Тёмный

सुक्या वाकटीचे कालवण आणि सुका बांगडा फ्राय👌 Dried Fish Recipes 😊 श्रीबैठकीचे निरूपण 🙏 

Rohan's Vlog
Подписаться 124 тыс.
Просмотров 183 тыс.
50% 1

► Please Email Us below for Business Inquiries:
Email: crazyfoodytraveler@gmail. com
►►►Ovee & Mumma RU-vid Channel Link:
/ @oveeandmumma
Palghar To Airport
रंजिताला एयरपोर्ट वर दिले मोठे सरप्राईज❤️
• रंजिताला एयरपोर्ट वर द...
►Pondichery Series
Day 1. एयरपोर्ट वर बँकेने दिला झटका,₹3400 चा पडला फटका 😂
• एयरपोर्ट वर बँकेने दिल...
Day 2. पोंडीचेरीला जाऊन झालो पिवळे पिवळे 😂
• पोंडीचेरीला जाऊन झालो ...
Day 3. पोंडीचेरीची क्रेझी रिक्षा राईड 😂 अण्णा अण्णा अण्णा 😂
• पोंडीचेरीची क्रेझी रिक...
Day 4. पोंडीचेरीला लेडीज गँगची धमाल 💃
• पोंडीचेरीला लेडीज गँगच...
Day 5. एयरपोर्ट वर दुर्गाला पोलिसांनी पकडले😲परतीचा प्रवास
• एयरपोर्ट वर दुर्गाला प...
Anniversary Special Video:
11 व्या ऍनिव्हर्सरी ची धमाल💃रंजिताला आलं रडू 😞
• 11 व्या ऍनिव्हर्सरी ची...
ऍनिव्हर्सरी ला मटणाच्या नळ्या आणि उकडीचा मोदक ♥️
• ऍनिव्हर्सरी ला मटणाच्य...
खोल समुद्रात केली पापलेट,बोंबील,कोळंबी ची मासेमारी🐟🐬
• खोल समुद्रात केली पापल...
►Chinchani Series
1. आम्ही सहकुटुंब चाललो रिसॉर्टला 😍अभी मजा आयेगा ना भिडू
• आम्ही सहकुटुंब चाललो र...
2. चिंचणी बीच च्या रिसॉर्ट वर ताज्या ताज्या माशांची मेजवानी 🐟🐬
• चिंचणी बीच च्या रिसॉर्...
3.नवलेशच्या घरी जाऊन दिले सरप्राईज 😍 रंजिताचे बालपणीचे घर 😍
• नवलेशच्या घरी जाऊन दिल...
►Jawhar Series
1. 5 लाख सबस्क्राइबर झाले, आम्ही चाललो जव्हारला
• 5 लाख सबस्क्राइबर झाले...
2. जव्हारच्या थंडगार रिसॉर्ट मध्ये ताज्या ताज्या माशांची मेजवानी
• जव्हारच्या थंडगार रिसॉ...
3. आमचा नवीन फॅमिली मेंबर Hero 😍 जव्हार ते पालघर Road Trip
• आमचा नवीन फॅमिली मेंबर...
Music: Goa
Musician: ASHUTOSH
Site: ashutoshmusic.fanlink.to/goa
►Rohan's Vlog
बाब्बो😧 रंजिताने रोहनला दिले 32 गिफ्ट्स 🎁
• बाब्बो😧 रंजिताने रोहनल...
कल्याणी प्रेग्नेंट आहे का?
• कल्याणी प्रेग्नेंट आहे...
आई बोटीतून पडता पडता वाचली 😂 धमाल फॅमिली vlog
• आई बोटीतून पडता पडता व...
ताडीचे आप्पे खानेका,डान्स करनेका,मज्जानू लाईफ
• ताडीचे आप्पे खानेका,डा...
आज ब्लू है पानी पानी 😂 रिसॉर्ट च्या स्विमिंग पूल मध्ये केली धमाल
• स्विमिंग पूल मध्ये फाट...
