Тёмный

सुंदरा आजीने उलगडले जीवनातील अनेक रहस्य. नक्की पाहायला विसरू नका. 

MLA MAHARASHTRIAN LADIES ASSOCIATION
Подписаться 1,8 тыс.
Просмотров 45 тыс.
50% 1

Опубликовано:

 

25 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 55   
@mulanimumtaj4121
@mulanimumtaj4121 2 месяца назад
बाळू छान बोलतो लोक काहीही बोलत असतात लक्ष देवू नकोस मी तुझ्या सर्व व्हिडिओ बघते खूप वास्तव जीवन पहावयास मिळते ❤❤❤🎉🎉
@kavitakale1213
@kavitakale1213 3 месяца назад
छान नातूच कर्तव्य करतो दादा खरच आभिनंदन तुझ
@vishrantikengar5082
@vishrantikengar5082 2 месяца назад
लोक देवाला बोलतात..इतकी वाईट आहेत लोक..लक्ष देवू नको दादा..Proud of you 🎉❤
@satyashilasolanke
@satyashilasolanke 2 месяца назад
बाळा तूझे विचार खूप चागंले आहेत तूझ्या वर आजीने छान संस्कार केले आजीचा तूला भरभरून आशिर्वाद लागेल खूप छान ❤❤❤❤❤
@tanajimore8792
@tanajimore8792 2 месяца назад
खूप सुंदर सकारात्मक विचार चांगली😮संस्कृती वस्तुस्थिती आहे हार्दिक अभिनंदन
@shripallakhe5361
@shripallakhe5361 Месяц назад
खूप छान दादा आज्जीच आणि आई वडिलांच नातवाच प्रेम हे तू पुर्ण जगाला दाखून दिलस तुला खूप खूप सलाम माझ्या कडून दादा तुला 🥹🥹🥹🥹
@अन्नपूर्णाकेट्स
खूप छान व्हिडिओ असतात जुने विचार असतात❤❤
@anjanakekan8616
@anjanakekan8616 3 месяца назад
आरे लोक काहीही महणूदे मी तर नेहमी म्हणते की तुझं सारखा नातू जगात नाही येवढ छान सभाळतोस आणि आजी मळे तु ईथवर आला आहे तु तेची जाणीव ठेवलीस पैसेला महत्त्व नाही सभाळतोस तेला महत्त्व आहे तुझा अभीमान वाटतो खरंच आहे आई बापाला सभाळत नाही तर आजी तर लाबची गोष्ट खूप खूप छान विडीओ आसतात
@rameshrajput4704
@rameshrajput4704 2 месяца назад
💐💐🙏🙏आपल्या कार्यक्रमामुळे प्रेक्षकांमध्ये मानसिक परिवर्तन होत आहे हे ऐकून वाचून समाधान वाटत आहे. आजीच्या व नातवाच्या भावी कार्यक्रमांना हार्दिक शुभेच्छा !!!! हार्दिक शुभेच्छा !!! 🙏🙏💐💐
@mayakajale264
@mayakajale264 2 месяца назад
भारी आजी आणि आदर्श नातू ❤
@narayankalambe8859
@narayankalambe8859 Месяц назад
आजी बरोबर बोलत आहेत सलाम आजी
@kavitakale1213
@kavitakale1213 3 месяца назад
खरच दादा आभार तुझे छान बघ आजी ला
@vandanaghagare
@vandanaghagare 29 дней назад
Lokancha vichar karu naye.te jalatch rahanar. Te dukhi aahet....aani tasech rahanar. Je lok Aai vadilna japtat.kalji ghetat.te nehami sukhi astat.kahi kamtarta naste.. God bless you 🎉
@MeenaSutar-dw1ut
@MeenaSutar-dw1ut 2 месяца назад
राम कृष्ण हरी माऊली
@vaishalimane9509
@vaishalimane9509 2 месяца назад
खूप छान आजीचा नातू आहे आणि आजी तर खूप मजेशीर आणि हुशार आहे 👌🏻🙏🏻❤
@manishasuwalka6972
@manishasuwalka6972 3 месяца назад
खूप खूप खूप खूप खूप छान वीचार आहेत
@kishorwagh4023
@kishorwagh4023 2 месяца назад
खूप छान दादा
@ushashinde9858
@ushashinde9858 Месяц назад
आजी खुप खुप चांगली आहेत आजी नशीबवान आहे भालूसारखा नातू आहे संस्कार खुप खुप सुंदर केले आहेत नातवावर आंजीसाठी कोटी कोटी दंडवत ❤❤🎉🎉🙏🙏🙏
@rajusutar5196
@rajusutar5196 2 месяца назад
आजीला बघुन आजीच खुप आठवण आली बालजी खुप छान व्हिडिओ असतात आजीला 110वर्षआयुष्य.लोभो
@rekhamane3162
@rekhamane3162 Месяц назад
सर्व तरुणांनी या मुलांचा आदर्श घ्यावा
@govindjagtap5433
@govindjagtap5433 Месяц назад
गुरु माऊली आपले कल्याण करो
@reshmadhumal855
@reshmadhumal855 2 месяца назад
खुप छान विडिओ
@SumanBagad
