Тёмный
No video :(

सुखाचा संसार ! Sukhacha Sansar ! Shiva Mhatre Song ! Pragati Angarkhe ! Karishma Kale,Pravin Bhere 

Fun Marathi
Подписаться 431 тыс.
Просмотров 523 тыс.
50% 1

Fun Marathi Present
Sukhacha Sansar..Ek Happy Family..🤗
𝗩𝗜𝗗𝗘𝗢 𝗖𝗥𝗘𝗗𝗜𝗧𝗦 : Fun Marathi Production
Produced by : Hemant Yashwant Khapare
Production House : Fun Marathi Production
Video Project head : Hemant khapare
Director : Hemant khapare
Location & Management : Ankur Bhere & Shivaji Padwal
𝗔𝗨𝗗𝗜𝗢 𝗖𝗥𝗘𝗗𝗜𝗧𝗦 : Fun Marathi Production
Music Label : Fun Marathi Official
Singer : Shiva Mhatre & Pragati Angarkhe
Music & Lyrics : Sagar Gaikwad
Music & Mix-master : Sanju Khambale & Prathmesh Rane
𝗖𝗔𝗦𝗧 : Karishma Kale & Pravin Bhere Sir
Child Artist :Rushikesh Padwal & Unnati Padwal
Supporting Cast : Madhukar Bhere & Namdev Bhere
𝗩𝗜𝗗𝗘𝗢 𝗧𝗘𝗔𝗠 : Rb Raut Sir
DOP : Anil Raut Sir
Associate Dop : Sagar Gharat
Edit & DI by : Anil Raut Sir
𝗦𝗣𝗘𝗖𝗜𝗔𝗟 𝗧𝗛𝗔𝗡𝗞𝗦 :
Mayur bhere,Shivaji Padwal, Jagan Padwal,
Manish Bhere , Prashant Bhere , Prashant Bhoir , Pramod Bangar , Madhukar Bhere (Appa) , Ankur Bhere ,Vighanesh Bhoir ,Satish Vishe , Dinesh Pachghare, Akshay Dhamale ,Vaibhav More ,Sandesh Shingole, Ketan Tiware ,Amol Padwal, Ketan Bhere, Naresh Nichite ,Chetan Padwal ,Abhay Bhere,Bala Nichite
Lyrics :-
सुखाचा सौसार घडवायाला
सोसतो वादल वारा गं..2
माझा रायाsss,साऱ्या जगाहुनी मला प्यारा गं..2
F-1) स्वतः उन्हाचे चटके खाई
पन कुटुंबाला तो सावली देई..2
दिसतो ग देव मला त्याच्यात बाई
तोच माझा विठोबा तोच रखुमाई..2
पोरा बाळांसाठी कष्टकरी
गाळून घामाच्या धारा गं..2
माझा रायाsss,साऱ्या जगाहुनी मला प्यारा गं..2
2) गरिबीची या लागली झलं
ठेवू कशी उपाशी माझी मुलं..2
मनाला एकच या हुरहुर
कशी पेटल आज घरची चूल..2
कोमजलेल्या आयुष्याचा
तोच मायेचा झरा गं..2
माझा रायाsss,साऱ्या जगाहुनी मला प्यारा गं..2
Male -3) वचन देऊन घेतो हमी
नाय पडू देणार कसलीच कमी..2
तुमचाच आधार या बापाला
अर्थ नाही कुटुंबाविना जगण्याला..2
सुख दुःख वाटून आनंदी राहू
नाता ह्यो प्रेमाचा खरा गं..2
माझी राणीsss, साऱ्या जागाहुनी मला प्यारी गं..2

Опубликовано:

 

2 июл 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 761   
@vamanughade583
@vamanughade583 2 года назад
खुप अप्रतिम विचार 👍 रडायला आल, खुप खुप शुभेच्छा तुम्हा सर्वन्ना अशीच गीत बनवत रहा खरच शब्द नाही आहेत माझ्या कड़े खुप सार प्रेम तुम्हाला पूर्ण टीम ला, जेव्हा संसारा ची जबाबदारी येते तेव्हा समजत की आपल्या वडिलानी काय केले असेल आणि आपन कधी रागात बोलतो कि तुम्ही काय केल माझ्यासाठी....... पन आता समजत कि एक बाप काय काय करतो आपल्या मुलांसठी आणि संसारा साठी.... खरच परत अभिनंदन या गाण्या चे लेखक,गायक, आणि दिग्दर्शक खुप छान , सुंदर 🎉🎉🥰🥰🥰 गान बाघितला आणि कमेंट लिहिन्या पासुन नाही थंबावू शकलो स्वतहाला... काही चुकल असेल तर माफ करा........next song ची अतुरतेने वाट बघतो....... Thanks 🙏🙏🙏
