Тёмный

सुकं खोबरं काहीच सेकंदात झटपट किसण्याची आणि खोबऱ्याची बुरशी आणि खवटपणा घालवण्याची एक सोपी पद्धत. 

Rupali's Food Culture
Подписаться 36 тыс.
Просмотров 93 тыс.
50% 1

सुकं खोबरं काहीच सेकंदात झटपट किसण्याची आणि खोबऱ्याची बुरशी आणि खवटपणा घालवण्याची एक सोपी पद्धत.
पावसाळ्यामध्ये वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणात आद्रता असल्यामुळे खोबऱ्याला शेंगदाण्याला बुरशी लागून खवटपणा येतो अशा वेळेला खोबरं फेकून न देता त्याचा सोप्या पद्धतीने खोबऱ्याचा खवटपणा व बुरशी घालून त्याला रियुज मध्ये आणता येते आणि विशेष म्हणजे खोबरे कीसन हे अतिशय अवघड काम मानलं जातं ते या व्हिडिओमध्ये अतिशय झटपट काही सेकंदात मोठ्या प्रमाणात खोबरं कशा पद्धतीने कीसायच याची एक ट्रिक मी या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे खराब झालेलं बुरशी आलेलं खोबरं फेकून न देता खोबऱ्याची बुरशी आणि खवटपणा घालून त्याला किसून भाजून आपण बरेच महिने स्टोअर करूशकतो आणि हवं तेव्हा त्याचा वापर आपल्याला करता येते खोबरे किसून आणि भाजून ठेवलेले असेल तर त्याची सेल्फ लाईफ वाढते आणि आपल्या वेळ सुद्धा वाचतो पण ऐन वेळी आपल्याला कुठलाही पदार्थ जसे लाडू खीर मिठाई भाजीची ग्रेव्ही यासाठी जर आपल्याला खोबऱ्याचा वापर करायचा असेल तर अगदी पटकन घेऊन आपण त्याचा वापर करू शकतो म्हणजे ऐन वेळेला खोबरे किसमेचा आणि भाजण्याचा आपला वेळ वाचतो मग हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त ठरेल याची मला खात्री आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट करून रिप्लाय जरूर द्या आणि अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी रूपाली फुड कल्चर या चॅनल ला सबस्क्राईब करा .धन्यवाद🙏

Опубликовано:

 

26 сен 2021

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 120   
@snehagirkar3065
@snehagirkar3065 27 дней назад
छान माहिती दिलीत. धन्यवाद
@kalpananimbalkar121
@kalpananimbalkar121 5 месяцев назад
खूप उपुक्त व्हिडिओ😊
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture 5 месяцев назад
व्हिडिओ पाहिल्याबद्दल व प्रतिक्रिया दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद असंच स्नेह सदैव असू द्या🙏
@aicfieldofficerbuldanadili571
@aicfieldofficerbuldanadili571 2 года назад
खूपच छान मार्गदर्शन, रूपाली मॅडम जी
@rakeshtambe5623
@rakeshtambe5623 2 года назад
Khup chhan
@namdeopol3060
@namdeopol3060 5 месяцев назад
खूप उपयुक्त आहे
@deepaliamberkar1157
@deepaliamberkar1157 Год назад
Khupch Chan video Thanks 🙏🙏🙏💐💐
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture Год назад
वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद असाच स्नेह व प्रतिसाद सदैव कायम असू द्या🙏
@sunitatendulkar1925
@sunitatendulkar1925 Год назад
खुप छान माहिती
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture Год назад
आपल्याला व्हिडिओ आवडला त्याबद्दल मी खूप आनंदी आहे आणि असेच माहितीपूर्ण व नवीन व्हिडिओ मी आपल्यासाठी नियमित पोस्ट करेल फक्त आपल्या प्रतिसाद कायम असू द्या खूप खूप धन्यवाद
@nandinikibile3744
@nandinikibile3744 Год назад
खूप छान माहिती आहे
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture Год назад
वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि आपल्या प्रतिक्रिया मला सदैव प्रोत्साहन देतात असेच उपयुक्त माहिती पूर्ण व्हिडिओ मी सदैव पोस्ट करण्याचा प्रयत्न करेल व आपले असेच प्रेम कायम असू द्या
@narendralale8866
@narendralale8866 Год назад
छान उपयुक्त माहिती आहे
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture Год назад