►►►My Other Channels :
►►►Crazy Foody Ranjita RU-vid Channel Link:
/ crazyfoodyranjita
►►►Ovee & Mumma RU-vid Channel Link:
/ @oveeandmumma
►►►Being Ranjita RU-vid Channel Link: / @beingranjita
►►►Ranjita Shorts Official
/ @ranjitashortsofficial...
►►►Facebook : Crazy Foody
/ crazyfoodytraveler
►►►Instagram: crazy foody ranjita
crazyfoodyranji...
►►►Instagram: crazy foody ranjita
►►►My Cameras:
1. Sony ZV1 Camera: amzn.to/2Sm0ZvY
2. Canon 200d : amzn.to/3kMs7QT
3. GoPro HERO9 Black Holiday Bundle
amzn.to/3aG9Hy5
4. DJI Pocket 2 - Handheld 3-Axis Gimbal Stabilizer
amzn.to/2UV5RwP
►►►My Mic :
1. Rode VMGO Video Mic GO
amzn.to/3c9u1K2
2.Rode Wireless Go
amzn.to/2KquGfc
3. Wired Mic
amzn.to/3kF5VZ2
4. Wireless Mic
amzn.to/3jb25GZ
►►►New Mic:
Sennheiser MKE 200
amzn.to/3JjRZR9
🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा.
#driedfish #driedfishrecipe
#familyvlog #ranjitafamily #rohanranjita #rohansvlog
#Crazyfoodyranjita #oveeandmumma #BeingRanjita

Опубликовано:

 

3 фев 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 524   
@rutuja.21
@rutuja.21 18 дней назад
शेवटी ओवी ने मन जिंकले आजच्या व्हिडिओ मुळे ❤आई मध्ये देव असतो..आणि बाबांमध्ये ही❤खूपच छान निरीक्षण केले आहे तिने आणि मन लाऊन ऐकले ही आहे. चांगल्या गोष्टी कानावर पडल्या की त्या आयुष्यात कधी ना कधी उपयोगात येतातच.शाब्बास ओवी ❤
@snehakadam2137
@snehakadam2137 Год назад
खूपच छान निरुपण....सुखी आणि निरोगी संसारासाठी जे महत्त्वाचं आहे ते सांगितलं जातं...समाजात वावरताना कसं वागावं हे सांगितलं जातं....माणसाशी माणूस म्हणुन कसं वागावं हे सांगितलं जातं.....माणुसकी हीच खरी कमाई आहे...ओवी वर पण त्यामुळे खूपच चांगले संस्कार झाले आहेत...तिच्या नेहमीच्या वागण्यातून पण हे जाणवतं..😊😊..जय सद्गुरु 🙏🙏
@rohansvlog9
@rohansvlog9 Год назад
जय सद्गुरू 🙏
@jyotiphadtare9453
@jyotiphadtare9453 Год назад
Jay Sadguru 🙏🙏🙏
@ruchirapatil9898
@ruchirapatil9898 Год назад
Jay sadguru
@riyajadhav5375
@riyajadhav5375 Год назад
Jay sadguru 🙏
@madhuriphanasgaonkar6254
@madhuriphanasgaonkar6254 Год назад
खूप छान तोंडाला पाणी सुटले.
