Тёмный

सिल्व्हर बटण मिळालं | YouTube Silver Play Button | YouTube | Marathi Vlog 

Swanandi Sardesai
Подписаться 269 тыс.
Просмотров 69 тыс.
50% 1

Showing RU-vid's Silver Play Button to my family members and loved ones..
#kokan #marathivlog #silverplaybutton #youtubecreatorawards #swanandisardesai
नर्मदा परिक्रमेबद्दलचा vlog: • आईची नर्मदा परिक्रमा |...

Опубликовано:

 

10 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 616   
@DattatrayPandhare-kz3cl
@DattatrayPandhare-kz3cl Месяц назад
स्वानंदी तू गावचे कोकणातील vlog बनवतेस म्हणूनच तुझे इतक्या मोठ्या प्रमाणात subscriber वाढलेत कारण लोकांना गावचा निसर्ग पाहण्यास फार आवडते. व तू गावचे vlog बनवतेस त्यामुळे तुझे एक लाख काय तर १०लाख पेक्षा जास्त subscriber होणार.बाकी तुझे vlog फार छान असतात 💐
@sudhirshirodkar3674
@sudhirshirodkar3674 Месяц назад
स्वानंदी तुला यु ट्यूबकडून सिल्व्हर बटण मिळाल्याबद्दल तुझे मनस्वी अभिनंदन. ते पारितोषिक देवाच्या चरणी ठेवणे व आपल्या अतिशय प्रेमळ जनावरांनादेखील दाखवणे यातच तुझ्यावरील उत्तमोत्तम संस्कार दिसतात. तुझा असाच उत्कर्ष होत जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना व तुला अनंत शुभेच्छा. 👌👌👌👍👍👍🌹🌹🌹
@vilaskubal6954
@vilaskubal6954 3 месяца назад
स्वानंदी बेटा खूप खूप अभिनंदन 🌷🌷तुझी सात्विक आणि धार्मिक छबी खूप भावते , सनातन धर्मात कोणतीही छान गोष्ट झाली की आपण ती देवापुढे ठेवतो ही आपली परंपरा तू आजच्या पिढीला दाखवत आहेस त्या बद्धल धन्यवाद , तुझे प्राण्यांप्रति समर्पण खूप आवडते , तुझी अशीच प्रगती होवो ही ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏🌺🌺
@vinodpawar5442
@vinodpawar5442 3 месяца назад
स्वानंदी तुला मनःपूर्वक शुभेच्छा! खेडेगावात तुझ्या सारखे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आहेत याचा अभिमान वाटतो.
@vinodpawar5442
@vinodpawar5442 3 месяца назад
स्वानंदी तुम्ही कोकणातील शेतीपुरक व्यवसाय किंवा लघुउद्योग असतील त्यावरती पण व्हिडिओ करावे म्हणजे त्याच्यातून प्रेरणा मिळेल.
@MrBhoirrupesh
@MrBhoirrupesh 3 месяца назад
Aaple marathi manse asich pude jat rahude hi devakade prathana ,evdhe nisargavar ani pranyanvar prem atishay uttam Asich uttarouttar pragati hude hi devakade prathana
@dilipkhandekar8663
@dilipkhandekar8663 3 месяца назад
स्वानंदी,तुमच्यावर झालेले संस्कार,तुमचे विचार, हे सर्व.गगन स्पर्शी आहेत. गाव देवीला गेल्यावर तर.डोळे.पाणावले.प्राणी मात्रावर एव्हडी माया,मग माणसांवर तर विचारुच नका. सर्वांपरी तुम्ही व्यक्त.केलेली कृतज्ञता हिच तुम्हाला यशाची अनेक शिखरे पादाक्रांत करणेस सहाय्य भूत ठरतील. श्री दत्ता गुरू,श्री श्रीपाद.वल्लभ स्वामी यांचे तुमच्या देवघरात दर्शन झाले, व खूपच बरे वाटले.