हा व्हिडिओ माझ्या अनुभवातून आणि प्रत्यक्ष कृतीतून आपल्या सोबत शेअर केला आहे असेच उपयुक्त व्हिडिओ मी माझ्या चॅनलला नियमित पोस्ट करत असते प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व नियमित असा प्रतिसाद व प्रतिक्रिया देत रहा वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद
@jayasonawane680
@jayasonawane680 Год назад
Khup Chaan mahiti Dili dhanaawad
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture Год назад
वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद असाच स्नेह व प्रतिसाद सदैव कायम असू द्या🙏
@chandralekhatambe1200
@chandralekhatambe1200 Год назад
खूपच उपयुक्त माहिती सांगितली आहे 🙏
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture Год назад
व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धती ने कितीही खराब खोबरे झालं तरी सुद्धा ते परत उपयोगात आणता येते असेच उपयुक्त व्हिडिओ मी माझ्या चॅनलला नियमित पोस्ट करत असते आपण प्लीज सबस्क्राईब करा व मला आपल्या प्रतिक्रिया व स्नेह असा सदैव मिळत राहील हीच अपेक्षा वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद
@indirakalke5633
@indirakalke5633 Год назад
खूप छान माहिती मिळाली.
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture Год назад
व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धती ने कितीही खराब खोबरे झालं तरी सुद्धा ते परत उपयोगात आणता येते असेच उपयुक्त व्हिडिओ मी माझ्या चॅनलला नियमित पोस्ट करत असते आपण प्लीज सबस्क्राईब करा व मला आपल्या प्रतिक्रिया व स्नेह असा सदैव मिळत राहील हीच अपेक्षा वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद
@miraskitchenworld3071
@miraskitchenworld3071 Год назад
Khup sundar Mahiti 👌👌
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture Год назад
वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद असाच स्नेह व प्रतिसाद सदैव कायम असू द्या🙏
@seemanaik5764
@seemanaik5764 Год назад
खुप छान ट्रिक धन्यवाद रुपाली 😊
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture Год назад
खूप खूप धन्यवाद आपल्या प्रतिक्रिया मला निश्चितच प्रोत्साहन देतील आपल्या प्रेम व साथ अशीच कायम असू द्या
@ashwinigandhi1308
@ashwinigandhi1308 Год назад
एकदम मस्त व्हिडिओ!
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture Год назад
Thanks for watching🙏
@geetanjalishinde1770
@geetanjalishinde1770 Год назад
Very useful information
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture Год назад
असेच उपयुक्त आणि माहिती पूर्ण व्हिडिओ मी नियमित पोस्ट करत असते आणि आपण देत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि प्रतिक्रिया मला प्रोत्साहन देतात माझ्या या परिवारात आपले स्वागत आहे असाच स्नेह सदैव देत रहा
@vijayakhadpe6143
@vijayakhadpe6143 Год назад
Very 7seful Very useful and effective explanation. thanks
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture Год назад
वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद असाच स्नेह व प्रतिसाद सदैव कायम असू द्या🙏
@ashwinigandhi1308
@ashwinigandhi1308 Год назад
निवेदन खूपच छान !
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture Год назад
Thank you very much for watching the recipe and keep up the good feedback and support🙏
@kapshikar5700
@kapshikar5700 Год назад
Good information. Thanks 👍🏻
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture Год назад
आपल्या प्रतिक्रिया व प्रतिसाद सदैव मिळू वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद🙏
@ujwalavithalkokatnur62
@ujwalavithalkokatnur62 Год назад
Very nice 👍 I will try it.