@pravinbhere4585
@pravinbhere4585 2 года назад
दादा... खूप खूप धन्यवाद...fun Marathi टीम आपल्या सदैव ऋणात राहील 🙏
@FunMarathihemantkhapare
@FunMarathihemantkhapare 2 года назад
धन्यवाद दादा असाच प्रेम देत रहा...💕💕🙏
@sonyasavara9503
@sonyasavara9503 2 года назад
😄😄
@sonyasavara9503
@sonyasavara9503 2 года назад
Nice
@chaudharisandip9208
@chaudharisandip9208 Год назад
Pil
@ganpatfarde652
@ganpatfarde652 2 года назад
Bhere sir.... Khup chhan अभिनय
@pravinbhere4585
@pravinbhere4585 2 года назад
मामा... खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
@pankajbhoir1553
@pankajbhoir1553 2 года назад
Khup Chan pravin bhere sir khup chan kam kel aahe tumhi, aamche nirmate hemat dada Khapre yanche khup Khup aabhar 🙏🙏
@FunMarathihemantkhapare
@FunMarathihemantkhapare 2 года назад
Thanks 🙏
@pravinbhere4585
@pravinbhere4585 2 года назад
पंकज... खूप खूप धन्यवाद
@mayurpawar7547
@mayurpawar7547 2 года назад
Bhere sir ..... Khup chhan song aani uttam abhinay ... Great achievement
@pravinbhere4585
@pravinbhere4585 2 года назад
पवार सर...thanks 🙏
@prafullwankhade641
@prafullwankhade641 2 года назад
अप्रतिम... भेरे सर...
@user-uf4uc8io1i
@user-uf4uc8io1i 2 года назад
अप्रतिम भेरे सर.............सलाम तुम्हाला👌👌💐💐
@pravinbhere4585
@pravinbhere4585 2 года назад
🙏🙏🙏thanks 🙏🙏🙏
@tanmaypashte7252
@tanmaypashte7252 2 года назад
प्रवीण भेरे सर अप्रतिम कलाकार आहेत ,सर्व गुण संपन्न व्यक्तिमत्त्व आणि करिश्मा काळे मॅडम यांनी खूप सुंदर काम केलं आहे ..पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा......
@vilaspadval3544
@vilaspadval3544 2 года назад
अगदी बरोबर... मत
@pravinbhere4585
@pravinbhere4585 2 года назад
A lot of thanks... Dear
@pandurangbhere3728
@pandurangbhere3728 2 года назад
अप्रतिम मेरे सर खूपच छान. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
@pravinbhere4585
@pravinbhere4585 2 года назад
भेरे सर ... आपण कॉल करून आम्हाला प्रोत्साहित केले..त्याबद्दल धन्यवाद 🙏🙏🙏
@rohitshelar2173
@rohitshelar2173 2 года назад
Pravin sir ekcha no na 👌👌😍
@pravinbhere4585
@pravinbhere4585 2 года назад
जावई.... धन्यवाद 🙏🙏🙏
@kishor_p4
@kishor_p4 2 года назад
Khup mast bhere sir.......
@poonamfarde8224
@poonamfarde8224 2 года назад
Sir the best vedio☺khuup chhan
@amahesh100
@amahesh100 2 года назад
अप्रतिम प्रविण सर. सर्व गुण संपन्न व्यक्तिमत्व 🥰🥰🥰
@pravinbhere4585
@pravinbhere4585 2 года назад
महेश दादा .... आम्हीं आपले आभारी आहोत...