@manishabhat5745
@manishabhat5745 3 месяца назад
आनंदी तुझी अशीच उत्तरोत्तर प्रगती हो तू खूप खूप मोठी हो तुझं खूप कौतुक वाटतं मला तुझी फॅमिली फार सुंदर आणि बेस्ट आहे 🎉🎊
@vinodkathale3582
@vinodkathale3582 2 месяца назад
अशीच दिवसेंदिवस तुम्ही प्रगती होवो तुला खूप खूप शुभेछा मी पण तुझे सर्व विडिओ आवर्जुन पहातो आनंदी रहा स्वा नंदी
@vinodkathale3582
@vinodkathale3582 2 месяца назад
10 लाख sbsciebr मिळून तू खूप मोठी हो त्यात मी पण आहे पुढील वाटचालीस खूप खूप शुभेछा
@tanajiphalke9764
@tanajiphalke9764 2 месяца назад
खूप खुप अभिनंदन. आमच्या निसर्गरम्य भंडारदरा या ठिकाणी एकदा भेट द्या.
@tanajiphalke9764
@tanajiphalke9764 2 месяца назад
@vishwanathmundekar1380
@vishwanathmundekar1380 3 месяца назад
खरी जर कोकणकण्या कोण असेल् तर ती तु आहेस मी सर्व वलॉग पाहिले अगदी मनापासुन सांगतो की आपल्या मातीला न विसरणारी आपली खरी जीवनशैली जगणारी. ताई तुला खूप खूप शुभेच्छा पुढच्या वाटचालीस.. #कोकन्कन्या..🫰🏻
@varshaphopale
@varshaphopale 2 месяца назад
स्वानंदी तुझं अभिनंदन सिल्वर बटण मिळाल्या बद्दल. लवकरच गोल्डन बटण मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना ❤🍫🎊🎉
@prakashsapre6523
@prakashsapre6523 3 месяца назад
स्वानंदी - तुला यू ट्यूब कडून सिल्व्हर बटण मिळाल्याबद्दल प्रथम हार्दिक अभिनंदन!! तुझ्या प्राण्यांबद्दल च्या प्रेमामुळे भारावून गेलो. सिल्व्हर बटण मिळाल्यावर प्रथम मंदिरात जाऊन देवदर्शन करून मग " दीपू "ला सुध्दा दाखलेस यावरून जनावरांबद्दलची आपुलकी दिसून येतेच , तुझे अष्टपैलूत्व सिध्द केले असून पाय सुध्दा जमिनीवर च आहेत ,हे सर्वात महत्वाचे !!
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 3 месяца назад
📱👌👍🙏
@SayliGugale2100
@SayliGugale2100 3 месяца назад
ताई, आम्हाला तु आणि कोकणी रानमानुस प्रसाद दादा गावडे, रेड सोइल स्टोरी, तुम्हाला एकत्र पहायला खुप आवडेल. तुमच निसर्गावर खुप प्रेम आहे. खर 🥰 पण जेवढा जीव प्रसाद दादानी निसर्गावर ओतलाय न तो खरच खुप ग्रेट आहे. Congratulations तुला. सुंदर दिसताय.
@SayliGugale2100
@SayliGugale2100 3 месяца назад
जोपर्यत आपल्याला खर काय ते माहित नसताना, हे अस बोलन चुकीच आहे. केल तर उत्तम च आहे.
@mayurmore7996
@mayurmore7996 3 месяца назад
Red soil story पण add करा त्यात
@ROHITAPTE
@ROHITAPTE 3 месяца назад
खुप छान Vlog आहे. मनापासून कृतज्ञता व्यक्त केली आहे. आई वडील, गावदेवी, आणि घरातील प्राणी ( घरचे सभासदाच ) ... खुप छान. गावदेवीचं मंदिर पुरातन दिसत आहे. दुसर्‍या एका Vlog मध्ये देवराई मधील दत्ताच्या मंदिराचा पण उल्लेख आहे. खुप प्रसन्न वातावरण वाटत आहे. अशा ठिकाणांना भेट द्यायला नक्कीच आवडेल.
@fighterlionheartarmyvlogs
@fighterlionheartarmyvlogs 3 месяца назад
फार छान व्हिडीओ आहे टुन्या मंदिरा प्रयंत धावत आला, मंदिरात सिल्वर बटन ठेवला है छान संस्कार आहे, आई बाबा ना न विसरता एका बाळाने सिल्वर बटन मिळाल्या बदल आभार मानले , तुझं जे प्रन्या बरोबर च अबोल नातं आहे है आप्रतीम आहे, कीटू नी छान मान हलउन आनंद व्यक्त केला ,दिपू च आभार मानला,सर्व प्राण्यांचा आभार मनाला फार अभिमान आहे , आम्हा सगळ्याच साथ आहे आणि नेहमी राहीन , सर्व कृष्ठ बटन मिळणार हीच देवा चरणी मागणी करतो.