@shreyadhuri4474
@shreyadhuri4474 Год назад
Love you आई 🥰🥰🥰🥰🥰कित्ती छान समजाऊन सांगता तुम्ही जस काय आमचीच आई काकी मामी सांगत आहेत असे वाटते बांगडा मीठ घालू नका हे पण किती वेळा छान सांगितले तुम्ही खूप छान वाटलं अगदी आपुलकी वाटली🥰🥰🥰🥰🥰
@nitasonawane2541
@nitasonawane2541 Год назад
जय सदगुरू 🙏🏻,,,,,रंजिता ताई,,,,४ वर्षे झाली बैठकीला नाही गेले,,,, खूप खूप छान वाटले भाग ऐकुन,,,,,, भरपूर दिलं आहे समर्थांनी,,,,,, लग्नाआधी जात होती जळगाव जिल्हा,, इथे,,,,, लग्न झाले तर इथे कोणी नाही जाणार,,,,, मी अंधेरी ला आहे,,,,, दोन जावा आहेत पण त्यांना नाही आवडत,,,,, ग्रंथ आहे माझ्या जवळ,,,,,, लग्नात आई ने दिले,,,,,, कधी कधी करते उपासना,,,, यांच्या आॉफिस टाईम मुळं नाही जमत मला,,,,, आणि प्रेग्नेंसी ट्रिटमेंट करतेय,,,,,,श्रवणा ची आवड आहे मला,,,,,, जय सदगुरू 🙏🏻
@bhagyashreejoshi1838
@bhagyashreejoshi1838 Год назад
रोहन आई च एक बघितल मी जे बोट तिने माश्याला लावला ते बोट तिने बाकी सगळे दाखवताना लावला नाही. हेच आवडत आई च 😘😘😘😘
@jyotigupte3771
@jyotigupte3771 Год назад
व्यावहारिक उदाहरणं देऊन केलेले नीरुपण खूप सुंदर आहे.सगळ्यानी आनंदाने सुखानी जगा आणि जगुन द्या बैठकीचे सूत्र जर.प्रत्येकानी आचरणात आणले तर............. ताई तुमच्या दोन्ही रेसिपीज मस्त होत्या.मी आता पालघरला शुक्रवारीच येणार आणि आपण दोघीनीबाजारात जायचे आणि मला इथे आणायच्या सुक्या मासळीचा स्टाँक घ्यायला तुम्ही मदत.करायची.माझी ही.शाँपिंग तुमच्या सल्ल्यानेच होणार.हे नक्की ठरले
@krskitchen5704
@krskitchen5704 Год назад
सदगुरूचे निरूपण फारच सुंदर असते . आणि ते संस्कार तुमच्या कुटुंबामध्ये आहेत खूप छान जय सदगुरू🙏🙏
@jayantdikshit7455
@jayantdikshit7455 Год назад
खुप छान दाखवली रिसिपी आईने मस्त /रंजिता छान वाटल ऐकुन बैठकीचया कथा आमच्या घरात आमचा मुलगा सगळ लग्न करुन घेतल व फाॅरेनला पण आमच्याकडुन मदत घेऊन गेला व त्याची बहिण पण तिकडेच गेली १ वर्ष राहली खुप काम केल पण १का रात्रीत बाहेर काढल दोघानि आज तिच मुलगी अेकदम धीट आहे आम्हाला बघते मिसेस दिक्षीत
@truptiranware7702
@truptiranware7702 Год назад
जय सद्गुरू ताई .मी काही कारणाने बैठकीला नाही जाऊ शकत पण आज जो तुम्ही भाग सांगितला तो माझ्या आजच्या दिवसातल्या अडचणीतुन सोडेवणारा होता . मला 1का मिनिटात सुटल्या सारखं वाटलं .जय सद्गुरू
@ameetaprabhavalkar2941
@ameetaprabhavalkar2941 Год назад
खूपच छान निरूपण होत वृद्धाश्रमात ल्या आईची गोष्ट ऐक ताना खरंच डोळ्यात पाणी आले समर्थ्यांचे अध्यान खूप बोध घेण्या सारखे आहे
@ruchirabhatkar1562
@ruchirabhatkar1562 Год назад
खूप छान विचार मांडले आहेत डोळ्यात पाणी आले जय सद्गुरू ताई, दादा आई, कल्याणी, ओवी, ओवीने पण खूपच छान सांगितले, आई एक नंबर झाली आहे रेसिपी
@rashmitendulkar4951
@rashmitendulkar4951 Год назад
खूप छान..... 4वेळा सासूनी चहा प्रेमाने सुनेला दिला तर सून निदान दुसऱ्या दिवशी स्वतःहा चहा बनवून देईल....आणि सासू सुनेच्या नात्यात प्रेम वाढेल.जय सदगुरू 🙏🙏