@ravindrakhade7351
@ravindrakhade7351 2 года назад
भेरे सर खूपच सुंदर सादरीकरण .दर्जदार विषय निवडून काळजाला हात घातलास मित्रा खुप खुप अभिनंदन
@pravinbhere4585
@pravinbhere4585 2 года назад
खाडे सर... खूप खूप धन्यवाद
@flashback1631
@flashback1631 2 года назад
Heart touching creation भेरे सर
@pravinbhere4585
@pravinbhere4585 2 года назад
A lot of thanks ❤️❤️❤️
@pramoddohale2507
@pramoddohale2507 2 года назад
अष्टपैलू शिक्षक प्रविण भेरे सर 👌🌹
@pravinbhere4585
@pravinbhere4585 2 года назад
Pramod ... Khup chhan support kela ..त्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏
@ketannichite7217
@ketannichite7217 2 года назад
Nice bhere sir ☺️😘
@milindmogare218
@milindmogare218 2 года назад
खुपच सुंदर ! जिवाला भिडणारा गीत व अभिनय. सर्व कलाकारांना खुप खुप शुभेच्छा!💐
@sandippadaval7375
@sandippadaval7375 2 года назад
खूप छान सर एक उत्तम अभिनय आपण सादर केलात. पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा 💐💐🙏
@FunMarathihemantkhapare
@FunMarathihemantkhapare 2 года назад
Thanks 👍🙏
@pravinbhere4585
@pravinbhere4585 2 года назад
संदीप... खुप खुप धन्यवाद 🙏
@parthshinde3077
@parthshinde3077 2 года назад
Bhere sir khup channnn
@sampatyashawataro5591
@sampatyashawataro5591 2 года назад
🙏अभिनंदन भेरे सर आणि सर्व टीम.
@pravinbhere4585
@pravinbhere4585 2 года назад
दादा ... खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
@narayandaroda2804
@narayandaroda2804 2 года назад
कधीही न पाहिलेला जीवनाचा खरा अर्थ गवसणारे गीत आज पहायला मिळाले,सर्व कलाकार अप्रतिम काम विशेष म्हणजे माझ्या गावचे परममित्र प्रवीण भेरे सर यांनी कलाकार म्हणून काम केले आहे याचा मला अभिमान आहे...💐💐💐
@pravinbhere4585
@pravinbhere4585 2 года назад
दरोडा सर.... खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
@mohankongere8934
@mohankongere8934 2 года назад
अप्रतिम कामगिरी भेरे सर👍👍👌👌
@pravinbhere4585
@pravinbhere4585 2 года назад
गुरुवर्य कोंगेरे सर ... आपले आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना ❤️
@abhirajshinde5141
@abhirajshinde5141 2 года назад
मस्त दादा...... मस्त भूमिका साकारली आहे ❤️
@arvindwaghchoude4162
@arvindwaghchoude4162 2 года назад
भेरे सर छान अभिनय, सुंदर गीत. सर्व टिमचे अभिनंदन! 👌👌👌👍🌹🌹🌹
@pravinbhere4585
@pravinbhere4585 2 года назад
अभि.... खूप खूप धन्यवाद....आपला support लाख मोलाचे आहे 🙏🙏🙏
@suyogpimpalkar1885
@suyogpimpalkar1885 2 года назад
भेरे सर खूप छान .... खुप खूप अभिनंदन 🌹🌹💐💐🥳🥳❤️❤️
@pravinbhere4585
@pravinbhere4585 2 года назад
Suyog... A lot of thanks ❤️
@nileshan.chaudhari4262
@nileshan.chaudhari4262 2 года назад
Heart touching creation श्री. भेरे सर 👌🏻
@yashwantsonare5762
@yashwantsonare5762 2 года назад
अस्सल मराठी गावरान गाण्याचा सादरीकरण मनाला भिडणार गाणं तुम्ही केलात तुम्हचं खुप खुप अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. प्रविण भेरे सर व सर्व टिमला.
@FunMarathihemantkhapare
@FunMarathihemantkhapare 2 года назад
धन्यवाद दादा 🙏👍💫
@pravinbhere4585
@pravinbhere4585 2 года назад
यशवंत... धन्यवाद 🙏🙏🙏
@panditshelke1433
@panditshelke1433 2 года назад
प्रविण सर ( बंदु ) एक नंबर काळजाला भिडले गाणं अप्रतिम आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 💐💐
@pravinbhere4585
@pravinbhere4585 2 года назад
पंडित ... खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
@ashokfanade1925
@ashokfanade1925 2 года назад
प्रविण भेरे सर खुप छान सादरीकरण केले आहे तुम्हाला अणि तूमच्या टीम ला पुढील वाटचालीसाठी माझ्या कडुन व माझ्या परिवारा कडून खूप खूप शुभेच्छा सर जी.