@padmavatikulkarni4755
@padmavatikulkarni4755 3 месяца назад
किती छान मन आहे तुझं स्वानंदी..... तुझ्या यशामध्ये तू सर्वांना सहभागी केलंस.... तुझे आई बाबा दिपू माघी या सर्वांना तुझ्या यशामध्ये सहभागी करून घेतलंस.... आणि हो टुनीला विसरलेच की मी.... मिळालेलं यश देवांशी सुद्धा शेअर केलस.... तुझ्या गुरूंची आठवण केलीस.... आतापर्यंत मिळालेल्या तुझ्या यशासाठी खूप खूप अभिनंदन.... पुढे तुझे यश असेच उत्तरोत्तर वाढत राहो हीच सदिच्छा....
@sujataloke5186
@sujataloke5186 3 месяца назад
दिपू तर हिरो आहे तुझ्या यशात आई वडिलांनंतर.. मन:पूर्वक शुभेच्छा 🎉
@vishalmalhipperge6886
@vishalmalhipperge6886 2 месяца назад
आपले सर्वच व्हिडिओ खूप छान आसतात..खासकरून मुक्या प्राण्यांवर असणारी माया...आपले सर्वच व्हिडिओ मी पाहतो...कधी डोळ्यातून पाणी येत कळतच नाही...👌👌🙏
@dreamchaser4765
@dreamchaser4765 3 месяца назад
The sheer fact that you shared your success with EACH & EVERY animal baby of yours has made me an even BIGGER fan of yours. May Sikver turn to Gold soooon.
@pratimakulkarni3037
@pratimakulkarni3037 3 месяца назад
माझी 8 वर्षाची मुलगी आणि मी नेहमी तुझे व्हिडिओज बघत असतो.दोघींनाही तुझे vlogs खूप आवडतात. मनापासून शुभेच्छा तुझ्या पुढील प्रवासासाठी. आणि खुपचं छान वाटत आहे तुला सिल्व्हर बटन मिळालं हे बघून. या निमित्ताने एक छान गाणं एकवावस अशी ईच्छा आहे.
@user-wo4lg1oh6z
@user-wo4lg1oh6z 7 дней назад
Aabhar, Dhanywad ,sada khush Raha,Aanandi tar ahesach,Godbless u in every moments.
@narayangurav7976
@narayangurav7976 Месяц назад
मुक्या प्राण्यांसोबतच लाडीवाळ बोलण वत्याना सुद्धा तुझ्या यशात सहभागी करून घेण चांगल वाटत तुझ्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
@PrashantKumbhar-te9wh
@PrashantKumbhar-te9wh 3 месяца назад
परीक्षेची गुणपत्रिका पाहून जो आनंद होतो तोच तुझ्या आई आणि बाबांच्या चेहर्यावर झळकत होता. अभिनंदन!
@samikshapatekar1303
@samikshapatekar1303 3 месяца назад
अशीच मोठी हो आणी आई वडीलांचे नाव मोठे कर तसेच आपल्या जिल्ह्य़ाचे नाव पण मोठे कर तु मोठी झालीस की आमी पण आपसूकच मोठे होतो ग तूझा माझा जिल्ह्य़ा एकच आहे म्हणून I love Ratnagiri ❤️
@vardaparanjpe5622
@vardaparanjpe5622 3 месяца назад
प्रथम तुझं मनःपूर्वक अभिनंदन तुला silver button, मिळालं त्या बद्दल
@mahi2900
@mahi2900 3 месяца назад
Congratulations Swanandi.. pan hyat tuzya babancha hi 50% hatbhar ahe. Karan behind camera te nehmi tujya samvet pahada sarkhe sarv Blog madhye astat. Strongest daddy sweet mumma and charming swanandi. Over all very beautiful family.. congratulations to all sardesai family..
