखरपुडा , गृहप्रवेश , जावळ , बारसे , इत्यादी ...
५) • जुलै २०२४ महिन्यातील श... - जुलै २०२४ महिन्यातील शुभमुहूर्त - साखरपुडा , गृहप्रवेश , जावळ , बारसे , इत्यादी ...
६) • ऑगस्ट २०२४ महिन्यातील ... - ऑगस्ट २०२४ महिन्यातील शुभमुहूर्त - साखरपुडा , गृहप्रवेश , जावळ , बा , इत्यादी ...
विवाह विषयक ....
१) • महाशिवरात्र मंत्र / सा... - महाशिवरात्र मंत्र साधना विशेष २०२३ ... तसेच विवाह जुळण्यासाठी अवश्य करा हा उपाय या शुभ प्रभात
२) • विवाह जुळण्यसाठी करा स... - विवाह जुळण्यासाठी करा साधा सोपा उपाय मंत्र पाठाचा जाणून घ्या सोपे मंत्र पाठ
३) • विवाह जुळवताना जाणून घ... - विवाह जुळवताना जाणून घ्या गुण मिलन कसे करावे कशी व कोणती घ्यावी माहिती यामधून ...
४) • नवीन घरात गृहप्रवेश स्... - नवीन घरात गृहप्रवेश स्वतः करा " गणेश व कलश पूजन " साध्या सोप्या पद्धतीने ...

Опубликовано:

 

6 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 14   
@smitamalgaonkar5465
@smitamalgaonkar5465 Месяц назад
Thank You sir
@kelkarmahadeo6582
@kelkarmahadeo6582 Месяц назад
गुरुजी आपण खूप छान माहिती सांगता.🙏🏻
@abhijitkamat5545
@abhijitkamat5545 2 месяца назад
।। श्री शनिदेव ।। 🌺🌺🌼निलांजनं समाभासं रविपुत्रम यमाग्रजम । छायामार्तड संभुतं तं नमामि शनैश्वरम ॥🌼🌺🌺
@user-fl5jt7yd3u
@user-fl5jt7yd3u 2 месяца назад
महागुरू अप्रतिम माहिती 🎉🎉 आपले मार्गदर्शन नक्कीच अमलात आणेन . आपका हुकूम सर ऑखो पर 🎉🎉
@arunboadke83
@arunboadke83 2 месяца назад
खूप महत्व पूर्ण माहिती दिलीत सर तुम्ही , तुमचे खूप आभार सर 🙏🙏
@seemateli314
@seemateli314 2 месяца назад
First like and comment 🎉🎉
@JyotishKatta
@JyotishKatta 2 месяца назад
You rock!
@manojarekar3048
@manojarekar3048 2 месяца назад
Namskar guruji, janm rashi pramane bhavishya changle ki lagna rashi pramane bhavishya changle asate ?
@JyotishKatta
@JyotishKatta 2 месяца назад
चंद्र राशीनुसार राशिभविष्य पाहिले जाते कारण चंद्राचा परिणाम हा आपल्या मानसिकतेवर होत असतो व त्याप्रमाणे आपली कृती घडत असते .
@tanujapatil6283
@tanujapatil6283 2 месяца назад
Sir mi तुमचे व्हिडिओ नियमित पाहते. तुम्ही खूप छान माहिती सांगता. मी आता 8 महिन्यांची गर्भवती आहे. माझी जन्मतारीख 10/मार्च 1990 असून जन्मवेळ रात्री 8:30 आहे. या महिन्यामध्ये मला डॉक्टरांनी सागितले की थोडे प्रॉब्लेम्स आहेत. तर मला खूप टेन्शन आले आहे. की माझी delivery vyastit hoil ka v maze बाल सुखरूप असेल का? Please margadarshan kra.
@JyotishKatta
@JyotishKatta 2 месяца назад
डॉक्टरांचा सल्ला व्यवस्थित घ्या व त्याप्रमाणे राहा काळजी करू नका . मनामध्ये रोज शिवाय नमः मंत्राचा जप सुरू ठेवा यशस्वी भव . गुरुदेव दत्त .
@JyotishKatta
@JyotishKatta 2 месяца назад
डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे वागा घाबरू नका. रोज शिवाय नमः मंत्राचा जप जमेल तितका मनामध्ये सुरू ठेवा . यशस्वी भव . गुरुदेव दत्त .
@sagarkadam2022
@sagarkadam2022 2 месяца назад
महादेव चा फोटो देवघरात ठेऊ शकतो का
@JyotishKatta
@JyotishKatta 2 месяца назад
नाही
Далее