@pravinbhere4585
@pravinbhere4585 2 года назад
अशोक.. thanks mitra 🙏🙏🙏
@ashokthakur2509
@ashokthakur2509 2 года назад
भेरे सर एक उत्तम शिक्षक आहेत ग्रामीण भागातील कलाकार अप्रतिम कला सादरीकरण
@pravinbhere4585
@pravinbhere4585 2 года назад
ठाकूर सर .... आपले आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🙏🙏
@bherebharat2016
@bherebharat2016 2 года назад
खुप सुंदर हेमंत गाणं हेमंत, भेरे परिवारातील सर्व सदस्यांनी सुंदर गाणं साकारलं आहे👍👌👌👌👌
@FunMarathihemantkhapare
@FunMarathihemantkhapare 2 года назад
हो...त्याच्या मुळेच मला आज गावा मध्ये गाणं करायला बळ मिळते..2 वर्षे बाहेर कामा केली पण आपल्या स्वतच्या गावात काम करायला ह्या भेरे परीवारा मुळे शक्य झाले.....त्याचा मी ऋणी आहे...
@nileshbhoir5492
@nileshbhoir5492 2 года назад
खुप छान गाणं..... अन त्यात प्रविण सरांची ऍक्टिंग मस्तच.
@pravinbhere4585
@pravinbhere4585 2 года назад
Nilesh ... khup khup dhanyawad
@user-jj6hf6br6k
@user-jj6hf6br6k 2 года назад
अप्रतिम. सरजी,ए.आर.म्हात्रे
@shahidshaikh3620
@shahidshaikh3620 2 года назад
Nice bhere sir 👌👌
@ganeshbangar7754
@ganeshbangar7754 2 года назад
अप्रतिम गाणे.भेरे सर आणि मॅडम सर्वांचे काम उत्कृष्ठ झाले आहे.
@chetantungar8063
@chetantungar8063 2 года назад
खुप छान भेरे सर
@vikeshtandel7085
@vikeshtandel7085 2 года назад
Hya ganyacha mi fan aahe re bhava
@RokoCricket45
@RokoCricket45 2 года назад
भेरे सर,अप्रतिम!सर्वांनी छान भुमिका साकारल्या आहेत.आपल्या शाळेतील ,गावातील कलाकार निर्माण केलेत ,अभिमानास्पद. तुम्हा सर्वांना खूप खूप पुढील वाटचालीस शुभेच्छा!
@pravinbhere4585
@pravinbhere4585 2 года назад
Vishe गुरूजी ... खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
@anantabhoir8763
@anantabhoir8763 2 года назад
प्रवीण भेरे सर अप्रतिम कलाकार आणि सर्वगुण संपन्न असे शिक्षक आमच्या डोलखांब ला भेटले हे आमचे भाग्यच खूपच छान सर ❤️👌👌😊
@pravinbhere4585
@pravinbhere4585 2 года назад
खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
@vishalfarde5797
@vishalfarde5797 2 года назад
परिश्रम केल्यानंतर यश मिळते यश मिळल्यावर आनंद मिळतो परिश्रम तर सगळेच करतात परंतु यश हे त्यांनाच मिळते जे कठोर परिश्रम करतात. सर तुमची सर्व स्वप्ने पूर्ण व्हावी हिच ईश्वरचरणी प्रार्थना. तुमच्या पुढील वाटचालीस तुम्हाला मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा👍👍💐💐
@rupeshshingole9375
@rupeshshingole9375 2 года назад
खूप सुंदर गाणं आहे आणि त्यात प्रवीण भेरे सर यांनी गाण्यात जान आणली सर आपल्या पुढील गाण्याची उत्स्तुकाता आहे.👌👌👌👌
@pravinbhere4585
@pravinbhere4585 2 года назад
रुपेश ... खूप खूप धन्यवाद 🙏🙏
@storybook5591
@storybook5591 2 года назад
खूप छान गाणं आहे ... खूपच छान सादरीकरण.. भेरे सर छान
@pravinbhere4585
@pravinbhere4585 2 года назад
🙏🙏🙏
@sagarshinde9512
@sagarshinde9512 2 года назад
एका शिक्षकाकडे असणारे सारे कलागुण तुमच्यात ठासून भरलेले आहेत, प्रवीण सर. सर्व टीमचे काम छान👌..उत्तम सादरीकरण अगदी सहज अभिनय सादर केला आहे, खास प्रशिक्षण नसतांना...very great!👍
@pravinbhere4585
@pravinbhere4585 2 года назад
सागर मामा ... धन्यवाद 🙏🙏🙏
@bherebharat2016
@bherebharat2016 2 года назад
दोन्ही चिमुकल्यानी खुप सुंदर अभिनय दाखवला आहे🙏 खुप सुंदर👌👌👌👌👌
@subhashpimpalkar6124
@subhashpimpalkar6124 2 года назад
देव माणूस श्री भेरे सर आपण सुखाचा संसार हे गीत सादर करून खुप खुप आनंद झाला.👍💐
@yashranjane2384
@yashranjane2384 2 года назад
प्रविण भेरे सर आपण एक उत्तम शिक्षक तर आहातच पण तुमचातला कलाकार आज पहावयास मिळाला . अप्रतिम अभिनय. खुपच सुंदर. तुमच अभिनंदन आणि पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा.
