५०० वर्षांनी ऊद्या पुरुषोत्तम भगवान प्रभू श्री राम पुनःश्च अयोद्ध्येत थाटा-माटात विराजमान होताहेत. या निमीत्तानं अतिशय सुंदर, गोड व समर्पक गायलीस…. धन्यवाद 🙏🏻जय श्री राम🙏🏻
Swanandi...how i wish our great country could have as many girls like you..Indian culture is dying fast..Girls like you are the ONLY HOPE to save our true culture and traditions. Even with atleast just one of the many qualities that you have.
Chann vatla gaana aykun, chaan swar, Jai sia ram,jai hanuman. Jai shri modi saheb yogiji Ani 92 varshia vakil je ramjanmabhoomi chi case ladle. Chalo Ayodhya!🎉❤🎉❤❤🎉
वा वा वा किती छान गातेस तू , कुठल्याही वाद्याची साथ नसताना एवढं सूरेल गायन करणे सगळ्यांनाच जमतच असं नाही , पण तू मात्र ते सहजपणे गाऊन जातेस . तुझं एखादं तरी गाणे वाद्यवृंदासह ऐकण्याची इच्छा आहे . त्यासाठी तू काराओकेचा वापर करू शकतेस . बघू कधी ऐकायला मिळते ?