@reshmabhavsar2985
@reshmabhavsar2985 Год назад
Beautiful family
@pvanitasuhas4890
@pvanitasuhas4890 Год назад
खूप छान अस रोजच्या वलोग्स मध्ये सांगितलं तर खूप छान वाटेल खूप खूप छान आणि धन्यवाद मला नेहमी वाटत जावं निरुपणाला पण वेळ नाही मिळत तुम्ही सांगितलं तर खूप खूप छान वाटलं अगदी निरुपणाला गेल्यासारख वाटलं नेहमीपेक्षा आजचा वलॉग खूप खूप छान होता नेहमीच असतात पण आजचा खास होता
@himalikb24
@himalikb24 Год назад
Tumhi sagle khup bhari aahat, tr kahi family aste tyana jaych sobat ast Ani lokana dakhvtat ki amhi gharat kade bagto ashani tumch mahatmya ghyav ❤️🙏
@vaibhavipawade3545
@vaibhavipawade3545 Год назад
जय सद्गुरू दादा आईच्या दोन्ही रेसिपी छान होत्या आणि रजिंता ताईनी बोध सांगितले खरच ऐकत राहावं असं वाटत होतं .हा बोध आम्हाला पण सागितंलेला आणि विडयो खूप छान होता 👌👌
@nanditakhandekar6985
@nanditakhandekar6985 2 месяца назад
आई तुम्ही किती प्रेमाने आणि आपुलकीने बोलता आणि समजावता तुम्हाला बघून मला माझ्या आईची आठवण येते 😭
@renugandhi2204
@renugandhi2204 Год назад
I admire Mrs. Patil somuch. She is so down to earth. The way she explains her recipies is really so amazing. Very very kind hearted n noble soul!!!
@Teju21
@Teju21 Год назад
ताई सद्गुरू चे निरूपण ऐकुन मन एकदम प्रसन्न झाले.🙏 जय सदगुरू 🙏 शुभ रात्री .....
@sulbhapradhan4928
@sulbhapradhan4928 20 дней назад
ओवी किती गोड आहे खूप छान स्टोरी सांगितली
@neetajagdale7411
@neetajagdale7411 Год назад
जय सद्गुरू.खूप सुंदर बोध बैठकीत बसल्या सारखं वाटले
@kajalsapkal6328
@kajalsapkal6328 Год назад
मी राजगुरूनगर खेड पुणे मधी राहते पण मला इथे बैठक भेटत नाही. आधी आळंदी मधी राहायला होते तिथे होती बैठक तिथे पण विचाराल पण त्यांना पण नाही माहित..काय करू 😔 तुमच्या तोंडून निरोपण ऐकताना अस वाटत आहे की हे सद्गुरू स्वारी मलाच सांगत आहेत माझे भाग सोडवत आहे .जय सद्गुरू🙏🏻
@Mrs.Homeminister
@Mrs.Homeminister Год назад
आई खुप गोड आहेत....।।जय सद्गुरु।।
@rohinishinde5550
@rohinishinde5550 Год назад
जय सद्गुरू छान निरूपण सांगितल आम्हाला पण सद्गुरू बैठकीला घेऊन जातात
@shubhangichikne5105
@shubhangichikne5105 18 дней назад
Mi tuzya vlogs na like karte nehemich pn comment nahi karat pn tuze aajch Samartha ch nirupancha bhagh ikun rahavlech nahi ranjita khup chan padhtine sangilas tu ❤ Jay sadguru 🙏🙏
@jyotipatil2363
@jyotipatil2363 Год назад
जय सद्गुरु दादा तुम्ही सगळे खूप लकी आहात तुम्हाला इतकी छान आई मिळाली वा आणि या आई मुले तुम्हाला सुद्धा चागले संस्कार भेटले आई खरचं खूप छान आहे आईची रेसिपी पण छान असतात तुमची फॅमिली खूप छान आहे🥰🥰🥰
@rohansvlog9
@rohansvlog9 Год назад
जय सद्गुरू 🙏Thank you so much 🥰🥰🥰🥰🥰
@yogitazunjarrao9085
@yogitazunjarrao9085 Год назад