@pramodpawar720
@pramodpawar720 2 года назад
खुप छान पोस्ट केली आहे ...... Great
@deepakvishe2006
@deepakvishe2006 2 года назад
Chhan vyakt kele
@pravinbhere4585
@pravinbhere4585 2 года назад
खूप खूप धन्यवाद.... पिंपळकर सर 🙏🙏🙏
@ganeshdavane
@ganeshdavane 2 года назад
खूप छान गाण्याचे बोल आणि त्याहून सुंदर अशी कलाकृतीचे सादरीकरण पहावयास मिळते, खूप छान प्रवीण सर👌👌👌
@pravinbhere4585
@pravinbhere4585 2 года назад
Ganesh .....a lot of thanks 🙏🙏🙏
@madanchoudhary86
@madanchoudhary86 2 года назад
खूपच छान भेरे सर पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा
@reporteronemanshow
@reporteronemanshow 2 года назад
खूप सुंदर सादरीकरण,गायन,अभिनय सर्व काही छान,भेरे सर तसेच सर्व टीमला शुभेच्छा
@amolkirpan2208
@amolkirpan2208 2 года назад
खूपच छान अभिनय प्रवीण सर आणि पूर्ण टीम💯... खूपच सुंदर गाणं आहे... पुढील वाटचाीसाठी शुभेच्छा ✌️
@pravinbhere4585
@pravinbhere4585 2 года назад
Amol . खूप खूप धन्यवाद 🙏🙏
@jagrutikongere3147
@jagrutikongere3147 2 года назад
सर्वगुणसंपन्न असणारे आमचे गुरूवर्य प्रविण भेरे सर खूप सुंदर अभिनय......खूप सुंदर सादरीकरण. .....पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 👌👌👍👍
@pramodpawar720
@pramodpawar720 2 года назад
👍👍👍
@pravinbhere4585
@pravinbhere4585 2 года назад
तुमच्या सारखे माझी विद्यार्थी support करत आहात म्हणून .... गाणं पुढे जात आहे ..खूप खूप धन्यवाद
@createroooo3318
@createroooo3318 2 года назад
Nice act sir ...Wish u all the best for your future acts 👍
@pramoddhasade6521
@pramoddhasade6521 2 года назад
सुंदर सादरीकरण 🌹 प्रवीण भेरे एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व! सर्व टीमला पुढील वाटचालीस मनापासून शुभेच्छा!
@pravinbhere4585
@pravinbhere4585 2 года назад
भावा... खूप खूप धन्यवाद 🙏👌👌
@ajayshelavale3274
@ajayshelavale3274 2 года назад
खुपच सुंदर भुमिका... प्रविण भेरे सर मनःपूर्वक अभिनंदन
@pravinbhere4585
@pravinbhere4585 2 года назад
खूप खूप धन्यवाद .. अजय 🙏🙏🙏
@manoharchaudhari6985
@manoharchaudhari6985 2 года назад
भेरे सर, आपल व आपल्या टिमचे खुप खुप मनःपूर्वक अभिनंदन!!!💐💐सर्व सामान्य व्यक्तीचे जीवन चित्र खुप चांगल्यारितीने चित्रीकरणाचा खुप छान प्रयत्न केला आहे .आपली भुमीका व त्यातील एक गडी एकदम परफेक्ट ..👌👌🙏दुखात कमावयच आणि सुखात खायच तेही स्वर्गातील सुखापेक्षाही उत्तम रितीने ही आमची संस्कृती दाखवण्याचा सर्वोत्तम प्रयत्न ! खुपछान ! पुनच्छ तुमच्या सर्व टीमचे कौतुक व अभिनंदन!!!🌹💐🙏🌹
@pramodpawar720
@pramodpawar720 2 года назад
छान मनोगत ..... प्रविण भेरे सर यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे
@FunMarathihemantkhapare
@FunMarathihemantkhapare 2 года назад
धन्यवाद सर🙏👍💫
@pravinbhere4585
@pravinbhere4585 2 года назад
मनोहर चौधरी सर.... आपले आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🙏🙏
@avinshfardefarde9276
@avinshfardefarde9276 2 года назад
pravin bhere sir ... khup chhan sadarikaran .., I proud of you ...