@smile105
@smile105 3 месяца назад
स्वानंदी मला मुलगी नाही.पण तुझ्यासारखी च गोड,संस्कारी,sensitive सून मिळावी अशी इच्छा आहे.तुझ्या आई वडीलानी तुला खूप छान संस्कार दिलेत.तुझे खूप खूप अभिनंदन!!🎉
@avinashkhedekar6232
@avinashkhedekar6232 3 месяца назад
स्वानंदी तुला मनापासून शुभेच्छा अशीच उत्तरोत्तर प्रगती करत रहा 🎉
@Ak08759
@Ak08759 3 месяца назад
एक गोष्ट मला जाणवली ती म्हणजे या मुलीच्या बोलण्यात जो आत्मविश्वास आहे तो हिला खूप पुढं घेऊन जाईल....भविष्यातील वाटचालिसाठी खूप शुभेच्छा...💐
@prajktag7308
@prajktag7308 3 месяца назад
तुझं मनःपूर्वक अभिनंदन ❤ असेच छान छान videos येत राहूनदेत. लवकरच तुला Golden play button पण मिळो ही ईश्वर चरणी प्रार्थना 😊❤
@rajeshbhavsar-uq7zi
@rajeshbhavsar-uq7zi 23 часа назад
TULA. KHUB. KHUB. ABHINANDN❤❤❤
@yashwantkoyande3257
@yashwantkoyande3257 3 месяца назад
मुक्या प्राण्याशी संवाद साधणे केवळ अवर्णनीय आहे आणि तुम्ही ते सहजगत्या करता. तुम्हाला त्यांच्या भावना कळतात . खुप छान
@kailaschaugule1398
@kailaschaugule1398 3 месяца назад
तुझ्यासारखे शेतकरी संपूर्ण महाराष्ट्रात निर्माण होओत हीच ईश्वरचरणी प्रार्थना
@mitalitanksale216
@mitalitanksale216 3 месяца назад
स्वानंदी तुझा आवाज तुझे वागणं बोलणं घरातील गोधन आणि श्वान प्रेम निसर्ग ग्रामदैवत आणि आई बाबांचं प्रेम अशीच मोठ्ठी हो.❤❤🎉
@AjitOak-il7tv
@AjitOak-il7tv 3 месяца назад
स्वानंदी मनापासून अभिनंदन. अशीच तुझी प्रगती होवो व आंतरराष्ट्रीय यू ट्यूबर होवो हीच मनोकामना. 🌹🌹🌹
@netrakulkarni5253
@netrakulkarni5253 2 месяца назад
स्वानंदी तुला मनःपूर्वक शुभेच्छा! God bless and you get the Golden button soon we love you!
@archanaparab1534
@archanaparab1534 3 месяца назад
Dipu Don ....Dipu Shet...Swanandi che sarv prani matran var किती सॉलिड प्रेम ahe... झकास vatate...viral ahe sadhya ase दृश्य.....Abhinandan .....
@pandurangdombale2229
@pandurangdombale2229 3 месяца назад
कोकण कन्या स्वानंदी तुझा निष्पाप भाबडेपणा आणि आनंदाने ओसंडून वाहणारे तुझे खळाळते हास्य पाहिले की आमचंही मन हर्षित होऊन जातं.. तुझा आणि रान माणूस प्रसाद गावडेचा एकत्रित ब्लॉग पहायला खूप आवडेल..❤
@deepikabhosale8743
@deepikabhosale8743 2 месяца назад
Swanandi beta tuze khup khup Abhinandan....Kokanchi shan aahes tu. Sarv gun sampann.ashich mothi ho beta. Tuzyamule sarvana khup chhan shiknyasarkhe aahe. Real life cha aanand ghet without pressure kase sundar life jagayche hi shikvan milte tuzyakadun .khup chhan God bless you. ❤
@surekhagawankar8991
@surekhagawankar8991 3 месяца назад
Swanandi बाळा अशीच grounded raha. तू Deepu अणि माघी la सिल्वर बटन दाखवलस यात तुझी संवेदनशीलता दिसून आली. माझे डोळे अणि मन भरून आलं. तुझ्या सुदैवाने तुझे बाबा तुझ्या बरोबर आहेत. हे सगळं करायला माझं मन खूप aasuslay. पण सोबत कोणी नाही. कोणे एकेकाळी आमचही घर असच भरलेलं होतं. आता घराला कुलूप असतं. तुझी मेहनती वृत्ती, निसर्गाची आवड अणि तुझ्यातला कलावंत जप. खूप खूप आशीर्वाद.
@prasadrajadhyaksha2887
@prasadrajadhyaksha2887 3 месяца назад
चि. स्वानंदी तुझ्या देदीप्यमान वाटचालीबद्दल तुझे अभिनंदन. तुझ्या पुढील वाटचालीस कोटी कोटी शुभेच्छा.