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture Год назад
आता खोबरे फेकून देण्याची मुळीच गरज नाही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बुरशी लागलेले खोबरे सुद्धा स्वच्छ करता येते वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद असाच स्नेह व प्रतिसाद कायम असू द्या🙏
@leenam5722
@leenam5722 Год назад
Mast mahiti dilit tumhi Tya baddal dhanyawad
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture 11 месяцев назад
अशीच उपयुक्त व माहिती पूर्ण व्हिडिओ मी आपल्यासाठी नेहमी शेअर करत असते वेळात वेळ काढून आपण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद असा स्नेह व प्रतिसाद कायम असू द्या 🙏
@sonalisonawane2075
@sonalisonawane2075 2 года назад
Khup chan madam
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture 2 года назад
Thank you for watching🙏 असेच कमेंट करून प्रतिसाद देत रहा आपल्या कमेंट्सणे प्रोत्साहन मिळते
@SunandaGhaisas-uv1qi
@SunandaGhaisas-uv1qi Год назад
खुप छान दाखवला आहे मस्त
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture Год назад
आपण दिलेल्या प्रतिसाद माझ्यासाठी अनमोल आहे अतिशय निरखून आपण माझा व्हिडिओ पाहिला हे यावरून लक्षात येते आणि आपण दिलेला प्रतिसाद मला निश्चितच अशाच नीटनेटक्या प्रकारे व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रेरणा देतील मी आपली खूप आभारी आहे असेच प्रतिसाद व स्नेह सदैव असू द्या
@Kirtidhawajyama
@Kirtidhawajyama Год назад
Chan mahiti dele tai🙏🏻🙏🏻🙏🏻
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture Год назад
वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद असाच स्नेह व प्रतिसाद सदैव कायम असू द्या🙏
@sharayugharge5939
@sharayugharge5939 Год назад
Very useful
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture Год назад
हा व्हिडिओ खरोखर उपयोग आहे आणि अशीच उपयोगी आणि माहितीपूर्ण व्हिडिओ मी आपल्यासाठी सदैव पोस्ट करेल आपल्या प्रतिसाद काय असू द्या
@varshamalshiraskar5231
@varshamalshiraskar5231 Год назад
धन्यवाद ताई
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture Год назад
मनापासून धन्यवाद असेच उपयुक्त व माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या सोबत शेअर करायला खूप आनंद होतो आपला स्नेह व प्रतिसाद यामुळे निश्चितच प्रेरणा मिळते असा स्नेह सदैव मिळत राहील हीच अपेक्षा वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद
@ushawagh6606
@ushawagh6606 2 года назад
Bba wav amazing video mam So I like your video because you are explain very easy methad i like v much thanks a lot mam sending 4 unique and very useful video
@saviodias9896
@saviodias9896 6 месяцев назад
Very nice, keep it up ❤❤❤
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture 6 месяцев назад
आपला अमूल्य वेळ देऊन व्हिडिओ पाहिल्याबद्दल व प्रतिक्रिया दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद असा स्नेह सदैव असू द्या🙏
@ritavermaskitchen8116
@ritavermaskitchen8116 Год назад
Nice recipe 👍👍👍👌👌👌
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture Год назад
Thanks for watching🙏
@manishasurve6003
@manishasurve6003 Год назад
स्वच्छ्ता आणि टापटीप पणाआवडला
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture Год назад
मनापासून धन्यवाद असेच उपयुक्त व माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या सोबत शेअर करायला खूप आनंद होतो आपला स्नेह व प्रतिसाद यामुळे निश्चितच प्रेरणा मिळते असा स्नेह सदैव मिळत राहील हीच अपेक्षा वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद
@swapnilbahekar8649
@swapnilbahekar8649 2 года назад
Very useful 👍
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture 2 года назад
Thank you🙏🌹
@sanjivanisuryawanshi3715
@sanjivanisuryawanshi3715 2 года назад
छानच माहिती दिल्याबद्दल धन्यवाद! करुन बघण्यास हरकत नाही.मी ही करुन बघते ताई.