@pravinbhere4585
@pravinbhere4585 2 года назад
Avi sheth ....thanks 🙏
@kartikeyjoshi2592
@kartikeyjoshi2592 2 года назад
❤️भेरे सर खूप छान,❤️😍❤️अभिनंदन 💐✨️ सुखाचा संसार हे गाणं खूप सुंदर आहे 👌💯🤘
@pravinbhere4585
@pravinbhere4585 2 года назад
कार्तिकेय ... खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏❤️
@rahulbhagat8999
@rahulbhagat8999 2 года назад
प्रविण भेरे सर 👌 अप्रतिम गाणं झाले आहे.👌👌 Best wishes for upcoming songs & bright future. 🎵🎶
@pravinbhere4585
@pravinbhere4585 2 года назад
A lot of thanks 🙏🙏🙏
@RajaBabu-uy5wx
@RajaBabu-uy5wx 2 года назад
खूप सुंदर मनाला भिडणारे असे सोंग आहे आणि R.B राऊत, अनिल राऊत यांनी विडिओला सुधा खूपच मेहनत घेतलेली दिसून येतय तसेच तुमच्या पूर्ण टीम ला माझ्याकडून पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 👍👌👌💐💐💐💐
@FunMarathihemantkhapare
@FunMarathihemantkhapare 2 года назад
धन्यवाद 🙏💫👍
@vishwasvishe9466
@vishwasvishe9466 2 года назад
प्रवीण भेरे सर म्हणजे सर्वगुणसंपन्न अष्टपैलु व्यक्तीमत्व अप्रतिम कलाकारी भेरे सर अणि खुप छान गाणे हेंमत खापरे
@FunMarathihemantkhapare
@FunMarathihemantkhapare 2 года назад
Thanks brother 💕
@pravinbhere4585
@pravinbhere4585 2 года назад
विशू .. खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
@spcreation4398
@spcreation4398 2 года назад
अप्रतिम सर 👍👌
@aniketmurkar4633
@aniketmurkar4633 2 года назад
♥️ Bhere sir very nice, ♥️💐🥰 congratulations the song sukhacha sansar is very beautiful 🥰✨❤️😊
@FunMarathihemantkhapare
@FunMarathihemantkhapare 2 года назад
Thanks 🙏💫
@mangeshmanjrekar17
@mangeshmanjrekar17 2 года назад
जबरदस्त गाणे आणि सादरीकरण.अभिनंदन आणि शुभेच्छा.
@AvinashMhatre
@AvinashMhatre 2 года назад
अप्रतिम कलाकार,सुंदर अभिनय.
@pravinbhere4585
@pravinbhere4585 2 года назад
म्हात्रे सर.... आपले आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना ❤️❤️❤️
@manasbhoir4798
@manasbhoir4798 2 года назад
Khup sunder geet 👌👌nice act pravin dada👌❤️
@pravinbhere4585
@pravinbhere4585 2 года назад
Manas .. a lot of thanks ❤️
@fshhxhgdjsjdj8462
@fshhxhgdjsjdj8462 2 года назад
हेमंत भाई खुप छान गीत आहे 👌🏻👌🏻👌🏻🤗🤗
@Ashu_shaikh0525
@Ashu_shaikh0525 2 года назад
प्रवीण सर.... सूंदर अभिनय केला आहे.... तुम्हाला गाण्यात बघून खुप समाधान वाटत.... तुम्ही आमचे आवड़ते सर आहात ❤️
@SCIENCEGURU369
@SCIENCEGURU369 2 года назад
अप्रतिम गाणं. अभिनय अप्रतिम. खूप छान भेरे सर 👍
@shyamfarde1161
@shyamfarde1161 2 года назад
प्रविण मेरे अप्रतिम भुमिका ,खरच आपल्या गावचे कलाकार म्हणजे सोन्याची खान आहेत आणि हेमंत ने आपल्या कलाकारांना संधी दिली आहे,खरच हेमंतचे कौतूक
@FunMarathihemantkhapare
@FunMarathihemantkhapare 2 года назад
धन्यवाद भाऊ....