@dayanandshanbhag5939
@dayanandshanbhag5939 3 месяца назад
अप्रतिम आणि मनपूर्वक अभिनंदन. उत्तरोत्तर अशीच प्रगती होवो आणि भावी वाटचालीसाठी खूप शुभेच्छा.... 👍👍🙏
@rohanmeher1485
@rohanmeher1485 3 месяца назад
माघी, टूना, दिपू आणि इतर सर्वांचे खूप खूप अभनंदन.... लवकरच १० लाखाचा टप्पा पूर्ण होवो या शुभेच्छा ❤❤❤❤💞🔥🙌🙌
@seemajadhav6761
@seemajadhav6761 3 месяца назад
खुप खुप अभिनंदन स्वानंदी 🎉❤आता लवकरचं गोल्डन बटन भेटुदे 🎊❤❤श्री स्वामी समर्थ🙏
@shekharbhagat7537
@shekharbhagat7537 3 месяца назад
स्वानंदी सिल्वर बटण मिळाल्याबद्दल तूझे हार्दिक अभिनंदन व पुढल्या वाटचालीसाठी शुभेच्छा .मला या गोष्टीचा आनंद व अभिमान वाटला की तुला जे काही मिळालं त्यामद्ये सर्व प्राणिमात्रांना सहभागी करुन घेतलस यातच तूझ्या घरचे संस्कार दिसले.तुझ्यासारखी सुकन्या असणे हे तुझ्या आईवडिलांचे भाग्य आहे.
@mandarvelankar64
@mandarvelankar64 3 месяца назад
खुप खुप अभिनंदन स्वानंदी, तुझ्या यशात तू देव, आई बाबा आणि बाकी सर्व सभासद म्हणजे गोधन या सर्वांना सहभागी केलेस , खुप छान वाटले, तुला असेच उत्तम यश मिळो आणि आम्हाला असेच छान छान एपिसोड पाहायला मिळोत. खुप शुभेच्छा 💐💐💐
@SunilKanalVlog
@SunilKanalVlog 3 месяца назад
अभिनंदन आणि पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा 🎉 पार्टी तो बनती है आता नाही १० लाख संस्क्रायब पूर्ण झाले की पुन्हा एकदा खुप खुप शुभेच्छा
@mayatavhare9430
@mayatavhare9430 8 дней назад
अभिनंदन💐स्वानंदी संस्कारी मुलगी आहेस तू
@pranavjogalekar5402
@pranavjogalekar5402 3 месяца назад
मला वाटतं आयुष्य कसं जगावे हे प्राण्यांकडून कडून शिकावे आपलं कार्य करून ते मोकळे होतात आणि त्यापासून अलिप्त राहतात संताना पण हेच अपेक्षित आहे तुमच्या आईला सुद्धा असच अनुभव आला असेल परिक्रमेत नदीकडून पण हेच शिकावं आणि म्हणूनच कदाचित ह्या गाण्याची निर्मिती भगवंतानी केली असावी संथ वाहते कृष्णा माई तीरा वरल्या सुख दुःखाची जाणीव तिजला नाही.
@mr.pradipgonbare3944
@mr.pradipgonbare3944 3 месяца назад
सुसंस्कृत पणा म्हणजे स्वानंदी ताई 💐💐💐🙏🏻 खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा 💐💐💐💐
@surekhadahiwal2408
@surekhadahiwal2408 3 месяца назад
खुप खुप अभिनंदन स्वानंदी पुढील वाटचालीत शुभेच्छा तुझे दिपु टोणया खुप छान कीती छान गप्पा मारते तु तयाचयाशी
@user-mx8pb3em4n
@user-mx8pb3em4n 2 месяца назад
सिल्वर बटन मिळाल्या बद्दल खूप खूप अभिनंदन अशीच मोठी हो व छान छान विषयावर व्हिडीओ बनव ते बघून आम्हाला ही खूप बरे वाटते ❤❤
@yogeshkale2645
@yogeshkale2645 3 месяца назад
ये बक्शीश बहना आपके कर्म एवम आप के संस्कार है। यश को छूना अच्छा है। आपके माताजी पिताजी को साधुवाद। आप को विशेष। मेरा gav bhi केलशी दापोली से नजदीक 36 km है। बताया क्यू की अब मैं भी प्लांटेशन करने 6 जून को जा रहा हु। इंस्पिरेशन आप हो। जय हो।
@VishalPatil-ev4nw
@VishalPatil-ev4nw 3 месяца назад
5:25 ! mom thanked every subscriber for being part of the journey !! melted my heart !!! Kudos
@ankur1828
@ankur1828 3 месяца назад
Many many congratulations! you deserve it> I must say its the wonderful example of amalgation of Culture and modern technology! simply great!!
