Тёмный

सीताफळ लागवड ते उत्पादन संपूर्ण माहिती,NMK Gold चे लाखोंचे उत्पादन,Super Golden Custard apple 

VISION VARTA
Подписаться 154 тыс.
Просмотров 25 тыс.
50% 1

#व्हिजन_वार्ता #सोलापूर_न्यूज #vision_varta #सीताफळ #सीताफळ लागवड ते संपूर्ण माहिती #यशोगाथा#शेतकरी यशोगाथा #फळबाग #फळबाग_माहिती#शेतकरी राजा #आधुनिक_शेती #फळपिके #NMK Gold sitafal #NMK Gold custarde aplle #custard apple #super Goldalen sitafal #sitafal sheti #NMK Gold apple #Grandpas Custard apple farm
#Custard Apple farming
#वकील_शेतकरी
शेवते तालुका पंढरपूर येथे वकिली व्यवसाय करणारे पांडुरंग नाईकनवरे यांनी माळरानावर सीताफळ बाग फुलावली असून गेल्या तीन वर्षापासून ते या बागेत लाखोंची उत्पन्न घेत आहे.पहा त्यांची संपूर्ण यशोगाथा
#सोलापूर_न्यूज
#solapur sheti

Опубликовано:

 

25 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 13   
@sadanandmhatre4501
@sadanandmhatre4501 Год назад
फारच सुंदर.... कमी पाण्यावर आलेल्या ह्या फळांना चांगला बाजारभाव मिळतो आहे.. आज,शिताफळांच्या बागेचे व्यवस्थित नियोजन करावे.
@shivabhui6704
@shivabhui6704 Год назад
खूप छान माहिती दिलीत.
@somanathraut4342
@somanathraut4342 Год назад
माहिती खूप छान दिली आहे सर परंतु बागाला खूप दिवस झाले आहेत झाडे मोठी झालेली नाहीत
@gajananjadhav4174
@gajananjadhav4174 Год назад
सिताफळ बाग एक नंबर पण लागवड भरपूर झालीय काद्यांसारख रेटच् हाल होईन म्हणजे झाल
@sunilnawle6118
@sunilnawle6118 2 года назад
Trips. Dambra. Milibag. Alai.hote.pivla.koli.hoto.rog.nahi.kuni.sangu.naka.nice.sir.majyakade.ahe.bag
@tushar2919
@tushar2919 Год назад
परवडते का?
@ganeshnetake6139
@ganeshnetake6139 Год назад
आजिबात परवडत नाही.भाव 30रूपये आहे
@prayasiitwallah2192
@prayasiitwallah2192 Год назад
@@ganeshnetake6139 100 rs aahe bhai
@sunilnawle6118
@sunilnawle6118 2 года назад
Nice.
@rushikeshbankar8895
@rushikeshbankar8895 3 месяца назад
हे सीताफळं कुठे विकायचे?? कोणत्या ठिकाणी जास्त भाव पाहायला मिळतो?? कोणी व्यापारी आहे का??
@gopalpawar3854
@gopalpawar3854 Год назад
एकरी किती खर्च येईल
@hanumantgadve7076
@hanumantgadve7076 Год назад
Bad
Далее
छाटणी व्यवस्थापन
38:54
Просмотров 59 тыс.
ITZY 예지한테 AI 메이크업하기💖 #shorts
00:23