स्टार प्रवाह चॅनेल वरती सिद्धार्थ जाधव यांनी महापरिनिर्वाण दिनी भीम गीत गाऊन डॉ . बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले । चांदण्याची छाया कापराची काया माऊली ची माया होता माझा भीमराया
सिद्धार्थ जाधव तुमचा खूप अभिमान वाटतो तुम्ही एक उत्कृष्ट अभिनेते असून सुद्धा न लाजता न घाबरता आज बाबासाहेबांचे गाणं गाऊन तुम्ही खरोखरच आम्हाला धन्य केले तुम्हाला मनापासून जय भीम 🙏🏼
खुपच छान आणि सुंदर सुरेल आवाजात गीत गायन केले आहे. एक उत्कृष्ट अभिनेता म्हणून आपण नावलौकिक आहातच,परंतु त्याच बरोबर महामानव डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या वरील हृदयाला स्पर्श करणारे गीत गायन करून उत्तम गायक या गरौवाचा आम्हाला खुप आनंद झाला आहे. क्रांतिकारी जय भीम.❤❤❤👌👌👌💙💙💙
सिध्दार्थ जाधव साहेब, आपणास मी हरिकिसन बेलखेडे आर पी आय आठवले गट दारव्हा तालुका महासचिव म्हणुण आणी भारतीय बौध्द महासभा दारव्हा तालुका माजी अध्यक्ष म्हणून, मी आपणास सन्मानाचा जय भीम भाऊ,
जय भीम सिद्धार्थ दादा बाबासाहेबांचे उपकार आपण कधीच विसरू शकत नाही हे तुम्ही दाखवून दिले खूप छान गाणे गायले अभिमान वाटतो तुमचा मनापासून कौतुक करते तुमच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
खूपच छान गायलंस सिदू दादा तुमच्या सारख्या कलाकारांनि च असा सुंदर सदेश दिला पाहिजे आणि जनजागुरुती केली पाहिजे जय बाबासाहेब ना कोटी कोटी प्रणाम ❤🙏🏻🌹जयभिम 🌹🙏🏻❤
tumchya sarkhe diggaj jenva babach nav ghetatat ,,,,,,,,,tenva pratek bhimsenikachya dolyat pani yete,,,,,,,, aanii garvane chati phulte,,,,,,,,,,,,jay bhim ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