@pravinbhere4585
@pravinbhere4585 2 года назад
Shyam ...khup khup dhanyawad 🙏🙏🙏
@ravigaikwad7147
@ravigaikwad7147 2 года назад
सर्वांचे हार्दिक अभिनंदन खुप सुंदर गाणे लाखात 1 आहे पुन्हा एकदा सर्व कलाकाराचे हार्दीक अभिनंदन
@FunMarathihemantkhapare
@FunMarathihemantkhapare 2 года назад
धन्यवाद
@bharatvekhande1853
@bharatvekhande1853 2 года назад
गावाकडची माती अन गावाकडची माणस ही फार वेगळीच असतात खूप काही कलागुणांनी दडलेली ही माणस जेव्हा रूपेरी पदड्यावर येतात तेव्हा खरच खूप काही मस्त वाटतय
@bhushanbhere4483
@bhushanbhere4483 2 года назад
khup sundar concept hemant dada nice act bhere sir & karishma tai ❤
@FunMarathihemantkhapare
@FunMarathihemantkhapare 2 года назад
Thanks 🙏
@pandharinathgole7367
@pandharinathgole7367 2 года назад
काळजाला भिडले असे गाण्याचे बोल आहेत..खूपच सुंदर..सर्व टीमचे मनापासून अभिनंदन 👍👍
@pravinbhere4585
@pravinbhere4585 2 года назад
🙏
@nitinvishe8785
@nitinvishe8785 2 года назад
खूपच छान निर्मिती हेमंत & बंदू दा & टीम अभिनंदन आणि पुढील वाटचाली साठी शुभेच्छा
@FunMarathihemantkhapare
@FunMarathihemantkhapare 2 года назад
Thanks 🙏💫
@pravinbhere4585
@pravinbhere4585 2 года назад
Thanks ... ❤️
@dineshbhoye922
@dineshbhoye922 2 года назад
एक नंबर सोंग आहे, 👍 सत्य परिस्थिती आहे,भावांनो,
@pushprajkongere9315
@pushprajkongere9315 2 года назад
अप्रतिम सादरीकरण, तसेच मुख्य भूमिकेत असलेले सर्व गुण संपन्न कलाकार एक आदर्श शिक्षक आदरणीय प्रवीण भेरे सर अतिशय उत्तम कामगिरी👌👌👌पुढील वाटचालीस शुभेच्छा
@vilaspadval3544
@vilaspadval3544 2 года назад
भेरे सर..... 👌👌👌
@pramodpawar720
@pramodpawar720 2 года назад
उत्तम व्यक्तिमत्त्व म्हणजे .... प्रविण भेरे सर 🙏🙏
@pravinbhere4585
@pravinbhere4585 2 года назад
खूप खूप धन्यवाद.... गोंडू 🙏🙏
@suvidhadhamane3172
@suvidhadhamane3172 2 года назад
खूप छान बंदू , तुम्ही सर्वच खूप छान कलाकार आहात 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻✨️💐💐 आमच्या कडून पुढच्या वाटचाली साठी खूप शुभेच्छा keep it up
@pravinbhere4585
@pravinbhere4585 2 года назад
Thanks ... 🙏
@irshadshaikh8813
@irshadshaikh8813 2 года назад
खूप छान प्रविण सर....एक कलाकार म्हणून तुम्ही सदैव पुढे राहणार...
@pravinbhere4585
@pravinbhere4585 2 года назад
आपले खूप खूप धन्यवाद... शेख सर ..... आपण नेहमीच आमच्या पाठीशी आहात याचे आम्हाला अभिमान आहे 🙏🙏 ... 🙏🙏🙏
@CEONILESH
@CEONILESH 2 года назад
खूप सुंदर 👌👌 , सर्व टीम ला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 💐💐
@theffgamer9459
@theffgamer9459 2 года назад
प्रवीण सिर कट्टर कष्टकरी माणूस वाटतोय 😂
@vilaspadval3544
@vilaspadval3544 2 года назад
प्रविण सर........अतिशय उत्तम सादरीकरण
@pravinbhere4585
@pravinbhere4585 2 года назад
A lot of thanks .. 🙏
@minakshichaudhari5496
@minakshichaudhari5496 2 года назад
प्रविण खुप छान, अप्रतिम सादरीकरण केले आहे..सर्व टीम ला पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा..
@pravinbhere4585
@pravinbhere4585 2 года назад
मिनू .... खूप खूप धन्यवाद 🙏🙏
@sameerbhoir9875
@sameerbhoir9875 2 года назад
Bhere sir nyc acting and song....keep it up
@pravinbhere4585
@pravinbhere4585 2 года назад
Samir sheth ... Thanks ❤️
@akshaydalvi855
@akshaydalvi855 2 года назад
Bhere sir u great at all time nd nice teacher., Actor mind-blowing.....