जय सदगुरू ताई नेहमी एकतरी बोध सागत जा
@vishakhakulkarni7193
@vishakhakulkarni7193 27 дней назад
ओवी ने छान सांगितले. ओवी तू माझी Best friend❤😘
@AnjaliJawale
@AnjaliJawale Год назад
आपल्याला नेहमी एकच शिकवतात की आई वडील आणि आतीती देव भव हे सगळ्यात पहिले 🙏🙏
@sushmagaikwad1018
@sushmagaikwad1018 Год назад
मी सगळी मछी तुमच्या कडुन शीकले आहे धन्यवाद आभार मानते
@reshmavangad941
@reshmavangad941 Год назад
अस वाटत होत ताई ने बोलाव आम्ही ऐकत राहव खूप छान जय सदगुरू🙏
@user-er8nz5tc5q
@user-er8nz5tc5q 6 месяцев назад
तुम्ही भाजीत चिंच टाकता म्हणून तुमची रेसेपी पाहायला आणि करायला सुद्धा आवडते अजून रेसेपी टाकत जा 😊
@snehalmahajan340
@snehalmahajan340 Год назад
रंजीता ने आता निरूपण करावे 😀😀 अगदी त्याच टोन मध्ये बोलते 😆😆
@meghanasawant6167
@meghanasawant6167 Год назад
फारच सुंदर तुमच्या मुळे मलासुद्धा सद्गुरूंच छान उपदेश ऐकायला मिळतात खूप छान. आणि तुमची ओवी तर खुपचं गोड तिचा रोहन दादांवर खूप जिव आहे बघून बरं वाटतं. 🥰🥰❤️❤️
@sandhyasalvi7420
@sandhyasalvi7420 Год назад
रजीता छान बोध दिलास💅
@bhartishirsat7436
@bhartishirsat7436 Год назад
ओवी तुमच्या सगळ्यांपेक्षा गोष्ट खूप छान सांगते.😘
@swapnajaketkar31
@swapnajaketkar31 Год назад
Khup Chan . Motivational
@dharajoshijoshi2762
@dharajoshijoshi2762 Год назад
khup chan ,video kelay apratim 😊
@Mrs.Homeminister
@Mrs.Homeminister Год назад
चिंता केल्याने आजारी पडशील चिंतन कर..👌👍👍😢😢
@rajendrabarad5896
@rajendrabarad5896 Год назад
Nice loved it. Awareness for all ladies. Highly appreciated 👌
@mohinichaudhari6516
@mohinichaudhari6516 Год назад
किती छान परिवार आहे हेवा वाटावा असा ❤
@archanaagre1657
@archanaagre1657 Год назад
It's very nice
@prachilanjekar9998
@prachilanjekar9998 Год назад
Donhi receipes chhan, yummy specially sukha bangda,
@snehapadyal8659
@snehapadyal8659 Год назад
Khupch Chan.. Luv u Ovi.😘😘😘
@sunitashirke8603
@sunitashirke8603 Год назад
छान रेसिपी होती तोंडाला बघून पाणी सुटले काकी
@priyajohari7695
@priyajohari7695 Год назад
Khup chan recipe aai 👌👌
@meenakadam8749
@meenakadam8749 Год назад
Khup Chan Nirupan,khup Chan Ranjita. ❤️❤️❤️❤️❤️
@dishagurav4254
@dishagurav4254 Год назад
खूप छान निरुपण ताई सांगितले.खरंच सगळं घेण्यासारखे आहे दादा.मस्त विडियो होता.
@Monikapagdhare87
@Monikapagdhare87 Год назад
Khup chhan video ahes Ani Nirupan Samarth ch ek no....
@daminibhosle4033
@daminibhosle4033 Год назад
Aai chi recipe khub khub chan 👌
@sumabhalerao8313
@sumabhalerao8313 17 дней назад
वाकटायचा रसा भात आणि पाउस हाााा मस्त मेजवानी फेव्हरेट 😊😋
@prajumithbavkar2902
@prajumithbavkar2902 Год назад
Aajcha vlog ekch number aaichi recipe aani nirpun pan ekdm chhen thank you thumi shear krtta ..