@SumanBagad Месяц назад
खुप छान
@narayankalambe8859
@narayankalambe8859 Месяц назад
बाळा तुला आजीली नमस्कार फलटण कर आजी आजोबा❤❤❤❤
@nirmalapatil6867
@nirmalapatil6867 2 месяца назад
Aaji pharach chhan ahet
@vishnunamade5929
@vishnunamade5929 2 месяца назад
Khup chhan Balaji
@anushkafruitprocessing1159
@anushkafruitprocessing1159 5 месяцев назад
Khup mast
@shankarhakke6553
@shankarhakke6553 2 месяца назад
भावा लोकांच्याकडे पाहू नको. खूप विडिओ चांगले आहेत. करत राहा.
@sureshbankar-fy3hl
@sureshbankar-fy3hl 2 месяца назад
रामकृष्ण हरी
@babudhere6779
@babudhere6779 2 месяца назад
आजी.एकचनंबर
@AnilPachagane
@AnilPachagane 2 месяца назад
1 no bhava
@SarojMakasare
@SarojMakasare 25 дней назад
Dada MLA pn aai nvti mazya vdlanchya aai vdilani MLA sambhall aahe aaj mij kahi aahe tefkt mazya aaji aajoba mule
@GaneshJagtap-w8f
@GaneshJagtap-w8f Месяц назад
Good
@bhushankolate6782
@bhushankolate6782 2 месяца назад
APRTIM SUPAR ❤❤❤
@mangalwaghmare7625
@mangalwaghmare7625 2 месяца назад
आजीला बघून मला आईचे आठवण येती
@meerasanap1895
@meerasanap1895 3 месяца назад
Bolude dada dew aahe tuzya pathisi aamhipan❤
@kishorichavan1995
@kishorichavan1995 3 месяца назад
👌👌mast interview
@shankarshinde2109
@shankarshinde2109 Месяц назад
नंबर पाठवा दादा
@vitthalkakade9872
@vitthalkakade9872 Месяц назад
आई वडील यांची सेवा केल्याने निश्चित मेवा मिळतो
@Foodieswara
@Foodieswara 2 месяца назад
Aaji cha mob no bhetel kay..... Aji she bolyache ahe
@arunanavadkar7289
@arunanavadkar7289 2 месяца назад
दादा तुमच्या आजी सारखीच मला पण आजी आहे आजोबा आहेत माझी आजी आजोबा पण खुप मया करते माझा भावाला शेर मार्केट चा नाद लागला खुप पैसे घालवल गावात न पैसे नेले सगळेच गेले माझ्या आजीच ऑपरेशन जाल तरी बताया पण नाही येऊ शकला माझी आजी वडीलाना विचार होती तेव्हा सारखी मणत होती आबा आला का आबा आला का दादा आजीला घेऊन माझ्या आजीला भेटायला घेऊन जाल का दादा धाराशिव जिल्हा परांड तालुका वाकडी गांव आहे माझ्या आजीला खुप छान वाटेल🙏😢
@LataBhagat-hi5fe
@LataBhagat-hi5fe 2 месяца назад
Khup Chan Aaji
@hanumantlondhe3779
@hanumantlondhe3779 Месяц назад
🙏🙏
@SantoshPawade-xu2bg
@SantoshPawade-xu2bg Месяц назад
❤🎉🎉❤
@pusphadongre7033
@pusphadongre7033 2 месяца назад
लोकं काय म्हणतील याची अजिबात काळजी करू नका
@AdityaDabhade-xd7re
@AdityaDabhade-xd7re 2 месяца назад
❤❤❤❤❤❤❤❤
@yogeshguruji7334
@yogeshguruji7334 2 месяца назад
आजी मुळे सबस्क्राईब वाढते ना म्हणून आजीला डोक्यावर घेतल्या उद्या लगीन होऊ दे की मग बघा मज्जा
@SwaritYadav-ig5eu
@SwaritYadav-ig5eu 2 месяца назад
तुम्हाला चागल काय बोलता येत नाही का त
@seemabastikar9477
@seemabastikar9477 2 месяца назад
काही लोकांना चांगल विचार करता येत नाही
@yogitasingh7489
@yogitasingh7489 5 месяцев назад
❤❤
@AvinashNagtilak-s1j
@AvinashNagtilak-s1j 2 месяца назад
कोणाचयाच घरी जाऊ नको भावा आता लय जन बोलवतीन तुला
@ushashelkande2927
@ushashelkande2927 3 месяца назад
10:53
@GaneshJagtap-w8f
@GaneshJagtap-w8f Месяц назад
9:32
@anushkafruitprocessing1159
@anushkafruitprocessing1159 5 месяцев назад
🙏🙏
@balwantsurve410
@balwantsurve410 3 месяца назад
❤🎉❤🎉
Далее
Ilkinchi hotin oberasanmi deb o’ylabman🥹😄
00:26
бабл ти гель для душа // Eva mash
01:00