अप्रतिम गीतांचा संग्रह केला आहे. जुनं ते सोनं हेच निर्विवाद सत्य आहे. या गीतांचे रचनाकार ,संगीतकारआणि गायक यांची तुलना होऊच शकत नाही. या सर्वांना परमेश्वर रूप प्राप्त झाले आहे असे वाटते. त्यामुळेच सुंदर लेखन, सुंदर वादन आणि अती सुंदर गायन यांचा सुंदर मिलाप झाला आहे.
As a child I use to listen all these songs ....sweet memories with all songs...Today when mom dad is not around feel the warmth thinking they are just around
Marathi Bhashela padlel avit,atulniy ,durlbha pratysha swapn.Marthi bashik, Marathi bhasha smrudha kele. N phiitnare runubandh.utari kathinch.krtdnyata evdhach karu shakto.
सुधिर फडके साहेबांनी संगीतिक आयुष्याच्या सुरवातीच्या काळात जे काही भोगलें त्याचें त्यांनी कधीच भांडवल केले नाही !!! एकशे पंचवीस चित्रपटांचें संगीत दिग्दर्शन करणे हें काही खायचें काम नव्हते !!!