अल्प उत्पन्न गटाची उत्पन्न ची मर्यादा 600000 लाखाच्या पुढे आहे. जर पतीच्या उत्पन्न महिना 70,00/ असेल तर त्याचे वार्षिक उत्पन्न 6,00,00/ पेक्षा जास्त होते. मग पत्नीच्या उत्पन्न दाखल्याची मागणी का होते. कारण 6,00,000/ वर मर्यादा नाही. तर मग हा हट्ट का?
सिडको आम्हाला उत्तर देईल का दोन वर्ष येऊन राहून त्यांना रुम लागते महाराष्ट्रातील मराठी माणसासाठी रहिवासी दाखला डोमासाईल कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडीटी मराठी माणसासाठी एवढे पेपर कशाला
Sir there is no use of discussing project details since in entire lottery scheme important point missing is price of flat at each project. The process and required documents is more or less remain same. I am sure CIDCO has purposely not shared price of flats. CIDCO will disclose price of flats based on number of registration received from common public which is very wrong. Based on number of application CIDCO will also surely increase prices. Thanks for all your efforts
Kashala select home chi nautanki kadhliye. Lig chi limit 6 lac Je below ahet ani capable tyana kdhi varti annar. Tyani 300 sqft mdech rahaych ka. 75 k mdhe kiti form bharnar fakt ekch option bhrta yeil as vatte
Sir with our price whole thing is useless.....Can we know price of each flat....Cidco last lottery had prices higher than market rate...So how is it lottery.....
नमस्कार साहेब, माझे ITR 23-24 - ही एवढी 437080 आहे ITR 24-25 हे 485510 आता माझ्या पगारात वाढ झाली आहे. तर मी LIG मध्ये apply करू शकतो का? वाशी ट्रक टर्मिनल साठी.
साहेब बुकलेट मध्ये 100 च्या स्टॅम्प वर फॉर्म B आणि A Declairation साठी सांगितले आहे आणि फॉर्म अपलोडसाठी 200 चा उल्लेख आहे नक्की काय आहे मार्गदर्शन करावे तसेच त्यात आय टी रिटर्न 2022-23 चा उल्लेख केला आहे तो 2023-24 असाय हवे ? अर्ज बाद व्हायचा अशाने लोकांचे
पण 6 लाख चा आत मध्ये ज्याचे उत्पण आहे त्याला स्टेशन चा जवळ रूम कुठे दिले आहेत....त्यांना मराठी मानस ना रूम दयायचे नाही आहेत हिच सरकार ची मानसिकता आहे..कारण बहुतेक मराठी माणसाचं उत्पण हे ६ लाखा चा आत मध्ये आहे..आणी त्याचा साठी हे रूम स्टेशन पासून लांब आहेत ...
My wife is a house wife, but during applying it keep asking for spouse income certificate. There is no option for mentioning that my spouse is housewife or not earning...
Sir, Cidco chya pdf madhe Vashi truck terminal ani kharghar stn. Chi ghare disat nahi. Website vardisat ahet. Nakki kaay. Price chi clarity election nantr yeyil ka
2 lakh Subscriber jhalet tri Discription kadhich tumchya Important Links available nastat, sarkhe Videos links, Ata video bghun lagech link vr click karn sop ahe tri pn thevt nahi tumhi kadhich
je website var ahe tech sangtoy, navin kai, ugach video banavto ha champu , nidan flat chya price cha video बनवला असता तर नाही त्या साठी नवीन एक बनवेल परत views ani paise, 90 % videos बिनकामाचे असतात
सर एक प्रश्न आहे, माझे मागील उत्पन्न EWS मधे असेल तर मी LIG उत्पन्न गटामधे apply करू शकतो का? लोन वैगरे च काही टेन्शन नाही फक्त मी पात्र होवू शकतो का प्लीज सांगा
Sir, 2 question aahet ek pmay registration kasa karaych Ani pmay affidavits madhe family members madhe wife, children astil fakt ki mother and father also. pls reply Kara mahiti gheun. Tumcha reply cha wait kartoy.