@aksharashinde4025
@aksharashinde4025 Год назад
खुप छान ओवी मस्त श्रवण करते सुंदर बोध सागीतला आईकला होता पण तुझ्या आवाजात श्रवण करून खुप छान वाटलं डोळ्यांत पाणी आल
@rohansvlog9
@rohansvlog9 Год назад
🥰🥰🥰🥰
@poojajadhav5119
@poojajadhav5119 Год назад
👌खरच दादा आजचा विडिओ खूप छान होता ताई निरूपण ऐकून खूप छान वाटल कहीतरी शिकायला भेटल👌🙏जय सद्गुरु 🙏
@rohansvlog9
@rohansvlog9 Год назад
जय सद्गुरू 🙏
@saritatorne8344
@saritatorne8344 Год назад
Nice video
@manishajadhav2887
@manishajadhav2887 19 дней назад
🙏जय सद्गुरु ताई आणि दादा आई🙏
@shreyamestry90
@shreyamestry90 Год назад
खरंच खूप छान भाग सांगितलात ताई खरंच डोळ्यातुन पाणी आलं . जय सदगुरू 🙏 आणि आणि रेसिपी पण मस्त होती 💞
@moodisfoodies
@moodisfoodies Год назад
खूप छान होता आजचा व्हिडिओ ऐकून खूप छान वाटलं ताई जे माणसं आपल्या सोबत इतके वाईट वागतात त्याचा मना प्रमाणे करतात जेव्हा त्यांना वाटेल तेव्हा चांगल बोलतात जेव्हा वाईट बोलायचं तेव्हा ते तसं करतात माझे मिस्टर घरच्या साठी इतकं करतात कि माझं पण विचार करत नाही पण त्या लोकाना त्याची काही च किंमत नाही असं का
@NikitaPrathameshNaik
@NikitaPrathameshNaik Год назад
आई सुखा बंगडा खोबरेल तेलात खुप छान लागतो आमच्या कोकणात तसच करतात तुमची रेसिपी खुप छान अहे मी आता तुमच्या पद्धतीने करणार खुप मस्त 👍👍😊😊
@meghairmali5331
@meghairmali5331 Год назад
Khrch ai ahet mhnun sunana tens ny ..baherun alyavr mst jevaych.khup chan
@komaldolas3032
@komaldolas3032 Год назад
Khup chan family Khup chan ahe tumchi fully enjoying
@namitasarang6612
@namitasarang6612 Год назад
Khup khup sunder sangitle ranjita tai ne kalyani ani aai ne. Khup bare vatale🙏🙏
@naitikpatil4134
@naitikpatil4134 Год назад
जय सद्गुरू 🙏खूप छान. निरूपण ऐकून मन शांत होते. जय जय रघुवीर समर्थ 🙏
@Sunitashaha99
@Sunitashaha99 16 дней назад
🙏 जय सदगुरू आई खुपच छान रेसिपी दावली.खुप छान
@madhuragaikawad4758
@madhuragaikawad4758 Год назад
खूप खूप छान
@yogita7962
@yogita7962 Год назад
Khup Chan🤗🤗🤗
@vaishalidhurve111
@vaishalidhurve111 Год назад
Nice 👌👌
@vandanahiray9226
@vandanahiray9226 Год назад
Khupach chhan aahe recipe aai 👌🏼👌🏼👌🏼👍🏼
@pallaviredij1334
@pallaviredij1334 Год назад
Hii good day udya ranjita mam cha badde aahe na majya mulicha pn badde aahe 4 year complete jhale plz tila tumhi wish karal ka....ti tumchi khup mothi fan aahe plzzzzzzzzzzz
@ravip6166
@ravip6166 Год назад
Ek no recipe aai
@prachisubh55
@prachisubh55 Год назад
Khup chan vattl
@nancydsouza9088
@nancydsouza9088 Год назад
Very nice volg ❤
@SwaraSameerDhond
@SwaraSameerDhond Год назад
Nirupan 💯🙏 nd Ovee ❤️😘
@rupalipatil8272
@rupalipatil8272 Год назад
खुपच छान बोध रंजिता 🙏जय सदगुरू 🙏
@bhartibaste2487
@bhartibaste2487 Год назад
खुपच छान 👌👌
@rekhamane9087
@rekhamane9087 Год назад
Aae sathe 👌👌
@Mrs.Homeminister
@Mrs.Homeminister Год назад
खुप छान सांगितले रंजित ता ..पाणी आले डोळ्यातून...😢😢😢👌👌👍👍👍👍☺
@lahumusal9558
@lahumusal9558 Год назад
Khup chan nirupan जय सद्गुरु
@shwetakamble5697
@shwetakamble5697 13 дней назад
Khup Chan 👌👌
@mangeshlewarkar6881
@mangeshlewarkar6881 Год назад
खूप छान
@laxmikumbhar1967
@laxmikumbhar1967 Год назад
Khup chan recipe banavatat aai 👌👌👌
@aparnameher1296
@aparnameher1296 Год назад
Aai chi recipes अख्या जगात भारी 😊❤️👍👌
@vaishnavivalekar6493
@vaishnavivalekar6493 Год назад
Khup chan vatl aaykun khup chan bhag hota didi
@sangitadagade7369
@sangitadagade7369 Год назад
Ovee you are great dear so sweet.Chan vlog khupach sunder vichar sangitle.