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture 2 года назад
ताई नक्की करुन बघा यामुळे आपलं पावसाळ्यामध्ये खोबरे सुद्धा खराब होत नाही आणि ऐन वेळेला कोणताही पदार्थ बनवण्यासाठी पटकन उपयोगी पडतं असेच उपयुक्त नवीन नवीन व्हिडिओ माझ्या चानलला नियमित अपलोड होतात आपण नक्की बघत जा आणि रेसिपीच्या नोटिफिकेशन साठी सबस्क्राईब करून घंटीचे बटन दाबा म्हणजे माझी एकही रेसिपी पाहणे मीस होनार नाही व्हिडिओ पाहील्याबद्दल धन्यवाद !!
@vasantivathare4101
@vasantivathare4101 Год назад
छान माहिती
@purushottamdeshpande687
@purushottamdeshpande687 9 часов назад
हे किसलेले खोबरे किती दिवस टिकते !
@vrishaliprabhu5020
@vrishaliprabhu5020 Год назад
छान आयडी या.प्रथमच पाहीली.
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture Год назад
धन्यवाद🙏 आपण दिलेल्या प्रतिक्रिया व प्रतिसाद लाखमोलाच्या आहेत🌹 असाच स्नेह कायम असू द्या Thanks for watching🙏
@savitagaikwad4956
@savitagaikwad4956 Год назад
Chan
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture Год назад
आपला अमूल्य वेळ देऊन व्हिडिओ पाहिल् व आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्यात त्याबद्दल मी आपले आभारी आहे मी आपल्यासाठी अशाच नियमित आपल्याला आवडतील असेच व्हिडिओ शेअर करेन असाच स्नेह कायम असू द्या धन्यवाद
@rajanijadva7388
@rajanijadva7388 Год назад
👌🌹❤️🙏👍
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture Год назад
रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद असाच प्रतिसाद सदैव देत राहा
@vidyakaldate7359
@vidyakaldate7359 7 месяцев назад
🙏🙏
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture 7 месяцев назад
वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिला व आपल्या प्रतिक्रिया दिल्याबद्दल मी आपले आभारी आहे असाच स्नेह सदैव असू द्या🙏
@sangitasawant3645
@sangitasawant3645 10 месяцев назад
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture 10 месяцев назад
व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏 असेच उपयुक्त व्हिडिओ आपल्याला देताना खूप आनंद होत आहे आपला प्रतिसाद व स्नेह कायम असू द्या🙏
@shubhadanatu4826
@shubhadanatu4826 Год назад
खूपच उपयोगी माहिती, धन्यवाद इथून पुढे खोबरं वाया जाणार नाही 🙏
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture Год назад
मनापासून धन्यवाद असेच उपयुक्त व माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या सोबत शेअर करायला खूप आनंद होतो आपला स्नेह व प्रतिसाद यामुळे निश्चितच प्रेरणा मिळते असा स्नेह सदैव मिळत राहील हीच अपेक्षा वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद
@shailajabangar1374
@shailajabangar1374 8 месяцев назад
👌✅👍
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture 7 месяцев назад
वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिला व आपल्या प्रतिक्रिया दिल्याबद्दल मी आपले आभारी आहे असाच स्नेह सदैव असू द्या🙏
@prachijoshi2048
@prachijoshi2048 Год назад
Chhan
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture Год назад
व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धती ने कितीही खराब खोबरे झालं तरी सुद्धा ते परत उपयोगात आणता येते असेच उपयुक्त व्हिडिओ मी माझ्या चॅनलला नियमित पोस्ट करत असते आपण प्लीज सबस्क्राईब करा व मला आपल्या प्रतिक्रिया व स्नेह असा सदैव मिळत राहील हीच अपेक्षा वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद
@alkakarkare3925
@alkakarkare3925 7 месяцев назад
Kisni bhinti la tekun ghyavi mg konti vastu kisun ghyavi