@anilbotle823
@anilbotle823 3 месяца назад
स्वानंदी हार्दिक शुभेच्छा लवकरच तुमचे दहा लाख subscribers होवोत आणि आम्हाला चांगले ब्लॉग बघायला मिळोत
@SuryakantJogale-iy3ub
@SuryakantJogale-iy3ub 3 месяца назад
स्वानंदी ,शेती हा विषय जिवंत ठेवल्याबद्दल लाख लाख शुभेच्छा
@vilasjadhav6578
@vilasjadhav6578 2 месяца назад
तुम्ही जसे chan दिसतात तसे तुमचे gavakadche kam karnyachi पद्धत छान आहे मस्त❤
@ROHITAPTE
@ROHITAPTE 3 месяца назад
0:46 to 0:53 - पक्ष्याचा आवाज केवळ अप्रतिम 1:17 to 1:24 - घंटेचा नाद एकदम भारी घराबाहेर सतत येणारे पक्ष्यांचे आवाज.... अप्रतीम.
@sameershelar2000
@sameershelar2000 2 месяца назад
अभिनंदन स्वानंदी!🎉🎉 एक टीप: कृपया विडिओ ला subtitles add कर. ज्याने तुझे विडिओस नॉन मराठी भाषिक सुद्धा एन्जॉय करू शकतील. 10 लाख पोहचायला ह्याने मदत होईल.
@myindia9039
@myindia9039 3 месяца назад
स्वानंदी मला तुझे व्हिडीओ khup च आवडतात khup छान मी नेहमीच बघते दुपार च्या वेळी तर आणखीन च छान वाटतात मला आजूबाजूची शांतता खुप आवडते
@AbhishekKulkarni1326
@AbhishekKulkarni1326 3 месяца назад
स्वानंदी तुला पुढेच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 🎉❤
@satwiksansare2759
@satwiksansare2759 3 месяца назад
I love to see your vlogs which has more of your real buddies and you share great bond with them Your simplicity and love for animals is amazing ❤
@sujatajadhav9967
@sujatajadhav9967 Месяц назад
अभिनंदन स्वानंदी अशीच प्रगती होत राहुदे
@sumitrabodasjoshi5249
@sumitrabodasjoshi5249 3 месяца назад
खुप छान swanandi सिल्वर बटन साठी अभिनंदन तुझी देवावरील श्रद्धा आणि मुक्या प्राण्यांवर असलेलं प्रेम वाखाणण्याजोगा आहे. तुझ्यावर झालेले संगीताचे संस्कार तुला veglyach उंचीवर नेऊन ठेवतात. खुप शुभेच्छा.
@tanishka5
@tanishka5 3 месяца назад
True inspiration for all who say nothing can be done in hometown...
@vidyasurve1111
@vidyasurve1111 3 месяца назад
स्वानंदी,तुझ्या प्रत्येक ब्लॉग मधून एक छान सकारात्मक, आनंददायी ऊर्जा मिळते. तुझे निसर्गातील प्रत्येक गोष्टींसाठी असलेली आपुलकी, प्रेम,जिव्हाळा यास तोड नाही. तुझ्या सारखी मुलगी प्रत्येक घरोघरी असावी 🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤
@deepakmujumdar5780
@deepakmujumdar5780 2 месяца назад
तुझे अभिनंदन , तुझा हाच स्वभाव कायम राहूदे हीच विनंती
@rishikeshbamdale940
@rishikeshbamdale940 3 месяца назад
Sagla khup chan ahe, fakta tuza vlog madhla voice feels like you’re reading a book or telling a story like a radio
@mandartupe204
@mandartupe204 3 месяца назад
खूप खूप अभिनंदन तुझ्या फॅमिलीचा आम्ही पण एक भाग आहोत. तुझ्या व्हिडिओ मुळे कोकाणातलं जीवन जगता अनुभवता येत आम्हाला 😀😀
@sandeepchaudhari2903
@sandeepchaudhari2903 3 месяца назад
श्री व सौ सरदेसाई स्वानंदी ,टोन्या, दिपू आणि त्यांच्या सोबत च्या सवंगडयांचं खुप खुप अभिनंदन ! लै भारी . आता गोल्डन बटन पण मिळणार आहे नक्की😊
@prakashpednekar12
@prakashpednekar12 2 месяца назад
अभिनंदन स्वानंदी. आणि तुझा आनंद तुझ्या डॉन गँगच्या सभासदांबरोबर शेअर करताना पाहून फारच छान वाटले. पुढील टप्प्याकरिता शुभेच्छा.