@pravinbhere4585
@pravinbhere4585 2 года назад
Akshay .... A lot of thanks 🙏🙏🙏
@jagantiware3391
@jagantiware3391 2 года назад
गाण्याला शोभतील असे कलाकार आणि त्यांनी केलेलं सादरीकरण खरच हे सगळं खूप अप्रतिम आहे... 💐💐👍👍
@vikaspawar6318
@vikaspawar6318 2 года назад
Bhere sir......super acting..
@ramnathhekare1542
@ramnathhekare1542 2 года назад
Nice song,खूप अप्रतिम कला.
@pavangodambe8037
@pavangodambe8037 2 года назад
Nice song brother ❤️
@sarikagujar118
@sarikagujar118 2 года назад
खूप छान भेरे सर.......तुम्ही खरच अप्रतिम कलाकार आहत.......
@pravinbhere4585
@pravinbhere4585 2 года назад
A lot of thanks ... Saru 🙏🙏🙏
@sarikagujar118
@sarikagujar118 2 года назад
@@pravinbhere4585 😍🥰
@umeshtumbada2062
@umeshtumbada2062 2 года назад
संसार कसा असतो या गाण्यात सुरेख अस गीत गाऊन वर्णन केलंय.मस्त दादा आणि ताई.👨‍👦👩‍👦🔊🔊🔊🎶🎶🎶🎧🎧🎧
@FunMarathihemantkhapare
@FunMarathihemantkhapare 2 года назад
Thanks 🙏
@pravinbhere4585
@pravinbhere4585 2 года назад
खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
@vilasgangad9655
@vilasgangad9655 2 года назад
भेरे सर खूप छान अभिनय छान गाणं आहे
@pravinbhere4585
@pravinbhere4585 2 года назад
Thanks ....mitra ... आपल्या वाड्यांना पण सेंड कर 🙏🙏🙏
@NMP491
@NMP491 2 года назад
Mind blowing acting sir ❤️
@user-gi9ll3jz9y
@user-gi9ll3jz9y 2 года назад
अप्रतिम सर,ए.आर.म्हात्रे
@anaghakumbhar6818
@anaghakumbhar6818 2 года назад
खूप छान भेरे सर...अपूर्वा 🙏👌👌
@pravinbhere4585
@pravinbhere4585 2 года назад
अपूर्वा ....खूप खूप धन्यवाद .... 🙏🙏🙏 ...
@vishalbhoir6748
@vishalbhoir6748 2 года назад
खूपच सुंदर गाणं सुंदर आवाज,सर्व टीमचे मनापासून अभिनंदन
@sanketbhosale8811
@sanketbhosale8811 2 года назад
अतिशय सुंदर गीत आणि उत्कृष्ट अभिनय भेरे सर,🎉🎉👍🙏
@pravinbhere4585
@pravinbhere4585 2 года назад
संकेत... धन्यवाद 🙏
@rohitshetty8827
@rohitshetty8827 2 года назад
khup Sundar Hemant sir
@FunMarathihemantkhapare
@FunMarathihemantkhapare 2 года назад
Thanks 👍
@shreyashthule9938
@shreyashthule9938 2 года назад
khup chan bhere sir 👌👌👌👌🙏👍👍
@Lala_gamer786
@Lala_gamer786 2 года назад
भेरे सर अप्रतिम act sar love you sir ❣️ all the best 👍🏻
@pravinbhere4585
@pravinbhere4585 2 года назад
Ajay शेडगे.....support बद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏
@faizalshaikh6800
@faizalshaikh6800 2 года назад
हेमंत भाई हा ऐकच नंबर आहे गाणा आणि त्या ताईनी आणि प्रविण सरांनी ऐकच नंबर ऐक्टिंग केले भाई खुप छान खुपच
@FunMarathihemantkhapare
@FunMarathihemantkhapare 2 года назад
Thanks 🙏
@ankurbhere2455
@ankurbhere2455 2 года назад
खूप मस्त प्रवीण सर
@shahajiphadtare2698
@shahajiphadtare2698 Год назад
अगदी सहज अभिनय साकारले आहे.अभिनंदन प्रविण भेरे सर proud feeling. 🎉🎉
@FunMarathihemantkhapare
@FunMarathihemantkhapare Год назад
धन्यवाद
@ankitathakur4145
@ankitathakur4145 2 года назад
प्रविण भेरे सर आणि सहकलाकार उत्तम अभिनय
@pravinbhere4585
@pravinbhere4585 2 года назад
A lot of thanks ❤️
Далее
女孩妒忌小丑女? #小丑#shorts
00:34
Просмотров 21 млн
❌Разве такое возможно? #story
01:00
女孩妒忌小丑女? #小丑#shorts
00:34
Просмотров 21 млн