कटनिब च्या सहाय्याने मराठीतील प्रत्येक अक्षर वळणाचा सराव करण्यासाठी उपयुक्त video
ह्या video मध्ये देवनागरीच्या प्रत्येक अक्षराचे वळणे दाखवले आहे . ह्यामध्ये Airmail कंपनीचा इंक पेन व cut nib वापरली आहे .
This video shows the stroke of each character of Devanagari in the video. In this, the airmail company's pen and cut nib have been used
✍✒✍✒✍✒✍✒✍✒
चला ...आपणही आपले हस्ताक्षर सुंदर करू या!!
विद्यार्थी ,शिक्षक ,पालक व अक्षरांवर प्रेम करणारे सर्वांसाठी उपयुक्त असे video
-----------------------------------------------
सुंदर हस्ताक्षर मार्गदर्शन भाग 1 (Beautiful handwriting guidance part 1) खडू कसा धरावा ?
• सुंदर हस्ताक्षर मार्गद...
सुंदर हस्ताक्षर मार्गदर्शन भाग 2 (Beautiful handwriting guidance part 2 )गट ग म भ न
• सुंदर हस्ताक्षर मार्गद...
सुंदर हस्ताक्षर मार्गदर्शन भाग 3 (Beautiful handwriting guidance part 3) अक्षरगट - प ष फ ण ए ऐ
• सुंदर हस्ताक्षर मार्गद...
सुंदर हस्ताक्षर मार्गदर्शन भाग 4 (Beautiful handwriting guidance part 4) अक्षरगट - र स श उ ऊ य ख थ
• सुंदर हस्ताक्षर मार्गद...
सुंदर हस्ताक्षर मार्गदर्शन भाग 5 (Beautiful handwriting guidance part 5) अक्षरगट -घ ध छ
• सुंदर हस्ताक्षर मार्गद...
सुंदर हस्ताक्षर मार्गदर्शन भाग 6 (Beautiful handwriting guidance part 6 ) अक्षरगट - व ब क ळ ल
• सुंदर हस्ताक्षर मार्गद...
सुंदर हस्ताक्षर मार्गदर्शन भाग 7 (Beautiful handwriting guidance part7) अक्षरगट -ट ठ ढ द त
• सुंदर हस्ताक्षर मार्गद...
सुंदर हस्ताक्षर मार्गदर्शन भाग 8 (Beautiful handwriting guidance part 8) अक्षरगट - ड इ ई झ ह ज्ञ
• सुंदर हस्ताक्षर मार्गद...
सुंदर हस्ताक्षर मार्गदर्शन भाग 9 (Beautiful handwriting guidance part 9) अक्षरगट - अ ज च क्ष
• सुंदर हस्ताक्षर मार्गद...
सुंदर हस्ताक्षर मार्गदर्शन भाग 10 (Beautiful handwriting guidance part 10) अंकलेखन
• सुंदर हस्ताक्षर मार्गद...
सुंदर हस्ताक्षर मार्गदर्शन भाग 11 (Beautiful handwriting guidance part 11)
ब्रश च्या साहाय्याने लेखन
• ब्रशच्या साहाय्याने सु...
शाईपेनला कटणीब जोडणे
• शाईपेनला कटनीब जोडणे (...
हस्ताक्षर सुंदर कसे करावे? (How to improve the handwriting? )
• हस्ताक्षर सुंदर कसे ...
सुंदर अक्षरलेखन
672,503 views
• सुंदर अक्षरलेखन
सुंदर हस्ताक्षर छंदवर्ग
132,894 views
• सुंदर हस्ताक्षर छंदवर्ग
-----------------------------------------------
सुंदर हस्ताक्षर या विषयावर अनेक video मी बनवत आहे . घरी बसूनच ग्रामीण ते शहरी भागातील, महाराष्ट्र ते जगभरातील ज्यांना आपले अक्षर सुंदर करायचे आहे , त्यांच्यासाठी खूप उपयुक्त video आहेत .
खरे तर इंग्रजी लेखनावर आजवर खूप video you tube वर होते , मला गरज होती त्यावेळी एकही video मराठीतून नव्हता .....
पण आज मराठी भाषेतूनही अनेक video तुम्हाला पाहायला मिळतील .
या video च्या बाबतीत आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा .
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
अक्षमित्र अमित भोरकडे
मो .7588504852
www.amitbhorkade.com
26 авг 2024