@lalitmali6427
@lalitmali6427 3 месяца назад
खूपच छान. तुमचं काम स्तुत्य आहे , अभिनंदन. आपल्या लोकांना शेती, जंगलं याचं महत्व नाहीये, खरं तर शेतकरी, राजामुळे आम्ही जिवंत आहोत. खूप सोप्प करून सांगितलं, आणि ते तेवढंच अवघड आहे. तुम्ही
@niranjanhamand3429
@niranjanhamand3429 2 месяца назад
Swanandi your video is full of emotions and love for animals which touches the heart and tears come automatically from the eyes with affection. Keep up the good work and wish you tremendous success for your future videos. 👌
@user-lo2bq2zi4t
@user-lo2bq2zi4t Месяц назад
मनःपूर्वक तुला खूप खूप शुभेच्छा अशीच प्रगति होवो ही शुभकामना 💐🌻🥀🌹🌺🙏🙏
@santoshdevmare8032
@santoshdevmare8032 2 месяца назад
सिल्वर बटण मिळाल्याबद्दल तुझे हार्दिक हार्दिक अभिनंदन, आणि लवकरच तुला गोल्डन बटण मिळो अशी पांडुरंग चरणी प्रार्थना,❤❤❤❤❤
@deepakrane2022
@deepakrane2022 2 месяца назад
स्वानंदी खूप खूप अभिनंदन! अभिनंदन !! अभिनंदन !!!
@Rutvijmorey26
@Rutvijmorey26 3 месяца назад
यशस्वीभव ताई तुझे विडिओ आमचा घरी सगळे आवर्जून पाहतात अणि आई ,अत्या आधुनिक वस्तू च जास्तं ज्ञान ठेवत नाही पण तुझा ब्लॉग चि वाट दिवस भर पाहतात 😊❤🎉
@rekhasehra9806
@rekhasehra9806 2 месяца назад
Is s mauke par beta aap ko khoob saari badhaiyaan aur anek aadhirwaad..!
@PallaviJadhav262
@PallaviJadhav262 3 месяца назад
सिल्व्हर बटन मिळाल्याबद्दल तुझे आणि तुझ्या आईबाबांचे खूप खूप अभिनंदन 💐❤❤ तुला मिळालेल्या यशामध्ये तु सर्वांना सहभागी केलंस. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि प्रेम 😊❤
@Priyavirendravlogs
@Priyavirendravlogs 3 месяца назад
तुझ्या घरचा होम टूर दाखव ना ,, पाहायला आवडेल , अभिनंदन गोड ब्लेस यू ❤❤❤❤🎉🎉🎉
@arvindsawant1202
@arvindsawant1202 3 месяца назад
Swanadi khup chan.dewa sadguraya Raya Sarwanche bhale kar.khup khup shubhechha.
@kalasanskruti9898
@kalasanskruti9898 2 месяца назад
अभिनंदन बेटा!शब्दात चित्र बांधण्याचे कौशल्य तुझेकडे आहे.शुभकामना.🎉
@vinayakpande95
@vinayakpande95 3 месяца назад
मला तर तुमचा टून्या, टीप्या, अन् माघी खूप आवडले !! अन् तुम्ही त्यांची घरातील सदस्य आहेत अशी काळजी घेता हे विशेष !!
@shubhamkale7540
@shubhamkale7540 3 месяца назад
Tumche khup khup abhinandan tai, manapasun iccha ahe ki lavkarch tumhala gold and diamond play button suddha milavet, tumche vlog kharch khup unique astat ani tyamdhun khup kahi shiknyasarkhe pn aste tumche vlog baghun kharch khup jaminivr aslyasarkh watat, happiness hi aplyamadhe ch aste fkt ti shodhta yayla havi Once again congratulation💐💐👍✌
@petuji
@petuji 3 месяца назад
सिल्व्हर ▶️ बटन, सवांगड्यांसोबत शेअर करून चॅनल च वेगळेपण अधोरेखित केलस, पुढील वाटचलीसाठी शुभेच्छा आणि आशिर्वाद.