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture 6 месяцев назад
हो नक्कीच आपण दिलेल्या प्रतिक्रिया बद्दल आभारी आहे असाच स्नेह सदैव असू द्या
@snehalrane9410
@snehalrane9410 Год назад
Thank you madam
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture Год назад
व्हिडिओ पहिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद🙏 आपल्याला आवडतील असे रेसिपी चे व्हिडिओ नियमित पोस्ट करेल आपला प्रतिसाद कायम असू द्या
@tmmoto8783
@tmmoto8783 3 месяца назад
किसलेले खोबरयाचा खवट वास कसा घालवावा
@seemagore2227
@seemagore2227 Год назад
Very nice,u can use Alum in water,and soak coconut for at least 1/2 hr.This helps to remove the dirt very easily.A small tip from me may be it will help everyone
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture Год назад
Thanks for watching🙏असेच उपयुक्त आणि माहिती पूर्ण व्हिडिओ मी नियमित पोस्ट करत असते आणि आपण देत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि प्रतिक्रिया मला प्रोत्साहन देतात माझ्या या परिवारात आपले स्वागत आहे असाच स्नेह सदैव देत रहा🙏
@rekharedij8307
@rekharedij8307 Год назад
​@@RupalisFoodCulturefaracnan
@VirShri
@VirShri Год назад
नमस्कार सुगरण ताई 👌🙏💅👍
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture Год назад
नमस्कार 🙏आपली प्रतिक्रिया खूप आवडली माझ्या चॅनलच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला सोपे आणि पौष्टिक असे पदार्थ अतिशय सोप्या भाषेत शिकवण्याचा मी सदैव प्रयत्न करेल शिवाय आपण त्याला देत असलेला प्रतिसाद माझ्यासाठी अनमोल आहे वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏
@shobhamohod1403
@shobhamohod1403 Год назад
खूप छान माहिती दिली ताई , माझ्या कडे पण दोन खोबऱ्याच्या बुरशी आलेल्या वाट्या आहेत , करून बघते धन्यवाद
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture Год назад
या पद्धतीने खोबऱ्याच्या वाट्या नक्की स्वच्छ करा आणि परत मला आपल्या प्रतिक्रिया नक्की द्या वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आपल्या प्रतिक्रिया आणि प्रतिसाद सदैव मिळेल हीच अपेक्षा
@lalitakabra2266
@lalitakabra2266 Год назад
Khap h chan
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture Год назад
वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद असाच स्नेह व प्रतिसाद सदैव कायम असू द्या🙏
@vandanasatpute7429
@vandanasatpute7429 2 года назад
Very nice
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture 2 года назад
आपण माझ्या व्हिडिओला लाईक केले त्याबद्दल आपले मनापासून आभार असेच माझ्या चॅनलला नियमित पडणारे व्हिडिओ आपण बघा त्यावर आपल्या प्रतिक्रिया कमेंट्स द्वारे नक्कीच कळवा जा आपल्या प्रतिक्रियेमुळे असेच नवनवीन व्हिडीओ तयार करण्याची प्रेरणा मिळते रूपाली फुड कल्चर च्या परिवारामध्ये आपले खूप खूप स्वागत आहे असेच कमेंट द्वारे माझ्याशी जोडून राहा धन्यवाद ताई
@akalpitakarekatti2990
@akalpitakarekatti2990 4 месяца назад
खवट वास पूर्णपणे जातो का
@vinaymore4859
@vinaymore4859 2 года назад
Nice
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture 2 года назад
वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद आपला प्रत्येक प्रतिसाद माझ्यासाठी प्रोत्साहन देणाराच आहे
@mr.memer6969
@mr.memer6969 2 года назад
मीही अशा च पद्धतीने दर महिन्याला आणलेले खोबरे 12ही महिने धुवून लगेच कपड्याने स्वच्छ कोरडे करुन अडकित्याने काप करुन भाजून वाटून ठेवते .1/2महिने छान टिकते कुबट न होता.
