अतिशय परिपूर्ण तालात आणि सुरात अभंग गायील्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद. मी सुध्दा संवादिनी वादक असून कॉलेज वर इंग्रजी विषयाचा सिनियर प्राध्यापक आहे. स्वतः गीतकार असून भरपूर गीते आणि कविता प्रसिद्ध केलेल्या आहेत.
रामकृष्णहरी ताई गोड गायन आहे पखवाद तबला सुंदर साथ दिली तुमचे पुर्ण अभंग व गौळणी खुप गोड आवाजात गायन केल आहे ( भजणी मंडळी धांदरवाडी ता सिदखेडराजा आपल्याला खुप खुप शुभेच्छा ताई)