@kishorshingne3457
@kishorshingne3457 3 месяца назад
वनदेवी स्वानंदी तुला मनःपूर्वक शुभेच्छा कोकण चे अतिरम्य दर्शन घडवतेस तुझ्यावर झालेले संस्कार,तुमचे विचार,परंपरा अभिमान वाटतो हे सर्व पाहून गावाकडच्या आठवणीं ला उजाळा मिळतो ईश्वर तुला खूप खूप संपन्न ,सुखी करो ही शुभकामना
@StayCalm2024
@StayCalm2024 3 месяца назад
Beautiful, you are very talented, your conversation with your family, pets, cow, dog etc is so nice to hear, it brings me joy, God bless you
@snehalvinchurkar5821
@snehalvinchurkar5821 3 месяца назад
खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा.
@dileepdeorukhkar7339
@dileepdeorukhkar7339 3 месяца назад
❤️ Heartily Congratulations
@vrushhule4128
@vrushhule4128 Месяц назад
Narmada parikramecha video खूप ch chan hota...kasala hi background music kiva fancy asa kahi nasta म्हणून te जास्त original वाटत. खूप शुभेच्छा तुला 😊
@suchitawaigaonkar7304
@suchitawaigaonkar7304 3 месяца назад
स्वानंदी खुप खुप अभिनंदन सिल्वर बटन मिळाल्याबद्दल आम्हाला खूप आवडतात तुझे व्हिडियो छान असतात तुझी अशीच प्रगती होत राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना
@pardikersuresh1803
@pardikersuresh1803 3 месяца назад
u r unbelievably down to earth mixed with rich atiqutes, manners and simplicity. u r role model to all
@deepakaher6687
@deepakaher6687 3 месяца назад
आई बाबांना पण अभिनंदन, अशीच प्रगती होवो हीच गुरुदेव दत्तांच्या चरणी प्रार्थना...!
@whatthehell3651
@whatthehell3651 3 месяца назад
Goad goad swanandi tu mazya lahan bahini sarakhi ahes tula khup khup shubhecha
@santrampatil6123
@santrampatil6123 2 месяца назад
NICE, BEAUTIFUL PLACE, VERY CULTURED BEHAVIOUR..KERP IT UP.
@akashkhandekar5198
@akashkhandekar5198 2 месяца назад
Congratulations on reaching 1 lakh subscribers and receiving the silver play button! 🎉 Your channel has brought the beauty and simplicity of village life into our homes, and it’s been an absolute joy to watch. Your passion for farming and dedication to sharing these small yet significant moments have touched our hearts deeply. Thank you for reminding us of the value of hard work, nature, and community. Here’s to many more milestones and cherished memories ahead! 🌾❤️
@guruprasadjoshi1562
@guruprasadjoshi1562 3 месяца назад
आमच्या सदिच्छा नेहमीच तुझ्या पाठीशी आहेत.. आई आणि बाबा यांचे पण अभिनंदन, तसेच दीपू, ट्यून, सर्व प्राण्यांचे पण अभिनंदन.. अश्याच यशाच्या पायर्‍या चढत रहा
@sunilkadam8380
@sunilkadam8380 3 месяца назад
mi pahilyanda pahila tuza vlog yaar kiti niragas pane tu tuzhya pet (Like family member) na dakhavat hotis na swanadi congrats ani ase mi pahilyanda pahile share kartana so very honestly tu achivements share karat hotis ...Great yaar... ani ata subscribe karto.
@kiranbalakrishnan3826
@kiranbalakrishnan3826 Месяц назад
Congratulations. Great . All your videos are best. Keep it up for ever.
@bondj80
@bondj80 3 месяца назад
Absolutely nice 👍 great to see the traditional way to celebrate success
@vrushalipatil60
@vrushalipatil60 3 месяца назад
दिपु तर दिवसेन दिवस हिरो होत चालला आहे. कसला चमकतो.
@anthonydcruz3927
@anthonydcruz3927 2 месяца назад
Oh wow God bless your hard work and may you get golden button soon Stay bless
@Shailu5956
@Shailu5956 2 месяца назад
स्वानंदी तुझ्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होवोत. तुला खूप खूप शभेच्छा ❤
@ashoknikam1279
@ashoknikam1279 3 месяца назад
माननिय : चि . स्वानंदी दीदी बाळा खुपच छान . तुझ व आई व बाबांच मना पासून अभिनंदन . विडीओ खुपच छान . परत एकदा . अभिनंदन . स्वानंदी बाळा .
Далее
This walk in Bangalore changed my view of India
23:37
Просмотров 578 тыс.