@riddhismejwaniexpress7978
@riddhismejwaniexpress7978 Год назад
Aaei khup chan vatatat tumchi recepi baghayla tumhala pahayla tumch bolan hasan tyat khup prem disat 💗💞😍
@sandhyaborkar4438
@sandhyaborkar4438 Год назад
Wow ओवी खूप मस्त 👌👌👌
@aaryagawas9135
@aaryagawas9135 Год назад
रंजीता निरूपण ऐकून खुप भारी वाटलं.डोळया तुन पाणी आलं .
@rohansvlog9
@rohansvlog9 Год назад
🥰🥰🥰
@ashwinikadam3325
@ashwinikadam3325 Год назад
🙏जय सद्गुरु ताई 🙏 निरूपण खूप छान सांगितलं 🙏
@ashwinirikame8283
@ashwinirikame8283 Год назад
Khup mst ranjita tai niropn khup chan dils
@pranalipendurkar5045
@pranalipendurkar5045 Год назад
Waw mast vaktich kalvan 😋
@swarajadhav1775
@swarajadhav1775 Год назад
Khup chan ❤shree swami samarth 🙏
@user-tk9ln7ez1k
@user-tk9ln7ez1k 12 дней назад
Khup chhan ❤
@sulbhapradhan4928
@sulbhapradhan4928 20 дней назад
खूप खूप सुंदर दोन्ही रेसिपी
@amolfoodvlogs572
@amolfoodvlogs572 Год назад
खूप छान दादा
@vanitajadav8431
@vanitajadav8431 Год назад
khup mast aai tumi jevan banvun dakhavta sarl ani sopya Recipe
@ashwini..
@ashwini.. Год назад
खूपच छान सांगितलं तुम्ही... ओवी ने तर खूपच छान सांगितलं.. किती कोटी आहे पण समज किती मोठी आहे तिला🥰🥰🥰♥️♥️♥️😘खूप छान.. आजी रेसिपी मस्तच दाखवली तुम्ही😋😋किती दिवसातून पाहायला मिळाली आज.. ताई तू खुपब गोड दिसत आहे ह्या ड्रेस मध्ये आणि कल्याणी ताई सुद्धा🥰🥰🥰
@rohansvlog9
@rohansvlog9 Год назад
🥰🥰🥰
@sujaymore5020
@sujaymore5020 Год назад
Khup chan watl video bagun Dada✨✨✨
@manasisurve1602
@manasisurve1602 Год назад
खुप छान विडियो दादा 👌👌👌👍
@deepikanathekar2267
@deepikanathekar2267 Год назад
Khup chan👌
@misssarikashankargaikwad6198
Chan sister lord Jejus bless u ,me achanak video pahila Ani really it's good
@missbraganza6164
@missbraganza6164 Год назад
Thankyou I loved it
@rohansvlog9
@rohansvlog9 Год назад
🥰🥰🥰
@rutikaamberkar7026
@rutikaamberkar7026 Год назад
Aai khup chaan recipe
Далее
КРАСИМ ДЕНЬГИ В РОЗОВЫЙ!
01:01
Просмотров 363 тыс.
Получилось у Миланы?😂
00:13
Просмотров 1,1 млн