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture 2 года назад
यावरून आपण एक कुशल गृहिणी आहात आपले खूप खूप अभिनंदन आपली पद्धत सुद्धा खूप छान आहे अशाच पद्धतीने पूर्वतयारीच्या काही ट्रिक्स स्वयंपाक घरात जर आपण वापरल्या तर स्वयंपाक करणे अगदी सहज आणि सोपे होते कमेंट द्वारे अशीच रिप्लाय देत रहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद🙏
@meenagokhale8619
@meenagokhale8619 Год назад
पाण्याचा किती त्रासदायक आवाज येतोय.
@malini7639
@malini7639 Год назад
खोबरे आणल्या गँस वर थोडे भाजून घ्यावे खराब होत नाही किसायच्या वेळी असेच धुवून भिजवून किसावे
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture Год назад
हो ताई आपली पद्धत सुद्धा चांगली आहे वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद असा स्नेह व प्रतिक्रिया कायम देत राहा
@priyankaawalgaonkar
@priyankaawalgaonkar Год назад
Nice recipe .. 👌.. new subscriber .. stay connected and guide us also
@ujwalawaghmare6575
@ujwalawaghmare6575 Год назад
छांन
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture Год назад
रेसिपी पाहिल्याबद्दल व प्रतिक्रिया दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद असाच स्नेह व प्रेम कायम असू द्या🙏
@mnpt2358
@mnpt2358 Год назад
Takun deu k phelin deu
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture Год назад
वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद असाच स्नेह व प्रतिसाद सदैव कायम असू द्या🙏
@meenadabholkar7443
@meenadabholkar7443 Год назад
व्हिडिओ खूपच लांबवला आहे. किती कौतुकत्या खोबऱ्याच्या वाटीच.🤣किशणीवर किसायची काही गरज नाही. पातळ पातळ कापट्या काढून मिक्सरमध्ये बारीक केल्या की लगेच बारीक होतं.
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture Год назад
आपण दिलेल्या टिप्स बद्दल धन्यवाद आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभारी आहे व आपल्याला झालेल्या तसदीबद्दल क्षमस्व
@meenadabholkar7443
@meenadabholkar7443 Год назад
धन्यवाद🙏
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture Год назад
Aapala Sneha v pratisaad kayam Asu dya
@ashasawant5167
@ashasawant5167 10 месяцев назад
Khare tar te खराब navatech
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture 7 месяцев назад
कोणत्याही पदार्थाला बुरशी आली म्हणजे ते खराब होतं ..........वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिला व आपल्या प्रतिक्रिया दिल्याबद्दल मी आपले आभारी आहे असाच स्नेह सदैव असू द्या🙏
@rekhajagdale9189
@rekhajagdale9189 Год назад
0
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture Год назад
वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद
@vaishalimanjrekar7762
@vaishalimanjrekar7762 Год назад
चांगली माहिती दिली धन्यवाद
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture Год назад
वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद असाच स्नेह व प्रतिसाद सदैव कायम असू द्या🙏
@ashwinichari9681
@ashwinichari9681 Год назад
Very useful
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture Год назад
मनापासून धन्यवाद असेच उपयुक्त व माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या सोबत शेअर करायला खूप आनंद होतो आपला स्नेह व प्रतिसाद यामुळे निश्चितच प्रेरणा मिळते असा स्नेह सदैव मिळत राहील हीच अपेक्षा वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद
@akalpitakarekatti2990
@akalpitakarekatti2990 4 месяца назад
खवट वास पूर्णपणे जातो का
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture 4 месяца назад
हो..अजिबात खवट वास राहत नाही...अगदी फ्रेश खोबऱ्याच्या वाट्या तयार होतात ...व्हिडिओ पहिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद🙏 असाच स्नेह सदैव असू द्या.
Далее
Kettim gul opkegani😋
00:37
Просмотров 1,6 млн